संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 397

  • @bhagyashreelad7435
    @bhagyashreelad7435 Год назад +1

    मी या पद्धतीने गुळपोळी केली. ऐक ही पोळी न फुटता पोळ्या छान झाल्या. धन्यवाद अनुराधाताई व सुजाता ताई

  • @mbhate
    @mbhate Год назад +1

    पहिल्यांदाच गुळाची पोळी केली.
    फारचं छान झाली.
    तुम्ही सांगितलेली पद्धत सोपी आहे.
    मकरसंक्रांतिच्या शुभेछा

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 2 дня назад

    मी केली या पध्दतीने..फारच छान झाली..आता अशीच करणार नेहमी..फक्त ना गूळ शेवटपर्यंत नाही गेला..मग कातणीने कडा कातून घेतल्या..तेवढीच गडबड बाकी मस्तच झाल्या

  • @swapnajaokhade3198
    @swapnajaokhade3198 2 года назад +3

    आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे करुन पाहिली. उत्तम जमली. सर्वाना खूप आवडली. न फुटता व न तळता छान झाली. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार.

  • @ratanrajmane4218
    @ratanrajmane4218 Год назад +1

    ❤ताई.खुप. सुंदर दोघीचे.पण.मना.पासून.धन्यवाद। खुप दिवसा.पासून.गुळपोळी.शिकायची.होतीखुप.खुप.धन्यवाद। 🎉🎉

  • @mash6943
    @mash6943 14 дней назад

    इतक्या रेसिपीज मी पाहिला पण काकूंनी केलेली अप्रतिम दिसते आहे गुळाची पोळी !!!
    एकदम परफेक्ट..
    माझी आई अशीच करायची दोन पाऱ्यामध्ये गूळ भरून..😊
    हल्ली सगळेजण पुरणपोळीच्या पोळी सारखाच ऊंडा भरून गुळपोळी दाखवतात😊

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 2 года назад +8

    गूळ पोळी सारखी अवघड पाककृती सुद्धा इतकी सोपी करून सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद 🙏 अनुराधा ताई आणि सुजाता ताईंना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा ❤️

  • @VasantraoBaviskar
    @VasantraoBaviskar Месяц назад +2

    मस्तच गुळपोळी आणि नाविन्यपुर्ण विशेष म्हणजे सारणात किंचित पाणी घातले तरीही पोळी मस्त पातळ लाटता आली आणि सारण कडेपर्यंत पोहचले 👌👌गुळपोळी

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 18 дней назад

    सुंदर अप्रतिम सोपी रेसिपी..सोप्प जाईल अशा गोष्टी निदर्शनास आणून दिल्याबद्दल सुजाता ताई धन्यवाद ..पारंपरिक पद्धत आई ची आठवण करून दिलीत अनुराधाकाकू..❤❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Год назад +3

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते

  • @mjjoshi1331
    @mjjoshi1331 25 дней назад +1

    छान आहे रेसिपी..मी गूळ तयार करताना बेसन जास्त तेलावर भाजते त्यामुळे खमंग पातळ बेसन तयार होते त्यात गूळ आणि तीळ कूट घातला की छान मऊ गोळा तयार होतो आणि पोळी पण सुरेख होते ..आता तुमच्या पद्धतीने करू म्हणते ..मिक्सर वर बारीक करताना चमचाभर पाणी घालून बघते

  • @jayavaze988
    @jayavaze988 2 года назад +5

    खुपच छान गुळपोळी . त्यातले बारकावे अगदी उपयुक्त माहिती खुप छान 🙏

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Год назад

    Perfect पोळी....एकदम पारंपरिक पद्धतीने दाखवली...आम्हीही अशाच करतो..धन्यवाद दोघींना

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 2 года назад +12

    सुजाता ताई खुप सुंदरपणे तुम्ही समजाऊन सांगत आहात . 👌

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 года назад +1

    Mast.guulpoli ani ghatt sajuktupach gola.wa.lahanpanchi athvan zali.potbhar khane ha ekach anandacha theva asaycha.thank you tumha doghinna.ani makar sankrantichya khup khup shubhechhya.tilgul ghya godgod bola.😋🤗🌷🌷🌷🙏

  • @simik4981
    @simik4981 2 года назад +12

    Sundar! Agdi bramhani paddhatichi majhya aji chya recipe chi vatli. Thanks for getting an expert to show us the traditional recipe. So true about using patal toop for pupo and ghatta toop for gul poli. No kanjooshi for toop.

