Waoooo Khup chan hoti reciepi..mi pan Khandeshi aahe ,, pan Saudia Arabia madhe rahato, ,kadhi kadhi mi yethe bharit banavto pure ghee madhe tewha khup jewan jewato Mi tasa biryani hi khup chan banavto ,
लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌 व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ, आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩 भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
@@indianindian7493 तेच तर बिस्कुट साऱ्या जगात बनवलं जाते व खाल्ले जाते पण पारले ची चव कोणी विसरत नाही यालाच खरे महत्व असते सगळे बनवतात म्हणजे सगळेच चांगलेच असते असे नाही वांग्याचे भरीत जरी सगळे बनवत असतील तरी ब्रँड ब्रँडच असतो
खान्देश मध्ये सर्व समाज भरीत - पुरी, फुणके करून खातात.. हे खाद्यपदार्थ फक्त लेवा पाटील समाजात नाही खात.. इतर समाजामध्ये पण वरण-बट्टी आणि वांग्याची भाजी करून खाल्ली जाते.. आपण चुकीचे मार्गदर्शन करत आहात...
खुप मनमिळाऊ समाज आहे लेवा खुप सहकार्याची भावना आहे ह्या लोकांकडे आणी स्वभाव पण शात आहे ह्या लोकांचा हे कुठे लग्न असेल मृत्यू झाला असेल तिथे खुप सहकार्य करतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे नारायण सिगराजपुत सारगाव ता जामनेर
Sarva receip chan ,pan he padarth khandeshi aahet ,konatyahi vishesh eka samajache nahi ,khandeshat pratyek gharat pratek samajat he padarth hotat Don't provide false information
@@swatichaudhari7056 लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌 व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ, आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩 भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
येड बनवायचे काम करतात हे चॅनल वाले खान्देद्ध मध्ये सगळीकडे वरण बट्टी भरीत खातात लेवा पाटील समाज महाराष्ट्रात परकीय आक्रमणाच्या वेळी आलेला आहे मोस्टली फ्रॉम राजस्थान, मध्य प्रदेश
tyat lasun paat=Garlic paat takayla havi and coconuts takayla have mala evdhech mahut so tell knowledege dilyamule milte mala pan milel tar bare hoil.aani dhare GOODNEWS Shubhamangal varta tell soul save tyancha jiv pran vachva aani mazyakade gheun ya MI sukh Aashirvaad tuhmala jivan aanadi jivan denyaas aala aahaat.lords yeshu say shalok madhey.
लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌 व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ, आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩 भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
या एपिसोड मधे आमचा मूळ इतिहासच चित्रित केलेला नाही की आम्ही मूळ गुजराती लेवा पाटीदार का महाराष्ट्रात आलो आम्ही लव कुशाच्या वंशातील असे असा एक वीडियो आपल्याला youtube वर ही मिळेल तो लेवा पाटीदार history या नावाने आहे
Plss khandedhat sarv prakarche lok he je padaarth banvtat he specially tya levaa patil lokanchich recipe ahe asss nahi....he sarv padarth khandeshamadhe common ahet
हा सुंदर आणि माहितीपूर्ण असा आमच्या लेवा पाटीदार समाजाच्या माहितीपर व्हिडीओ आपण प्रदर्शित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..👍👌💐
हम भी गुजरात (सौराष्ट्र) के लेउवा कणबी (पाटीदार, पटेल) है।
अप्रतिम पदार्थ.....बघूनच तोंडाला पाणी सुटलं......
वांग्याचं भरीत लय भारी, खानदेश सारखी कुठेच चव नाही, भरीत खाव तर खानदेशी 😋😋👌👌
खुप छान लागते हे भरीत ,फेमस आहे
बापारे ,कोन्या गावच्या आहेती या बहिनी ...भरीत बनवावं तं तुमीच..
हार्दिक शुभेच्छा...
Waoooo Khup chan hoti reciepi..mi pan Khandeshi aahe ,, pan Saudia Arabia madhe rahato, ,kadhi kadhi mi yethe bharit banavto pure ghee madhe tewha khup jewan jewato
Mi tasa biryani hi khup chan banavto ,
खुश कीस्मत है वो जीनको आपके हातका खाना हमेशा मीलता है 👌👌👌
छान आहे.
अप्रतिम
thanks.
