Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आम्ही येकदा करणार छान आहे ❤❤
नक्की बनवा... 👍😊
दलगांडोरी च्या भाजी ल पुदिन्याची फोडणी द्यायची खूप छान लागते. या भाजीत हिंग भरपूर टाकावा कारण यात तुरीची डाळ असते. आम्ही यात कांदा बटाटा घालत नाही.
Thank you 😊 पुढच्या वेळेला तूम्ही सांगितल्या प्रमाणे नक्कि ट्राय करेल 😊
जय खानदेश नावाप्रमाने रत्नाची खान आहे खानदेश, खुपच दर्जदार चवदार खाद्यसंस्कृति आहे खानदेशची, खानदेश महाराष्ट्रात असुनही महाराष्ट्रापेक्षाही खुप दर्जेदार पदार्थ आहेत खानदेशच्या मातीत
👍😊
Khandeshi daalgandorichi janjanit rassa bhaaji chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
Thank you 😊
Daal gandorichi bhaaji chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद 😊
जय खान्देश 👌👌
जय खान्देश, जय महाराष्ट्र 😊
Bharich zali
Chhan mast
धन्यवाद ☺️
Zakaasss❤
Our old memories 🎉❤namaste
Khupch chan
Thanks dear 😊
मस्तं....👌ताई साहेब....👍
झक्कास😋😋
Tempting 🤤.... Such a tasteful recipe,,,, must say you have magic in ur hands🥰 keep sharing keep growing,,, stay connected..... ❤☺️
👍🏻👍🏻
Yummy
मिरचीचे व सगळ्या भाज्या चे प्रमाण सांगितले नाही
तुम्हाला कीती लोकांसाठी प्रमाण हवे..?
Tayi, pramaan sangitle aste tar changle aste.
5 लोकांसाठी डाळ गंडोरीचे प्रमाण ➡️ तुरीची डाळ ,सपाट वाटी कच्चे टोमॅटो 2 हिरवी वांगी 2 हिरव्या मिरच्या 10 कांदा 1पालक,आंबट चुका,लहान जुडी मूठ शेंगदाणे खोबऱ्याचे काप आवडीनुसार आले-लसूण पेस्टफोडणीसाठी ➡️ हिंग कढिपत्ताजीरेमोहरी
ही डिश मूलत: वर्हाडची
आम्ही येकदा करणार छान आहे ❤❤
नक्की बनवा... 👍😊
दलगांडोरी च्या भाजी ल पुदिन्याची फोडणी द्यायची खूप छान लागते. या भाजीत हिंग भरपूर टाकावा कारण यात तुरीची डाळ असते. आम्ही यात कांदा बटाटा घालत नाही.
Thank you 😊 पुढच्या वेळेला तूम्ही सांगितल्या प्रमाणे नक्कि ट्राय करेल 😊
जय खानदेश नावाप्रमाने रत्नाची खान आहे खानदेश, खुपच दर्जदार चवदार खाद्यसंस्कृति आहे खानदेशची, खानदेश महाराष्ट्रात असुनही महाराष्ट्रापेक्षाही खुप दर्जेदार पदार्थ आहेत खानदेशच्या मातीत
👍😊
Khandeshi daalgandorichi janjanit rassa bhaaji chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
Thank you 😊
Daal gandorichi bhaaji chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद 😊
जय खान्देश 👌👌
जय खान्देश, जय महाराष्ट्र 😊
Bharich zali
👍😊
Chhan mast
धन्यवाद ☺️
Zakaasss❤
धन्यवाद 😊
Our old memories 🎉❤namaste
👍😊
Khupch chan
Thanks dear 😊
मस्तं....👌
ताई साहेब....👍
धन्यवाद 😊
झक्कास😋😋
Thank you 😊
Tempting 🤤.... Such a tasteful recipe,,,, must say you have magic in ur hands🥰 keep sharing keep growing,,, stay connected..... ❤☺️
👍🏻👍🏻
Yummy
👍🏻👍🏻
मिरचीचे व सगळ्या भाज्या चे प्रमाण सांगितले नाही
तुम्हाला कीती लोकांसाठी प्रमाण हवे..?
Tayi, pramaan sangitle aste tar changle aste.
5 लोकांसाठी डाळ गंडोरीचे प्रमाण ➡️
तुरीची डाळ ,सपाट वाटी
कच्चे टोमॅटो 2
हिरवी वांगी 2
हिरव्या मिरच्या 10
कांदा 1
पालक,आंबट चुका,लहान जुडी
मूठ शेंगदाणे
खोबऱ्याचे काप आवडीनुसार
आले-लसूण पेस्ट
फोडणीसाठी ➡️
हिंग
कढिपत्ता
जीरे
मोहरी
ही डिश मूलत: वर्हाडची
👍😊