खूप छान खवा पोळी अनुरधताई आणि संध्या ताई...अनुराधा ताई तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही इतक्या सुगरण असून देखील तुमच्या चेनेल वर तुम्ही दुसऱ्या सुगरणीचा बोलावता आणि परत तिचे कौतुक करता...ह्या साठी मोठे मन लागते जे तुमच्या जवळ नक्कीच आहे..❤ खूप छान दाखवली खवा पोळी आम्हाला...नक्की करून पाहून..आणि अजून एक...तुमचे बोलणे खूप गोड आहे त्यामुळे आमच्या सारख्या sugar असणाऱ्यांना गोड न खाण्याचे वाईट वाटत नाही...नमस्कार तुम्हाला🎉
माझी आजी ही खव्याच्या पोळ्या करायची.आज मी सत्तर वर्षांची आहे .माझ्या लहानपणी मी या पोळ्या वरचेवर खाल्यात.आणि माझ्या घरी माझ्या बहिण व भावजया ही खूप सुरेख पोळ्या करतात.पण बेसन ऐवजी आम्ही यात कणिक भाजून घालतो.असो.तुमच्या पोळ्याही मला आवडल्या धन्यवाद!👌
खूप छान! संध्या ताई तुमचे मनापासून आभार खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी करून दाखवलीय अनुरधताई ना पण खूप खूप धन्यवाद शुभ दीपावली तुम्हाला या दिवाळीत खव्याची पोळी नक्की ट्राय करू नक्कीच🙏🙏🌹👍
काकू मी तुमचं चॅनेल हल्लीच बघायला लागलेय. तुमचं बोलणं आणि टीप्स छानच असतात. आज संध्याताईंना इथे बघून आनंद झाला कारण एप्रिलमध्ये माझ्या मुलाची मुंज झाली त्यावेळी त्यांच्याकडून घरी दोन तीन वेळा मी वेगवेगळे छान पदार्थ मागवले होते. अतिशय सुगरण आहेत त्या. I am amazed to see this coincidence 😊
❤ अनुराधा ताई तुमचे पदार्थ फार सुरेख आणि बनवायला सोप्पे असतात..अगदी रोजची आमटी देखील मी तुमच्या रेसिपीप्रमाणेंच करते..चविष्ट लागते.. मी तुमची जबरदस्त फँन आहे..तुमचे निवेदनहि गोड असते..
🙏 काकू तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे 🙏 संध्या ताई तुम्ही खूप छान गुलाब जाम रेसिपी 👌👌👌👍 खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी दाखवली खूप धन्यवाद 🙏अनुराधा ताई तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघत असते आणि try पण करते. सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ करून दाखवता मला खूप छान वाटते अगदी नवशिख्या मुलींना आई कसे समजावून सांगते अगदी तसेच तुम्ही सांगता
खूप छान! धन्यवाद! खव्याची पोळी म्हटली की आईच ! ती फार सुंदर करते खव्याची पोळी.तिने पहिल्यांदा ही पोळी ४० वर्षा़पूर्वी पुण्यातच केली .काहीही माहिती नसताना.पण ती थोडंसं बेसन घालतेच भाजून.असो.संध्याताईंनी फार सुंदर पटकन आणि केवढी मोठी केली.हात कसला चालतो! बापरे! खूप धन्यवाद काकू❤🙏🙏 तुमच्यामुळे हे शिकायला मिळते.
खव्याचा पोळी तर छानच आहे पण काकु तम् ही खुपच छान बोलता आणि तुम्ही खुपच जयश्री गडकरी सारख्या दिसतात
खूप छान खवा पोळी अनुरधताई आणि संध्या ताई...अनुराधा ताई तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही इतक्या सुगरण असून देखील तुमच्या चेनेल वर तुम्ही दुसऱ्या सुगरणीचा बोलावता आणि परत तिचे कौतुक करता...ह्या साठी मोठे मन लागते जे तुमच्या जवळ नक्कीच आहे..❤
खूप छान दाखवली खवा पोळी आम्हाला...नक्की करून पाहून..आणि अजून एक...तुमचे बोलणे खूप गोड आहे त्यामुळे आमच्या सारख्या sugar असणाऱ्यांना गोड न खाण्याचे वाईट वाटत नाही...नमस्कार तुम्हाला🎉
अगदी बरोबर बोललात ताई, अनुराधा ताईं कडून मी खूप काही शिकत आहे, तरी त्या कायम माझे , आणि सर्वांचेच भरभरून कौतुक करत असतात, हा मोठे पणा आहे त्यांचा
Khup chhan anuradhatai mothya manachya ahet 👍
छान. मस्त
आम्ही यांच्याकडून विकत घेऊ शकतो का? प्लीज. नंबर द्याल.
🙏🙏
❤
Mast
माझी आजी ही खव्याच्या पोळ्या करायची.आज मी सत्तर वर्षांची आहे .माझ्या लहानपणी मी या पोळ्या वरचेवर खाल्यात.आणि माझ्या घरी माझ्या बहिण व भावजया ही खूप सुरेख पोळ्या करतात.पण बेसन ऐवजी आम्ही यात कणिक भाजून घालतो.असो.तुमच्या पोळ्याही मला आवडल्या धन्यवाद!👌
खूपच छान झाल्या आहेत पोळ्या. पद्धत पण छान, सोपी आहे.
