मी व्हिडिओ थांबत थांबत बघत होते मध्ये थोड, थोडं काम होतं, आता पूर्ण व्हिडिओ पाहिला. एकच नंबर, आणि किती सोपे करून सांगितले आहेस तू सरिता ,एक नंबर यार, 👌👌 किती सोपे करून सांगितलेस कोणीही बनवेल,❤❤
खूप सुंदर लाडू बनवलेस, माझ्या बहिणीच्या सासुबाई पण असेच बनवतात. धन्यवाद 🙏 ही रेसिपी शेअर केल्याबद्दल मला खूप आवडतात हे लाडू. याच प्रमाणात मी लगेच बनवते 😊
तुम्ही केलेली लाडू ची पद्धत तरी छान आहे पण त्याहीपेक्षा एक सोपी पद्धत रात्री ओलं खोबरं गुळ आणि हळद एकत्र करून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शिजवायचं पाच मिनिटात लाडू तयार होतात त्यामध्ये थोडं जायफळ आणि वेलची घालायचं
हळिवाचे लाडू खूप छान झालेत नक्की करून बघेल पण मला आवळ्याचे पण पदार्थ दाखवा ताई आणि आवळ्याचा रस जर बरेच दिवसासाठी करून ठेवायचा असेल तर कसा करायचा हे पण दाखवा
मी व्हिडिओ थांबत थांबत बघत होते मध्ये थोड, थोडं काम होतं, आता पूर्ण व्हिडिओ पाहिला. एकच नंबर, आणि किती सोपे करून सांगितले आहेस तू सरिता ,एक नंबर यार, 👌👌 किती सोपे करून सांगितलेस कोणीही बनवेल,❤❤
thank you very much 🤗
खूप छान सरिता मी खीर करते हळीवची रोज आता लाडू बनवून ठेवते तुझा मुळे काम सोपं झालं 👍
नक्की करुन बघा 😊
खूप सोप्पी पध्दत आहे धन्यवाद
किती छान सोपी पध्दत
Khup chaan Ladoo recipe mast
अप्रतिम, लाडू,मी नक्की करून बघेन ❤😊
नक्कीच 🤗
सरिता तुझ्या मुळे बरेच पदार्थ मी करून बघते व ते छान होतात ही❤❤ 👌 धन्यवाद
मनापासून धन्यवाद 😊
अप्रतिम 👌👌👌
लाडू एकदम मस्तच
सरिता ताई तुमची भांडी खूप छान असतात.
लाडू बनवले ती हंडी खूप छान आहे.
कुठून घेता भांडी सांगा आम्हाला.पण 😊
खूप छान , माझी आई अळीव भाजून थंड करून नारळाच्या चवात तासभर मुरण्यासाठी ठेवायची.
Khupach Sundar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुंदर छान अप्रतिम ❤🌹🌺🙏🏻👌🏻💖💖💖💖
खूप छान पोषक लाडू रेसिपी आहे मी पण करून बघणार
Khup chhan bolate Tu
Ani sahaj samjel as thanks
मस्त खूप छान 👌मला ही रेसिपी पाहिजे होती आणि ती मला तुमच्या कडून मिळाली आभारी आहे ❤
सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार धन्यवाद ताई 😅
रेसिपी छान व भांड पण खुप छान घाटाचे आहे.
Khup chan ladu zalet
खूप छान मी नक्की ट्राय करेल
नक्की करून बघा 😊
शूभ दुपार ताई मी हळीवची खीर बनवते पण लाडू अप्रतिम झाले आहेत मस्त आता लाडू याच पद्धतीने बनवते धन्यवाद ताई ❤❤
नक्की करुन बघा .
Khup chan poustik haliv laddu receipe Sarita ji khup dhanyavad
खूपच छान रेसिपी दाखवली ताई मी नक्की करून बघेन
आम्ही हलीम बोलतो. मस्त रेसेपी दिलीत.
Hi tai, me aliv panyat bhijvun ani tumchya receipe ne donhi karun baghitle
Pan hi receipe follow karun ekdam khamanga ladoo banle
Te avadle😊
खूप सुंदर लाडू बनवलेस, माझ्या बहिणीच्या सासुबाई पण असेच बनवतात.
धन्यवाद 🙏 ही रेसिपी शेअर केल्याबद्दल मला खूप आवडतात हे लाडू.
याच प्रमाणात मी लगेच बनवते 😊
आता नक्की करून बघा 😊
Khup chaan prakare sangitale Tai.mi pan ladoo karanar ❤
छान रेसिपी ❤❤
नक्की करून बघणार ❤
नक्की करून बघा 😊
खूपच छान सोप्या पध्दतीने हळीवाचे लाडू दाखवीलेत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
Khup chan लाडू😊😊😊😊😊
धन्यवाद
Most awaiting recipe ❤
Hope you enjoy
खूप छान रेशिपी दाखवली
मनापासून धन्यवाद 🤗🤗
Are wa ❤... me pn tya divshi asech kele
🤗🤗
Khup chan recipe Sarita
thank you
Namaskar sarita Tai
Plz diet veg recepies chi series suru kr n plz🙏😊
खूप छान👌👌👌
धन्यवाद
Ekach number ladoo 😊
thank you
Khup chaan
Sarita kharach khup mast banavles haliv laddu 😋😋😋😋😋😋
Maze pn fev.aahet.aapli aawad same aahe.mala pn nuste aawadtat.
