अस्सल वर्हाडी!!आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह गरमागरम पौष्टिक उडीदाचे भडगोळे|udidache bhadgole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 68

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 5 дней назад +9

    आम्ही पण असे भटगोळेबनवतो पण ते हरभरा डाळीचे ❤❤

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 5 дней назад +3

    Masta,nakki try karnar❤

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 5 дней назад +3

    मी प्रथमच ही रेसिपी बघतो आहे.आपली सांगण्याची पद्धत चांगली आहे.

  • @VaishaliShinde-q2v
    @VaishaliShinde-q2v 4 дня назад +1

    Very nice video n good explanation also .very nice attempt to revive old recipe.thanks for sharing such amazing item

  • @suchetashinde8646
    @suchetashinde8646 5 дней назад +3

    पारंपरिक पद्धतीने बनवली रेसिपी👌👌👍

  • @kalpanagandhi3367
    @kalpanagandhi3367 День назад

    खूपचं छान आहे रेसिपी

  • @vidyapatil599
    @vidyapatil599 5 дней назад +4

    Saw first time.. will try😊

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      Thanks Must try.. 😊👍

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 4 дня назад +1

    सांगण्याची आणि दाखवणे खुप छान पद्दत आहे

  • @charulatakulkarni1044
    @charulatakulkarni1044 5 дней назад +1

    सांगायची पध्दत छान आहे. रेसिपी छान आहे.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 4 дня назад +1

    A massatach ha!!khup chan.Thank you. Amhi same method chana Dal che receipe karato

  • @anilkumarbilolikar6493
    @anilkumarbilolikar6493 3 дня назад +1

    Tasty recipe

  • @varshachachad9262
    @varshachachad9262 5 дней назад +3

    ताई, तुम्ही नेहमी निरनिराळेच पदार्थ दाखवता. आणि खूपच चविष्ट असतात सर्व पदार्थ. धन्यवाद😊.

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 4 дня назад

    Healthy, traditional & nice recipe

  • @jayshreeealshi4843
    @jayshreeealshi4843 5 дней назад +8

    आमच्याकडे पाणी फोडणी घालतो आणि मग त्यात गोळे सोडायचे . थोडे थंड झाले की रस्सा घट्ट होतो आणि हो याला गोळा पाणी म्हणतात . तुमची रेसिपी पण छान आहे नक्की या पद्धतीने करून बघेल .

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      धन्यवाद नक्की करून बघेल

  • @sharmilaphansikar9221
    @sharmilaphansikar9221 2 дня назад

    Chaan apratim

  • @arunanaik6254
    @arunanaik6254 5 дней назад +1

    सुंदर आहे रेसिपी. पहिल्यांदा पहिली. नक्की करून पाहीन मी ही रेसिपी ताई

  • @prashantgurujiguruji9888
    @prashantgurujiguruji9888 5 дней назад +1

    खूप छान. माझ्या सौभाग्यवतीला करायला सांगेन.

  • @anupamagosavi2925
    @anupamagosavi2925 4 дня назад

    खूप छान करून बघेन❤❤

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 2 дня назад

    छानच 👍

  • @Gauri_rasoi_ghar_1
    @Gauri_rasoi_ghar_1 5 дней назад +2

    Very nice recipe friend ❤❤❤❤❤

  • @savitapatil5753
    @savitapatil5753 5 дней назад

    Khup chhaannn❤❤

  • @sharmilapalkar4822
    @sharmilapalkar4822 5 дней назад

    Mast recepie..nakki try karen

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 5 дней назад +3

    खुप खुप मस्त

  • @sangeetaarunsadolikar7623
    @sangeetaarunsadolikar7623 5 дней назад +2

    Mast receipe

  • @shwetapawar7556
    @shwetapawar7556 4 дня назад

    Khup chan recipe, Tai hatavarcha chapati ch recipe karu shkta ka? please?

