नाही मावशी लाडू अजिबात खराब होत नाहीत ☺️मावशी मेथी दुधामध्ये भिजवल्यानंतर थोडीशी कोरडी करून घ्यायची थोडीशी मोकळी मोकळी झाली की थोडंसं तूप घालून गरम करायची म्हणजे दुधामुळे मेथीचा ओलावा आहे ना जरा तो निघून जातो मग लाडू खराब होत नाही 😊☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद मावशी ☺️
ताई मेथी भिजवल्यानंतर कडू लागत नाही, तुम्ही एकदा नक्की करून पहा ताई, खूप छान होतात लाडू, हो ताई सगळे मला मदत करतात, त्यामुळे मला कामाचं काहीही वाटत नाही ताई, ताई खारीक खोबऱ्याचे लाडू पण खूप छान होतात, मी पण करणार आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान केले लाडु. छाया तुझी फॉमिली 1 नंबर आहे मला खुप आवडते. आणि तुझे दोन्ही मुलं तर खुप सुंदर आहेत. व तुझा भाऊ अगदी निरागस आहे बघ. आणि तुमची तर नंबर 1. 🎉😀तर दे मग लाडु पाठवु. अकोल्याला. आणि तुझ घर पण अगदी स्वच्छ निटनिट आहे बघु मन प्रसन्न होत बघ पुजा खुपच छान असतात तुझ्या. देवाचे आशिर्वाद आणि आमचे आशिर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे अशी हसत राहा खुश राहा. लिहीण्यात काही चुका असतील तर क्षमा असावी. बाय बाय.
ताई मला पण तुमची कमेंट पाहिले की खूप छान वाटतं प्रत्येक कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता ☺️ तुमच्या अशा पॉझिटिव्ह कमेंट पाहिल्या की अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतं 🥹 🥰 आणि लिहिण्यामध्ये तर काहीच नाही चुकलं ताई पण आपली मराठी भाषा अशी आहे की जशी वळावी तशी वळली जाते ☺️🥰 ताई तुमची कमेंट पण खरच खूप खूप छान वाटलं ☺️ love you tai ☺️☺️🥰❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 ताई आम्ही सगळे एकदम मस्त मजेत आहोत तुम्ही कशा आहात ☺️ ताई दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे ना आता तर गुरुचरित्र पारायण चालू झाले आहेत आणि माझ्या घरामध्ये मी एकटीच लेडीज आहे सगळं आवरावे लागत सकाळ सकाळ वेळ मिळत नाही पारायणाला बसायला त्यामुळे मी पण पारायणाला नाही बसले ताई ☺️ जाऊद्या मनी भाव तिथे देव आपल्या मनामध्ये भाव आहेत ना देव नक्कीच आपल्याला समजून घेईल श्री स्वामी समर्थ 🌺🙏
☺️🥰 हो मावशी लाडू खूप छान झाले आहेत ☺️ मावशी Zomato वरून लाडू तुमच्यापर्यं येउस्तोवर त्याचा भुगा होऊन जाईल सगळा😂☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद मावशी श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰
ताई जळगाव साईडला मेथीचे लाडू जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात मी पहिलं राहत होते ना तिथे जवळच जळगावच्या मावशी राहत होत्या त्यांच्याकडूनच मी शिकलेली आहे मेथीचे लाडू ☺️ताई मेथी दुधात भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडी मोकळी करून थोडसं तूप घालून गरम करून घ्यायची किंवा थोडीशी फॅन खाली सुकून घ्यायची अजिबात लाडूला वास येत नाही बुरशी पण लागत नाही कितीही दिवस ठेवले तरी पण ताई मी खूप वर्षापासून मेथीचे लाडू बनवते पण कधीच वास आला नाही किंवा बुरशी पण आली नाही
श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ मावशी तुम्ही पारायणाला बसल्या खूप छान मावशी मला पण खूप इच्छा होती पाऱ्याला बसायची पण शक्य होत नाही सकाळ सकाळ खूप घाई गडबड असते सगळं मला पाहावं लागतं घरातलं आणि गुरुचरित्र पारायणाचे नियम पण भरपूर असतात ना सगळं व्यवस्थित झालं नाही की मग चुरचुर लागते त्यामुळे मी नाही बसले पारायणाला मावशी माझ्याकडून जेवढी सेवा होती तेवढीच करते मी स्वामी महाराज घेतील मला समजून शेवटी मनी भाव तिथे देव ☺️ बरोबर ना मावशी ☺️🙏 जोशी व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील काही हरकत नाही तुम्ही गुरुचरित्र पारायण याला बसलेत खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