खूपच सुंदर झाली आहे मी नक्की करणार👌👍🙏🌹
ताई फारच सुंदर किती लवकर करता धन्यवाद ताई 😊
ताई खव्याची पोळी खूपच मस्स्त 👌
खरच खूप च छान खव्या ची पोळी दाखविली टीप पण छान सांगितली आभारी आहोत
खव्याची पोळी कशी करतात ते मला शिकायचे होते ते मी आज शिकले.
धन्यवाद संध्याताई
.
👌👌अतिशय सुंदर आणि मस्तच रेसिपी ताई खवा पोळीचा रंग ही खुपच छान दिसतो
काकू व संध्या खूप छान खव्याची पोळी नक्कीच करून पाहणार कारणमला आवडते ती. मी थोडे बेसन घालत असे. आता अशीच करेन 🌹🌹
खुप सुंदर झाली खवय्यांची पोळी
खूप छान! संध्या ताई तुमचे मनापासून आभार खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी करून दाखवलीय अनुरधताई ना पण खूप खूप धन्यवाद शुभ दीपावली तुम्हाला या दिवाळीत खव्याची पोळी नक्की ट्राय करू नक्कीच🙏🙏🌹👍
अनुराधा ताईंची ओघवती भाषा खूप छान आहे. संध्या ताईंची कृती उत्तम! हि कृती दाखविण्यासाठी खूप खूप आभार ❤👌👍👏🙏💐
खूपच छान झाली आहे खवा पोळी पद्धत खूपच छान 😊
मस्त.नक्कीच करणार.मी एकदा चव घेतलीय.फार छान लागते.खमंग लागावी म्हणून डाळ पावडर करून घातली होती.
खुपच छान खव्याची पोळी कशी करायची दाखवली खुप खुप धन्यवाद संध्याताई .काकू तुमचे बोलणेच इतके गोड की सगळ्याच रेसिपीची लज्जत वाढते. दिवाळीच्या खुप खुप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व नमस्कार 😊
खूप छान खव्याच्या पोळ्या धन्यवाद
Kharacha khup sundar.Thank you so much 🙏 aaj karanaracha.
खूप छान खव्याची पोळी अनुराधाताई तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात
सुंदर 👌.. उत्तम टिप्ससह खूप छान केली पोळी..
काकू मी तुमचं चॅनेल हल्लीच बघायला लागलेय. तुमचं बोलणं आणि टीप्स छानच असतात. आज संध्याताईंना इथे बघून आनंद झाला कारण एप्रिलमध्ये माझ्या मुलाची मुंज झाली त्यावेळी त्यांच्याकडून घरी दोन तीन वेळा मी वेगवेगळे छान पदार्थ मागवले होते. अतिशय सुगरण आहेत त्या.
I am amazed to see this coincidence 😊
धन्यवाद स्वराली मॅडम❤
संध्या ताई कुठे राहतात
खूप छान
बरे झाले.मला ही परफेक्ट रेसिपी पाहीजेच होती.😅👍🏼👍🏼
खरंच खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने
खुप छान खव्याची पोली... सुगरण आहेस संध्या ताई 👌👌😋😋
खूपच सुंदर..ईकडे वास येतो आहे.मी दिवाळीत एक दिवस करेन धन्यवाद दोघींचे.
छान आहे मी आता करून बघेन
खुप छान खव्याच्या पोळ्या दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤❤मी पण करुन बघणार ❤❤
अप्रतिम झाली पोळी. ❤ 🎉
Khup chhan zaliye khavyachi poli 👌
खूप छान सुंदर खवा पोलिरिसिपी मी नक्की करुन बघेन
Wa wa खुपचं छान
खूप छान,खूप आभार , तुमचे आणि पूर्ण टीमचे, अनुराधाताई ,तुमची पदार्थ शिकवण्याची पद्धत खूप सुंदर.खूप शुभेच्छा.
❤ अनुराधा ताई तुमचे पदार्थ फार सुरेख आणि बनवायला सोप्पे असतात..अगदी रोजची आमटी देखील मी तुमच्या रेसिपीप्रमाणेंच करते..चविष्ट लागते.. मी तुमची जबरदस्त फँन आहे..तुमचे निवेदनहि गोड असते..
धन्यवाद
🙏 काकू तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे 🙏 संध्या ताई तुम्ही खूप छान गुलाब जाम रेसिपी 👌👌👌👍 खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
किती छान पातळ केली आहे ...👌
Recipe tar aavdalich pun tumcha namrapana hi khup bhavla 🙏🙏💐☺
Tumcha kadun khup kai siknya sarkha aahe!🙏🙏☺
खूप छान रेसिपी दाखवले आहे
खुप छान खव्याची पोळी मीही बनवुन पाहाते माऊली धन्यवाद असे पदार्थ दाखवल्या ❤बद्दल
Khup chan I am waiting for this recipe.❤🎉
खूपखूप छान खव्याची पोळी
खव्याच्या पोळीची रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 खूपच सुंदर दिसत आहे 👍 नक्की बनवेल 😊
khup chaan zalya khava poli, nakki try karnar
Very nice and delicious recipe.