  • @shilpabakshi5347
    @shilpabakshi5347 Год назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुळाच्या पोळ्या केल्या खूप छान

  • @RajashriMutalik
    @RajashriMutalik 17 дней назад

    खूप छान झाली

  • @rekhashukla491
    @rekhashukla491 2 года назад +1

    अतिशय सुंदर पोळ्या झाल्या.आपली रेसीपी पाहून केल्या.अप्रतिम...आभारी आहे

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 Год назад

    खुप छान पध्दतीने गुळाची पोळी दाखलवलीत. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🙏👌👌

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 Год назад

    सांगण्याची आणि करण्याच्या दोन्ही गोष्टी अतिशय आवडल्या.

  • @amiadaccounts4046
    @amiadaccounts4046 2 года назад

    सुजाता ताई खुप खुप छान पोळी केली आहे पूर्वी चीच पध्दत आहे मस्तच

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 2 года назад

    गरम गरम गुळ पोळी आणि साजूक तूप पण मस्त लागते मेजवानी

  • @madhugarud260
    @madhugarud260 2 года назад

    पोळी तिळगुळ व बेसण टाकून अप्रतिम लागते याची चव वेगळीच असते सुजाता ताई अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 года назад +1

    Hich paramparik paddhat aahe Mazi aai kaku ashyach karat hotya waaaa khup khup dhanvad kaku tumhala n sujata taina 👌👍🙏🙏🙏

  • @sunitakhaparde4302
    @sunitakhaparde4302 2 года назад

    माझी आई सुध्दा अशाच प्रकारे सुंदर गूळपोळ्या करायची ,मी पण तशा बनवण्याचा प्रयत्न करते .आपण खूप छान क्रुति दाखवली आहे .🙏🙏

  • @manjushakulkarni8756
    @manjushakulkarni8756 2 года назад +7

    तुम्ही दोघींनी खूप छान व्हिडिओ बनवला आहे...किती शांतपणे दोघींनी मिळून पद्धत समजावली आहे..धन्यवाद

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 2 года назад +1

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏अतिशय perfect रेसिपी आहे...फारच छान झाल्या पोळ्या !!! 🙏

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 года назад

    खुप छान सोप्या पद्धतीने गुळ पोळी रेसिपी दाखवली आहे.आता अशाच करून बघते.खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @alpanabengali3182
    @alpanabengali3182 21 день назад

    Mi tumhi सांगितल्या प्रमाणे गुळाच्या पोळ्या केला खूपच छान zaly sopi aahe recepe

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Год назад +2

    🎉🎉अगदी पारंपारीक पध्दत🎉🎉 धन्यवाद🎉🎉

  • @smitakolhatkar674
    @smitakolhatkar674 2 года назад +1

    गुळाची पोळी करायची ब्राह्मणी पद्धत पाहून खूप बरं वाटल. आईची पद्धत माहितच होती पण त्यातले बारकावे लक्षात नव्हते. Video बघून आत्मविश्वास आला अणि आता पोळी करतेच आहे, ती छान होईल अशी खात्री आहे.
    अशाच पारंपरिक पण ब्राह्मणी रेसेपी बघायला मिळतील अशी आशा आहे.
    अनुराधा ताई अणि सुजाता ताई आपले खूप खूप आभार.

  • @ashwinirane4724
    @ashwinirane4724 Месяц назад

    छान, खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे.

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 2 года назад +2

    खूप सुंदर ! सारणामध्ये खसखस भाजून घातली तर अजून छान लागते पोळी

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 Год назад

    खूप सोपी करून आणि छान सांगितलं करून बघावीशी वाटली

  • @neetakajanwala6720
    @neetakajanwala6720 2 года назад +8

    Perfect... हिच पारंपरिक गुळपोळी आहे....माझी आई बनवायची....आणि मी शेंगदाणा शिवाय पोळी शोधत होते....तुम्हा दोघींचे खूप खूप आभार....आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🙏❤️❤️

    • @mangalagadkari3612
      @mangalagadkari3612 Год назад

      खूपच छान पद्धत खूपच छान पद्धत दाखवली संक्रांतीच्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला

  • @rohinijoshi8377
    @rohinijoshi8377 2 года назад

    खूप मस्त गुळाची पोळी. मी करणार आहे संक्रांतीला.

  • @chitrachavan9998
    @chitrachavan9998 Год назад

    खुप छान. माहिती पण छान दिलीत. 🙏🙏

  • @shubhangijoshi6980
    @shubhangijoshi6980 24 дня назад

    मस्त हीच खरी पद्धट आहे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sangitajambhulkar3193
    @sangitajambhulkar3193 2 года назад

    अतिशय सुरेख पोळी बनवलीय.

  • @ShamalaKavadi-k7q
    @ShamalaKavadi-k7q 22 дня назад

    खूपच छान झाली आहे. 👌अशीच पारंपरिक पद्धत आहे.

