तिळाच्या लाडवाच्या गोडासारखे आपण संवाद साधता. लहानपणी आई आम्हाला तिळाचे लाडू करायला बोलवायची.आम्ही सारी भावंडे पटापट छोटे छोटे लाडु वळायला बसायचो.हाताला चटके बसायचे.मग कढयी तील पाक कडक व्हायचा.पुन्हा जरा गरम करून लाडु वळायचो.खुप मजा यायची.एवढे करून लाडू लगेच खायला मिळायचा नाही.तो मिळायचा संन्क्रातीची सुगडी पुजल्यानंतरच. आजही तसेच असते.धन्यवाद.
स्टिल ची कढई लवकर तापते पुर्वी पितळी कढई छान होती . दोन पितळी कढई घेवून आम्ही घरीच हलवा तयार करायचो .तिळ ,साखर ,मुरमूरे, लवंग वर पाक चढवायचो .लाकडी कोळसा शेगडीवर हलवा तयार करत होता . सर्व मैत्रिणी शाळेत थोडा थोडा हलवा आणायचो कोणाचा हलवा काटेरी व सफेद आहे बघायचो . पहिल्या वेळी मी हलवा केला तर काळसर झाला होता .पाकात दुधटाकून पाक स्वच्छ करायचा माहीत नव्हते .
तिळाच्या लाडवाच्या गोडासारखे आपण संवाद साधता. लहानपणी आई आम्हाला तिळाचे लाडू करायला बोलवायची.आम्ही सारी भावंडे पटापट छोटे छोटे लाडु वळायला बसायचो.हाताला चटके बसायचे.मग कढयी तील पाक कडक व्हायचा.पुन्हा जरा गरम करून लाडु वळायचो.खुप मजा यायची.एवढे करून लाडू लगेच खायला मिळायचा नाही.तो मिळायचा संन्क्रातीची सुगडी पुजल्यानंतरच. आजही तसेच असते.धन्यवाद.
Ase vatate tumcha tarun panicha photo pahava, keti sundar desat asal
You give measurements and ingredients english we don't know Marathi
खुप छान!
तुम्हालाही संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
Chan samjun sagta ho mast sarv padarth
किती सोप्या पद्धती ने समजावून सांगितले ताई, असेच नेहमी भेटीतून सोप्या पाक कृती शिकवा, धन्यवाद संक्रांती च्या आधी दाखविल्या बद्दल❤
सोपी व सुंदर पद्धत .छान !
Thank you kaku.....chaan aani sopi recipe ..... Happy Sankranti
तीळ वडी , तीळ लाडू एकदम झकास आपल बोलणे पण तीळगुळा प्रमाणे गोड आहे , संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
ताई खूप सुंदर सांगण्याची पद्धत .नक्की करून बघेन. 😊
Wow kubj chhan thanks mem
खुप छान लाडु आणि वड्या 👌👍
खूप छान सोपी पद्धत. धन्यवाद
वड्या आणि लाडू दोन्ही एकदम झटपट होणारे आणि चविष्ट 👌🏻 मी दोन्ही केले खूप छान झाले . धन्यवाद 🙏🏻
किती छान सांगीतल्या रेसिपीज..., संक्रांतीच्या खुप शुभेच्छा...
Thank you Tai, aagdi velewar tumchi pakkruti aali.
Kaku khup chhn recipe
Very nice
खूप छान, ताई.😊
खुपच मस्त आणि सुंदर रेसिपी आहे काकू तुम्हाला संक्रांति चा खूब खूब शुभेच्छा ,
Khup sunder tumchyadarkhya goad zhalya aahet
Khup chan Ladu aani Vadya
Khup chhan👌👌🙏
Chan explain karta tumhi very nice . thanks for sharing such amazing swweet😅
Khup tasty 😋❤
छानच आहेत
ताई लाडू आणि वड्या दोन्ही खूपच छान.
खुप छान दोन्ही रेसिपी
सुंदर लाडू झाले योग्य पद्धत आहे
खरच छान झाले काकू
वाह. खुप छान
Khup Chan aaji🎉🎉nice idea😊
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सौ. सरिता सातवळेकर
Khupch chan
अनुराधा ताई तिळाचे लाडू व वड्या खूपच सुंदर तऱ्हेने सांगितल्या.धन्यवाद🙏👌
अनुराधाताई तुमच्या सर्व रेसिपी छान असतात . साड्या पण छान असतात
आपण
खूप च मस्त व सोपी पद्धत
वा!खूप छान.माझी आई अनेक प्रकारच्या वड्या करायची व असच कालथ्यानेच कापायची.धन्यवाद.
