Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई रेसिपी करून बघते
मावशी,आणि संध्याताई तुम्ही दोघींनी कृती खूप सोपी करून सांगितली.धन्यवाद!❤
खूप खूप शुभेच्छा संध्या खूप छान रेसिपी टिप्स सहित सांगितली आहे
संध्या,खूप खूप छान..आपल्या मैत्री ग्रुप कडून खूप खूप अभिनंदन ...आयुष्यात सर्वांना मनासारखे खायला घालण्याचा तुझा छंद असाच दिवसेंदिवस वाढत वाढत जाओ..आणि तुझे नावांचा लौकिक न तू बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव सातासमुद्रापलिकडे पोहोचूदेत...❤
गुलाब जाम खुपच छान झालेत, ह्यात बारीक रवा घालून पण गुलाब जाम छान होतात. 👌🏻👌🏻👍🏻🌹
नमू ताई धन्यवाद❤❤❤
Khupch chhan
उत्कृष्ट पाककृती, धन्यवाद आज्जी व संध्या ताई.
मी केलेत तुमच्या कृती प्रमाणे खूप छान झालेत ताई ❤
अतिशय सोपी व सुंदर रेसिपी सांगितली अभिनंदन संध्या!
Chan Sandhya tai mast gulabjam kelet kaku dhanyawad khup mast recipe hoti
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
Sandhya tai khup chan gulabjam waa
मस्त गुलाबजाम शिकत आले ,खूप छान
अनुराधा ताई खूप छान पद्धतीने प्रश्न विचारले आहेत....प्रत्येकीच्या मनातील प्रश्न आहेत.आणि गुलाबजाम तर अतिशय उत्तम पद्धतीने बनवले आहेत.🎉🎉🎊🎊👍👍❤️💕❤️💕❤️
Khup 👌tips barobar recipe chan sangitli
🙏 काकू तुम्ही आणि संध्या ताई खूप छान माहिती मिळाली. 👌👌👍 आणि धन्यवाद
गुलाब जाम खुपच छान झालेत आणि छान पद्धतीने समजून सांगितले. ह्यात बारीक रवा घालून पण गुलाब जाम छान होतात.👌🏻👌🏻👍🏻🙏💐
Khupach chhan zalet Gulab Jam 👌
Me aaj kele tips follow karu ekdam sunder zale thanks kaku
अनुराधाताई खूप विश्वासाने बघते तुमचे चॅनल. कधीच निराशा होत नाही.दूसरं कुणी पाहुणा जरी करत असेल पदार्थ, तरी तुम्ही खुबीने छोट्या छोट्या टीप्स सांगता.🙏
तरुणाईला लाजवेल इतक्या छान तुमच्या सर्व रेसिपी असतात.काकू खूप छान अप्रतिम
खूपच छान रेसीपी मस्तच 👌👌
खूपच छान सांगितली कृती. रंग पण सुरेख आलाय गुलाबजामना.
संध्याताई व अनुराधा ताई खूपच सुंदर प्रकारे गुलाबजाम ची माहिती दिली.धन्यवाद🙏🙏
खुप छान दिसतायत गुलाबजाम...मी नेहमी प्रिमिक्स वापरुन गुलाबजाम तयार करते.आता एकदा असे करुन बघीन....धन्यवाद
खुप छान पद्धतीने सांगितले
Anuradha taai khup chan recipe Vidyataain sobat.kewha aplyakade pedhe astat mawyache tar tehi chaltaat ka?
Anuradhatai, संध्याताई खूप छान रसरशीत गुलाबजाम रेसिपी दाखवली तुम्ही.छोट्याआणि महत्वाच्या टिप्स पण आवडल्या.धन्यवाद!!!
खूप छान आहे व्हिडिओ
खूप छान मस्त गुलाबजाम रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏💖💖💖👌👌👌
Khup chan tai😊
खुपच सुंदर गुलाबजाम झालेत संध्या खुप खुप अभिनंदन ❤
खूप छान कृती व टीप्स.
