ताई तुझे खूप खूप आभार.... तू सांगितल्या प्रमाणे मी गुलाबजाम केले आणि. एकदम परफेक्ट झाले...तुझे जशे झालेत अगदी तसेच.❤मी फक्त एकदाच बनवले होते पण विरघळले होते , तुझ बघून दुसऱ्यांदा च बनवले तर एकदम भारी बनले.... थँक्यू ताई😊
मी खूप वेळा try केले पण नीट होत नव्हते गुलाबजाम...पण जेंव्हा पासून मी हा विडिओ बघितला तेंव्हा पासून मी एकदम पट्टीची गुलाबजाम बनवणारी झाले आहे... खूप खुसखुशीत आणि एकदम मऊसूत गुलाबजाम मला आता बनवता येतात.. खूप खूप धन्यवाद✌🏻
मी आज चितळेंच्या प्रिमीक्सचे गुलाबजाम केले. सरिता तुझ्या टिप्स खुप छान आहेत. गुलाबजाम सुंदर झाले. खुप खुप धन्यवाद. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या.
खुप सुंदर,आणि छान टिप्स सांगीतल्या खूप मस्त आणि रेखीव दिसताय ताई तुझे गूलाब जाम,अगदी तुझ्या सारखेच गोड आणि सुंदर माझ्या मुलाला खूप आवडतात मि नेहमी बनवते,आता आणखी सुंदर बनवेल तुझ्या टिप्स वापरून.अशीच नेहमी आनंदी राहा.
सरीता, तु खुपच छान टिप्स दिल्या आहेत. मी त्या प्रमाणेच गुलाबजाम बनवले. खुपच मस्त व टेस्टी झाले सर्वांना खुपच आवडले. सर्व आकाराने व रंगाने सारखेच असल्या मुळे सर्वांना विकतचे आणले आहेत असेच वाटले. खुप खुप धन्यवाद.... 👍🌹🍫
आयुष्यात पहिल्यांदा च गुलाबजाम करून बघितले तुमच्या पदधतीप्रमाणे...काय सांगू... Dil Garden garden ho gya ❤ एक नंबर झाले गुलाबजाम ...सगळ्यांना खूप आवडले ...thank you so much Sarita Tai ❤❤❤
Hi tai...me aj kele gulabjam saglya tips follow karun ...khupch chhan zalet ...ekahi gulabjam la crack gela nahi...ani barobar 44 gulabjam zale...frist time ase gulabjam zalet... thank you 💕😊 ...
My favourite.... Chanelle खूप छान व्हिडिओ रेसिपी असते.मी करते खूप छान आणि प्रमाणात होतात.तुमचे रेसिपी पाहून केली की टेन्शन येत नाही माझ्या मुलीला खूप आवडतात.
खूप सुंदर नेहमी प्रमाणेच तुमच्या टिप्स व सांगण्याची पद्धत तर अप्रतिमच ताई तुमची बोलण्याची पद्धत व हसरा चेहरा हे सर्व पाहून तुम्ही शिक्षिका व्हायला हवे होते सध्याच्या परिस्थितीत मुलांना समजून घेण्यासाठी तुमच्या सारखे व्यक्तीमत्व हवे असे मला वाटते
Khu chhan... Chhan explain kele tai tumhi.... Kharach khup chotya chotya chuka houn Gulabjam bighdat hote... Tumchya tips khup mast aahet... Mi nakki try karnar.... Thank you so much 🙏
सरिता विडीओ बघण्याच्या आधीच कमेंट करतेय कारण मला माहिती आहे की रेसिपी बेस्टच असणारच. तुझीच खव्याचे गुलाब जाम रेसिपी केली अप्रतिम जमली आता ही पण करून पाहीन. विडीओ ची वाटच पाहत असते .तुझ्या बराचशा रेसिपी करून पाहीलेत ,धन्यवाद
Tysoooomuch mam. God bless you ashi sopya paddhati ne dakhawlya baddal. Majjhya chhotya daughter la gulab jam khoop pasant aahe. And fakt gits che. Me nehmi banavte pan khoop mehnat lagte. Atta me khoop sopya ritine banavnaar. Tysm. Keep it up. 💯
खूप छान perfection 20 वर्षात पहिल्यांदा perfect गुलाबजाम झालेत. Thank u so much.🥳u r the best cook
ताई तुझे खूप खूप आभार....
