Thanks लगेच reply दिल्याबद्दल 😊 आणखी मुद्दाम सांगायचं म्हणजे, मी आजच तुमच्या recipe प्रमाणे गुलाबजाम केले. छान झाले. तुमच्या सर्व च रेसिपीज छान असतात. समजावून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे... ❤
Khup khup chaan hota mouth watering gulab jamuns. Mam when u make how beautifully it comes out, whether the same we can achieve 😢.Also mam u didn't say how much maida for how much khowa.Measurement please, otherwise the gulab jamuns become hard & not good to taste, rather the paakh doesn't enters the GJ till the core.Anyway u made it good,better & best. Explanation as usual "Apratim".🎉❤😊
मी पाव किलोचे केले आहेत , त्यामुळे तळे पर्यंत कोरडे होत नाहीत,तेवढे तळायला फारसा वेळही लागत नाही... जास्त प्रमाणात करणार असाल तर गोळे दोन बॅचेस मध्ये करा
तुमच्या सर्व recipe छान प्रमाणबद्ध असतात
तुमच्या रेसिपी ने मी गरम मसाला बनवला.अप्रतिम टेस्ट आहे.
Chan, aahe
Mouthwatering 😊😊😅😅❤
छान मस्त रेसिपी आहे 👌👌😍
ताई छान टिप्स दिल्यात
छान जमलेत, मी पण आज केले आहे. या खायला 😊
👍👍
Gulab jamun chi chhan ani chotya Tips sah recipe sangitali mhanun Dhanyawad Madam😊😊
मस्त झाले आहेत गुलाबजाम 👌
खूप छान रेसिपी
Tumhi khupe chhan bolatat
Thanks ♥️
Good tai
मी करून बघेन आता नक्की...😊
🌹👌गलाबजाम करतांना घेतला खवा,आईग!रसरशीत गुलाबजाम मला हवा,मला हवा❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏
Thanks लगेच reply दिल्याबद्दल 😊 आणखी मुद्दाम सांगायचं म्हणजे, मी आजच तुमच्या recipe प्रमाणे गुलाबजाम केले. छान झाले. तुमच्या सर्व च रेसिपीज छान असतात. समजावून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे...
❤
Are wa 👍
Khup chaan! Feedback sathi thank you ♥️♥️
खूप छान गुलाबजाम झाले आहेत मस्त ❤❤
Thank you 😊
Mastch
Khup khup chhan dakhvta ❤
Thank you 😊
गुलाबजाम मस्त झालेत👌👌👌😋😋
Thank you 😊
Khup chan zale ahet gulabjam
Thank you
खूपच छान..👌👌
Thankyou
Thanks
मस्त 👌👌
Thanks 😊
मस्त ❤
Thanks 😊
👍👍
Baking pawder taklinahi
चांगलं मळून घेतल्यावर गरज नाही
Wooow!! delicious yummy 😋thanks for sharing dear friend .keep going and STAY CONNECTED DEAR for new friend ❤❤💞🙏👍🏻
Khup khup chaan hota mouth watering gulab jamuns. Mam when u make how beautifully it comes out, whether the same we can achieve 😢.Also mam u didn't say how much maida for how much khowa.Measurement please, otherwise the gulab jamuns become hard & not good to taste, rather the paakh doesn't enters the GJ till the core.Anyway u made it good,better & best. Explanation as usual "Apratim".🎉❤😊
Thank you!
Please Check Description box for ingredients list
मैद्याच्या बडली बारीक रवा वापरला तर कसं होईल
Khupach chhan zale gulabjamun.Tai aamchyakade gulabjamun gits che 1kg che pocket aahe tyache praman kase ghyayche.
Packet war dilay tyapramane banva mhanje chaan hotil👍
Aamhi pan rahilelya pakacha sudha ras karto
😊👍
उरलेल्या एवढ्या तेलाच काय करायच
Masta sangitlat shanka काढायला जागाच नाही.
पहिला गुलाबजाम तेलात टाकला त्याचा आकार लहान,आणि नंतरच्याचे गुलाबजामचे आकार भोठा वाटला,मैदा चालत नसेल तर रवा घालून कसे करतात ते दाखवाल का.
ताई तुपात तळलेले गुलाबजाम दाखवा प्लीज
Yum 😋❤️👌🎉
Thank you
माझे गुलाबजाम बरोबर गोल होत नाही ? काय कारण असेल ?
मी मैदा ऐवजी गव्हाचे पिठ वापरते आणि गुलाबजाम तळण्यासाठी तूप वापरते . खूप छान होतात .बाकी पध्दत सेम
👍
Baking powder ghatli nahi ka
Garaj nahi,changla malun ghyaycha
Next part 2
Majhi aai sudhha karaychi sudharas 😊changla lagto
😊👍
ताई.. म्हणजे ह्यात सोडा किंवा baking powder..असं काहीच वापरलेलं नाही.
बरोबर ना?
Ho
गोल करून ठेवलेले हवा लागून वाळलेत की , तळताना क्रॅक होतात... काय करावं लागेल.
मी पाव किलोचे केले आहेत , त्यामुळे तळे पर्यंत कोरडे होत नाहीत,तेवढे तळायला फारसा वेळही लागत नाही... जास्त प्रमाणात करणार असाल तर गोळे दोन बॅचेस मध्ये करा
खूप छान साखर आणि पाण्याचे ग्राम मध्ये प्रमाण सांगा pl
Thank you... Description box मध्ये दिले आहे
एक चिमूटभर खायचा सोडा घालायचा
Kupach chann
गुलाबजाम छान झालेत परंतु मैद्या ऐवजी रवा घातला तर
Zero no.cha agdi barik rava ghalu shakta,jast malun ghyava lagel...ase hi karun paha ekdum mau luslushit hotat