नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच. मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते. सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
सरिता ताई या वर्षी मी तुमच्या दिवाळीच्या सर्व व्हिडीओ पाहून फराळ बनवला खूप छान झाला सर्वांना खूप खूप आवडला धन्यवाद ताई आशाच छान छान व्हिडीओ बनवत रहा 😊😊
Sure ताई.. njoy.. सर्वांनाच दिवाळीची सुट्टी मिळाली पाहिजे....आणि thank youuuuuu आमचा विचार करून आधीच व्हिडिओ schedule केल्याबद्दल.. u r sooo sweet n humble...
तुमचे सगळेच पदार्थ खूप छान असतात, प्रमाण अगदी accurate असतं, तसेच तुमची भाषा खूप शुद्ध आणि श्रवणीय असते, इतर चॅनेल प्रमाणे फालतू बडबड अजिबात नसते, खूप शुभेच्छा.
Khup chhan ladoo jhalet mi nkki try karel mi tumchya saglhya recepi bghte ani mala khup awdtat tumchi sangnyachi bolnyachi paddhat saralh aani sopi aahe mhnun
खूप छान, ताई मी आजपर्यंत कधीच मेथीचे लाडू केले नाहीत पण तुम्ही दाखवीलेली रेसिपी पाहून मेथी लाडू करण्याची इच्छा झाली मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
Hello tai aaj mi kele ladu akdam bhari jhale .saglyana aavdle thank u tai tumcha mule maja confidence vadlay receipe karaycha . Tumchi kadipatta chatani receipe pn keli mast jhali .love u so much ❤😘
Hi sarita tai methiche ladu ek number zale maze pahilyandach evade mast ladu zale tumchyamulech tasha tar mi tumchyach recipe follow karte thank you so much tai
Sarita Tai tumchya saglyach recipee khupach sopya Ani Chan asatat.....mi tumchich methi ladoo chi juni post follow karate. Aajachi post pan aavadali... thank you
Thank u tai tumacha mule aani fakt tumcha mulech mi hya Diwalit 1st time Besan che ladu kele aani te khup sunder jhale thank u tai tumcha receipe mule mala confidence aala.Mi gharat aani office madhe sangitl ki Sarita's kichen chi receipe baghu kele khup bhari vatal ❤love u so much tai . Aani he ladu mi nakki karun baghen😊
नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच.
मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत.
त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते.
सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
@@saritaskitchen thanks
सरिता ताई या वर्षी मी तुमच्या दिवाळीच्या सर्व व्हिडीओ पाहून फराळ बनवला खूप छान झाला सर्वांना खूप खूप आवडला धन्यवाद ताई आशाच छान छान व्हिडीओ बनवत रहा 😊😊
Sure ताई.. njoy.. सर्वांनाच दिवाळीची सुट्टी मिळाली पाहिजे....आणि thank youuuuuu आमचा विचार करून आधीच व्हिडिओ schedule केल्याबद्दल.. u r sooo sweet n humble...
हो ताई तू दाखवलेले पदार्थ करून पाहिले या दिवाळीत सगळे उत्तम झाले होते
Ok. No issues.
Enjoy your holidays.
मी करून बघितलं खूप छान झाले आहे त्या मध्ये मी हलीम पण टाकले आहे .
चवीला 1 नंबर
धन्यवाद ताई.
Very Good Methi laddoos recipe. All your tips are very wonderful and useful 👌 👍 👏 👌 👍 👌 👍
Khup chan sangte tuze sadriarn mala khup aawdte tuzya saglya recipe mi nehmi bghte mala khup aawadtat❤
खुप छान मेथी लाडु 👌🏼👍🏼😊🙏🏼
ताई मी काल लाडू बनवले ते सुद्धा पहिल्यांदाच खूप अप्रतिम आणि चविष्ट झाले आहेत. सर्वांना आवडले थँक्यू सो मच
त्या गुळाला तुपात थोडं वितळून घ्यायचं लाडू एक नंबर लागतात
Kadu nahi lagat na..
Ur such a Darling Sarita , so flawless aani Oghavati Shailee , indeed Master of ur Craft. Lucky is ur Family.❤
रेसिपी बघून लाडू बनवण्याची इच्छा झाली ताई 😊😊😍
Mastch,Sarita you are a inspirational person in the world 👍👍
Most awaited recipe thanks dear ❤
Most welcome 😊
तुमचे सगळेच पदार्थ खूप छान असतात, प्रमाण अगदी accurate असतं, तसेच तुमची भाषा खूप शुद्ध आणि श्रवणीय असते, इतर चॅनेल प्रमाणे फालतू बडबड अजिबात नसते, खूप शुभेच्छा.