तू सांगितल्या प्रमाणे मी गुलाबजाम केले आणि. एकदम परफेक्ट झाले...तुझे जशे झालेत अगदी तसेच.❤मी फक्त एकदाच बनवले होते पण विरघळले होते , तुझ बघून दुसऱ्यांदा च बनवले तर एकदम भारी बनले.... थँक्यू ताई😊
मी खूप वेळा try केले पण नीट होत नव्हते गुलाबजाम...पण जेंव्हा पासून मी हा विडिओ बघितला तेंव्हा पासून मी एकदम पट्टीची गुलाबजाम बनवणारी झाले आहे... खूप खुसखुशीत आणि एकदम मऊसूत गुलाबजाम मला आता बनवता येतात.. खूप खूप धन्यवाद✌🏻
अरे व्वा! मस्तच 👌👍धन्यवाद
Same comment
Maze khup lavkr 4 divsatch kharab hotat@@saritaskitchen
As madech white ka disty maze talale tr hote tumhi sngitle tase
Hii tai...
Tumhi सांगितलेल्या सर्व टिप्स आणि tricks वापरून मी आज gulab jamun बनवले.. खूप छान झाले
मी आज चितळेंच्या प्रिमीक्सचे गुलाबजाम केले. सरिता तुझ्या टिप्स खुप छान आहेत. गुलाबजाम सुंदर झाले. खुप खुप धन्यवाद. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या.
हा व्हिडिओ बघून पहिल्यांदा गुलाबजाम मऊसूद झाले. खूप खूप सुंदर झाले. धन्यवाद सरिता🙏
खुप सुंदर,आणि छान टिप्स सांगीतल्या खूप मस्त आणि रेखीव दिसताय ताई तुझे गूलाब जाम,अगदी तुझ्या सारखेच गोड आणि सुंदर माझ्या मुलाला खूप आवडतात मि नेहमी बनवते,आता आणखी सुंदर बनवेल तुझ्या टिप्स वापरून.अशीच नेहमी आनंदी राहा.
खूप दिवसांनी कमेन्ट वाचतेय तुमची.. मनापासून धन्यवाद
सरीता, तु खुपच छान टिप्स दिल्या आहेत. मी त्या प्रमाणेच गुलाबजाम बनवले. खुपच मस्त व टेस्टी झाले सर्वांना खुपच आवडले. सर्व आकाराने व रंगाने सारखेच असल्या मुळे सर्वांना विकतचे आणले आहेत असेच वाटले. खुप खुप धन्यवाद.... 👍🌹🍫
अरे व्वा! छान, धन्यवाद
Tumchya padhtine bnvle aj gulabjamun khup chhan zale thanks recepe ani tips delyabaddal 😋😋😋👌👌
ऊद्या दिवाळी आहे आणि मी आता व्हिडिओ पाहून बघितल तर खूप छान बनले आहेत गुलाब जाम आता मी बनवणार and I like cooking..
Thank you..❤️
आयुष्यात पहिल्यांदा च गुलाबजाम करून बघितले तुमच्या पदधतीप्रमाणे...काय सांगू...
Dil Garden garden ho gya ❤
एक नंबर झाले गुलाबजाम ...सगळ्यांना खूप आवडले ...thank you so much Sarita Tai ❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Hi tai...me aj kele gulabjam saglya tips follow karun ...khupch chhan zalet ...ekahi gulabjam la crack gela nahi...ani barobar 44 gulabjam zale...frist time ase gulabjam zalet... thank you 💕😊 ...