Khupc chan 👌👌👌
Mi Lonavala chi ahe but mala vangyacha bharit phakt khandeshi stylech avdata kharach chan ahe
Me Nagpur cha Aahe.Nagpuri Wamhyach Bharit khupach chhan aste.👍
खुप च छान..... पारंपारिक पधदत......आवडली.
Sagle padharth khupach chavishta ani ruchkar! Chivalichya bhajipasun phunke khup chhann.
मँडम खूपच सुंदर व छान आहे तुम्हाला शुभेच्छा
Very nice
Tai super lagech khavishi vatali risipi
Proud to be leva patidar
🔥😎Aapla Samaj Aapli Sanskruti🔥🙏🚩
कैन्याचि भाकर अन ठेचा पण दाखवली पाहिजे आपली एकदम भारी
Aha... Khupach tasty distayat sagley padartha! Chhan!
Tai tumhi leva patil lokanche ekfam tikjat jevan khalle tyabadddl dhanyavad
खुप छान शैफाली बहिण
मना गाव मना देश... खानदेश !
भरीत वाटण्याची बडगी जळगावात मिळते का ? कुठे मिळेल ते सांगा
Kuthe pn local market madhe
फैजपूर च्या जट्टर
जळगाव जिल्ह्यात कोणत्या ही यात्रेत मिळते आणि असेहीआता भांड्याच्या दुकानात मिळेल पण महाग राहिल
👍👍👍👍 मस्त है 🙏🙏🙏🙏
Wow khoop Chan harshalitaie aapli. Recipient pahun khoop abhiman. Vatla very good
Aho mi pan khandedhi aahe . Bharit changle sansanit tikhat cchan lagte
हॅलो गाव कुठले ते तर सांगायला पाहिजे
Ashich saglya samajachi mahiti dya aamchya bhandari samajachi mahiti dya
13:02 kadhi jalali Tai
एवढं तेल खाल्ल तर रक्त वाहिन्या मधून रक्ता ऐवजी तेल वाहील.
Yummy 😋😛
nice traditional food and vvvvautentic too see leva Patel samajj
Pahile authentic che spelling nit liha
Mast chawist
अरे भावानो लेवा पाटील. याची प्रत्येक पदार्त ची recipi वेगली आहे. भारतामध्ये मध्ये अनेक समाज भरीत वांग्याची भाजी बनवतात. पण यांची चव वेगळीच असते.
अरे ती बाई लेवा नाही तिला पूर्ण वस्तुस्थिती काय माहिती?
Fakt leva patilchi pamrpra nahi all khandesh chi hi recipe aahe..
लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌
व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ,
आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩
भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
@@oggybhai8259
Barobar
माझे माहेरघर ज्या बहिणाबाई चे गाव आहे मला खुपच आनंद वाटतो आणि स्वाभिमान सुद्धा वाटतो.
@@indianindian7493 तेच तर बिस्कुट साऱ्या जगात बनवलं जाते व खाल्ले जाते पण पारले ची चव कोणी विसरत नाही यालाच खरे महत्व असते सगळे बनवतात म्हणजे सगळेच चांगलेच असते असे नाही वांग्याचे भरीत जरी सगळे बनवत असतील तरी ब्रँड ब्रँडच असतो
very nice video&recipe 👌👌tai
Thanks ताई
Mast
Khup khup sundar
Osam👌👌👌👍👍👍
Very Nice
जय लेवा समाज
Beautiful ladies and very nise recepies
🚩जय लेवा 🚩जय सरदार🚩👳👳👳 👳
Jalgaon talukyat nahi Jalgaon District madhyey😀
Nahi...aamchya bagat 1 pan leva nahi..chaisgaon pachora jamner ..badgawn..amalner..😊..
@@HemantChaudhari-ru2sw Ahiran pattyat nahiy leva patil Tawadi pattyat yetat Raver, Yawal, Jalgaon, Bhusawal, Muktainagar, Bodwad, Chopada, Dharangaon & Bhuldhana Jilhyat Pn Malkapur, Nandura, Motala, Khamgaon Madhye
@@shubhampatil582 pan Leva Maratha ahe ki Obc..