  • @arnavgamingff2976
    @arnavgamingff2976 4 дня назад

    Khup mast

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 4 дня назад

    पहिल्यांदाच पाहिलं

  • @rohinipatil4311
    @rohinipatil4311 5 дней назад +1

    Turichya daliche tar mahiti ch hote...udid daliche navyane kalale...thank you😊
    Fkt asa watate ki udid dal aslyamule te chikat hot astil ka?

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 5 дней назад +1

    आम्ही हलका मसाला लावून करतो अतिशय चविष्ट होतात

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 5 дней назад +3

    उडीद डाळ किती तास भिजवून ठेवायची

  • @jayapore3347
    @jayapore3347 5 дней назад +1

    Tai.🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻ashech bhadgole mug. Dali che karate yetil ka ?

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      मुग डाळीची चव जरा वेगळी येवू शकते.. हरभरा डाळीचे मस्त होतात

  • @leelamohite
    @leelamohite 5 дней назад +1

    👌👌👌👌👌🤩

  • @mangalapatil3160
    @mangalapatil3160 5 дней назад +3

    रशयासाठी आम्ही ताकाची कढी करुन त्यात भडगोळे टाकतो

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      हो कढीगोळे साठी मी हरभरा डाळ वापरते

  • @jyotijoshi1872
    @jyotijoshi1872 5 дней назад +1

    आम्ही असे गोळे हरबऱ्याच्या डाळीचे करतो.आमचेकडे नागपंचमीला असे गोळे करतात

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      आम्ही हरभऱ्याचे सुद्धा करतो.. आणि हिवाळ्यात हे उडीदाचे भडगोळे पण मस्त लागतात

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 5 дней назад +1

    रश्शामध्ये ताक घातले तर चालेल का?

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      घालू शकतात पण पारंपारिक पद्धतीत घालत नाही

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 5 дней назад +2

    तुरीच्या ओल्या दाण्याचे पण करतो साधे वकडी मध्ये सुद्धा करतो

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      Yes

    • @yogeshwaribhonde670
      @yogeshwaribhonde670 4 дня назад +1

      वकडी मध्ये म्हणजे काय

    • @SwarasArt
      @SwarasArt  4 дня назад +1

      @@yogeshwaribhonde670
      त्यांना कढी मध्ये सुध्दा करतो असे म्हणायचे आहे बहुतेक

  • @seemadate4037
    @seemadate4037 5 дней назад +2

    आमच्या घरी आम्ही हे गोळ्या ची आमटी करतो

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 5 дней назад +3

    थोडासा वेगळा प्रकार - उडीद डाळ भिजवून त्या मिरची लसूण आलं मिठ जिरे वाटून घ्यायचे नंतर ते चांगले तळून घ्यावेत. त्यानंतर पाणी पुरीचे पाणी तयार करायचे. नंतर वडे पाण्यात घालूनदोन ते दोन घालून ठेवावेत. नंतर खाण्यासाठी घ्यावेत. खूपच स्वादिष्ट लागतात.

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 5 дней назад +1

    Navinch aahe mazyasathi

    • @SwarasArt
      @SwarasArt  5 дней назад

      करून बघा मस्त लागतात

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 5 дней назад +1

    मला भडगोळा भाजी खुपच आवडते पण माझ्या मिस्टरांना भांजीचे नाव आवडत नाही हसतात ते

  • @nebarve1
    @nebarve1 4 дня назад

    रेसिपी उत्तम आहे, फक्त एक शंका आहे ! दाळ वाटतांना आणि पातळ वाटण करतांना दोन्ही वेळेस कच्चा लसुण घातलाय, आणि ते तसेच पाणी घालून उकळी घेतली आणी नंतर गोळे सोडले कच्च्या लसणाचा वास येईल अस वाटतय. कृपया शंकेच निरसण केलेत तर पदार्थ बनवायचा प्रयत्न करता येईल