My favourite.... Chanelle खूप छान व्हिडिओ रेसिपी असते.मी करते खूप छान आणि प्रमाणात होतात.तुमचे रेसिपी पाहून केली की टेन्शन येत नाही माझ्या मुलीला खूप आवडतात.
दोन वेळा तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे केले अगदी मस्त झाले.
खरच खूपच सुंदर व सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टीप्स देऊन किती छान विडीयो दाखवला आहे
Annpurna ahat tumhi ....perfect ast sgl ..mi ajparynt kelelya receipe fail gelya nhit ....ty ....gbu
खूप सुंदर नेहमी प्रमाणेच तुमच्या टिप्स व सांगण्याची पद्धत तर अप्रतिमच ताई तुमची बोलण्याची पद्धत व हसरा चेहरा हे सर्व पाहून तुम्ही शिक्षिका व्हायला हवे होते सध्याच्या परिस्थितीत मुलांना समजून घेण्यासाठी
तुमच्या सारखे व्यक्तीमत्व हवे असे मला वाटते
😊 मनापासून धन्यवाद 🙏
.जरा जास्तच रिप्लाय दिला कुठे चुकले असेल तर क्षमा असावी ही विनंती धन्यवाद
खरं तर काही वर्षे मी आवड म्हणून शिक्षिका म्हणून काम केले आहे. अगदी लहान मुलांना.
तुमची कमेन्ट वाचून आठवण झाली.
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
गुलाब जमून खूप चांगले झाले तुमचा मुळे thank you
ओल्या आणि सुक्या भेळ ची रेसिपी दाखवा ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि सोप्या पद्धतीने सांगता त्यामुळे पटकन लक्षात येतात
पाणी पुरी रेसिपी दाखवा
@@payalkamble3921 ppp8
@@payalkamble3921 ha barobar
मी पण बनवले अगदी तुमचा सारखेच झाले. Thank you for perfect recipe
खूपच छान अप्रतिमममम,धन्यवाद ताई
खरोखर तुम्ही दिलेल्या टिप्स ने माझे गुलाबजाम मस्त झाले ,जे कधी ही झाले नव्हते 🎉❤
Khu chhan... Chhan explain kele tai tumhi.... Kharach khup chotya chotya chuka houn Gulabjam bighdat hote... Tumchya tips khup mast aahet... Mi nakki try karnar....
Thank you so much 🙏
ताई खूप छान रेसिपी आणि छान माहिती🎉🎉🙏🙏🙏
मी एम टि आर प्रीमिक्स चे गुलाबजाम तुम्ही दाखविल्याप्रमाणे केले जसे तुम्ही दाखविले तसेच झाले खूप छान झाले खूप खूप धन्यवाद ताई
Sunder bhasha shaili spshtya uchhar ekayla khup chhan vatte.
मनापासून धन्यवाद :)
मी try केले तुमचा video पाहून.. अगदी परफेक्ट झालेय thank you tai❤
मी तुमच्या tips प्रमाणे बनवले. खूप छान झाले.thanks ताई
Tai me tumchi khup abhari ahe
Ha vdo bghun me bnvle
Ani khup mast zale
Ghrtly sglyna awdle
Khrach thank you🌹❤
खूप परिपूर्ण माहिती मिळाली ..सगळ्या शंका दूर झाल्या👍👍👍👍 thanks सरिता 🙏गुलाबजाम एकदम भारी👍👌👌
मग नक्की बनवुन पहा... आणि अभिप्राय कळवा धन्यवाद :)
मस्तच रेसिपी असतात मॅडम तुमच्या मी तुमच्या प्रमाणाानुसार करून पाहते खूप छान पदार्थ होतात इतकं प्रमाणबद्ध सांगता त्याबद्दल थँक्यू 👌👌
Chhachhagshatee
Chhan chhan goshti
Chhan chhan goshti
तुम्ही प्रत्येक वेळी उपयुक्त टिप्स शेअर करता, त्यामुळे आम्हाला ती रेसिपी बनवण्यास फार मदत होते. 👌👌👌🙏🙏
नक्की बनवुन पहा... धन्यवाद :)
Tumi jse sangitle tsech gulab jamun banvun pahle mi mast bnle 1 nomber thanks ताई
Wowww... Tai Kiti chan Recipe sangtli tumhi.. Mla khup aavdli and kiti chan gulab jamun bnvle tumhi.. M nkki banaun bghen..... Thanxx.
