खूप सुंदर...जितकी छान तुम्हा दोघींचीही personality आहे तश्याच छान , सुंदर , एकदम निगुतीने बनवल्या आहेत ... मला जमतील का नाही माहित नाही पण रेसिपी पाहताना आणि ऐकताना खूप मस्त वाटलं
ताई, तुम्ही बहिणी सात्त्विक व रुचकर पदार्थ सोपे करून शिकवता. तुमचे शुद्ध मराठी ऐकून कान तृप्त झाले. तुमच्या आईचे संदर्भ दिल्यामुळे मलाही लहान होऊन माहेरी गेल्यासारखे वाटले. ❤️🙏🙏🙏
साटोऱ्या ताई सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या .. मी साटोऱ्या दोन पारीत भरून करते आणि तव्यावर तूप सोडून भाजून घेते.. मस्त होतात.. खवा जास्त भाजला म्हणून कोरडे झाले सारण...
Hi sanju,what a great surprise to see you alongwith Anuradhatai😊❤.kitti divsanni tuza aawaj aikla ani tuzya sarkhyach godgod satorya pan khayla milalya 😅😅.mazi aai pan navratrat nehmi karaychi satorya,tyachi aathvan zali.mast mast.sadhya tuza mukkam kuthe ahe?nasik ki pune.
खूपच छान दाखविली काकू तुम्ही संजोरिची रेसिपी👌👍😋
साटोर्या रेसिपीज खुपच टेस्टी छानच,,बोलणे पण गोड टिप्स सांगण्याची पद्धत मस्तच धन्यवाद साटोर्या दाखवल्याबद्दल 😊
खूप सुंदर...जितकी छान तुम्हा दोघींचीही personality आहे तश्याच छान , सुंदर , एकदम निगुतीने बनवल्या आहेत ... मला जमतील का नाही माहित नाही पण रेसिपी पाहताना आणि ऐकताना खूप मस्त वाटलं
अगदी ह्याच भावना, मला जमतील की नाही माहीत नाही पण तुम्ही करत असताना खूपच छान वाटले. पण एकदा तरी नक्की प्रयत्न करीन
ताई, तुम्ही बहिणी सात्त्विक व रुचकर पदार्थ सोपे करून शिकवता. तुमचे शुद्ध मराठी ऐकून कान तृप्त झाले.
तुमच्या आईचे संदर्भ दिल्यामुळे मलाही लहान होऊन माहेरी गेल्यासारखे वाटले. ❤️🙏🙏🙏
खुप धन्यवाद
खूप सुंदर रेसिपी. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलीत.
खूप सुंदर दिसत आहे साटोरी
दोघीही छान सुगरण, सात्विकता आहे देहबोलीत.
Khupch chaan recipe..me nakki banven...
खूप छान पद्धत ....अम्हीही साटो ऱ्या करतो आणि खवा आणि रवा घालून ह्याच पद्धतीने करतो 👍👌
Looks very delicious. Mouth watering recipe. Looks long procedure. 👌
खूप खूप छान आहेत 👌👍👏🌹
खूप छान पद्धत!! नक्की करून बघेन . खूप खूप धन्यवाद अनुराधा मावशी!!
खूप छान सांगितलंत ..! नी दाखवलंत ही..!Thanks
खुप छान दाखविले 👌👌👍👍
Chhan recipe
Chhan sangta... तुमचा काव्हीलता मस्त आहे
खुपआवडीचा..पदार्थमस्तदाखवला
खूप छान साटोऱ्या करण्याची पद्धत आ
Khuba Khuba chan recipe.
अनुराधा ताई मस्त आहे साटोरी मी नक्की करून बघणार सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢❤
Khup chan teja tai
🙏 काकू तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ सुंदर आणि मस्त, सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे.
खूप छान❤
काही चांगलं आणि हेल्दी खायचं असेल तर थोडीशी मेहनत घ्यायलाच हवी खूप छान रेसिपी 👌
बारीक सारीक तपशील देऊन शिकवलत....मन: पुर्वक अभिनंदन व धन्यवाद...
Ajji mala pan khup satorya avadtat khup chhan kelya आहे
खुपच छान.
खूप छान .मला हवीच होती ही रेसिपि.काकू तुमची बहिण पण खूप गोड आणि शांत आहे.मस्त रेसिपी.उरवलेल्या सारणाचं काय केलं कळलं नाही😀
खूप छान आहे रेसिपी ❤❤
अनुराधा ताई खूप छान दाखवल्या साटोय्रा
धन्यवाद
माझी आई बहूतेक वेळा सांजोय्रा करायची मला खूप चांगल्या जमत नाहीत.साटोय्रा मात्र करणार आहे.