Nakki Karel tu sangitle tasech.👍👌👌🙌🙌
thank you very much 🤗
Khupch chan banvle halev laduu..will make 👌👌👍👍😋
Pls do try 😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद
Wonderful🎉🎉
Thank you!
खूप छान लाडू झालेत ❤❤😊
धन्यवाद
खुप छान लाडु बनवलेत ताई ❤❤😊
धन्यवाद
Khup Chan
धन्यवाद
❤❤❤❤❤
😊😊
Ekdam chhan😅😅
खूपचं सुंदर झाले लाडू❤
Mi aaliv ladi banavle khup mast zalet
Hi Tai pls christmas recipe faral dakhav na 🙏🙏
Khup chhan recipe tai
नक्की करून बघणार ताई thank you 😊
You r most welcome
व्वा खूप छान झाले आहेत👌
thank you very much 🤗
Khupch heldee recipees
yes pls do try
Olya khobryat aliv bhijaun thevtat aani fulala changla ki ladu karayche khup chhan hotat
So nice receipe
Thank u
Mast 👌👌👌
Khupach Chan tai nakki banven😊
नक्की
खूप छान सरिता रेसीपी
धन्यवाद
Khup mast
Thank You
Khubchan
Vegveglya aamtinche recipe taka ektr.. mhnje 6 divs..
धन्यवाद जी दिदी🎉
😅😊🎉😮😂❤
🤗🤗
Khup soppy krun dhakhavly thanks❤
most welcome 😊
छान टिप्स सांगितल्यात लाडू मस्तच 👌
Nice❤❤❤❤
Thanks 🤗
ताई तुमच्या रेसिपी खूपच मस्त
मेथीचे लाडू दाखव
झकास 👌 यंदा नक्की करणार असे लाडू 👍
नक्की करून बघा 😊
आज करायला घेतले लाडू पण माझ्याकडून जास्त भाजले गेले सर्व, तर ते खूप भुसभुशीत झाले आहेत... आता वळता येत नाहियेत 😢
Tumchi vajani praman ani vati ch praman sangnyachi method mala khupp awadte
धन्यवाद
Mast lado recipe tai
thank you
सुंदर 😋😋🙏🙏
thank you very much 🤗
Khup chan👌👌
धन्यवाद 😊
तुम्ही केलेली लाडू ची पद्धत तरी छान आहे पण त्याहीपेक्षा एक सोपी पद्धत रात्री ओलं खोबरं गुळ आणि हळद एकत्र करून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शिजवायचं पाच मिनिटात लाडू तयार होतात त्यामध्ये थोडं जायफळ आणि वेलची घालायचं
👌👌
मला तुमच्या रेसीपी लय भारी
👌👌❤
😊😊
Nice 👍🏻
Recipe chan vatali ahe...👌👌
Pan haliv n bhijavata ladoo changale hotil ka??
Bhajun narlachya panyat bhijau shakto ka
सुक खोबर वापरल तर चालेल का
हो. पण मग तूप जास्त घ्यावे लागेल
मी थर लावून करते आणि खसखस आणि जायफळ पुड पण घालते ,तुझे पण छान झालेत
अळीव किंवा हिंदी मधे हलीम म्हणतात.... रेसिपी मस्तच 👍👌👌🤩
हो
ए ताई खूपच भारी लाडू ❤
धन्यवाद
Ola aivaji suka naral vapru shakto ka tai
छान झालेत लाडू.
thank you very much 😊
🌹👌हळिव लाडू करतांना नारळ चव नीट परता ,अहो हा उपाय कंबरदुखी ,केसगळती न होण्या करीता❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🩷👌🩷👌🩷🙏
👍🏼👏
😊😊
व्वा मस्त बघताक्षणी खावेसे वाटत आहेत
🤗😀
Nakki karen 😊😊
हळिवाचे लाडू खूप छान झालेत नक्की करून बघेल पण मला आवळ्याचे पण पदार्थ दाखवा ताई आणि आवळ्याचा रस जर बरेच दिवसासाठी करून ठेवायचा असेल तर कसा करायचा हे पण दाखवा
हो आणि असं सांगा जेणेकरून त्याच्यामध्ये साखर राहणार नाही आवळा चें कोणतेही पदार्थ धकवल तेंव्हा
Desiketed kokonut use kele tar chalel ka tai
Mast
Thanks
Khup chan 👌👌
Udidache pithche ladu recipe pan dakhav
सगळे किती समजावून सांगिता ताई . याचा सगळ्यांना उपयोग होतो
😊😊🤗
अरे वा मस्त ❤ डिलेव्हरी नंतर खातात तो मुखवास दाखव ना तुला जमल तर
असा बनवा बाळांतीनीचा मुखवास | बाळाला गॅस होऊ नये म्हणून योग्य प्रमाण योग्य पद्धत | Mukhvas Recipe
ruclips.net/video/PE1oZ27FM5w/видео.html
Nice mam
thank you
अळीव भिजवून केल तर चालेल का.आणी किती दिवस चांगले राहतील
Hi tai mi pahilyanda comment krtey pn mla na tujya hatache hirvya akkya mugache gargta bhaji bghachi ahe❤I hope tu krun dakhvshil aplya solapur bghat krtat😊😊
हो. त्याला मूगाचं मेदगं म्हणतात. नक्की करूया
Thank you tai i am really happy ki tu majhi comment vachli ani reply sudhha dila❤❤❤
Freeze madhe thevave lagtil ka