मी जे ष्ठ महिला नागरीक आहे तुमच्या रेसिपी नेहमी पाहते छान समजून सांगता पारंपारिक रेसिपी दाखवा असेच तुम्हाला यश मिळू दे तिळगुळ घ्या गोड बोला धन्यवाद 🙏🙏👍
मावशी तुम्ही किती सुंदर दिसत आहे.इतक्या गोऱ्यापान अंगावर काळी साडी आणि चेहऱ्यावर एक सात्विकता, साधेपणा झळकतो आहे. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मावशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला... लाडू खूपच छान आहे. बाजरीच्या खिचडीची रेसिपी दाखवा ना.. धंदुर्मासात जे सूर्योदयापूर्वी जेवण बनवतात ते सगळे पदार्थ दाखवाल का?
Very nice tilgul ghay God god bola.
तुम्हांला पण मकरसंक्रांत तिच्या खुप खुप शुभेच्या
Khuapch chan aahe postik swadist Laadu
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
🌹👌तीळगुळलाडू खमंग छान👌मकर संक्रांतीला त्यांना आहे मोठा मान❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
आजी तुम्हाला ही मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदरच आहे रेसिपी सांगायची पद्धत छानच आहे
Makar sankrantichya shubhechha aji
TILGUL GHYA GOOAD BOLA. MAKAR SANKRANTICHYA KHOOP SHUBHECCHA🎉
आजी तुम्ही खूप avadata मला.मी तुमच्या sarkhech लाडू केले mast झाले.tumhala मनापासून धन्यवाद
Simple but Nice Video and Detail Information for Good Inspiration.
Smita tai aplya sarv recipe kop shan asatat thank you
🙏🏻🙏🏻
खूप छान .👌👌👌
🙏🏻🙏🏻
Chanach
🙏🏻🙏🏻
Tai tumhala pan tilgul ghya god god bola makar Sankranti hua khup khup hardik shubhechya
खूप छान बोलता आजी. रेसिपीज सगळ्याच छान 👌👌
Khup chan vlogchi vatach pahat hote
🙏🏻🙏🏻
ओकवहिनी, तुम्हाला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏💐💐
काकू खूप छान समजावून सांगता 🙏
खूप छान👍👌👌
Kaku me tumhi dakhvlele mathi ladu me kele khup chan zale
शुभ मकर संक्रांति
तुम्हाला मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Aai tumhi kiti chan samjaun sangta tumche sagle video mi pahate aani sagle padarth kartehi ❤❤
Chan
आजी संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्या 🙏
छानच😋👍
🙏🏻🙏🏻
Aji Happy new year 🎉
आजी तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. 🙏
तुम्हाला सुद्धा संक्रांतीच्या खुप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
🙏👌
🙏🏻🙏🏻
Ajji tumhi fharch god bolta khup awadt amhala
🙏🏻🙏🏻
गोंडस आजी ,,मस्त
मी जे ष्ठ महिला नागरीक आहे तुमच्या रेसिपी नेहमी पाहते छान समजून सांगता पारंपारिक रेसिपी दाखवा असेच तुम्हाला यश मिळू दे तिळगुळ घ्या गोड बोला धन्यवाद 🙏🙏👍
खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
❤ खूप छान. मी आज चिकीचा गूळ घेऊनएकटीने लाडू केले. मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या आणि गोड बोला. 😊
Kaku tumhala pan makarsankranti hya khup khup shubhechha 🌹🙏🙏🙏🌹
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Gul chikkicha vaparly ki sadha
साधा 👍🏻
काकु तुम्हाला बक्षीस दिले पाहिजे❤🎉🎉
Nice 👌🙏🏻🙏🏻
श्रीराम आजी तुम्हाला पण तिळगुळ घ्या गोडगोड बोला , मी पण आजच तीळगुळ , कुरमुरे चे पण लाडु केले!
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
गुळ लिंबू लोणचे पण दाखवा
आजी नमस्कार आजी गुळाच्या पोळ्या दाखवा आती भोगी ची भाजी बाजरीची भाकरी
आजी तिळगूळ घ्या गोड बोला
भोगी chi भाजी पण दाखवा
आजी नमस्कार आजी बाजरीची खिचडी दाखवा
तीळ गूळ घ्या गोड ग🙏🙏बोला
तुम्हालाही मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
मावशी तुम्ही किती सुंदर दिसत आहे.इतक्या गोऱ्यापान अंगावर काळी साडी आणि चेहऱ्यावर एक सात्विकता, साधेपणा झळकतो आहे.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मावशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला...
लाडू खूपच छान आहे.
बाजरीच्या खिचडीची रेसिपी दाखवा ना..
धंदुर्मासात जे सूर्योदयापूर्वी जेवण बनवतात ते सगळे पदार्थ दाखवाल का?
मकर संक्रातीच्या खुप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Aai तिळगूळ घ्या अन गोड गोड बोला
आजी तिळगूळ घ्या आणी गोड गोड बोला. तूमची साडी खूपच सुंदर आहे...
🙏🏻🙏🏻मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
Thank you Tai🙏🏻 तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
काकू तुम्ही सुगरण तर आहातच पण तुमच्या कृतीला शिस्त आहे आणि ती समजवण्याची पद्धत पण सहज आहे. तिळगुळ घ्या गोड बोला आणि असाच खाऊ दाखवत रहा 🤤
मकर संक्रातीच्या खुप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