Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छान केलीस भाजी
❤❤
खूप छान ताई 🎉
मला खुप ही भाजी आवडते त्यामध्ये शेंगदाणे थोडी हरभरा डाळ मिरचीलसून च वाटणं आणि लसूण जिरं फोडणी मग काय मस्तच
खुप छान झाली भाजी.ताई स्पोर्ट केला.तुम्हीपण करा
Tai tya bhajit thodi harbaryachi dal taka Chan lagate
सबस्क्राईब केलं आहे बर का नासिक
खोल पातेलं भाजी धुवायला घ्यावं माती खाली बसते एवढीशी ताटली घेतली
1 number
भाजी आधी धुऊन नंतर चिरायची
नाव काय तुझं
अग बाई चुलीला कित्ती सरपण घातलंय जसे काय बोकडया शीजवायचाय तीन लाकडे भरपुर झालेत .बचत करा ई घर चेच आसेल तरी
कधी ही पालेभाज्या धुवून चिरायच्या. जीवनसत्त्व नष्ट होत नाही. मिरची लसूण बरोबर थोडे जिरे पण वाटायचे. शेंगदाणे आणि हरभरा डाळ त्या मध्ये घालायची.दोन्ही ही भिजत घालून घालायचे.भाजीबरोबर शिजतात.