Wow sampurna recipe cha video pahila mam tumcha...khup vyavasthit explain kelat..nakki tumchi recipe try krel
खूप धन्यवाद. तुमच्या सगळे पदार्थ खूप छान असतात
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मी नेहमीच तुझी रेसिपी बघून मेथीचे लाडू करत आली आहे ..
आता ही हीच रेसिपी करणार ... 👌🙏
मनापासून धन्यवाद. नक्की करून बघा
Tai... Methi che ladoo tumhi sangitla pramane bnvile.... Khupch sundar zale.. apratim taste❤❤...
Thank you... Disayla pn far sundar..
मी केलेत, खूप छान झालेत.. माझा अडीच वर्षाचा मुलगा आवडीने खातो... Thank you tai😊😊😊😊
खुप छान मी असेच लाडू करुन बघितले छान झाले. आणि अस मिक्सर मध्ये बारीक भरड केल्या मुळे छान लागतात वयस्कर व्यक्ती ला सहजच खाता येतात.... धन्यवाद
मी बनवले खुपच छान झाले,तु दिलेल्या वजनी प्रमाणात केले ,एकदम छान झाले, सगळ्याना खुप आवडले,धन्यवाद.
❤ perfactly well explained ❤
Sunder 👌🏻👌🏻
सरीता तुझा आवाज खूप गोड आहे तुझे उच्चार खूप स्पष्ट आणि छान आहे तुझा साधेपणा👍👍
सुगरण सरीताची..परफेक्ट रेसिपी!
👏👏👏👏👍💕💞
मेहनतीचं फळ..गोडच..लागणार!
धन्यवाद ग डिअर!!
.
मनापासून धन्यवाद
थोडं कडू लागेल पण पौष्टिक असेल 😬नक्की करून बघा
@@saritaskitchen
नक्कीच करून बघणार ग डिअर!!
👍😍
Khup chhan ladoo jhalet mi nkki try karel mi tumchya saglhya recepi bghte ani mala khup awdtat tumchi sangnyachi bolnyachi paddhat saralh aani sopi aahe mhnun
Khup mast 👌
खूप छान, ताई मी आजपर्यंत कधीच मेथीचे लाडू केले नाहीत पण तुम्ही दाखवीलेली रेसिपी पाहून मेथी लाडू करण्याची इच्छा झाली मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद नक्की करून बघा
होतील छान :)
धन्यवाद जी दिदी🎉
आता नक्कीच करून खाणार, खाऊ घालणार😂
😅😊🎉😮😂❤
Wow! So tasty!
Nice 👌👌👌
Khup mast
Very nice recipe 👌👌😋
सुंदर ❤️❤️🙏🙏💞💞
छान उत्तम खूप छान
मला खुप दिवसा पासुन ही रेसिपी पाहिजे होती धन्यवाद ताई🙏
Khup chan Zale tai ladu....
खूप छान पद्धत सांगितली आणि मी त्याच प्रमाणे बनवले खूप सुंदर लाडू झाले आणि सगळ्यांना खूप आवडले मी फस्ट टाईम बनवले तुमचा विडिओ बघून थँक्स ताई..
Khup chhan banvlet .
छान सांगण्याची पद्धत आवडली . बारीक सारीक तपशील सांगितलात, उत्तम सादरीकरण मी करून पाहीन या पद्धतीने
U r very sencior . I like ur each n every recipe.. ur very near to heart of middle class lady like me
Thoroughly explained- Excellent 👌 Thanks
खूप छान आहे धन्यवाद
Mi aaj kele ladoo khup chhan zale.. thanx dear
Khup chan😊😊
खूप छान उत्तम
Khup chan sopi receipe dakhavali
अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले ताई तू लाडू.तुझी बोलण्याची पद्धत पण खूप छान आहे.
Khup chhaan poshtik
मला ही रेसिपी हवी होती. खूप छान झाले आहेत लाडू 👌👌😋😋 धन्यवाद 👏👏❤️
मनापासून धन्यवाद. नक्की करून बघा
Thanks mast lado recipe tai
खूप छान सांगतेस मला खूप आवडतात तुझे video 😊👍
सरिता एक नंबर लाडू झालेत.❤❤
खूपच छान सरिता 👌🏻👌🏻😋😋😋
मस्तच
भारी झाले आहेत लाडू ताई ❤
Hello tai aaj mi kele ladu akdam bhari jhale .saglyana aavdle thank u tai tumcha mule maja confidence vadlay receipe karaycha . Tumchi kadipatta chatani receipe pn keli mast jhali .love u so much ❤😘
आम्ही गव्हाचं पीठ नाही घेत.. त्याऐवजी रवा घेतो... मस्त होतात ते पण... ही पण छान आहे रेसिपी..
