Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
झणझणीत डाळगंडोरी, जबरदस्त रेसिपी
Today I tried this recipe, everyone in the family liked itThanks, Dr. Chandrashekhar, from Bangalore.
Khup Chan distiye bhaji, as usual Chan receipe
Thanks😊
खूप छान
खूप वेगळा प्रकार.छान वाटलं बघून
खूप छान 👌👌👍👍
maher ch gav kont tai,, aanii sasarch gao kont. , mazh gav malkapur aahe,. vicharaltaahe. tumhala. khup chan recipi
Mi pan malkapur chi aahe maher shemba
Wow chhan
छान रेसिपी आहे
मला ह्या भाजीविषयी काहीच माहित नव्हतं, पण आता मी नक्कीच करून बघणार, कारण खूप छान लागेल असं वाटतंय. 😊
आम्ही पण असीच बनवतो मी जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र 👌👌👍👍
Ekdam bhari mi pan ashich banvate dal gandori
❤
Khup Chan 🥰👌
Bhaji ka rasa hai ya mirchi ki bhaji.
😊😊
😋😋👌👌👌
खूप सुंदर आहे, मी करून पाहणार. पण यात गूळ, चिंच घातली तर चालेल का
पारंपारिक पद्धतीत तर घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर घाला
तुमच्या इथे जेवण खूप झणझणीत असत
हो
आम्ही पण या भाजी ला दाळ गंडोरी म्हणतो
आमच्याकडे,आंबटचुका सहसा मिळत नाही.त्याऐवजी काय वापरता येईल?
ताई तुम्ही मनाला पटेल रजेल असच बणवता😊
Mi pan khandeshchi aahe. Tumche gaav kuthale?
फार बोलता तुम्ही थोडक्यात सांगत जा गंडोरी ची पेस्ट झाली आता
Aabant sukha available nasel tar Kay taku shakto
Kachha tomato 2 ghala
Baghunch aavdli me nakki karen
आमच्याकडे दाळ वांग म्हणतात
मिरचीचभाजी असल्यामुळे मिरच्या जास्तच असणार
Konat maher konat. Sasr
आणी मेथीची भाजी पण घालतो
खूप आवडली पण एवढी तिखट खायची सवय नाही.
मिरची कमी घाला👍
Tikhat ch specification ahe nahi tr taste nahi lagt. Bharpur nimboo ani jevna nanter gud vapra
चिरून म्हणा कापून नाही.डावभर म्हणा tab le spoonteaspoon न कोFlame नको.एवढं सगळं साहित्य कशाला?कमीत कमी साहित्यात करायला शिका! मीठ खूप वापरतागॅसही खूप वापरता!
Orijanal mirchi bhajie
Original mirchi bhaji madhe vangi ani tomato nastat baki same recipe ahe
खुप छान पण मिरची बघुन भीती वाटते मी। मिरची खात नाहीत खुप त्रास होणार
👍👍
खुप च छान छान लागते एक दोन पोळी किंवा भाकरी जास्त च खाणार
मिरच्या खूप जास्त वाटतात
झणझणीत डाळगंडोरी, जबरदस्त रेसिपी
Today I tried this recipe, everyone in the family liked it
Thanks, Dr. Chandrashekhar, from Bangalore.
Khup Chan distiye bhaji, as usual Chan receipe
Thanks😊
खूप छान
खूप वेगळा प्रकार.छान वाटलं बघून
Thanks😊
खूप छान 👌👌👍👍
maher ch gav kont tai,, aanii sasarch gao kont. , mazh gav malkapur aahe,. vicharaltaahe. tumhala. khup chan recipi
Mi pan malkapur chi aahe maher shemba
Wow chhan
छान रेसिपी आहे
मला ह्या भाजीविषयी काहीच माहित नव्हतं, पण आता मी नक्कीच करून बघणार, कारण खूप छान लागेल असं वाटतंय. 😊
आम्ही पण असीच बनवतो मी जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र 👌👌👍👍
Thanks😊
Ekdam bhari mi pan ashich banvate dal gandori
Thanks😊
❤
Khup Chan 🥰👌
Thanks😊
Bhaji ka rasa hai ya mirchi ki bhaji.
😊😊
😋😋👌👌👌
खूप सुंदर आहे, मी करून पाहणार. पण यात गूळ, चिंच घातली तर चालेल का
पारंपारिक पद्धतीत तर घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर घाला
तुमच्या इथे जेवण खूप झणझणीत असत
हो
आम्ही पण या भाजी ला दाळ गंडोरी म्हणतो
आमच्याकडे,आंबटचुका सहसा मिळत नाही.त्याऐवजी काय वापरता येईल?
ताई तुम्ही मनाला पटेल रजेल असच बणवता😊
Mi pan khandeshchi aahe. Tumche gaav kuthale?
फार बोलता तुम्ही थोडक्यात सांगत जा गंडोरी ची पेस्ट झाली आता
Aabant sukha available nasel tar Kay taku shakto
Kachha tomato 2 ghala
Baghunch aavdli me nakki karen
आमच्याकडे दाळ वांग म्हणतात
मिरचीचभाजी असल्यामुळे मिरच्या जास्तच असणार
Konat maher konat. Sasr
आणी मेथीची भाजी पण घालतो
खूप आवडली पण एवढी तिखट खायची सवय नाही.
मिरची कमी घाला👍
Tikhat ch specification ahe nahi tr taste nahi lagt. Bharpur nimboo ani jevna nanter gud vapra
चिरून म्हणा कापून नाही.
डावभर म्हणा tab le spoon
teaspoon न को
Flame नको.
एवढं सगळं साहित्य कशाला?
कमीत कमी साहित्यात करायला शिका!
मीठ खूप वापरता
गॅसही खूप वापरता!