आजच तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलात आणि मी आजच रेसिपी ट्राय केली.... खरच खूप सोपी पद्धत सांगितली या आधी मी तरी केली होती रसमलाई बनवायला पण मला जमलं नव्हती आज परफेक्ट झाली.... Thank You Tai ❤️
Tai tu sangitleli aappe chi recipe try keli... Tyach pithache aappe idli ani dose atishay uttam zale... Perfect measurement mul recipe perfect zali... Thank you dear ❤❤
सरिता बेटी रसमलाई नेहमीप्रमाणे अतिशय अप्रतिम, सुंदर सुरेख No words to express the class of Excellance Wish You & Your Family A Happy Dassera Khup Shubhechya Khup Shubhashish Best of luck for everything
सरिता नमस्कार, तुझ्या रेसिपी प्रमाणे रसमलई करून बघितली आयुष्यात प्रथमच रसमलाई जमली. प्रमाण एकदम तुझ्यासारखे घेतले. फक्त तू हाताने मळलस ते मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवून घेतलं. अतिउत्तम लुसलुशीत झाली आहे. खूप खूप धन्यवाद❤
रसमलाई 😋 खुपच आवडती डिश आहे माझी 😀 मनू किती मनापासून प्रतिक्रिया देते छान वाटतं ना ऐकुन रेसिपी बघतानाच ठरवते की ही डीश नक्की करायची कारण ताई सांगतेच इतकी सोप्या भाषेत त्यामुळे कुठलाही पदार्थ करताना टेन्शन येत नाही 🙏👍 धन्यवाद ताई
तु सांगितल्याप्रमाणे रेसिपी खरंच खूपच सोपी होती पण आमच्याकडे दसऱ्याला पुरण पोळीचाच नैवेद्य असतो तरीपण एकदा नक्की करणार मला तुझ एक खूप आवडत तु रेसिपी दाखवताना इतक्या बारीकसारीक टिप्स सांगतेस म्हणूनच आम्हाला तुझ्या रेसिपी आवडतात
ताई मी दीड वर्षापासून सारखी सारखी रिक्वेस्ट करते आहे तुला की पुण्याचा फेमस पोह्यांचा कोंथिबीर चिवडा बनवून दाखवशील का पण तू सगळे पदार्थ बनवतेस पण तेच नाही मी खूप निराश झाली आहे दिवाळी जवळ आली मला या दिवाळीत काही करून हा चिवडा बनवायचाच आहे मी अजून वाट नाही पाहू शकत RUclips वर असे बहुतेक चँनल्स आहेत पण ते तुझा सारखे परफेक्ट टीप्स आणि ट्रीक्स नाही सांगत त्यामुळे मला तुझ्याकडूनच खुप आशा होती माफ कर जर लहान तोंडी मोठा घास घेतला असेन तर 🙏बाकी तू खरच Simply great आहेस तू ताई 😊
Khup chan Ras mala i agadi sopya padhatine sangitli mala pn khup Aawdate Ras mala sudha varchi say❤❤ me pn karun baghate. Adhi mala watale hote ki khup awaghad asel Ras malai pn video baghun vatat ahe ki jamel mala pn....
Sarita u r great ❤❤tuzya recipes mhnje mala kahi tension nahi dole zakun aani ho tuzya recipes chi me aaturtene vat bghte aani konala pn sangtana sangte mazya friend chi recipe mhnje kuhtw ch khahich problem nahi aani kay bai tikki bnwtana tyat cornflour nahi takayche ka ??? Love you so much my sweet sarita
आजच तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलात आणि मी आजच रेसिपी ट्राय केली.... खरच खूप सोपी पद्धत सांगितली या आधी मी तरी केली होती रसमलाई बनवायला पण मला जमलं नव्हती आज परफेक्ट झाली.... Thank You Tai ❤️
काहीही हातचं राखून न ठेवणारी सरिता ताई. भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाणात सुंदर रेसिपी . 👌👌👍👍🌹🌹
Tai tu sangitleli aappe chi recipe try keli... Tyach pithache aappe idli ani dose atishay uttam zale... Perfect measurement mul recipe perfect zali... Thank you dear ❤❤
आहाहा!!! Tempting झालीये एकदम
वाह! अगदी तुझ्याप्रमाणेच मस्त आणि गोड-गोड रेसिपी, भारीच👌👌👌
ताई अगदी पहिल्यांदा पण जरा घाबरत च बनवली पण खूप खूप अप्रतिम झाली.. मला आणि लेकाला खूप आवडते रसमलाई.. मस्तच झली होती.. खूप खूप धन्यवाद ताई 😊
ताई तुमच्या रेशिपी येवढ्या छान असतात आणि तुम्ही समजावून सांगता त्याच्या मुळे सहज करता येतात थँक्यू
ताई रसमलाई मला खूप आवडते, घरचं गाईचं दूध आहे म्हणून तू दाखवल्याप्रमाणे आज देवीला नैवेद्याला रसमलाई केली. खूप छान झाली ..