  • @neetathakur3071
    @neetathakur3071 2 года назад +1

    Namasakar khup sopi Padat dakawali Danywad Tai

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 Год назад

    धन्यवाद,. मैद्याशिवाय पोळी खरंच सुरेख, पौष्टिक, स्वादिष्ट!! शुभ संक्रांती 😊

  • @manjiridamle4202
    @manjiridamle4202 Год назад

    खूप छान समजाऊन सांगितल्या बद्दल धन्यवाद मी या पद्धतीने केल्या माझ्या पण खूप छान झाल्या याच्या आधी मला कधीच जमल्या नव्हत्या ❤🙏🏻

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 года назад +2

    Thanks 🙏🙏🌹🌹Sankranti chya doghina shubhechha

  • @ratanrajmane4218
    @ratanrajmane4218 2 года назад

    ताई तुम्ही खुप छान पद्धतीची गुळ पोळी दाखवली ताई तुम्ही दोघी चे खुप धन्यवाद।

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 2 года назад

    रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली खूप छान नक्की करून बघणार

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 2 года назад

    खुप छान👌👌माझी आई अशाच पारंपारीक पद्धतीने गुळाच्या पोळ्या करते,मैदा न घालता. मीही तेच शिकले.Tnx a lot 😊🌹

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 2 года назад

    Aai,thnx for sharing this recipe 🙏
    Me ashi paramparik padhdhatichi gulachi poli shodhatach hote.lekiche lagna zalay hallich tar navin javayana karun khau ghalin, itkya sunder padhdhatine sangitli,tyasathi sujata mavshi aani tumhala Dhanyawad 🙏🙏

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 2 года назад

    अनुराधाताई, सुजाताताईंच्या पध्दतीने गुळाच्या पोळ्या केल्या, खूपच छान झाल्या

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 2 года назад +1

    खूप छान 😀😀🙏
    सुजाता ताई आणि अनुराधा ताई तुम्हाला दोघींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐😄😄🙏🙏

  • @varshaketkar2783
    @varshaketkar2783 21 день назад

    आज मी पोळ्या केल्या खुप छान झाल्या 👌👌

  • @rupalidandekar4816
    @rupalidandekar4816 23 дня назад

    खूप च छान केली

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 2 года назад +1

    फार छान टिप्स आणि सोपी पद्धत

  • @nitakawade9781
    @nitakawade9781 2 года назад +1

    खूप छान समजावून सांगितलं .. Thank you so much

  • @yogininandurkarjoshi1292
    @yogininandurkarjoshi1292 2 года назад

    Khup abhar sujatatai apn dakhavlya padhtini me aaj gudachya poliya kela.
    Chan zalya.
    Apla pan abhar Anuradha tai.

  • @snehalmulajkar07
    @snehalmulajkar07 Год назад

    Khupch chan zalya polya

  • @shailajajoshi1059
    @shailajajoshi1059 2 года назад

    छान पद्धतीने केली मस्त मी आता अशीच करून बघते!

  • @prachijadhav8171
    @prachijadhav8171 2 года назад

    Hyach paramparik padhatiche gulpoli che recipe magchya ton varsha pasun shidhat hote aj te milali.. Khup khup Dhanyavaad 👍

  • @alkarane7767
    @alkarane7767 27 дней назад

    छान रेसिपी सांगितली 👌🏽👌🏽

  • @pandituttara5908
    @pandituttara5908 2 года назад

    Chan poli dakhavilit.Sopi paddhat aahe.Thankyou

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад

    अनुराधाताई तुमचं खास वैशिष्ठ्य म्हणजे खूप शांत आवाजात समजावून सांगता.बारीकसारीक गोष्टीही सांगता.

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 года назад +1

    खुप छान गुळपोळी.धन्यवाद सुजाता ताई
    Mrs. Chavan

  • @rekhapatil2676
    @rekhapatil2676 2 года назад +1

    खूपच छान आहे

  • @vaidehibhalerao9516
    @vaidehibhalerao9516 Год назад +1

    Wah kaku sunder

  • @jyo1510
    @jyo1510 2 года назад

    अनुराधा ताई आणि सुजाता ताई तुम्हा दोघींनां संक्रन्ती च्या शुभेच्छा. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल थँक्स.
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज गूळ पोळी केली. खूप छान झाली. घरात सर्वांना आवडली 😊😊
    Thankyou once again 🙏

  • @alkarane7767
    @alkarane7767 27 дней назад

    छान रेसिपी सांगितली... 👌🏽👌🏽

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 2 года назад

    1 नंबर सुंदर आणि सोप्पी thank you

  • @mugdharasal4666
    @mugdharasal4666 Год назад

    Kaku mazya Gul poli khup Chan zalya...thank u both of u....you made our festival day....

  • @hemap9418
    @hemap9418 2 года назад

    खूपचं छान टिप्स .
    सुंदर गुळाची पोळी.

  • @arundixit2871
    @arundixit2871 Год назад

    मस्त झाल्यात पोळ्या मी करून बघेन नक्की.

