दादा मी तुमच्या बहिणी सारखी आहे, पण तुम्ही कुठे होते, हे कधीही सोशल मीडियावर सांगू नका, कारण याचा त्रास तुम्हाला आणि भविष्यात तुमच्या मुलांना पण होईल जर कारण तसे असेल तर, लोकं थोडे दिवस विचारतील नंतर विसरून जातील, तुम्ही जसे पहिले व्हिडीओ टाकायचे तेच टाका आम्हाला आवडतात व्हिडीओ तुमचे 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा तनुजा वहिनी यांची काळजी घ्यावी आई वडील व मुले वहिनी फारच छान परिवार आहे रान भेंडी चा उपयोग माहिती फारच छान बाकी सर्व हरी अर्पण
संपत भाऊ हरीने तुमचया जागेचा मेन डोअर केलाय तो मला विडिओत चांझाईन दिसल पण मॲला करायच असेल तर जमणार नाही कारण ते मुबंईला कस येणार ? डिझाईन जर दिल.तर मि पैसे देईन मिसेस दिक्षीत
Madhavi timhi kamat busy rahata Heche mahatvache .Tumhi tumchya life madhlya personal gosti kulach.share Karu naka .tumchya family Lila he lok tras detil
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth. God bless you all. Take care. Nice video.
Get well soon Tanuja. Beautiful video
वहिनी काळजी घ्या 🙏👍
दादा आईचा स्वभाव खुप छान आहे.
दादा तुम्हाला सर्वांना गाईचा खरवज खायला मिळतोय खुप नशीब चांगल आहे.🙏🙏🙏🙏👌👌👍
🌼🌼🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌼🌼
गुड मॉर्निंग नमस्कार आई भाजी व भाकरी एकदम मस्त करतात आई, तनुजा ला 💊💊दवा द्दे तीची काळजी घेत जा तु नसलावर खुपच कस्ट केले, ❤❤❤ज्योति पाटील नागपुर
श्री स्वामी समर्थ.खूप छान.
Jay Jay gurudev Dhatta
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Dada kalji ghya vahinichi lavkar sarv changle hoil video gavakadcha akdam bhari
Dada aani vahini tumhi doghani pan tumchi kalji ghya sarv changal honar dada tumhi aalyapasun khup bhari vatatay kharach tumcha barobar devachi krupa aahe aani rahnar tumhala sarvana khup khup aashirvad aamha sarvanche
Shree Swami samartha 🙏🌺🙏
श्री गुरू देव दत्त संदीप दादा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
ताई रताळी च्या पानांची गरगटी भाजी छान होते,आणि मुटके ,धपाटे पण खूप छान लागतात करून बघा आणि सांगा😋😋
दादा मी तुमच्या बहिणी सारखी आहे, पण तुम्ही कुठे होते, हे कधीही सोशल मीडियावर सांगू नका, कारण याचा त्रास तुम्हाला आणि भविष्यात तुमच्या मुलांना पण होईल जर कारण तसे असेल तर, लोकं थोडे दिवस विचारतील नंतर विसरून जातील, तुम्ही जसे पहिले व्हिडीओ टाकायचे तेच टाका आम्हाला आवडतात व्हिडीओ तुमचे 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर माझही हेच मत आहे मी ही दादाला हेच सांगणार होती काहीही कुणाला सांगायची गरज नाही ही तुमची लाईफ आहे तुम्ही कुणाला बांदील नाही
पण,ते त्यांची लाईफ सोशल मीडिया वर रोज दाखवतात न
. अगदी बरोबर दादा सांगु नका
Agdi barobr kai sangu naka je jale asel te visrun Java konala kai bolu naka tumchy femily la sambhala hech Deva la pratha na
Dada pan sagle kalji aahe manun vichrtat,tya mule Tumi sagitle pahije, Vahini kalji gya
Mla vasru khupch avdle ❤
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा तनुजा वहिनी यांची काळजी घ्यावी आई वडील व मुले वहिनी फारच छान परिवार आहे रान भेंडी चा उपयोग माहिती फारच छान बाकी सर्व हरी अर्पण
आई जशी आपल्या लेकराकडं कौतुकानं पहाते तसं तनू तू मुगाकडं पाहतेस। .
