रेसिपी व्हिडिओ प्रसारित करते वेळी आई व वहिनीचे मन राखणे ही तुमची करत आहे वहिनींना सांगावे तर आई रागे भरनार आई ला सांगावे तर वहिनी रागे भरनार खरच करत आहे यालाच एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात दोघींचे मन दुखवले न जाता सांभाळून घेणे पण राग मनात घेऊन वहिनी किंवा आई यांचे बरोबर वाद वाढवून नका सुखी रहा
आहो भाऊ कोणताही पदार्थ बनवा जर त्याला अक्कांचा हाथ लागला तर त्याची चव दुप्पट होते मी अजुन अक्काच्या हाथ चा पदार्थ खाल्ले तर नाही पण त्यांची बनवायची पद्धात आणी बनवलेले पदार्थ पाहुन खात्रीनी सांगतो कि नक्की छविष्ठ असणारच. भाऊ हीतुमची ही लहान बाहुली (चिमणी) खुब छान बोलती. भाऊ तुम्ही कोणच्या गावचे.
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
My best wishes to your channel your kardaei recipe view is very nice kardaei vegetable is delicious recipe preparing with all ingredients best meal with bhakare my best wishes for your family and Hindvi thanks
बाळा ही भाजी पावसाळ्यात नसतेच 😯 आता कधीही भेटतात त्याला........... काही अर्थ...... थंडीत खावी लागते, ज्वारी सोबत पेरतात करडी हिवाळ्याची छान लागते कच्ची सुद्धा
chun.chan.bhaji.dada
सुपर आति सुंदर
आमच्याकडे भरपूर उपलब्ध आहे
मस्त
Naic oo bhauji kardai ci bhaji
Khup chan keli hirvi gar kardi chi bhaji mla tr khup avdte kardi chi baji bhakri
Nice
लय भारी.. 🙏💐👌👌👌
ओवी लय छान
हिंदवी पण
Khupch mast 👌👌😋😋😋😋
Khup chan bhaji dakhavalit.dhanyavad.vaishali Rao. Nashik Road.
खुपच छान पद्धत
मित्रा कुटुंब असेच एकसंघ ठेव
गोड आहे
दादा खूप छान भाजी हिंदवी खूप छान
Kalya aaicha pasa. Shetatla taka bhajipala bandhhavar karun bandhavar basun jevayla bhagy lagt..aapan bhagyvan aahat.. God bless you.
Aayi la namaskar bola maje bhauji
खुप छान
रेसिपी व्हिडिओ प्रसारित करते वेळी आई व वहिनीचे मन राखणे ही तुमची करत आहे
वहिनींना सांगावे तर आई रागे भरनार
आई ला सांगावे तर वहिनी रागे भरनार खरच करत आहे
यालाच एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात दोघींचे मन दुखवले न जाता सांभाळून घेणे
पण राग मनात घेऊन वहिनी किंवा आई यांचे बरोबर वाद वाढवून नका सुखी रहा
Khup god aahe Hindavi 😘
👌👌 mast .
खूपच छान
Thanks
Mast Zali Bhaji
आहो भाऊ कोणताही पदार्थ बनवा जर त्याला अक्कांचा हाथ लागला तर त्याची चव दुप्पट होते मी अजुन अक्काच्या हाथ चा पदार्थ खाल्ले तर नाही पण त्यांची बनवायची पद्धात आणी बनवलेले पदार्थ पाहुन खात्रीनी सांगतो कि नक्की छविष्ठ असणारच. भाऊ हीतुमची ही लहान बाहुली (चिमणी) खुब छान बोलती. भाऊ तुम्ही कोणच्या गावचे.
सिंधुदुर्ग जिल्हा तून बघतेय
Nice👌👍👍
तूमचि छकूलिआहेकाफारछान
Mala pan खूप आवडते ही भाजी
हिंदवी खुप गोड गोड बोलतेय
हिंदवी गोड पोरगी...🥰🥰🥰
एए
Hindvi khup god ahe...😘
Shetat kadhipatta cha zaad laws aarogyala atishaya fayademand aste
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
My best wishes to your channel your kardaei recipe view is very nice kardaei vegetable is delicious recipe preparing with all ingredients best meal with bhakare my best wishes for your family and Hindvi thanks
जय भिम मी छाया शिरसाट नाशिक वरन बघते तुमची रेसेपी खुपच छान वाटत
नाशिक ला कुठं राहतात
❤
Dada tujh aai varach Prem baghun bhari watal ....asach aai la jiv lav ......bhaji chhan banavali aai ne👌😋
Thanks
Masta
बोलव ना आम्हांला पण गावाकडं जेवायला 😋😋
खूप सुंदर रेसीपी
अमृत जेवा
Kardai Mhanje Kay Ho Dada
आमही खालली आहे.
करडई पाले भाजी ती पण शेतातील ताजी काढून भाजी बनवायची पद्धत दाखवली त्या बद्दल धन्यवाद
हिंदवी नाव खूप आवडले ते म्हणतात ना
बाल पण देगा देवा तोच प्रकार
Amhi tamater nahi takat kardaila
बाळा ही भाजी पावसाळ्यात नसतेच 😯 आता कधीही भेटतात त्याला........... काही अर्थ......
थंडीत खावी लागते, ज्वारी सोबत पेरतात करडी
हिवाळ्याची छान लागते कच्ची सुद्धा
आवाज नीट ऐकु येत नाही
Kadhi khalli nahi
करड ईचीभाजी जरा जवळून दाखवा
Bhaji zakun shijayla thevli aani lagech wadhun ghetli chulivarchi bhaji aamhala dakhavlich nahi
आमच्या सांगली भागात ही भाजी mirachi टाकून करतो ani लसूण कांदा mirachi mugdal ani segdane che kut टाकून ही भाजी करतो mast lagte
सूनबाई उपास?😅
भाऊ गुटखा तंबाखू खाऊ नको
Nice
खूप छान
Nice