Thank you so much Tai ❤
सरीता
दिवाळीच्या शुभेच्छा
खूप सुंदर रसमलाई
माझी अतिशय आवडती स्वीट डिश
धन्यवाद
खूप मस्त.... तुझ्या रेसिपी नेहमीच खूपच मस्त असतात... मी नेहमी तुझ्या रेसिपी follow करते.. आणि अगदी perfect होतात फक्त तुझ्यामुळे.
Namaste Tai....last year pasun me tumhala follow karat ahe...last year Diwali cha sagla faral me tumchya recipe follow karun banavla hota...sagle faral khup mast zala hota...tumchya recipe che praman ekdum parfect aste.. kontich recipe bhighadat nahi...ashach Navin recipe upload karat Raha.... thanks dear... keep it up...
एक नंबर झाली रसमलाई तुमच्या पद्धतीने, thank you सरिता ताई ❤
आज दसऱ्याच्या दिवशी मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी बनवली आणि आज पहिल्यांदा माझी पुरणपोळी खूप छान झाली होती ती पण तुमच्यामुळे थँक्यू मॅडम
रसमलाई अगदीं अप्रतिम झाली ताई 😍😍😋😋👌👌 धन्यवाद ताई 🙏 🙏
सरिता बेटी रसमलाई नेहमीप्रमाणे अतिशय
अप्रतिम, सुंदर सुरेख
No words to express the class of
Excellance
Wish You & Your Family
A Happy Dassera
Khup Shubhechya
Khup Shubhashish
Best of luck for everything
मला खूप आवडते. आता या सोप्या पद्धतीने करुन पाहिन. धन्यवाद ❤
तुम्ही फार छान माहिती सांगता, आणि चेहरा कायम हसतमुख असतो तुमच्या रेसिपी मला फार आवडतात व मी तसा बनवायचा प्रयत्न करतो
Thank you so much madhura agadi apratim n soppi recipe ❤❤❤😊
Mast khup Surekh recipe dakhivalli Mast Ani tumhi kiti Chan sangta agdi hasat khelat goad bolat khup Chan vatte Sarita Tai ashyach hasat raha Ani ho tumhala Ani tumchya parivarala majhya kadun udyachya Shubha dasryachya hardik shubecha happy dashara
Chan banvle rasmalae..I will try..and sweet Manu la 🥰👍👌
सरिता खूप सोपी पद्धतीने सांगतेस .मी आता फक्त आणि फक्त तुझ्या रेसिपी पाहते.खूप सोज्वळ आहेस तू आणि आनंदी पण.
मी पण नक्की बनवणार दसऱ्या दिवशी ताई खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤👌👌🙏♥️
अप्रतिम. रसमलाई पेक्षा मनु खूप गोड आहे❤ धन्यवाद सरिता ताई🙏
Wah Sarita ji khup chan agadi mast raas Malai receipe tumhi banavli ahe thod mehnat ahe pun khup chan banavlya ahet tumhi tips pun khupchan mahatvacya dilya tumche mana pasun dhanyavad ani udyachya desserchya aajach subecha tumchya sarva iccha Purna hou
Kupch chan recipe 😊
सरिता नमस्कार,
तुझ्या रेसिपी प्रमाणे रसमलई करून बघितली आयुष्यात प्रथमच रसमलाई जमली. प्रमाण एकदम तुझ्यासारखे घेतले. फक्त तू हाताने मळलस ते मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवून घेतलं. अतिउत्तम लुसलुशीत झाली आहे.
खूप खूप धन्यवाद❤
खूपच छान रसमलाई 😋 खूपच उत्तम प्रकारे एक एक स्टेप Sarita तुम्ही सांगता त्यामुळे लगेच कोणतीही receipe आपल्यालाही बनविण्याची इच्छा होते. 🙏❤🙏
Sarita mam yesterday i tried Rasmalai it was amazing,my navroba liked it.
Wow खूपच छान आणि सोप्या पद्धतीने करून दाखवले धन्यवाद 🙏🙏
Khupch chan mast ❤
खूप छान रेसिपी ताई ❤❤ मनू किती गोड ❤❤
Thank you 🙏 Tai very nice information 😊 Pune Maharashtra
मी नक्कीच करून बघणार.
