शांताला बघायला आले पाहुणे ❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 42

  • @ajaypatil8785
    @ajaypatil8785 Месяц назад +5

    सर्व कलाकारांच्या भूमिका अप्रतिम. एक नंबर. 👌🏻👌🏻👌🏻

  • @santoshlande434
    @santoshlande434 4 месяца назад +104

    बाबुराव दादा, ज्योतीताई, स्वाती वहिनी, भास्कर नाना, आणि नवरदेव पिनुभाऊ, खूपच छान लग्न जमवाजमवी चा कार्यक्रम खूप छान झाला, परंतु शेवटी बाबुराव दादानी मध्येच आडकाठी घातली, अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ खूप छान पद्धतीने अनुभवत सादरीकरण केला आहे, शरद भाऊ खूपच छान कॉमेडी व्हिडिओ अर्पिता कुटे, मराठी शॉर्ट फिल्म, खूपच अविश्वसनीय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😀😮😢😢😂😢🎉🎉🎉🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 месяца назад +5

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩👏

    • @dholedattrey3749
      @dholedattrey3749 2 месяца назад +3

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 месяца назад +1

      @@dholedattrey3749 धन्यवाद शुभ शुक्रवार शुभ रात्री आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌹🌿🌿🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 месяца назад +1

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏

    • @mahadevnimbalkar
      @mahadevnimbalkar 2 месяца назад +1

      ओऔऔओऔऔऔऔ

  • @ShankarRajad-w6y
    @ShankarRajad-w6y 3 месяца назад +4

    शांतच बरोबर आहे 🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 месяца назад +15

    बाबुराव चा व्हिडिओ एकदम छान

  • @pankajkhadepatil7460
    @pankajkhadepatil7460 2 месяца назад +5

    Atishay sunder program Pinubhau & Shanta tai cha samajala khup chan massege Dila. All best for future vidios. Thanks. Kute fly.

  • @नानागोंधवणे
    @नानागोंधवणे 4 месяца назад +3

    एकच नंबर ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉😢😢😢😮😮😮😅😅😅😊😊😊❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊❤🎉

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 4 месяца назад +3

    व्हिडिओ भारी असता❤❤

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 17 дней назад +1

    दोन लेकराची आई

  • @kishordhule8854
    @kishordhule8854 Месяц назад +1

    😂😂

  • @user-xc2ov4if2n.vankhde
    @user-xc2ov4if2n.vankhde 4 месяца назад +3

  • @PAWART5C
    @PAWART5C 4 месяца назад +1

    एक नंबर

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 4 месяца назад

    Akach no video 😊🎉🎉🎉🎉

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 4 месяца назад

    Waa Pinu dada u r simply great I love your voice

  • @ShankarRajad-w6y
    @ShankarRajad-w6y 3 месяца назад +1

    अरे हा म्हतारा नवरा 😅

  • @kamleshchavhan8942
    @kamleshchavhan8942 4 месяца назад +1

    Dongi baba chi comedy banva .baki comedy khupch sunder.🎉🎉🎉🎉🎉😂😂

  • @sangitabainade3596
    @sangitabainade3596 Месяц назад +1

    शांता किती वर्षाची आहे 10 का कधी ठरलं त्याचं

  • @pratibhathube
    @pratibhathube 3 месяца назад +1

    नासका बाबुराव

  • @ramnathavhad4551
    @ramnathavhad4551 4 месяца назад +4

    सर्व कलाकार समजदारी ने बोलत आहे आता

  • @ChandrkantPardeshi-r8d
    @ChandrkantPardeshi-r8d 4 месяца назад +7

    शांताबाई बाबुराव पिनू कुटे परिवार धन्यवाद❤❤❤❤❤

  • @VishalWaghchaure-hm8dh
    @VishalWaghchaure-hm8dh 4 месяца назад +1

    बाबुराव चे संवाद फेकी शैली नंबर एक तसेच सर्व कलाकार नंबर एक अभिनय करतात

  • @yogeshandhale6293
    @yogeshandhale6293 3 месяца назад

    1 नंबर बाबुराव भाऊ

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 4 месяца назад +2

    कुटे बंधूंना एक सूचना करावीशी वाटते की, मी आपल्या एपिसोडचा अगदी पहिल्या दिवसापासूनच श्रोता आहेत.आपल्या प्रत्येक एपिसोड मध्ये बाबूराव बकूळा बाई व शांताबाई अगदी काॅमन आहेत.हे तिघे पण एकतर नवरा बायको किंवा साली दाजी म्हणून काम करत आहेत.तिघांचे पण रोल्स एकच नंबर.संपूर्ण महाराष्ट्रतील गाव खेड्यात आपले ससक्राईबर आहेत.पण एक गोष्ट आम्हाला खटकती ती असे कि, बकुळाबाई व शांताबाई यांना कधीच बाबूराव ची मुलगी किंवा बहीण म्हणून रोल देऊ नका.
    पिलीज एवढे आम्हा श्रोत्यांच्या मागणीला साद द्या विनंती आहे तुम्हाला.

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 3 месяца назад +8

    शांताताई आणि बाबुराव दादा यांचे वडील मुली च नात दाखवू नका कृपया कुटे बंधुंना नम्र विनंती आहे

  • @girjuba8528
    @girjuba8528 3 месяца назад +1

    नाश करणारा बाबुराव

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 4 месяца назад

    A babya ! Tu Kay hay re dherpotya pinu la naave thevto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ChandrkantPardeshi-r8d
    @ChandrkantPardeshi-r8d 4 месяца назад +25

    सर्व कलाकार मंडळी कुटे परिवार धन्यवाद😘🎉🎉🎉🎉🎉

    • @bhagwangopal8274
      @bhagwangopal8274 Месяц назад +2

      ❤penu.tugar.akc.nambar.auaj.ahy😊😊😊😢😢😢

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 4 месяца назад +1

    Baburao no 1 from sanjay Delhi

  • @vilaschilpipre1005
    @vilaschilpipre1005 4 месяца назад

    बाबुराव पट्टा पट्टी पॅन्ट न वापरता
    जीन पॅन्ट चा वापर करा

  • @bhaiyyasahebmane9839
    @bhaiyyasahebmane9839 4 месяца назад

    Lagn modl kharab vatle

  • @user-xc2ov4if2n.vankhde
    @user-xc2ov4if2n.vankhde 4 месяца назад

    ज्ञानदेव. वनखडे , see what’s new this month