सुगरण वहिनी काय कमी आहे का....गावरान पद्धतींनी स्वयंपाक तयार होतो सगळा....हेच खरे जीवन जगण्याची पद्धत.....साधी सरळ माणसं आम्ही......खरचं सुख आहे तुमच्या परिवारा मध्ये....आसेच आनंदी राहा......♥️दादा नगर व बीड भागा मध्ये बिबटे वावरून राहिलेत जरा जपून राहा.....😊🙏
Feeling awesome....I remember my childhood days when we used to go to farm and cook Potato and Brinjals hard curry,Javaris Roti Dal Rice and Roasted Papad.
मस्त बेत होता.आज दादा खूप मुडमध्ये,खूश होते.त्यांनी वहिनींचं खूप कौतुक केलं.वहिनी पण हजरजबाबी आहेत.त्यांनी छान उत्तरं दिली. तुम्हाला तिथे वाजणारी थंडी इथेही जाणवली कारण इथेही थंडी सुरु झालीय.प्रसन्न वाटलं.रात्रीचा व्हिडियो विशेष आवडला.गाँड ब्लेस यू.धन्यवाद
Sir mla kidney ch problem ahe 2vars zale torment chalu ahe Pan rezalt Kai Nahi maz protin 3+ahe crietin normal ahe yachyavar Kai pay ahe Ka ayervidik madhe plz sanga Sir
एकदम मस्तच... दादा तुम्ही तिकडे मिरची खाताय पण आमच्याच तोंडाला इकडे पाणी आले.बटाट्याचे भरीत असे पहिल्यांदाच पाहिले.... खूप खूप छान
रात्रीचे वातावरण. खमंग बेत.मस्त. ताई अतिशय सुगरण आहे.
Sangita kuthe rahtes
🙏 दादा वहिनि आकांशात चमकनारे तारे मनजे देवान बनविलयाल दिवा अशा दिवा खाली रात्री खमग जेवन शितिज दादा सुचिता एकाच ताटात देवतानां बगुण फार आनंद झाला 👌👌😋👍
दादा वहीनी तुमचं प्रत्येक जेवण वहीनीवरचं तुमचं प्रेम विश्वास ,त्यामूळे जेवणातील चव खासच.
समाधानी स्री घराची लक्ष्मी असते , वहिनी सारखी . 😃
खरंच, अगदी बरोबर, किती साधेपणा, किती आपलेपणा, ही आपली गावाकडची माणसं
4
Nice so ghau
सुगरण कोथिंबीरीला अगदी शोभून दिसते कोणत्याही पदार्थाला कोथिंबीर शिवाय शोभा व चव नाही सुगरण नाव मस्तच 😍🤗
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान रेसीपी !❤!
!❤❤!खुपच !❤!❤❤!झक्कास बेत! WOW !
!❤❤!धन्यवाद !❤❤! HAPPY ❤ DIWALI
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
Gavachi kheer kashi banvaychi....plz video kara...🙏
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय गुरूदेव दत्त
जय जय स्वामी समर्थ
जय जय गजानन महाराज
वहिनी तूम्ही अगदीच सर्वगुणसंपन्न आहात. # सुगरण #
Chhan banvta swapak so nice kooking
तुमच्या रेसिपी खूप छान असतात.त्यापेक्षा तुमची जोडी खूप छान आहे.साधी पण सुंदर आहे.
वहिनी खूप छान रेसिपी... मिरची यमी....तोंडाला पाणी आलं... नवीन रेसिपी दाखवली.धन्यवाद👍👌👌
दादा आणि वहिनी दोघांनीही खुप छान गोड गावरान भाषेत बोलत तिखट अशी "सुगरण" पदार्थाची कृती सांगितली. धन्यवाद दादा. ☺🙏
👌
वा खूप छान आहे आणि मातीची भांडी म्हणजे एकदम मस्त आहे पारंपरिक पद्धतीने केले आहे
सुगरण वहिनी काय कमी आहे का....गावरान पद्धतींनी स्वयंपाक तयार होतो सगळा....हेच खरे जीवन जगण्याची पद्धत.....साधी सरळ माणसं आम्ही......खरचं सुख आहे तुमच्या परिवारा मध्ये....आसेच आनंदी राहा......♥️दादा नगर व बीड भागा मध्ये बिबटे वावरून राहिलेत जरा जपून राहा.....😊🙏
अरे वा !! सारा माहोलच छान आहे. . शहर वासियांना सारेच अप्रूप !! वृक्ष वेली, सर्व कुटुंबीय व वर उघडे आकाश..व चटपटीत मेन्यू. छान सर्व 🙏👍
खूप छान मसाला मीरची दाखवली त्या बद्दल धन्यवाद
कोथिंबीरीला सुगरण म्हणतात हे आज कळले पण ताई तुम्ही मात्र सुगरण आहात.