रसमलाई 😋 खुपच आवडती डिश आहे माझी 😀 मनू किती मनापासून प्रतिक्रिया देते छान वाटतं ना ऐकुन
रेसिपी बघतानाच ठरवते की ही डीश नक्की करायची कारण ताई सांगतेच इतकी सोप्या भाषेत त्यामुळे कुठलाही पदार्थ करताना टेन्शन येत नाही 🙏👍 धन्यवाद ताई
तु सांगितल्याप्रमाणे रेसिपी खरंच खूपच सोपी होती पण आमच्याकडे दसऱ्याला पुरण पोळीचाच नैवेद्य असतो तरीपण एकदा नक्की करणार मला तुझ एक खूप आवडत तु रेसिपी दाखवताना इतक्या बारीकसारीक टिप्स सांगतेस म्हणूनच आम्हाला तुझ्या रेसिपी आवडतात
Khup Bhari distey so tempting
वा सरीता वा छान रसमलाई मस्त परफेक्ट न बिघडता पदार्थ होतात नवल वाटते
Wahhh ky class zali ❤😋 😋
Manu khup sweet aahe.😘😍Recipe mastach👌👌😋
Khup mast favourite
मस्त झाली ❤
Khupch chhan ❤❤❤❤
😋😋😋😋😋khupch chan
Khupch mast🙏🙏 👌👌
ताई तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात आणि खूप सोपे असतात तुमच्या रेसिपी बघून खूप काही शिकायला मिळतं
बापरे खूप मस्त सांगितलस एकदम परफेक्ट
खूप छान रेसिपी आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan udya mi nakki tray karun baghte ❤❤❤aani udya Dasara special kay karanar aahat mam ❤
Bhari zaliy Rasamalai
अप्रतिम❤
Muje aap ke videos bahot pasand ate hai👌👌👌
खूप छान रसमलाई 👌👌😋😋 तू एकदम सोपी पध्दत सांगितली. धन्यवाद 👏👏
Khup mastach aahe👌👍😋 Manu khup seet aahe😘😍
Khup chan tai
क्या बात है...माझी लय लय आवडती..तुझ्या घरी येतेच...❤🎉
Khup chan recipe Tu khup mast bolte 😋😋👌
Khup chan tal ❤❤
Khup chan ❤
रस मलाई खूप छान झाली सरीता आणि मनू बरोबर अणखिन च अप्रतिम ❤
खुप सुंदर 👌👌👌👌
Tumchi angoor rasmalai try keleli guest na khup aawadli hoti...aata rasmalai pn try karel thank you tai.....pl kaju katli chi recipe pn share kara na
Mouthwatering recipe 😋😋
खूप छान उद्या बनवते
ताई मी दीड वर्षापासून सारखी सारखी रिक्वेस्ट करते आहे तुला की पुण्याचा फेमस पोह्यांचा कोंथिबीर चिवडा बनवून दाखवशील का पण तू सगळे पदार्थ बनवतेस पण तेच नाही मी खूप निराश झाली आहे दिवाळी जवळ आली मला या दिवाळीत काही करून हा चिवडा बनवायचाच आहे मी अजून वाट नाही पाहू शकत RUclips वर असे बहुतेक चँनल्स आहेत पण ते तुझा सारखे परफेक्ट टीप्स आणि ट्रीक्स नाही सांगत त्यामुळे मला तुझ्याकडूनच खुप आशा होती माफ कर जर लहान तोंडी मोठा घास घेतला असेन तर 🙏बाकी तू खरच Simply great आहेस तू ताई 😊
खूप छान ❤️❤️👍
Looks So Delicious 👌👌♥️♥️
खूप छन झाली आहे रसमलाई,मी पण करून बघते
Tai tu khup hushar ahes khup mast rasmalai dakhavlis❤❤
खूप छान 😊❤
रसमलाई पेक्षा आमची मनूच खूप गोड 👌❤️
खूप छान रेसिपी 👌👌👍❤️❤️
Hi Sarita,
Kalach tuzi recipe follow karun rasmalai banvali.first try madhe khup chaan zali saglyana avdli😊
खूप छान
मस्त रेसिपी ❤
Khup Chhan
Wow, खूपच छान अप्रतिमममम, खूप छान सोप्या पध्दतीने रसमलई दाखवीलीत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
🙏🥰🙏 खूप खूप छान
Wow ❤
रसमलाई खूपच छान ❤❤
खुप छान
रसमलाई खूप छान झाली सरिता आणि मनू पण खूप गोड दिसत होती👌👌
छान ❤️❤️ताई 💯💯😋😋🙏🙏
Khub chan mast
Kupach chan tai मनु बाई खुप हुशार आहे मी पण करणार नवकी रेसिपी छान आहे
खरंच अन्नपूर्णा आहेस तू 🙏🙏नक्की बनवणार 👍
Tumhala v tumchya parivarala vijayadashmichya hardik shubhecha 🙏
Manu khup god ahe...sooo sweet
Happy dusshera to u and ur family 🎉🎉❤❤
Nice recipe ❤
Nice.❤
खूप छान झाली रसमलयी, मनू आली
की व्हीडिओ संपूच नये असं वाटतं
😊❤ तुझे व्हीडिओ पाहून केलेल्या पदार्थाचे फोटो पाठवायचे असतील तर ते कुठे पाठवायचे
खूप छान रसमलाई केली नमस्कार
रसमलाई खुपच मस्त👌👌
Wow खूपच छान मस्त आणि सोप्या पध्दतीने करून दाखवले धन्यवाद सरीता
मी रसमलाई बनवली खूप छान झाली❤
Mast😋me pan Karun baghate
Superb
Khup chan Ras mala i agadi sopya padhatine sangitli mala pn khup Aawdate Ras mala sudha varchi say❤❤ me pn karun baghate. Adhi mala watale hote ki khup awaghad asel Ras malai pn video baghun vatat ahe ki jamel mala pn....
Khup mast tai

Mast recipe