मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतः गूळपोळी केली ते सुद्धा बाहेरच्या देशात राहात असताना.. तुमच्या perfect video आणि tips मुळे अप्रतिम झाली.. मनापासून धन्यवाद 😊
Khup sundar !!! Priya tai. Khup sundar tamma phugaleli poli pahun mala pharachh ashacharya vatale. Mi ata try karen ashi poli ani tumhala sangen kashi zali te. Mala tumchya sarvach recipe avadatat.
प्रियाताई, तुमचे खूप खूप आभार. आम्ही तुमच्या पद्धतीने पोळी करून पाहिली, फक्त आमच्याकडे गोड जास्त लागतं त्यामुळे गुळाचं प्रमाण वाढवलं आणि काय सांगू तुम्हाला पोळी खूप छान खुसखुशीत झाली, अजिबात फाटली नाही. आम्ही बऱ्याच वर्ष ज्या पद्धतीने करायचो त्याने पोळी फार कडक व्हायची, गूळ बाहेर यायचा. या वेळेसची पोळी खाऊन विश्वासच बसत नव्हता की गुळपोळी एवढी अप्रतिम होऊ शकते❤ वाटत होतं की दुसऱ्याच कुणाच्यातरी हातची खातोय की काय😅
ruclips.net/video/CtkslNkCcCQ/видео.htmlsi=9EasR65noA1MtYF5 कोणत्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी तांदळाच्या पिठाची मऊसूत, हलकी, जाळीदार घावणं घावन तव्याला चिकटू नये यासाठी काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रियाजी खूप सुंदर पोळी दाखवली तुम्ही ,,,,मला खूप आवडली ही पद्धत ,,,,माझ्या पोळी च सारण कडेपर्यंत जात नव्हत आता अस करून बघते ,,अस केलं तर पोळी फुटते माझी काय कारण असेल बर????? Plzzz मला उत्तर द्याल का?????? तुमचा आवाज खूप छान आहे ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏 मी दाखवलेल्या पद्धतीने जर पोळी लाटली तर शक्यतोवर कडेपर्यंत सारण सहज पोहोचते माझे सारण जसे ओलसर झाले आहे तसे ओलसर जरीही सारण झाले नाही तरीसुद्धा काळजी करू नका गूळ जर ओलसर असेल तर सारण ओलसर होते पण गूळ जर बराचसा कोरडा असेल तर सारण कोरडे होते पण काळजी करण्याचे काहीही कारण नाही कोरडे असेल तरीही कडेपर्यंत पोहोचते त्याला ओलसर करण्याचा प्रयत्न करू नका उलट कोरडे सारण असेल तर पोळी आणखीन व्यवस्थित लाटता येते आणि कडेपर्यंत सारण सहज पसरते तसेच गूळ सुद्धा पोळीतून बाहेर येत नाही किंवा पोळी सुद्धा फाटत नाही. फक्त तीळ, शेंगदाणे, खोबरं, खसखस,गूळ तुम्ही जे काही यामध्ये साहित्य घालणार आहात हे सगळं मिक्सरमधून अगदी शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यावे, म्हणजे लाटताना पोळीतून सारण बाहेर येणार नाही.🤝👍 करून पहा व कशी झाली ते नक्की कळवा😊❤️
नमस्कार प्रिया ताई मनापासून धन्यवाद!🎉 तुमच्या रेसिपी नुसार मी आज पोळ्या केल्या खूपच सुंदर झाल्या! एकही पोळी फुटली नाही!❤🎉
मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतः गूळपोळी केली ते सुद्धा बाहेरच्या देशात राहात असताना.. तुमच्या perfect video आणि tips मुळे अप्रतिम झाली.. मनापासून धन्यवाद 😊
Khooo chhan
😊..
गुळपोळीची रेसिपी सर्व टिपसहित सोपं, सांगणे समजावानेच्या पद्धत छान
अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम
गुळाची पोळी वाह वाह ताई
अत्यंत सुंदर गूळपोळी.. सुंदर tips ani प्रमाण ..सांगायची पद्धत Khuuuup छान.❤.काही अनावश्यक बोलणे नाही ..पाल्हाळ नाही..
खरंच... तुमच्या पाककृती अगदी प्रमाणबद्ध असतात त्यामुळे पदार्थ चांगला होतोच❤ ... यावेळेस याच पद्धतीने गुळपोळी करून बघेन👍💯
फारच छान झाली आहे गूळपोळी. तुमच्या सगळ्याच receipe छान असतात. धन्यवाद ताई.
🌹👌अप्रतिम गुळपोळी ,पसरले कडेपर्यंत सारण,पाहूनच भरले बाई मन👌❤️🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌
खूपच छान. करून बघू उद्या नक्की. आजच सारण बनवून ठेवत आहे. उद्या पोळ्या करायला सोप्पे होईल.