Amchya vidhrbha tlya Beldar samaja vashi mahit pan dya madam baki vividha Sanskrit dhakhvylya badal dhnyawad
Leva-Patil community is famous for dowry. They have a price tag as per qualifications. But yes they are very cultural people, beautiful as well 🙂
Hunda purn Bharata Madhe ghetla jato.
@@indianindian7493 leva patil jara jastach ghetat😂😂
Yess it's fact
but its change now, As quantity of girls are reduced now the girls are the one with demands.
खान्देश मध्ये सर्व समाज भरीत - पुरी, फुणके करून खातात.. हे खाद्यपदार्थ फक्त लेवा पाटील समाजात नाही खात.. इतर समाजामध्ये पण वरण-बट्टी आणि वांग्याची भाजी करून खाल्ली जाते..
आपण चुकीचे मार्गदर्शन करत आहात...
Really true
DC tu kon ahe mahit nahi,Tula koni roylty magli kay
DC original fakt leva samajat milate test bhau...feku nko
Original chav fakt leva patidar banavu shakta
Barobar bollat
So yummy
Mouth watering.
Aamhala garv aahe jalgaonkr aslyacha
ही फक्त orignal test फक्त लेवा समाजात मिळते. बाकी बोलायची गरज नाही
Ekdam barobar sir only leva patil
काहि पण नका फेकु
खुप मनमिळाऊ समाज आहे लेवा खुप सहकार्याची भावना आहे ह्या लोकांकडे आणी स्वभाव पण शात आहे ह्या लोकांचा हे कुठे लग्न असेल मृत्यू झाला असेल तिथे खुप सहकार्य करतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे
नारायण सिगराजपुत सारगाव ता जामनेर
आम्हा सर्वा लेवा बांधव कडून धन्यवाद भाऊ🙏
Mastt
Nice Video thanks.
proud to be Leva - Patil ( दालबाटी आणि वांग्याची भाजी राहिली )
जिथे हवा तिथे लेवा ...
Ekdam barobar bhau
फक्त लेवा, देवा नाही
Aaplya jalgaon chi goshta vegli ahe
khanya pinya chya babtit ani banvaya chya babtit apan khandeshi lok nehami 1 no. asu
Dear tumche tumhich tharvle aahe ..khandeshi lokani ....ch ..please don't be react like ur greatest one
@@supriyabhor9714 Khandeshi lok Nehmi 1 no. Ch rahnar
@@indianindian7493 he tumcha fakt n fakt bharam toch dura kara mhntey
Jalgav dule ch dakhava
चिवळीची भाजी दाखवली नाही,ती दिसते कशी. खुलासावार माहिती दिली नाही. उत्सुकता आहे ही काय आहे.
Gujarat madhe LEVA patel &KARVA patel very rich community.
Actually aamhi leva Patil aahot and dad sangtat ki aamche purvaj Gujrat madhun aalte ekade kahi reason asatil may be
Kalnyache praman sanga pl
शेफाली ताई खापराची पुरण पोळी हि खास करून फक्त उत्तर महाराष्ट्रात बनवतात त्या पण खाऊन बघा.
Me pan leva patil ahee bhusawal kar . Ataa mazya todala pani sutle me ataa lavkar tumchay kadech jevnala ye to mavshi tai aajii
Great Job, Well Done
Mast recipis Jay leva patil
Tel waparle ki pani kay phdhat.
उळीदाची दाय, दायमेथ्या, दायगंडोरी, निस्त्याची चटनी पाट्यवरची आणि विशेष म्हणजे हातावरच्या भाकरी पण दाखवल्य असत्या की ताई.
😂😂😬
khandeshi kairichya lonchachi recipe i was expecting ...........bharit was awesome....
,👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Kalnachi.bhakat padarth Kay ahe
🚩🚩जिथे लेवा मिथे हवा 🚩🚩
लेवा आन मराठा समाज ऐकच आहे
Mamata bhole .Very nice tai
Sarva receip chan ,pan he padarth khandeshi aahet ,konatyahi vishesh eka samajache nahi ,khandeshat pratyek gharat pratek samajat he padarth hotat
Don't provide false information
Joke
Suvarna correct
Lp cha ch kay danka
@@swatichaudhari7056
लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌
व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ,
आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩
भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
अगदी बरोबर
खुपच छान
आम्ही लेवा पाटील
Liked👌👌👌👌👌
Tapan Mukherji
ok,
Tapan Mukherji 0
दळणाचे जाते ठेवले आहे ती दगडाची जड रिंग आहे. तिला पेंड म्हणतात
Wowww mouth watering
Jay sardar jay Shivaray
Tai tel khup jast waparala
Nice
येड बनवायचे काम करतात हे चॅनल वाले
खान्देद्ध मध्ये सगळीकडे वरण बट्टी भरीत खातात
लेवा पाटील समाज महाराष्ट्रात परकीय आक्रमणाच्या वेळी आलेला आहे मोस्टली फ्रॉम राजस्थान, मध्य प्रदेश
👌👌🏻👌🏻😃😃😃
जळगावात वांगं
पील करुन घेतात का?