Khupch Mast...thandi sathi khup helpfull
Khupch chan
Khupch chan mast ❤mee nakki Karun baghnar ahe aase ladu
Nice रेसिपी 👌👌
खूप छान आहेत लाडू मी नक्कीच करून बघेन. ❤❤❤❤❤
काकू लाडू एकच नंबर झाले आहे खुप आभारी आहे मी आणि आई सुद्धा
नक्की करून बघणार तू दाखवलेले सर्व पदार्थ खूप छान असतात ❤
ताई खूप खूप शुभेच्छा अणि आभार तुझ्या video मुले खूप नवीन गोष्टी समजतात
Thanks mam..asech banavle recipe pahun chan zale...ghari saglyanna avadle...❤
Mi vatach baght hoti... khupch chan❤👌👍
Enjoy your vacation
Tai तुमच्या रेसिपी खूप छान 👌👌👌
मनापासून धन्यवाद. नक्की करून बघा
Thank you Tai next months mazi due aahe m nakki banun thevnar aahe. Vikat ghenya peksha ghari banvlele tar jast paushtik. 🙏🙏❤️
Khup chhan mast recipe ❤❤❤
Sarita tu great ch ahes ❤
Hi sarita tai methiche ladu ek number zale maze pahilyandach evade mast ladu zale tumchyamulech tasha tar mi tumchyach recipe follow karte thank you so much tai
खूपच छान सरिता
Sarita Tai tumchya saglyach recipee khupach sopya Ani Chan asatat.....mi tumchich methi ladoo chi juni post follow karate. Aajachi post pan aavadali... thank you
मनापासून धन्यवाद नक्की करून बघा
Thanks tai 👌👌👌👌jhale
Hi sarita laddu chan zale tuzi recipe kadhi karun baghitli tar fasat nahi tari pan konitari mhante mazi copy karte😅
😂😂
Khoopach Chhan
Thanks tai , mi ajach vichar karat hote ki tumhala methi cha laddu recipe sagavi ani lagach tumhi te post kale.
डिंक मायक्रोवेव्ह ओव्हन मधे तुप न वापरता खुप छान फुलुन येतो एक एक मिनिटभर ठेवुन डिंक फुलवून घेता येतो. 🎉
❤
खुप छान...आम्ही नेहमीच करतो..हिवाळा आला की...आमच्या सासुबाई एकदम मस्त करायच्या ..तु पण खुप छान करतेस...God bless you ❤
मनापासून धन्यवाद.
खुपच छान 👌
Sarita tuzi recipi chan ahe
लाडू खुपच छान झाले सरिता. घरी सर्वाना खूप आवडले. मनापासुन आभार.
खूप छान आहे थँक्स ताई❤
Chan aahe recipe
Tai mi भाजक्या पोह्यांचा चिवडा केला सर्वांना खूप आवडला तुमच्या पद्धतीने
Super ❤
Mla pan hech ladoo pahije hote..... Thank you tai so much
मनापासून धन्यवाद नक्की करून बघा
अतिशय सोपी पद्धत सांगितली ताई ❤ खुप छान 👍 नक्की करणार 😊
मनापासून धन्यवाद. नक्की करून बघा
Thank u tai tumacha mule aani fakt tumcha mulech mi hya Diwalit 1st time Besan che ladu kele aani te khup sunder jhale thank u tai tumcha receipe mule mala confidence aala.Mi gharat aani office madhe sangitl ki Sarita's kichen chi receipe baghu kele khup bhari vatal ❤love u so much tai . Aani he ladu mi nakki karun baghen😊
किंमत ठरवताना आपला वेळ, कौशल्य आणि थोडी आपली मजुरी पण मोजायची ❤
त्याचेच तर प्रॉफिट लावतो आपण 😊
खूप छान मेथीचे लाडू
Maza nande chi dilivery honar ahe me hich recipe shodnar hote thank you so much
Hmm mast chhan distat😊 tai ladoo. N diwali faral suddha me tumchya recipe bghun banvla so khup chhan zala first time. So khup thanq🤗
मनापासून धन्यवाद. नक्की करून बघा
मला पाहीजेच होती ही मेथी लाडू रेसिपी.❤
नक्की करून बघा ❤️
Mast 👍
Good morning Tai
Dinka la barik kartana pani ka sural plz reply
👍👌👌😊
1st like🎉share❤ nice methi laddu...👍👌 keep it up..❤
Tai tumhi gul powder use keli tr gul melt krun taku sahkto ka tyat khi bighadnr nhi na??
❤❤nice