सोपी सुटसुटीत आणि छान रेसिपी दाखवली.. खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी आहे.मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते.छान सोप्या पध्दतीने सांगता.खूप खूप धन्यवाद.
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते
Madam poli khupach chhan zali tumachya padhatine keli.thanks.
मस्तच झाली आहे गुळपोळी
पोळी खूपच छान पध्दतीने लाटली आहे.
पूर्ण कडे पर्यंत पुरण गेले आहे.
छान
खुपच छान गुळ पोळी झाली आहे तुमच्या सर्वच रेसिपी खूपच मस्त असतात धन्यवाद प्रियाताई❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
खूपच सुंदर पद्धतीने दाखवली आहे गुळपोली...मला अतिशय आवडली...मी या संक्रांतीला करून बघतो😊
Omg kiti chaan polya kartay. Mastach
Khupach chan zale saran aani poli pn mast
Khup sundar !!! Priya tai. Khup sundar tamma phugaleli poli pahun mala pharachh ashacharya vatale. Mi ata try karen ashi poli ani tumhala sangen kashi zali te. Mala tumchya sarvach recipe avadatat.
प्रिया तु सांगीतल्या प्रमाणे गुळा च्या पोळ्या केल्या अप्रतिम झाल्या 👍🙏
तुला संक्रांती च्या शुभेच्छा
छान आहे,आम्ही ही पोळी अजून खमंग लागण्यासाठी त्यात,सुक खोबरं आणि खस खस भाजून घालतो अतिशय सुरेख लागतात.
Sukhe khobre kiti ghalayche evdhya oramanasathi,?
एक किलो गूळ असेल तर खस खस,तीळ आणि सुक खोबरं 75 ग्राम घ्यावं
प्रिया पोळ्या अप्रतिम झाल्या आहेत. कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. God bless you SaiRam.
Priya, tuzya ya recipe pramane keli tilgul poli. Khamang n khuskhushit zali dear. ❤
Khupach chaan tai
फारच छान पद्धत दाखवून दिलेत. धन्यवाद.
Wow super
Chan sangta tumhi
The best puranpoli I have ever seen
पोळ्या खूप छान झाल्या आहेत मीं तश्याच करणार आहे मला खूप आवडल्या 🎉🎉
खूप मस्त👍👌
🎉अत्यंत सुंदर व छान आहे.
खुप सुंदर पोळी मी करून बघेल छान सांगितले
Nice very nice recipe.Thank you dear.
Khup chaan mi sankranti la nakki try karte
तीळ गुळ पोळी छान रेसिपी आहे.
खुपच छान तिळ पोळी खुसखुशीत 🙏
Priya khup mast khuskhushit tilgulachi poli chi recipe dakhavlis 😋😋😋😋👌👌👍
Thank you for sharing 🤗
खूप खूप धन्यवाद ताई ❤️
नक्की करून पहा😊🙏👍
मस्तच. तुमचं समजावणं मला खूप आवडत. मी नक्की करून बघणार. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
छान, मस्त,नक्की करेन,👌🧑🍳🌹🙏🙏
Khupach cchan recipe.😊😊
छानच रेसिपी
Mast khup chhan kel
Mast zali Aahe Gulapoli
Very nice recipe ❤️❤️🎉
Superb 👌👌
खूप छान पोळी झाली.
प्रियाताई, तुमचे खूप खूप आभार. आम्ही तुमच्या पद्धतीने पोळी करून पाहिली, फक्त आमच्याकडे गोड जास्त लागतं त्यामुळे गुळाचं प्रमाण वाढवलं आणि काय सांगू तुम्हाला पोळी खूप छान खुसखुशीत झाली, अजिबात फाटली नाही. आम्ही बऱ्याच वर्ष ज्या पद्धतीने करायचो त्याने पोळी फार कडक व्हायची, गूळ बाहेर यायचा. या वेळेसची पोळी खाऊन विश्वासच बसत नव्हता की गुळपोळी एवढी अप्रतिम होऊ शकते❤ वाटत होतं की दुसऱ्याच कुणाच्यातरी हातची खातोय की काय😅
ruclips.net/video/CtkslNkCcCQ/видео.htmlsi=9EasR65noA1MtYF5
कोणत्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी तांदळाच्या पिठाची मऊसूत, हलकी, जाळीदार घावणं
घावन तव्याला चिकटू नये यासाठी काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🤝😘
❤
Recipe khup chan dakhavli Tai thumhi mi nakki gul poli karnar tumcha sarkhi Thank you ❤❤
मस्त एकदम गुळ पोळी ताई.❤
छान रेसिपी ❤
पोळी लाटण्याची trick खूप छान
Priyaji tumhi davya hatane khup chan poli keli.sunder
Thank you tai 🙏❤️
कृती अतिशय आवडली
खूपच सुरेख
Khupavh chan🎉
मस्त छान ❤❤❤ अप्रतिम
पोळी प्रत्यक्ष् करून दाखवली.खूप छान..