Khup Chan Tai, tu sangitalelya tips pramane mi gulab jamun banvle Ani te khupch mast jhalet thanku....
Hello mam, me aaj parat karun pahile Gulabjam ani aajche ekdam perfect zalet.. Tumhi dilelya saglya tips follow kelya.. Thank you
Khup chhan sangitale tumhi. Swaympak shiknaryansathi far upyukt
Thank you !
Me aajch gulabjamun banvale first class zale khup khup dhanyawad sarita tai
सरिता विडीओ बघण्याच्या आधीच कमेंट करतेय कारण मला माहिती आहे की रेसिपी बेस्टच असणारच. तुझीच खव्याचे गुलाब जाम रेसिपी केली अप्रतिम जमली आता ही पण करून पाहीन. विडीओ ची वाटच पाहत असते .तुझ्या बराचशा रेसिपी करून पाहीलेत ,धन्यवाद
अरे वाह.. ही पण नक्की करून पहा :)
अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..
Khup chan sangitli receip Me karun pahile chan zale first time thanks
Mam to khup chan samjun sangata thank you for your help ful video
tysm khup grj hoti ya video chi
Yes hi recephy khup shodhat hoti thank you sarita mam
Tumhi sangitlya pramane gulabjamun kel khup mast zale thank u
प्रीमिक्स गुलाबजाम संबंधीत छान टिप्स माहित झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Thanku, mi try kele khup chan jhale gulabjamun, tumchya tips khupch chan ahet
तुम्ही किती छान समजावून सांगतात रेसिपी 👌👌
Madam,mi aaj karun pahile, khupch chchan jhale, mi pahilyanda ch banawale , thanku so 😇😇
खूप छान रेसिपी, 👌👌बर्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळाली, धन्यवाद सरीता🙏
Khupach mastt aajach mi. Chilled gulabjam kele pan chukun kadak. Garam pakat taklya gele aahet. Tips baddla khup dhanyawad❤❤❤❤❤😊😊😊
Khup chan recipe tai ❤❤❤❤
Khupach sunder zale gulabjam
Mi banvun pahile
Kup Chan Sarita tai usefull mahiti 💐💐🥰
एकदम मस्त झालेत गुलाब jamun kharach thanks Tai ❤️
धन्यवाद
Wow khupch chan gulabjamun zhale tai tondala pani sutle
khup chan tai mi divali che & itar hi padarth banavte khup chan hotat thank you so much tai 👍👍
Me he recipe try keli it went so awesome and delicious 😋😋😋
Perfect recipe. Must try this recipe guys
Khup chhan ahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you tai mast jhalet gulab jamun
Khupch Chan...Khup garj hoti hya recipe chi... Thank you
नक्की बनवुन पहा.. धन्यवाद :)
Kharch khup garage hoti
👃😘khup sunset reac
Khupch chan 😊
Nice information tai perfect recipe
Thankyou taiii 😊😊😊chan zale gulab jamun
Khup chan ashich nehmi aamhala tips det raha
खुप छान आणि छान माहिती दिली 😋
तुमची रेसिपी बघून मी साबुदाणा वाडा बनवला खूप छान झाला.