खूप छान रेसिपी मी नक्की करणार
Sanjorya v satorya yatil pharak aaj kalala. Khup chhan👌🏻👌🏻
खूप छान मी करून बघते
अगदी माझी आई करायची तश्या साटोर्या.❤ प्रमाण अचुकता विसरले होते . खूप धन्यवाद 🙏 महालक्ष्म्या जेवतात तेव्हा नक्की बनवणार
Soooooo delicious and yummy mouth watering 🤤
खूप मस्त
Khup chyan
खूप छान रेसिपी... खूप सोपी करून सांगितली. बघून तरी आपल्याला जमेल असं वाटलं... खूप खूप धन्यवाद ❤
ताई नमस्कार खूपच छान आवडली. अप्रतिम तुमच्या बहिणीला नमस्कार 👍👌⚘️⚘️
खूप सुंदर मी पण अशा च करते मी माझ्या सासूबाई कडून शिकले. धन्यवाद
Sukha khobare ghatale ki mast lagatat
Mast 🎉❤
खुप खुप छान सांजोरया दाखवली ❤ धन्यवाद
खूप छान 👌👌
Khup mast
खूपच छान झाल्या पाहताना खाव्याशा vatlya👌👌
Khuup chan...sugran tai aahet
खूप छान रेसिपी
खूपच मस्त. चविष्ट दिसतायत. माझ्या सासूबाई शेकून ठेवून देतात. आणि आयत्या वेळी तव्यावर तूप सोडून भाजून घेतात.
धन्यवाद प्रिती ताई
सासू बाईंची मी टिप नक्की लक्षात ठेवीन
नमस्कार प्रीती ताई
मी सासूबाईंची टीप नक्की लक्षात ठेवीन
Khupach chaan! Dhanyawad Madam
Mast, kup tasty,Thank you ❤
Wow amcha parundekar kaku❤
Thank you यशोमंदिरा
खुप छान तुमच्या दोघींचे बॉंडिंग छान आहे
छान रेसिपी
Chaan kelyat .
Khup chaan🎉
Khupch sunder
Kaku khup chan karun bagnsr mast Thanku Bahiniche aabhar ❤
Farach chhan aahe padarth.
Khupch chan.
Khupch chaan 😊❤
छान आहे पदार्थ ❤
Waa waa Teja Ani Mayatai sahi recipe Ani sahi bahini suddha 😊❤
वा 👌🙏
Saran thod garam astanach sakhar hhalavi lavkar mix hote
Apratim
Nice
Khawa poli dhakhawa plz
सादरीकरण फारच छान
👌👌👍👍👏👏🙏🙏💐💐
ताई, तुम्हां दोघी बहिणींचं अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. साटोऱ्या एकदम मस्तं 👌 ♥️ 👍
It can be store
Madam Mazhi Aai Sudha khoop Sunder Khava Satirya karayachi....
Aaj tichi Athavan ali
Jevadha Aavran Ghattt tevadha Saran Ghatt pahije?
खुपच सुरेख
वा ekdam सुगरणी सारख्या निगुतीने बनविल्या ते मला खूप आवडले❤️❤️🙏
अप्रतिम
खूपच सुंदर 😊
बाजुला काढुन ठेवलेल्या सारणाच काय केल ते दाखवल नाही बाकी साटो-या मस्त
आज मला पण माझ्या आईची आठवण झाली. तीपण अश्याच करायची. 🙏🙏खुपच सुंदर.
He tumhi bhajta ti kadhai kasli aahe pl sanga
काकु मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघते मला खुप आवडतो
❤ सुंदर. करून बघेन. 😊
खुप छान नक्की करणार
Massst
Toop vaparle tar khooskhoshit Pana vaadhato .sagalya Gayi che dhood healthy nasate
ताई, साखरेच्या ऐवजी गुळ घालून करता येईल का?
Delicious
Tai shevti tumhi Sanjorya ka mhanlat satorya na
Madam Khuapch chan karun dakhawle Dhanaywad
Khup chan
सासूबाई आठवल्या त्या साटोऱ्या फार छान करायच्या
Direct keli satori tari kahi phutat nahit, Aai karayachi, tumachya khoop chhan zhala
Khushi chhan
धन्यवाद
साटोऱ्या ताई सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या .. मी साटोऱ्या दोन पारीत भरून करते आणि तव्यावर तूप सोडून भाजून घेते.. मस्त होतात.. खवा जास्त भाजला म्हणून कोरडे झाले सारण...
नमस्कार ताई
खूप छान recipe
Pan भाजून ( दुसऱ्या) पदधतीप्रमाणे दाखवणार होतात ती दाखवायची राहून गेली
होना ठरवले होते पण वेळ कमी पडला पुढच्या वेळी नक्की दाखवीन धन्यवाद
Satorya kiti divas tiktat?
तीचे चायनीज पदार्थ फार छान असतात.
Sanjorya pan dakhwa , atl saran kas banvaych, phakt rawach vapraycha ka
Tya adhi bhajni ghene avshyak ahe ka?please saanga mala aaj karaycha ahet
Hi sanju,what a great surprise to see you alongwith Anuradhatai😊❤.kitti divsanni tuza aawaj aikla ani tuzya sarkhyach godgod satorya pan khayla milalya 😅😅.mazi aai pan navratrat nehmi karaychi satorya,tyachi aathvan zali.mast mast.sadhya tuza mukkam kuthe ahe?nasik ki pune.
Hi विद्या.मस्त वाटले ग कॉमेंट वाचून.
मी पुणे नाशिक दोन्ही कडे असते सध्या..