धन्यवाद काकू खुप छान सांगितले आहे
ताईंचं दिसणं, बोलणं, वागणं सगळंच छान आहे.
वड्या छानच दाखवल्यात ताई.👌
धन्यवाद
Kaki tuhmi khup chan dista
काकू वडी चिवट झाल्यास काय करावे
अनुराधा काकू नमस्कार.खूप छान माहिती सांगितली आहे.तुमचा आवाज प्रेरणादायी आहे.तिळगुळ घ्या गोड बोला.खूप शुभेच्छा धन्यवाद.🙏💐
संक्रान्त शुभेच्छा मावशी 🙏🏻🙏🏻🌹
Khup chaan 🙏💐
मॅडम तुम्ही खूप सुगरण आहात....मस्त🎉🎉
Kiti god bolta kaku....sankrati chya hardik shubhechha 🙏
Very nice recipe
Chan
खूप छान मी करणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे
Apratim thanks tai
Kaku Makar Sankranti chya khup khup shubhechha
Burfi che prakar recipe taka na.. Kaku
वाह काकू..किती स्तुती करावी तितकी कमीच..
मस्त वडी आणि लाडू !
मी नेहमी मवूच लाडू करते. कडक म्हणजे खाण्याचा प्रश्न !
Mast👌👌
ताई तुमचा आवाज खुप छान आहे पदार्थ खूपछआन समजउन सांगा मकर संक्रांतिच्या खुप खुप शुभेच्छा,,🙏🌹
आपणांस भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Chan kaku
sasasudila Vadildhari Mandali sarv Chali riti Niyam badh prakare San krtat pn Asha Parmprik Recipes ghe chya Gruhini ne varsa japat Sanawar Godava japat yektra yevun karave ter Khari Tilgul vadi good lagel na 😊😊🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹
🙏🏻😊Khup Chan yummy 😋 resipe kaku.
तीळगूळाच्या वड्या आणि लाडू मस्त 😊
नमस्कार ताई. आपण फारच छान सांगता.आज पंचेचाळीस वर्षे वड्या लागु करते. पण तुम्ही सांगता ती कृती ऐकावी व तसेच करुन पआहवएसए वाटते. धन्यवाद.🎉
माझे लाडू छान झाले ताई धन्यवाद
👌👌👌👌♥️♥️
Sankranti chya shubhchhya
आपल्यालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
Sankrant tar kalya ranga var ahe na tai
खूप छान 👌👌👌👌
Masta..
Tai
Aajach karun baghate.
1वाटी तिळ घेऊन त्याच पीठ करायचे की तिळाचे पीठ 1 वाटी घ्यायच? ताई कृपया कळवा.
Chikkicha Gul vaparun mausut ladu hotil ka, pl. Sangal ka
चिवट होतील
खूप छान कक्😅
🙏😊मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
👌🌹
काकू उद्या मला 5 वा दिवस आहे वसायला गेलं तर चालेल का
Hi paddhat Nagpurchi ahe .
Khup chhan .purvi khalbattyat kutat asat
🙏👍
धन्यवाद काकू🙏🙏
Thank you so much kaki😊🙏
तुमच्याच पद्धतीने केल्या आहेत ताई मी वड्या
ँ।😊
❤Chan Ladyu vadya
स्टिल ची कढई लवकर तापते पुर्वी पितळी कढई छान होती . दोन पितळी कढई घेवून आम्ही घरीच हलवा तयार करायचो .तिळ ,साखर ,मुरमूरे, लवंग वर पाक चढवायचो .लाकडी कोळसा शेगडीवर हलवा तयार करत होता . सर्व मैत्रिणी शाळेत थोडा थोडा हलवा आणायचो कोणाचा हलवा काटेरी व सफेद आहे बघायचो . पहिल्या वेळी मी हलवा केला तर काळसर झाला होता .पाकात दुधटाकून पाक स्वच्छ करायचा माहीत नव्हते .
Oktay
खूप छान तिळाचे लाडू व वडी
तुम्हाला ही खूप शुभेच्छा
What can be the replacement for eggs ? ......the cake is looking soooooo yummy ❤ thank u
Sorry' to say पण मी केक केला नाही अभिप्राय चुकून आला असेल,नो प्रोब्लेम
ह्या वेळी काळे वस्त्र परिधान नाही करायचे न ?
तुम्हाला काय वाटत हे खर आहे का ?
खुप छान
❤👌👌
प्रमाण नाही दिलं
Description mde ahe
वाव व्हीङीओ बघताना सगळं पटकन होताना दिसते
खुप छान
Very Nice Recipe
खूप छान