खूप सुंदर.
खूपच छान रेसिपी सांगितली ,,,आणि छोट्या छोट्या ज्या टिप्स दिल्या त्याबद्दल संध्या ताईंचे खूप खूप आभार !!🙏🙏😍😍
धन्यवाद
khup Chan aahet recipe
Khup chan
Chaan Vlog Chaan Tai ne dakhavle Gulabjam
खूप छान!
Khup chan ताई
Khup chan kelet
खूप च सुंदर ताई ,धन्यवाद !❤❤
खूप भारी बोलता मावशी
💯,,, प्रेसेंट आजी गुलाब जाम
खूप च मस्त झाले गुलाबजाम
मस्त आहे अनुराधा ताई रेसिपी बघितले कि खावं वाटतात मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
छान कल्पना आहेत ..सोप्या पद्धतीने
खूप छान सांगितली कृती ...
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️
खूप छान टीप सह सांगितले😊
Khup chan 👌👌👌
खुपच छान गुलाब जाम झालेत
Wa jabardast Thank you so much
Ekdum masta🎉🎉🎉
khup chaan receipe
Khuba chan recipe.
खूपच मस्त संध्या👌👌👍
वा!पट्कन तोंडांत टाकावा वाटला 😀 खूप धन्यवाद काकू! खव्याचे गुलाबजाम करायचं टेन्शन येतं.आता गेलं.नक्की करुन पाहिन.🙏
मैदा ऐवजी गव्हाचे पिठ मी घालते . आणि तुपात तळतो खूप छान होतात
Wah mastch 👌 proper recipe dakhavli 👍
खुप छान
खूप खूप छान माहिती दिली आहे.
अनुराधा ताई तुमची सांगायची पद्धत खूपच छान आहे........ सर्व माहिती अगदी पद्धतशीर सांगता त्यामुळे तो पदार्थ लगेच करून बघायची इच्छा होते 👍👍
संध्या ताई व अनुराधा ताई तुमची कृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे . त्यामुळे मना पासून धन्यवाद. व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मी शिंगाडा पीठ घालून बनवते...मैद्याऐवजी...खूप छान आणी हलके बनतात
अभिनंदन संध्या आता एकदा कोथिंबीर वडी शेअर कर धन्यवाद 🎉
Sandhya Tai ❤❤👌🏻👌🏻Khup mast video ahe.. very helpful tips.
खूप छान संध्या ताई 👍👍👍अनुराधा ताई 🙏🙏
Khupchan abhinandan
Khupa chan mahiti sangitali 😋👍👌
Khup mast ❤
Khupch chan.
खूप छान,उत्तम
अनुराधा काकू तुमची समजून सांगायची पद्धत खूप छान आहे खूप आपलेपणाने तुम्ही बोलता एकदा तुमच्याशी बोलायची इच्छा आहे
तुम्ही संध्याकाळी फोन करू शकता 9823335790
Nice recipe
Khupch Chan...rang surekh aalay..
Khupch Chan recipe thank you kaki and Tai
खूप छान ताई व काकू धन्यवाद
Khup chanch aavdale Thanks ❤
Apratim recipe.Tai ,with your sweet gesture you make the recipe still better.Thank you.
Thank you so much
खुप छान गुलाब जामुन संध्या ताई 👌👌😋😋
Sandhya mastch g
खूप च छान सांगितली कृती 👍👍👍मला हवीच होती गुलाबजाम ची कृती दरवेळेस माझे गुलाबजाम बिघडायचे 😥पण आता नक्की करून बघते 🙌Thankyou काकू
7:40
सेम here
❤
झाले का नीट?
