पोत विकली 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 20

  • @santoshlande434
    @santoshlande434 3 месяца назад +28

    गंगाराम भाऊ, ज्योती ताई, बाबुराव दादा, आपण तिघांनी मिळून खूपच छान अभिनय केला परंतु व्यसन हे खूप वाईट आहे, ह्या व्यसनापाई अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे, कृपया करून कोणीही व्यसन करू नका, शरद भाऊ, खूप छान कॉमेडी व्हिडिओ अस्तित्वात आणला, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, अर्पिता कुटे, मराठी शॉर्ट फिल्म अतिशय उत्कृष्ट आणि एकदम खतरनाक आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😀😊😅😮😮😢😢😢🚩🚩🚩

    • @user-kq5ze5zi5x
      @user-kq5ze5zi5x 3 месяца назад +2

      Nai chhant beautiful Khoob Chhan Jhala

    • @santoshlande434
      @santoshlande434 3 месяца назад +1

      @@user-kq5ze5zi5x धन्यवाद शुभ सायंकाळ, शुभ शुक्रवार, आपले मनापासून स्वागत, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, 🙏👍😭😀🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 3 месяца назад +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 3 месяца назад +8

    गंगारामची दारुड्याची अॅक्टींग एकदम रियल.👌👌

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 3 месяца назад +2

    अर्पिता कुटे फार छान व मजेशीर काॅमेडी आहे. धन्य वाद ताई

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 3 месяца назад +3

    नेहमी प्रमाणे first like first comment nice गंगाराम 🎉🎉🎉😂😂😂

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 3 месяца назад +1

    Melya, Gangya ,jalla tuja mhora ta, aag lagali tujya tondala, Babu dada ,jirava hyachi pakki 😂😂😂😂😂😂

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 месяца назад +1

    बाबुरावने गंगारामला दारू पाजली असावी.

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 2 месяца назад

    बकुळा वहीणीची काय डिलेवारी झाली की काय

  • @gorakhkumbharde1283
    @gorakhkumbharde1283 3 месяца назад

    Baburav 1 nombar acting

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 3 месяца назад

    🙏🙏👍👍😎😎

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 месяца назад

    बाबुराव कुटे छान भूमिका करते.

  • @user-qs7se2fx5u
    @user-qs7se2fx5u 3 месяца назад

    Nice gangaram

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 3 месяца назад +1

    😮पीणु तुंगार कुठे आहे

  • @user-kq5ze5zi5x
    @user-kq5ze5zi5x 3 месяца назад

    Are Pinu Tum Gar Na Ja Re 22:10

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 месяца назад +1

    शांतता असा नवरा करायला करावा

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 3 месяца назад

    वयासनवाईट नाही