खूप छान 👌👌👌❤️❤️❤️
❤ थँक्यू ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात❤
Tai tum changlya padhtine sangta tumcha recepe me nehme try karte ani tya khup chan hotat, thank you tai😊
खरंच खुप गरज होती या रेसिपीची धन्यवाद ताई👌🏼👌🏼गुलाबजामुन रेसिपी मस्त झाली आहे 👌🏼👌🏼
नक्की बनवुन पहा धन्यवाद :)
Tai khup sundar zalet gulab jam aaj muddamch dasrychya nimittane kele ❤
Nice👌👍Thank you
Hiii mi Saturday la gulabjam banvale awesome zali thank you mam 😊
Tai Thank you very much. Tumchya Tips khup chan hotya. Ajibat gulabjam chirale nahi. Mast zale. Thanks once again.
Most welcome 👍
🙏
धन्यवाद ताई ❤❤
Thank you so much , tumchya paddhtine kele khupch chan zale
Khoop useful tips aahet 🙏🙏🙏kharach premix che gulabjamun kartana nehmi bighdayche. Tumhi dilelya tip nakki upyogi padtil.. Thanks for sharing 🙏🙏🙏🙏
Khup chan nemak me ajch karnar hote pahilyanda ase gulabjamun toparynt recipes ali khup garj hoti mla thank u
नक्की करून बघा :)
Hoy sandhyakalich karen
मी same try kel खूप छान zalet
Khoop chhan detail explain kela ahe thank you sooo much
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सरिता.
Khup chan tips dilya tai mst astat tumchya recipes 😋👌👌😋
Pramanbadh recipe aste tumchi mhanun patkn samajte ani karayla hi sopi vatate tumchi samjun sangnyachi padht khup chan ahe mam
Khup garaj hothi ya recipchi so thanku. So much
Khup sundar tai ....
Tumchya etak sadhi soppi recepe koni sangat nahi ....
Tai mi aaj gulab jamun try kele Ani tula mi mail var photos send kelet
Thank-you 😇💖
Sarita , khup detailed madhe tips dilyas .. Thank you .. Will definitely try it now ... 😊
Tysoooomuch mam. God bless you ashi sopya paddhati ne dakhawlya baddal. Majjhya chhotya daughter la gulab jam khoop pasant aahe. And fakt gits che. Me nehmi banavte pan khoop mehnat lagte. Atta me khoop sopya ritine banavnaar. Tysm. Keep it up. 💯
वाह... Nakki banavun bagha :) धन्यवाद 🙏
Khoop chaan gulab jamun zalet
खूप छान
Thanks
Khup ch helpful tips ma'am.. Thank you so much
👍
मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली मला खूप आवडली👌
Khup chan tai😊tuzhya srvya recipes khup chan astat 🥰totally explained krun sangtes srva😊🥰keep going tai🥰🥰lavkr ch tuze 1M hotil🥰
Tai he recipe bghun mi gulab jamun banvlet khupch chan zalet ase video mdhe dakhvle agdi tasech thank you tai
Nice 👌👍Most welcome
Atishay sunder kelet gulbjam ,aani aakar agdi eksarkha,great mam
किती छान करता रेसिपी तुम्ही मस्त 👌👌👌👌👌 रंजना पाटील
माझा फेव्हरेट रेसिपी धन्यवाद मस्त झाले जामुन👌👌🍫🍫
नक्की बनवुन पहा धन्यवाद :)
Khupach Chaan tips Chaan jhale Gulab jamun thank you 😊
थँक्यू सरिता मी याच रेसिपी ची वाट पाहत होते
Thank you so much tai ❤ mi kal tumhi sangitlya pramane same gulab jamun gele.khup yummy zale. Sarvana khup aawdle ❤😊😘🙏
Mi banvale khupch chan zale Thanks Taii
खूप छान. आणि धन्यवाद
Soooo amazing😋😋 tips khoopch chhan sagitlya thanks