अभिनंदन संध्याताई
Happy Diwali Sarvana❤🎉❤
खूप छान गुलाब जाम
Sandhya Tai khupch mast gulab jam 😋😋👌👍my fev dish 😊
अप्रतिम
फार फार धन्यवाद
खूप छान आई!! Proud of you.!❤
❤❤
Khup chhan tips बारकावे कळले👍 kala jamun kay prakar asto jast talayche ka te? Mi kayam ghari karte karan vikatche ajjibat awadat nahit kunalahi.. kadhitri karayche bharpur karayche , pan gharchi karayche ..😀
Khupach chan dakhavlet tumhi gulabjamsandhya tai dhanyavad😂😢❤
Kaku sagar dada kadun chakli chi recipe plz dakhva na, Gulabjam recipe uttam
Thnx sandhya tai thnx kaki 🙏
मी नेत्रा,गुलाबजाम खूप छान शकता आले
Tai ravyapasun aani kanakipasun dudhapavadar yapasunbanvalele pan dakhava tumhi mast dhilavata❤❤❤
खूपच छान ताई😊 त्यांच्या हाताची कोंथिबीर वडी पण नक्की सांगा
फारच छान केलेत मैदा तुम्ही घातला आहे मग एकदा बारीक रवा घालून करा ते पण फार खुसखुशीत होतात
ताई मैद्याऐवजी मिल्क पावडर घातली तर चालेल का. म्हणजे उपवासाला पण चालतील
नाही, आरारुट पॉवडर वापरू शकता
@@sandhyakshirsagar5092 dhanywad madam
👌👌😋
Tondala pani sutlay.. Kdhi karte n khate as zalay baghun ❤❤
Mam gulabjamun khoop chaanach distat.patkan khavasa vatatay.thanku mam
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई रेसिपी करून बघते
मावशी,आणि संध्याताई तुम्ही दोघींनी कृती खूप सोपी करून सांगितली.धन्यवाद!❤
खूप खूप शुभेच्छा संध्या खूप छान रेसिपी टिप्स सहित सांगितली आहे
संध्या,खूप खूप छान..आपल्या मैत्री ग्रुप कडून खूप खूप अभिनंदन ...आयुष्यात सर्वांना मनासारखे खायला घालण्याचा तुझा छंद असाच दिवसेंदिवस वाढत वाढत जाओ..आणि तुझे नावांचा लौकिक न तू बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव सातासमुद्रापलिकडे पोहोचूदेत...❤
गुलाब जाम खुपच छान झालेत, ह्यात बारीक रवा घालून पण गुलाब जाम छान होतात. 👌🏻👌🏻👍🏻🌹
नमू ताई धन्यवाद❤❤❤
Khupch chhan
उत्कृष्ट पाककृती, धन्यवाद आज्जी व संध्या ताई.
मी केलेत तुमच्या कृती प्रमाणे खूप छान झालेत ताई ❤
अतिशय सोपी व सुंदर रेसिपी सांगितली अभिनंदन संध्या!
Chan Sandhya tai mast gulabjam kelet kaku dhanyawad khup mast recipe hoti
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
Sandhya tai khup chan gulabjam waa
मस्त गुलाबजाम शिकत आले ,खूप छान
अनुराधा ताई खूप छान पद्धतीने प्रश्न विचारले आहेत....प्रत्येकीच्या मनातील प्रश्न आहेत.आणि गुलाबजाम तर अतिशय उत्तम पद्धतीने बनवले आहेत.🎉🎉🎊🎊👍👍❤️💕❤️💕❤️
Khup 👌tips barobar recipe chan sangitli
🙏 काकू तुम्ही आणि संध्या ताई खूप छान माहिती मिळाली. 👌👌👍 आणि धन्यवाद
गुलाब जाम खुपच छान झालेत आणि छान पद्धतीने समजून सांगितले. ह्यात बारीक रवा घालून पण गुलाब जाम छान होतात.