खूपच सोपी पद्धत दाखवली आहे धन्यवाद ताई
खूप छान 👌 ताई
प्रियाजी खूप सुंदर पोळी दाखवली तुम्ही ,,,,मला खूप आवडली ही पद्धत ,,,,माझ्या पोळी च सारण कडेपर्यंत जात नव्हत आता अस करून बघते ,,अस केलं तर पोळी फुटते माझी काय कारण असेल बर????? Plzzz मला उत्तर द्याल का?????? तुमचा आवाज खूप छान आहे ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
मी दाखवलेल्या पद्धतीने जर पोळी लाटली तर शक्यतोवर कडेपर्यंत सारण सहज पोहोचते माझे सारण जसे ओलसर झाले आहे तसे ओलसर जरीही सारण झाले नाही तरीसुद्धा काळजी करू नका गूळ जर ओलसर असेल तर सारण ओलसर होते पण गूळ जर बराचसा कोरडा असेल तर सारण कोरडे होते पण काळजी करण्याचे काहीही कारण नाही कोरडे असेल तरीही कडेपर्यंत पोहोचते त्याला ओलसर करण्याचा प्रयत्न करू नका उलट कोरडे सारण असेल तर पोळी आणखीन व्यवस्थित लाटता येते आणि कडेपर्यंत सारण सहज पसरते तसेच गूळ सुद्धा पोळीतून बाहेर येत नाही किंवा पोळी सुद्धा फाटत नाही. फक्त तीळ, शेंगदाणे, खोबरं, खसखस,गूळ तुम्ही जे काही यामध्ये साहित्य घालणार आहात हे सगळं मिक्सरमधून अगदी शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यावे, म्हणजे लाटताना पोळीतून सारण बाहेर येणार नाही.🤝👍
करून पहा व कशी झाली ते नक्की कळवा😊❤️
खूप छान गूळ पोळी धन्यवाद
Ekdum sunder ......me gharii kelii Yaa padhiteney ....PERFECT ❤
Khup mast 👌 👌
फारच छान
Khup chhaan
Khup chhan
प्रिया खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला आणि पोळी तर अप्रतिमच इतकी सुंदर पोळी नक्कीच करणार 👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद ताई शुभ संक्रांत🙏
Khupch chan Tai,mi nakki try karen 🙏🙏
तुमच्या सर्व रेसीपी खूपच छान असतात ,तशाच या गुळाच्या पोळयाही छानच झाल्यात 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
खुप छान👍👌🌷
खूप अप्रतिम 👌👌👌
करण्याची पध्धत छान आहे खूप धन्यवाद
उपयुक्त टिप्पसह ही रेसीपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ,👌👌
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
खुपच छान ❤❤❤
Atishy surekh , 👌👌👍
खूप छान, अप्रतिम
Khup chan tai
Khub chyan podi thanks Tai
प्रिया गूळपोळी मस्तच.
छानच
छान झाली आहे गूळपोळी,👌🏻
खुप छान पद्धतीने सांगितली आहे ❤
माझी आई देखील असच करते 😊
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Very nice 👍
खूपच छान.धन्यवाद
❤❤खुपच मस्त
Khup sundar
छान मस्त
मस्त 👍
Khoop chan zalya ahet polya ❤
खुप छान ताई
Khupach chan👌👌
Khupch chaan tai ❤
छान ! टम्म फुगलेली भरपूर सारण भरलेली, खुसखुशीत तीळ पोळी, दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
ताई फारच सुंदर
@@RadhikaDesai-o9b thank you dear 😘
खूपच सुंदर झालीय पोळी . किती दिवस टिकतात या पोळ्या
Sunder poli
तुम्ही खूप छान लहान लहान टिप्स देता❤
ताई तुम्ही खूप छान सांगता मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात❤
खूप खूप धन्यवाद शुभ संक्रांत🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Very good
खुप खुप छान 🎉👌👌👌🙏
छान, आम्ही सुके खोबरे पण टाकतो भाजून सारणात ❤,
हो बरेच जण सुकं खोबरं ,खसखस हे सुद्धा घालतात .आपण आपल्या आवडीप्रमाणे साहित्य साहित्यामध्ये बदल करू शकतो.
खूप खूप धन्यवाद ताई😊🙏❤️
khup sundar gul poli
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
धन्यवाद ताई. मी करणार आहे