आम्ही सोलून घेतो!
good make traditional serve traditional
जय सरदार पटेल जय लेवा पाटीदार
Sundar.. Basically background music awesome
शेषफूल हा काय प्रकार आहे..
tyat lasun paat=Garlic paat takayla havi and coconuts takayla have mala evdhech mahut so tell knowledege dilyamule milte mala pan milel tar bare hoil.aani dhare GOODNEWS Shubhamangal varta tell soul save tyancha jiv pran vachva aani mazyakade gheun ya MI sukh Aashirvaad tuhmala jivan aanadi jivan denyaas aala aahaat.lords yeshu say shalok madhey.
Chup batga
I like bharit, tondala pani sutle
I would like tu enjoy dis dishes...hw to go ..and were is it in Indai.
bharati potdar Maharashtra
bharati potdar you should go there (Jalgaon) by train.lols
Te leva Patil asa tag ka lavt ahet bharitavr Ani kalnyacha pithavr
लेवा समाज हा खान्देश मधील एक समाज आहे, परंतु हे पदार्थ केवळ आम्ही खात नाहीत, संपूर्ण खान्देश खातो👌
व्हिडिओ मध्ये इतक्या वेळा लेवा पाटील हे नाव घेतलं गेलं, साहजिकच त्या समाजातून असल्याने बरं वाटलं, परंतु खंत या गोष्टीची वाटली की खाद्यसंस्कृती दाखवतांना इतर लोक दुखावले गेलेत, कारण ही तसं आहेच ओ,
आता ढोकळा गुजराती item आहे म्हणून काय तो फक्त गुजरात मध्ये खातात का अख्खा देश खातो, तसंच आम्ही लेवा पाटील लोक specially भरीत खूप खातो, त्यांच्या हॉटेल्स देखील बऱ्याच आहेत पण ते फक्त लेवा पाटील च खातात असं नाही 🙏🚩
भावांनो आणि भगिनींनो, मला एक च म्हणायचं आहे, आपण सर्व प्रथम एक खान्देश वासी आहोत, त्यामुळे चॅनेल वाल्यांच्या चुकीमुळे आम्हा लेवा समाजाचा कमेंट्स मध्ये कृपया तिरस्कार दर्शवू नये ही नम्र विनंती 🙏🚩😊
खानदेश विदर्भ कठीण पद्धत वाटते जेवणाची
बहिणाबाईंना जाती धर्माच्या कचाट्यात अडकवु नका
Thats very true
बरोबर आहे भाऊ
या एपिसोड मधे आमचा मूळ इतिहासच चित्रित केलेला नाही की आम्ही मूळ गुजराती लेवा पाटीदार का महाराष्ट्रात आलो आम्ही लव कुशाच्या वंशातील असे असा एक वीडियो आपल्याला youtube वर ही मिळेल तो लेवा पाटीदार history या नावाने आहे
Mahadeo Choudhari pm om in tv
Mahadeo Choudhari rthyy
Mahadeo Choudhari good
Wow.... Khoopach Chaan.... Navin navin Sanskriti tumchya hyaa channel varun pahayla miltey
Amazing
Prachin Kalapasun???
Kunbi Patil aahet jalgon made tas ky nahi dhog 1ch aahet
Plss khandedhat sarv prakarche lok he je padaarth banvtat he specially tya levaa patil lokanchich recipe ahe asss nahi....he sarv padarth khandeshamadhe common ahet
Very true..Kay nusta leva patil leva patil
चौधरी मँडम आपण प्रत्येक पदार्थ बनवण्या साठी अनेक स्ञियांना बोलवले अस का?