संपत भाऊ हरीने तुमचया जागेचा मेन डोअर केलाय तो मला विडिओत चांझाईन दिसल पण मॲला करायच असेल तर जमणार नाही कारण ते मुबंईला कस येणार ? डिझाईन जर दिल.तर मि पैसे देईन मिसेस दिक्षीत
तुमचे व्हीडीओ खूप छान असतात.
राम राम दादा श्री गुरू देव दत्त 🙏
Very nice video Dada vaini. Take care of yourself vaini
Avadhut Chintan shree gurudev dutta shree swami samarth 🕉
दादा तुमचं आणि त्या पक्षाचं नातं पुनर्जन्म चे आहे असं वाटते तो तुम्हांला काहीतरी सांगायला आला होता 🐦⬛🐦⬛
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹
Dada najr kadha najar lagli❤❤
राम राम दादा वहिनी तबेतीची काळजी घ्या
Shri swami samarth.
Shree Swami samartha
❤❤❤❤
दादा काळजी घ्या ताई ची आणि आईची खुप छान आहेत दोघी पण
Hanama कुठय
राम राम भाऊ खुपच छान
🙏dada. Vahini lavkar bare vha😊vedeio👌👌👍👍
Hello sir thumachi sree guru Deva data aanubha v share kara second question ❓ please answer
Ho na dada share Kara na tumhala aleli prachiti.amhala aikayla nakki aavadel..
Good morning
जय श्री गुरुदेव दत्त
Dada.ran.bhedi..pahije
दादा फवारून घ्या लय घराभोवती गवत झाले
Namaskar🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
पक्षी खूप सुंदर 😊
दादा घराच्या आजूबाजूला जरा फरशी बसुन घ्या म्हणजे पावसाळ्यात कमी चिखल होईल 😊
Vahini kalaji ghya lavakar bare honar tumhi🙏 ….Dada tumi tr comments vachatach nahi
🙏🏻
Vahini tabyetichi kaljji ghya Dada gavat khup aalai gharachya ajubajula kaljji ghya vavartana tumhi sarva gatya kiti guni lekru aahey kasa sambhal karto mayeney vasrucha chingu tujhya bala chi rakhan karto gatya yedi bai chingu aai cha prem maya kiti mothi astey khara aahey Aai chi bhakri mast taam fugli dada aaichi pan kaljji ghya
दादा आल्यापासून काम करतात काही थकत नाही
❤❤😋😋
Maanus jya goshtinchi saway laawato tyachyashiway rahu shakat nahi. Bhakari kinwa poliche pan wyasan laagate. Kashachi pan asakti hou dyayachi nahi, mag ayushyaat dukhkh yet nahi.
Madhavi timhi kamat busy rahata Heche mahatvache .Tumhi tumchya life madhlya personal gosti kulach.share Karu naka .tumchya family Lila he lok tras detil
जमीन किती आहे
काळजी घ्या दादा ताईची
Dada kalji ghya vahinichi
दादा ला राम राम
😌 तनुजा वहिनी च्या हाताला काय झाले आहे. लवकर बरे हा वहिनी. थोडे दिवस आराम करा. पावसाचे दिवस आहेत.
Pitha chi chaki ga upayog i vastu ahea
सरदार आणि प्रधान. सरदार्या परधान्या.नाव ठेवा.
Dada tumhi sase pala gavat khatil
Amhala vasru ghari palayche aahe
Aai.kuch.changlya.aahet
Pan tumhi bolva na kharvas khayala .
दादा हात मोजे घाला गवत कापते वेळेला❤❤❤❤ रबरी
पाणी उकळून प्या 😮काळजी घेत रहा 😮
तुम्ही घरगुती चक्की घ्या ना.
Tumache doni.parivar. khupch changali. Aahet.evadi vy.zalit.pun.doni.aaini.tanuja.taina.khup.madur.keliy.visru.naka
वहिनी काळजी घ्या वातावरण खराब आहे
Shri swami samarth.
❤
❤