Kup. Mast
वराडात कोथिंबीर सांबर मानतात
va sugran mazibai
एकदम छान., दादा तुम्ही pratyek रेसिपी मधे kahi tips detat..,.अप्रतिम recipes आणि टिप्स sudhhha..,.. वेरी नाइस दादा आणि वाहिनी......
Feeling awesome....I remember my childhood days when we used to go to farm and cook Potato and Brinjals hard curry,Javaris Roti Dal Rice and Roasted Papad.
तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान असतात. खमंग मिरचीची रेसिपी लयभारी.....
Khupach chavisht n zanzanit recipe vahinichi .
मस्त बेत होता.आज दादा खूप मुडमध्ये,खूश होते.त्यांनी वहिनींचं खूप कौतुक केलं.वहिनी पण हजरजबाबी आहेत.त्यांनी छान उत्तरं दिली. तुम्हाला तिथे वाजणारी थंडी इथेही जाणवली कारण इथेही थंडी सुरु झालीय.प्रसन्न वाटलं.रात्रीचा व्हिडियो विशेष आवडला.गाँड ब्लेस यू.धन्यवाद
खुप छान निसर्गाच्या सानिध्यात राहता
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
Tumchi mulgi khup barik aahe tichya health kade laksh dya.
आवडली तुम्ही बनवलेली मिर्ची व दोघांचे संभाषण.👍🏻
संदीप भाऊ,ताईपण सुगरण आहेत...
आमच्या कडे सुगरण म्हणजे....ज्या स्त्रिला सर्व पदार्थ तयार करता येतात...अशी सुगरण
खूप छान बनविली माऊली मिरची तूम्ही..😋😋
🙏
छान.गावचे वातावरण,आणि गावरान जेवणाचा बेत.छान वाटले.पोट भरले.
भाऊ जेव्हा तुम्ही सोयपाक चालू असताना बोलता राव , तोंडाला पाणी सुटते ....ताई आणि भाऊ खूप खूप धन्यवाद दोघांचे , तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकतात
मस्त आहे बघून तोंडाला पाणी सुटले. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो. असेच गावचे व्हिडिओ बनवत जा. बघायला मजा येते
Swaipakacha khup chhan anubhava aahe. Wha thai 👌👌
Khup Chan recipe aahe 1 no.
खूप छान रेसिपी
रोजच्या रोज विडिओ टाकत जावाना तुमचे विडिओ पाहायला मला खुप आवडतात....
मन प्रसन्न होतं तुमच्या विडिओ नी
निसर्गाच्या सान्निध्यात आशा रेसीपी जेवन करण्यात आसा आनंद संदीप भाऊ आपन खुप नशीबवान आहे 👌👌
Real people ,real recipes.... Very nice...
अती उत्तम गावरान पद्धत, तोडाला पाणी सुटले 😋😋😛😜
रात्रीचे वातावरणात,थंडी वाजत आहे
बाहेर अंगणात चुलीसमोर गरमागरम जेवणाचा बेत अस्सल गावरान बेत
सर्व मस्त जमून आलंय
Mala khup aavdtat tumchya recipe
धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌿💐🙏👌❤️❤️ ओके बाय बाय
Wow so simple food but very yummy because family eating together I just love your video 😍
Hi
रामराम .. खमंग मिरची.. आपल्या कडं जेवणासोबत अशी तळलेली मिरची खातात आणि मस्त लागते.. परवा 23 तारखेलाच तुमच्या गावावरुन गेलो.. कुर्डुवाडीवरुन अकलुजला गेलो.. त्यावेळी तुमची भेट घ्यावी म्हटलं पण.. उशीर झाल्यानं सरळ गेलो.. धन्यवाद ..!
मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात.. जोडी झकास आहे तुमची
V
तुम्ही खरच छान कुटंब आहात !! तुमची मनी आणि डॉगी कुठे आहेत
Tai Tumi khub sugran aahat recipe khup khup Chan aahet
Very good recipi
चुलीवरच्या जेवणाची चवच न्यारी।
खूप छान दादा आणि वहिनी।
मस्त विडिओ।
तोंडाला पाणी सुटले।
लय भारी. नक्की करून बघेन. धन्यवाद.
!😀🌟! अभिनंदन!🌟😀! खुपच छान !😀🌟!
!🌟😀! बटाट्याच्या🌟😀! भरीता सोबत😀🌟!
!🌟😀! मसाला मिर्ची 😀! खुपच झक्कास!बेत !
!😀🌟! 😀HAPPY DIWALI 😀 😀 !
!😀🌟!🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀 !
Sadhya mi dusrya deshat ahe but mi tumchech video bghun jevan bnvte.....kharach Chan...as vatat tikd yeun rahav ashich simple jgavi......mla thoda dilasa milto tumch shet tumchi Ghar chul gay pakshi bghun an kharach Shanti vat te manala.....baher deshat aalyavr kalat ki aaplya deshach sarach bhari
तुमच्या जेवणा कड बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं हो दादा
तुमच्या रेसिपी ची आम्ही नेहमीच वाट पहात असते 👌👌👌
Khup chan vihini..... lahanpnachi ,gavakdhi athavn alli..