👌🏻👌🏻👍🏻🙏💐
Khupach chhan zalet Gulab Jam 👌
Me aaj kele tips follow karu ekdam sunder zale thanks kaku
अनुराधाताई खूप विश्वासाने बघते तुमचे चॅनल. कधीच निराशा होत नाही.
दूसरं कुणी पाहुणा जरी करत असेल पदार्थ, तरी तुम्ही खुबीने छोट्या छोट्या टीप्स सांगता.🙏
तरुणाईला लाजवेल इतक्या छान तुमच्या सर्व रेसिपी असतात.काकू खूप छान अप्रतिम
खूपच छान रेसीपी मस्तच 👌👌
खूपच छान सांगितली कृती. रंग पण सुरेख आलाय गुलाबजामना.
संध्याताई व अनुराधा ताई खूपच सुंदर प्रकारे गुलाबजाम ची माहिती दिली.धन्यवाद🙏🙏
खुप छान दिसतायत गुलाबजाम...मी नेहमी प्रिमिक्स वापरुन गुलाबजाम तयार करते.आता एकदा असे करुन बघीन....धन्यवाद
खुप छान पद्धतीने सांगितले
Anuradha taai khup chan recipe Vidyataain sobat.kewha aplyakade pedhe astat mawyache tar tehi chaltaat ka?
Anuradhatai, संध्याताई खूप छान रसरशीत गुलाबजाम रेसिपी दाखवली तुम्ही.छोट्याआणि महत्वाच्या टिप्स पण आवडल्या.धन्यवाद!!!
खूप छान आहे व्हिडिओ
खूप छान मस्त गुलाबजाम रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏💖💖💖👌👌👌
Khup chan tai😊
खुपच सुंदर गुलाबजाम झालेत संध्या खुप खुप अभिनंदन ❤
खूप छान कृती व टीप्स.
खूप सुंदर.
खूपच छान रेसिपी सांगितली ,,,आणि छोट्या छोट्या ज्या टिप्स दिल्या त्याबद्दल संध्या ताईंचे खूप खूप आभार !!🙏🙏😍😍
धन्यवाद
धन्यवाद
khup Chan aahet recipe
Khup chan
Chaan Vlog
Chaan Tai ne dakhavle Gulabjam
खूप छान!
Khup chan ताई
Khup chan kelet
खूप च सुंदर ताई ,धन्यवाद !❤❤
खूप भारी बोलता मावशी
💯,,, प्रेसेंट आजी गुलाब जाम
खूप च मस्त झाले गुलाबजाम
मस्त आहे अनुराधा ताई रेसिपी बघितले कि खावं वाटतात मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
छान कल्पना आहेत ..सोप्या पद्धतीने
खूप छान सांगितली कृती ...
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️
खूप छान टीप सह सांगितले😊
Khup chan 👌👌👌
खुपच छान गुलाब जाम झालेत
Wa jabardast Thank you so much
Ekdum masta🎉🎉🎉
khup chaan receipe
Khuba chan recipe.
खूपच मस्त संध्या👌👌👍
वा!पट्कन तोंडांत टाकावा वाटला 😀 खूप धन्यवाद काकू! खव्याचे गुलाबजाम करायचं टेन्शन येतं.आता गेलं.नक्की करुन पाहिन.🙏
मैदा ऐवजी गव्हाचे पिठ मी घालते . आणि तुपात तळतो खूप छान होतात
Wah mastch 👌 proper recipe dakhavli 👍
खुप छान
खूप खूप छान माहिती दिली आहे.
अनुराधा ताई तुमची सांगायची पद्धत खूपच छान आहे........ सर्व माहिती अगदी पद्धतशीर सांगता त्यामुळे तो पदार्थ लगेच करून बघायची इच्छा होते 👍👍
संध्या ताई व अनुराधा ताई तुमची कृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे . त्यामुळे मना पासून धन्यवाद. व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मी शिंगाडा पीठ घालून बनवते...
मैद्याऐवजी...
खूप छान आणी हलके बनतात