👌👌👌👍👍👍😋😋😋🙏💐
Thank you tai mi pan karun baghitlya ahet sunder zalya
खूप सुंदर झाली आहे मी प्रयत्न करेन धन्यवाद
खूप मस्त. धन्यवाद अनुराधा ताई आणि संध्याताई.🙏
Khup chaan recipe aani tips pan chaan dilet.
नमस्कार अनुराधा ताई. मी आज खव्याच्या पोळ्या तुम्ही दाखवल्या प्रमाणे केल्या. उत्कृष्ट झाल्या. तुम्हाला आणि संध्या ताईंना खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
मनापासुन धन्यवाद
Diwali chy a khup chhan shubhechha
खुप खुप सुंदर आणि टीप्स पण छान मी करुन बघेन
Khoop chhan
Khupach chan sopi padhat Ani chan tips milalya thankyou 🙏
खरंच खूप छान पद्धतीने सांगितली आहे रेसिपी खवा पोळीची
किती छान सोप्या पद्धतीने नीट समजावून सांगितले आहे. धन्यवाद
Thank you for sharing. आधी खवा ready केला तर fridge मधे ठेवायचा का?
आम्ही करूनच बघनार खव्याची पोळी धन्यवाद 😊
🎉धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद धन्यवाद
जय श्रीकृष्ण🙏🙏
खुप अवघड पोळी सोपी करून दाखवली. मी दसरा सणाला करून पहाणार आहे
Khoop chhan.junya receipy aathwalya
Sandhya khava poli apratim
Very nice,perfect
❤khup chan
खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी दाखवली खूप धन्यवाद 🙏अनुराधा ताई तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघत असते आणि try पण करते. सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ करून दाखवता मला खूप छान वाटते अगदी नवशिख्या मुलींना आई कसे समजावून सांगते अगदी तसेच तुम्ही सांगता
धन्यवाद
मी परवाच खव्याच्या पोळ्या केल्या होत्या.खुपच छान झाल्यात .
सुंदर 👌 छान खुटखुटीत झाल्या आहेत खव्याच्या पोळ्या
खूप छान खवा पोळी धन्यवाद काकू व मावशी
Khup surekh zali ahe ani khup Khup Shubhechcha Sandhya ani Anuradha tai❤❤
Khup chhan Sandhya tai tumche khup khup abhar😊🙏
Thanks both of you Anuradhatai v Sandhyatai for explaining nicely how to make Khoya poli.
खूपच छान आहे
खुप छान मी नक्की पहिल्यांदाच करणार आहे.
Khup changlya tips deun shikavle pahilyanda karnaryana mast yetil
Nice recipe 👍👍👍
Khupach chhan.Thank you so much 🙏
Khoopch sundar polya. From Bangalore
खूप छान 👌👌😋
Khup khup chhan Madam! Dhanyawad Sandhyatai!🙏
छान सांगितले
खूपच छान अप्रतिम ❤❤
खूप छान! मी नक्की करेन
खूप छान केल्या आहेत. मी नक्की करून बघणार 🎉🎉
Waaah kiti sundar sauwad chalala aahe, maja aali 👌🏻 chaan, mi karen prayatna!
खुप छान. मी करुन बघनारच
🌷🌹🌷 अहा...फार सुंदर.!नक्की करून पहाणार..छांन खरपूस दिसत्ये ही खवापोळी..😋
Khupch chhan
खूप छान! धन्यवाद! खव्याची पोळी म्हटली की आईच ! ती फार सुंदर करते खव्याची पोळी.तिने पहिल्यांदा ही पोळी ४० वर्षा़पूर्वी पुण्यातच केली .काहीही माहिती नसताना.पण ती थोडंसं बेसन घालतेच भाजून.असो.संध्याताईंनी फार सुंदर पटकन आणि केवढी मोठी केली.हात कसला चालतो! बापरे! खूप धन्यवाद काकू❤🙏🙏 तुमच्यामुळे हे शिकायला मिळते.
Khavyt बेसन टाकल्यास पोळी फुटत नाही म्हणून थोडे बेसन भाजून घालतात.
मी पण थोडं बेसन भाजून घालते!!
खुप सुंदर
खुप खुप छान
Sandhyatai order ghetat ka
खुप छान सांगीतले आहे धन्यवाद
धन्यवाद खूप छान मी करुन बघते
Khup khup mast sandhya Tai 👌👍
Khup chan Sandhya tai
खुप छान काकू
मी नक्की दिवाळीमध्ये करून बघणार
खुपच छान संध्याताई आणि आनुराधा ताई मी गँसवरच साखर टाकुन खवा अस पुरणासारख करत होते आता तुमच्या पध्दती ने करुन बघते , धन्यवाद
Khup mast
Nice video thanks
Khupch chan mast
Chup chan llie poli
खूप छान पोळया केल्यास ताई
मी नक्की try करणार
धन्य वाद खूप छान ।🎉