  • @shobhayadav1966
    @shobhayadav1966 2 года назад +2

    Aunty aaj maine gud ki poli banaae bahot acchi bani sujata didi n jo proportion bataya same vaise hi liya. So happy to tell you . Thanks for sharing so nice recipe. 👍

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад +1

      खुप धन्यवाद, हमने तो रेसिपि बतायी, लेकीन आपने उसे bhut खुबिसे कियी इस्लिये वो acchi ho गयी hats off to you

  • @bhavanakanitkar389
    @bhavanakanitkar389 2 года назад +1

    खुपच छान आणि सोपी पध्दत सांगितली आहे.

  • @alpanabengali3182
    @alpanabengali3182 Месяц назад

    Khooch chan recepe aahe soppy aahe

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 2 года назад +1

    खूप छान
    अश्या प्रकारे च करून बघणार

  • @rachanakanekar9157
    @rachanakanekar9157 2 года назад +1

    Khupach chaan Gul Poli.. 👌👌 chaan samjvun sangitle..🙏Thank you ...

  • @pandurangsathe898
    @pandurangsathe898 Месяц назад

    खुपचं सुंदर अप्रतिम ताई

  • @sadhanamangalvedhekar9965
    @sadhanamangalvedhekar9965 Год назад

    Khoop sundar

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 27 дней назад

    खूप छान दोघींना धन्यवाद Tai

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Год назад

    खूप छान तिळपोळी

  • @rajanikulkarni3621
    @rajanikulkarni3621 22 дня назад

    खूप खूप छान मस्त

  • @ShailajaSagade
    @ShailajaSagade 21 день назад

    मी पण सेम अशीच करते खूप छान होते पोळी, खूप छान सांगितले. 👌👌👍👍

  • @RajashriMutalik
    @RajashriMutalik 17 дней назад

    अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद 💐🌹🙏🏻🙏🏻

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 2 года назад

    मस्त,या वेळी मी अशा पद्धतीने करुन बघीन.धन्यवाद ताई

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 21 день назад

    सुंदर झाल्या आहेत

  • @snehalpatil2202
    @snehalpatil2202 2 года назад

    खूपच छान मी चितळेंची आणते नेहमी पण मी आता घरी बनवून baghen Thanks Anuradha tai expart la bolaunch बनवुन दाखविण्या साठी 🙏❤️

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 20 дней назад

    Khup chan
    Me karun bagin🙏🙏

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 года назад

    मी याच पद्धतीने आज गुळपोळया बनवल्या खुप छान झाल्या.खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @ashwinigargate1218
    @ashwinigargate1218 Год назад

    काकू मला तुमची पद्धत खरच खूप छान वाटली आणि तुमच्या पद्धतीने गुळाच्या पोळ्या केल्या तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत झालेले आहेत खरं म्हणजे असं सांगू नये पण माझ्या सासुबाई पण कदाचित याच पद्धतीने करतात पण माझ्या सासूबाईंनी प्रमाण आणि पद्धत हे कधी सांगितलं नव्हतं पण आज तुमच्यामुळे पोळ्या खाऊन माझा नवरा सुद्धा खुश झाला तुमचे लाख लाख आभार🙏🙏

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 2 года назад

    अनुराधाताई पोळ्या केल्या. खूप सुंदर झाल्या. धन्यवाद

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 Месяц назад

    Ek number Gulpoli and thank you very much Sujata tai and Anuradha Tai ❤

  • @medha-u9p
    @medha-u9p Год назад

    व्वा मस्त किती सहज केली. धन्यवाद ताई

  • @seemakulkarni980
    @seemakulkarni980 2 года назад

    Anuradha tai ani Sujata tai , tumhi sangitlya pramane gulachya polya khup masta zalya. Thank u so much. Gul me asach karayche pan nustya kanke chya polya asha hot navtya mazya. Manapasun Dhanyawad.

  • @surekhakulkarni6689
    @surekhakulkarni6689 22 дня назад

    मी पण अशीच करते दाण्यांचा कुट घालत नाही खुप छान होतात. खुप छान सविस्तर सांगितले.

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 26 дней назад

    Massta aaji !
    Kiti sopi paddhat ahe !

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 2 года назад +4

    सुजाता ताईंना ही धन्यवाद।

  • @kalpanapatil9064
    @kalpanapatil9064 2 года назад

    खूपच छान! सहज, सोपी पद्धत. धन्यवाद 🙏

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 2 года назад

    छान आहे.आम्ही अशीच करतो. आमच्या फुटतात कधी कधी पण आवडतात आम्हाला फुटलेल्या

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Год назад

    खरच आज 8दीवसांनी त्याच गुळाची केली फण छान झाली थँक्स

  • @vaibhaviavachat5621
    @vaibhaviavachat5621 22 дня назад

    खूप सुंदर ह्याच पद्धतीने करते.