आजी काकू किती गोड बोलणे आणि पोळ्या सुद्धा. किती सफाईदारपणे आपण मनापासून स्वैपाक करता. खुप छान. ऐकत पाहत रहावेसे वाटते. आपला विडिओ पहिला की दहा मिनिटे गुंग होऊन जातो. खूप छान 👍🙏🙏🙏🙏🙏
यह संस्कृति, यह परंपरा और यह रिश्ता , कितना खूबसूरत है। अपना बुजुर्ग का आदर करना इन साधारण गांव की लोगों से आज कल के शहरी मॉडर्न बहु बेटियां सीखना चाहिए। कितना प्यार और सम्मान से पहला रोटी अपना माताजी को खिलाया। अद्भुत प्रेम। दादीजी को चरण स्पर्श और नमन । संक्रांति का शुभकामनाएं आप सब को। दादीजी हमेशा स्वस्थ रहे यही हम कामना करते है। जय श्री राम 🙏
Ask sakali 2 lt. Dudh topala chiktun jalale aahe khup vas yet aahe dudhacha to vas janyasathi kay karu please sanga kinva kahi banvata yeil ka jyala vas nahi yenar yevde dhdh takun nahi deta yenar please replay.
Delicious recipe khup chchan
आजी काकू किती गोड बोलणे आणि पोळ्या सुद्धा. किती सफाईदारपणे आपण मनापासून स्वैपाक करता. खुप छान. ऐकत पाहत रहावेसे वाटते. आपला विडिओ पहिला की दहा मिनिटे गुंग होऊन जातो. खूप छान 👍🙏🙏🙏🙏🙏
यह संस्कृति, यह परंपरा और यह रिश्ता , कितना खूबसूरत है। अपना बुजुर्ग का आदर करना इन साधारण गांव की लोगों से आज कल के शहरी मॉडर्न बहु बेटियां सीखना चाहिए। कितना प्यार और सम्मान से पहला रोटी अपना माताजी को खिलाया। अद्भुत प्रेम। दादीजी को चरण स्पर्श और नमन । संक्रांति का शुभकामनाएं आप सब को।
दादीजी हमेशा स्वस्थ रहे यही हम कामना करते है।
जय श्री राम 🙏
आपण आनंदी आणि सुखी समाधानी जीवन जगत आहात. हे तुमच्या बोलण्यात कृतीत दिसतेय. तुम्ही सर्वाना आनंद वाटत आहात. खूप छान. 👍🙏🙏🙏🙏🙏
नमस्ते ताई ,आणि आजी
खूपच सुंदर तील गूळ पोळी बनवली आहे.खूपच छान
खूप छान. ..मी पण नक्की try करेन...मस्तच...आणि तुम्ही जस म्हणालात ना की तो खाण्यापेक्षा मस्त निघाला त्यातच खूप आनंद वाटतो...मलापण अस वाटतं😅
मावशी तुम्ही खुप छान बनविली तिळगुळ ची पोळी आजी किती छान बोलता मला माझ्या आजीची खुप आठवण येते ❤❤🎉🎉
खुप छान खुप सुंदर आहेत
आविल्याची किती सुंदर चूल आहे...🎉🎉🌷🌷🙏🙏
खुप छान रेसिपी ❤👌👌👍
वहिनी आणि आजी दोघीही खूप छान बोलता. आजींना पाहून मला माझ्या आजीची आठवण होते.
तुमच्या पद्धतीने पोळ्या नक्की करून पाहणार.
खूप चांगली माहिती सांगितली पोळी टिकवायचं ❤
मनापासून आभार
Tae, chan mahiti sangitli, tumchi recipe Chan aste,
खूप छान, तिळाची पोळी ❤️❤️🌹🌹
खूप खूप धन्यवाद
सुरेख पोळी... आजी आणि ताईंना नमस्कार..🎉🎉🙏🙏
Khup chan
Waa mastch
❤❤❤❤ek no
Khup 👌👌👌🙏
सुंदर रेसिपी 😋😋😋
मी खूप दिवसांपासून तुमचे ब्लॉग पाहते,very nice❤❤❤❤❤❤❤ काकू , आजी
खूप खूप धन्यवाद
आईची किती काळजी घेता ताई... मी पण अशीच काळजी घेते आईची... 🌷🌷
खूप छान झाल्या पोळ्या गुळाच्या
खुपचं छान
मनापासून आभार
Very nice ❤❤
Mastch
Nice video Aai
Sunder
Ask sakali 2 lt. Dudh topala chiktun jalale aahe khup vas yet aahe dudhacha to vas janyasathi kay karu please sanga kinva kahi banvata yeil ka jyala vas nahi yenar yevde dhdh takun nahi deta yenar please replay.
खूप छान 🎉
आळंदीत यात्रेला पण मिळतात kathavati.मी यावर्षी घेतली आळंदीत
मनापासून आभार , ho miltat
कितीला मिळतातं मिडीयम size
😋😋
दीसल्या आजी. बरेच दवसांपासून दिसल्या नाहीत.म्हणून.
मनापासून आभार
पोळ्या चांगल्या केल्यात.पण गुळ खुप कमी घातला का
मनापासून आभार , nahi
काकू राळेच्या तांदळाच्या सजुरी करून दाखवा
Hya polya kasha sobat khatat?
तूप