Dhanashri
मस्तच भाऊ पन तुमचा स्वयंपाक झाली की मला तोडला पाणी सुटते😅😅😅😅
खूप छान रेसिपी आहे.
Brother may I know when did you feed your dog's at what time and how many times
मस्त वाटला बेत , बटाट्याचे भरीत पहील्यांदाच पहिलं मी पण बनवून बघणार
Kup chaan video..man bharun aal june gawatil dis aathvlet..kupch chaan.👌🏻👌🏻👌🏻
खुप भारी झालंय जेवन.मिरची एकदम सुरस.बटाट्याची चटणी खुप छान.
Mast recipe. Maticha bhand vikat anlyavar asach vapraysch ki tyala adhi kahi process karayachi asate te please sanga
Was Khup Chhan Mi hi aalo Bharit gas war banavu shakto kaa Nakki saanga
Gavachi aatvan aali ,tumcha video baghun. Kharach kiti Shanti aahe gaava kade ani tikadchi sadhi bholi manse. Tech khara Jeevan aahe
Wow mast recipe
नादच खुळा आवडल अपल्याला.....
Aamchya Kade chul nahi . Batate gas var bhajle tar chaltil ka
Khoop chaan recipe 👌👌 shetath khoop jevan jaatey ani vatavaran khoop chaan astey mla khoop avadtey.... Chulivarche saipaak mnjey khoop tasty pn hoto...
Very good maja aaya bhai too good
छान रेसिपी ताई 👌👌👌
माऊली 🙏छान बेत केला
Khup chan watle jevan .saha kutumb jevna chi maja kahi Laura ch aahe ...
Matiche bhande .kuthe.milate
दादा तुमच्या चॅनल मुळे पारंपरिक खाद्यपदार्थ आणि ग्रामीण जीवनाकडे लोक आकर्षित होतील..धन्यवाद ताई,छान झणझणीत भरली मिरची शिकविल्याबद्दल...🙏
Amazing simple living simple food simple people happy family..be always
शूटिंग कोण करतय
गावचे नाव सांगा
खूप सुंदर विडिओ👌👌👌👌
तुमच्या रेसीपी पारंपारिक असल्याने मला फार आवडतात
माझ्या माहेरी असाच बेत असतो आणि तो खूप मिस करते
आज वहिनी हसतमुख आणि मोकळे पणाने बोलल्या खूप छान मिरची, बटाटा भरीत. पाहून तोंडाला पाणी आलं
रेसिपी खूप छान झाली वहिनी. थंडीच्या दिवसात चुलीजवळ बसून जेवायला खूप छान वाटत असेल. आम्हाला बघूनच समाधान वाटतं. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏
Hello
Very nice and testy recipe. Must try this once
Aajcha bet 1no. Zalay zatpat bhaji aani chavishtahi 👌👌
आमच्याकडे पण नवीमुंबईला कालपासून खूप वारं सुटलंय ...फ्लॅटच्या घरात पण जाणवतंय ...रेसीपी नेहमी सारखी सुरेखच आहे s👌👌👌👌👌👌
Sir mla kidney ch problem ahe 2vars zale torment chalu ahe Pan rezalt Kai Nahi maz protin 3+ahe crietin normal ahe yachyavar Kai pay ahe Ka ayervidik madhe plz sanga Sir
Khupch chan wah sundar bhrleli mirchi 👌👌👌👌👍
खूपच सुंदर कार्यक्रम !!
Dada tumachyakade pahun vadilanche mulanwar kiti prem asate te kalate.tumachi donhi mule tumachyach plate madhe jewayala basatat.Ani Vahini tumachyabaddal Kay bolave ekadam mast.chhanach
mastch.....rat kidyanchi kir kir......bharit bhakri........konta gaav aapla
पावन आपल गांव कंच म्हणायचं राव लई भारी तोंडाला पाणी सुटतय पाचीपकवान फिके राव याच्या पुढ राम कृष्ण हरी
खूपच छान विडिओ खमंग मिरची,
स्वर्गाहून सुंदर जीवन जगून राहिले राव तुम्ही आणि आम्ही शहरातलं फालतू खूपच छान
सुंदर...
Lay bhari vahini khup hushar samadhani sugaran gruhlaxmi ahes tu Sundar Jodi sunder receipe
Batatyache bharit pan Chan
भरली मिरची दिसली तोडाला पाणी सुटलं😋 मस्त
Dahi ka nahi khaychi ratri kay hot jr khalli tr
assal gramin jeevanchi majja dakhawata tumhi.khup chan
Tumi konta gao che ahe