Это видео недоступно.
Сожалеем об этом.

पोरांन केला आई बापाचा घात 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2024
  • #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 21

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 месяца назад +47

    बाबुराव दादा, ज्योतीताई, भास्कर नाना, आणि बारके हवालदार, गंगाराम भाऊ, मुर्ती लहान, पण कीर्ती महान,आपला सर्वांचाच अभिनय अतिशय उत्कृष्ट एकदम समजुतदारपणा दर्शविला आहे, खूपच छान कॉमेडी व्हिडिओ शरदभाऊ खूप छान पद्धतीने अनुभवत कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे, आपले मनापासून आभार, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय नंबर एक आहे, अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 месяца назад +5

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

    • @AnilDesurakar
      @AnilDesurakar 2 месяца назад +1

      😅0p

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 месяца назад +2

      @@AnilDesurakar धन्यवाद शुभ सायंकाळ, शुभ रविवार, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 месяца назад +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩👏

    • @DineshVasava-jm9ie
      @DineshVasava-jm9ie 26 дней назад +1

      .

  • @ganeshjadhav9558
    @ganeshjadhav9558 2 месяца назад +7

    गंगाराम साहेब ते विहिरीत गाडी आणि माणसे पडले आहे तेंन्ना सोडुन चाललाय तुम्ही 😢😅

  • @mukundkshatriya5523
    @mukundkshatriya5523 2 месяца назад +8

    Khup sundar sadrikaran , Baburao n Jyoti tai chi acting 1 number👍😊

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Месяц назад +1

    Baburaoji paijama ekach no

  • @VishalWaghchaure-hm8dh
    @VishalWaghchaure-hm8dh 2 месяца назад +7

    लग्न उशीरा झाले होते का?तुमचे

  • @स्वामीमय
    @स्वामीमय Месяц назад +1

    वा वा.... आज गंगाराम हवालदार यांची भेट राजुरी गावात झाली..

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 2 месяца назад +1

    👍👍

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Месяц назад

    Baburao basun rahto mhantat jaudya baburaola ektyala aashramat.shanta tumhi tension naka gheu.

  • @kailasshisode4592
    @kailasshisode4592 2 месяца назад

    कैलास शिवाजी शिसोदे प्रगणेडांगरी तालुका अमळनेर जळगाव लय भारी व्हिडिओ चांगले विचार आहेत गंगाराम दादा असेच विचार खूपच छान विचार

  • @Vitthalnaglot
    @Vitthalnaglot Месяц назад

    😅

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 месяца назад

    Best video

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 2 месяца назад

    First like first comment 🎉🎉🎉🎉

  • @AmbadasYadav-qt1lm
    @AmbadasYadav-qt1lm 2 месяца назад

    😮ठषबअबअअगइइइइ