आमच्या खान्देशात ही भाजी सगळीकडे बनवली जाते....खास करून शेतमजूर,गोरगरिबांच्या किंवा खटल्याच्या घरात जिथे जास्त भाजीपाला घेऊ शकत नाही आणि खाणारी तोंडं जास्त असतात अशा घरात नेहमी ही भाजी बनवली जात असे....आई काला मोडून द्यायची गरमागरम भाकरीचा....
हे सर्व पदार्थ खायला 24-25 वर्ष झालीत. आजी व काकु होत्या त्यांच्या हाताला खुपच छान चव होती. आता तुमच्या रेसिपीज बघून प्रयत्न करतो बनवायचा. आपले खुप आभार जुन्या आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल.
आम्ही पण नेहमी बनवतो खुप मस्त लागत साध्या खिचडी बरोबर पण छान लागत
आमच्या खान्देशात ही भाजी सगळीकडे बनवली जाते....खास करून शेतमजूर,गोरगरिबांच्या किंवा खटल्याच्या घरात जिथे जास्त भाजीपाला घेऊ शकत नाही आणि खाणारी तोंडं जास्त असतात अशा घरात नेहमी ही भाजी बनवली जात असे....आई काला मोडून द्यायची गरमागरम भाकरीचा....
ताई खूपच छान तुम्ही जे चुली वर बाजरीची भाकरी तयार केली.
मस्त...
Jay khandesh...
Tai khupch chan aahe recipe mi khandesh madlich aahe Mala he kase kartat te bghayche hote ❤
खूपच सोपा आणि चविष्ट पदार्थ
आमचा आवडता पदार्थ आहे👌👌👌👌👌👌👌👌
Majha fev aahe aaji banvaychi aaji geli aaj achanak recipe disli thanku today try in malaysia
हो खुपच छान आहे ताई
खूपच छान
Khup Chan,👌👌
Bahut acchi recipe hai. 😊nice
Thanks
Wow it's a very easy and tasty recipe 👌👌
खूप छान रेसिपी
बालपणीचे दिवस आठवले ☺☺...nice video👍
Khup chhan recipe. Tai tumhi kuthe rahtat
Mi sodhat hoti hi recipe khup years zale
Mazi mummy karayachi.
Khup dhanyawad
Mast
Waaaa tai.. Mazy maherchi aathav keli.. Aai chi aathvn karun dili.. Dhnyvad.. 🤗🤗
Thanks Tumcha maher khandeshat asel
Hooo.. Maza msher Dhule n sasar.. Amalner.. ☺️
छान ताई मला पण खुप आवडती रेशीबी आहे ही
धन्यवाद ताई
हे सर्व पदार्थ खायला 24-25 वर्ष झालीत.
आजी व काकु होत्या त्यांच्या हाताला खुपच छान चव होती. आता तुमच्या रेसिपीज बघून प्रयत्न करतो बनवायचा. आपले खुप आभार जुन्या आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल.
तुम्हाला रेसिपी कश्या वाटल्या नक्की सांगत जा
Yummy ..
Keep watching our recipe
Mi nkki tray karun
🙏
Love this recipe
Thanks
आमच्या बालपणी पण हे केलं जायचं
Mi mazya sarv friends la share karel
एकच नंबर ताई माझी मम्मी पण बनवते
हो धन्यवाद
😋😋
धन्यवाद
तुमचा नंबर मिळेल का?मला तशी चूल पाहीजेत
मी हिरव्या मिर्च्यांची पण करते
Hi आपणास खानदेशी कडे होळी ला बनवतात ते लाडवा रेसिपी दाखवत येईल का
ताई भाकरीला होल नसते कधीच
भाकरी करताना खुपच पीठ टाकलाय
खुप छान, आता बेसनखुडा दाखवा.
तू कॉल कर तुझ्यासमोर छान फुगलेली भाकरी करून दाखवतो, ये आमच्या घरी पुण्याला
खटाई पण टाकावी.
Mast