Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
वहिनी तूम्ही खूप भाग्यवान आहात सासू बाई प्रत्येक कामात मदत करतात दोघींनी मिळून पुरण पोळी छान बनवली प्रेमळ आणि सूखी परीवार आहे तुमचा
नमस्कार आई, तात्या, वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज सर्व स्वयंपाक खूपच छान वहिनी तुम्ही आमटी फोडणी घातली ते बघून तोंडाला पाणी सुटले ❤ धन्यवाद
khup chhan receipee
😊😊
श्री गुरुदेव दत्त, अप्रतिम वहिनी पाट्यावर वाटून, चुलीवर चा स्वयंपाक स्वर्ग सुख यालाच म्हणतात 😊❤❤
😂 .
Sunder aahe jevan
छानच बेत झाला. जय श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
नविन पिढीला फार पुरणपोळी अवघड वाटते,३५ रुपये एका पोळी साठी मोजतात.धन्य आहात तुंम्ही.कौतुक.
आजकाल वेळही नसतो ,काम करायच जीवावर येत .पुरणपोळी अवघड नाही पण सगळ रेडी मिळत त्च खाऊन दिवस ढकलतात आजकालची मंडळी
श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्
Ekdam saras puranpoli ani amti bhath bhaji kurdai. Ek number🚜🐄🌾. Happy family👪🐕👫
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गुरू देव दत्त
Mouth watering thali recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe
Delicious recipe nice video
😊
Recipe mast 😋😋
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 🎉🎉🎉🎉❤
Khoob chana puran poli Aani amati dada ka Udaas aahe
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
Excellent..... 👍
Shree Swami samartha 🙏🌺🙏
जयगुरुदेव दत्त 🙏🌹
एका चुलीवर आणि कमीत कमी भांड्या चां वापर करून स्वयंपाक कसा करावा ते तुमच्या कडून शिकावं वहिनी तुम्हाला सर्वांना होळी च्या शुभेच्छा
दादा, तुम्ही काही बोलले नाहीत receipe मध्ये, ताई, खूपच सुरेख पुरणपोळीचा स्वैपाक
Dada tumche gav konte
Dada tumhi konte tel vaprtat swaympakala,mast ,khup chan😊😊
Shri swami samarth.
Jay Jay gurudev Dhatta
Shri Swami Samarth
❤❤👌👌
एकच नंबर
સરસ😊
Ram Ram bhavu ani vaini. Kay karnar ahe aj?❤❤
Dada tumhi gavachy Kady vikatat ka
Bhjlela kanda amtit vapralch nahi
Bhaj saral hatani taka ty chamchani kasay vichetra takly video asala manun kay jhala g savai hai tasach takaicha bhaj vady vichetra bhan nya paksha kvapan chan baki swampak khup chan jhala
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दादा व वहिनी
हाय दादा वहिनी सिद्धेश सुचिता आई तात्या खूप छान रेसिपी झटपट
ताई पाटा वरवंटा कुठे मिळेल मला पाहिजे हो
माझी आई पण काठवटीत भाकरी करायची😢😢
🤝🏻👍🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🤝🏻🤝🏻🤝🏻 आमच्या गावात आज दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे आज खूप मोठे वारे मोठा पाऊस झाला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
Mala turdal havi aahe
अहो वहिनी कठाची आमटी मध्ये आबंटकाही नाही घातले जरा चिंचेचपाणी किंवा ऐक टोमॅटो🍅 घालून बघा चांगले होते.
Chaan recipes pan kanda nahi vaparala kuthe
त्यांची सासूबाई कांदा लसूण खात नाही म्हणून
तलन तळताना कधीही कुरडया अगोदर तळव्यात म्हणजे छान फुगतात
Ho आणि भजी हाताने टाकलेली छान होतात
Dada tumacha phone number milel ka Gaon konate tumache
वहिनी तूम्ही खूप भाग्यवान आहात सासू बाई प्रत्येक कामात मदत करतात दोघींनी मिळून पुरण पोळी छान बनवली प्रेमळ आणि सूखी परीवार आहे तुमचा
नमस्कार आई, तात्या, वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज सर्व स्वयंपाक खूपच छान वहिनी तुम्ही आमटी फोडणी घातली ते बघून तोंडाला पाणी सुटले ❤ धन्यवाद
khup chhan receipee
😊😊
श्री गुरुदेव दत्त,
अप्रतिम वहिनी पाट्यावर वाटून, चुलीवर चा स्वयंपाक स्वर्ग सुख यालाच म्हणतात 😊❤❤
😂
.
Sunder aahe jevan
छानच बेत झाला. जय श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
नविन पिढीला फार पुरणपोळी अवघड वाटते,३५ रुपये एका पोळी साठी मोजतात.धन्य आहात तुंम्ही.कौतुक.
आजकाल वेळही नसतो ,काम करायच जीवावर येत .पुरणपोळी अवघड नाही पण सगळ रेडी मिळत त्च खाऊन दिवस ढकलतात आजकालची मंडळी
श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्
Ekdam saras puranpoli ani amti bhath bhaji kurdai. Ek number🚜🐄🌾. Happy family👪🐕👫
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गुरू देव दत्त
Mouth watering thali recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe
Delicious recipe nice video
😊
Recipe mast 😋😋
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 🎉🎉🎉🎉❤
Khoob chana puran poli Aani amati dada ka Udaas aahe
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
Excellent..... 👍
Shree Swami samartha 🙏🌺🙏
जयगुरुदेव दत्त 🙏🌹
एका चुलीवर आणि कमीत कमी भांड्या चां वापर करून स्वयंपाक कसा करावा ते तुमच्या कडून शिकावं वहिनी
तुम्हाला सर्वांना होळी च्या शुभेच्छा