खूपच छान आहेत ताई लाडू........ताई लाडू बनवताना तुम्ही हवरी मानून काहीतरी बोललात ते हवरि म्हणजे काय असतं, ते नाही कळलं मला....बाकी लाडू रेसिपी 1 no होती तुम्ही..... आणि तुम्ही तर छानच आहत....🎉❤❤❤. ताई तुमचं व्हिडिओ daily baghte pan एवढ्यात comment nahi केली..... पन जेव्हाही तुम्हाला बघते ना माझा दिवस खूप छान जातो......1 positive vibes yete....❤❤❤❤❤thank u ..mi pan banvte लाडू आता अगदी तुमच्या सारखे 😊😊😊😊😊
सॉरी ताईंनो कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 पण सत्यभामाताईंनी आणि मीराताईंनी खूप छान सांभाळून घेतलं मला आईला खूप छान प्रकारे रिप्लाय दिला मीराताई आणि सत्यभामा ताई एकदम बरोबर बोलल्या आमच्या नगर भागात तिळाला हावरी बोलतात जया ताई, सत्यभामा ताई, आणि मीराताई, वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद सर्वांचे love you ताईंनो ☺️🥰❤️ good morning 🌞 all
😊🥰 good morning tai 🌞 ताई लाडू करायला खूप सोपी आहेत आणि खायला खूप छान लागतात मला पण पहिलं येत नव्हते मी थोडे थोडे करायचे सुरुवातीला थोड्या प्रमाणात केले की नंतर मग जास्त प्रमाणात करायला काही नाही वाटत 🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
ताई अजिबात खराब होत नाही दारू मेथीमुळे मेथी थोडी तूप घालून गरम करायची म्हणजे त्यातला बोलावा निघून जातो आणि दुधामध्ये भिजवली नाही ना मेथी मग लाडू खूप कडू होतात ☺️🥰
छाया बेटा तू मुलांना खूप छान शिकवले Tu खूप नशीबवान आहेस बाळ असेच आनंदी रहा
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
खरच सुंदर बनवले ग लाडू ताई 👌👍😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुला सगळे मदत करू लागतात किती छान वाटत😊❤
हो ताई माझी फॅमिली आहेच तितकी गोड ☺️🥰 मी कोणतं काम करत असले तर सगळेच मला मदत करू लागतात ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई good night tai ☺️☺️🥰🙏
❤team work makes the dish sweet. All of u r sweet.
गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया मेथी लाडु छान झाले मुलाना चांगली सवय लावली मदत करण्याची जाव ई राजुसगळेमदतीलाहोतेखुपछान दुधा मुळे लवकर लाडु खराब नाही नाहोणार👌👌😊
नाही मावशी लाडू अजिबात खराब होत नाहीत ☺️मावशी मेथी दुधामध्ये भिजवल्यानंतर थोडीशी कोरडी करून घ्यायची थोडीशी मोकळी मोकळी झाली की थोडंसं तूप घालून गरम करायची म्हणजे
दुधामुळे मेथीचा ओलावा आहे ना जरा तो निघून जातो मग लाडू खराब होत नाही 😊☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद मावशी ☺️
लगेच रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद मीपण आता अशेच करून बघेल आमच्या कडे खारीक खोबर अस कुठे दळुन नाही मिळत मुंबई😊👍@@ChhayasCreativeCorner
Khup Chan video ahe tai ladu khup Chan banavle ahe tai shree Swami Samarth
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खुप मस्त मेथिचे लाडू 🎉😂❤😂🎉❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Maze pn बनवून झालेत लाडू मेथीचे👌👌👌👌👌👌
खूपच छान ताई, थंडीमध्ये नक्की खायला पाहिजे ताई असे लाडू, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
लाडू खपू छन झालेत
मी पण नक्की बनवेन
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 हो आशाताई नक्कीच करून भाग खूप छान होतात लाडू good morning tai 🌞☺️🥰
ताई मी मेथी पीठ भाजुन लाडू केले अजिबात कडु लागत नाही❤
Khup mast ladu chhaya tuze pahun mi pan banavate 👌👌
गुड मॉर्निंग ताई, ताई नक्की बनवा तुम्ही लाडू खूप छान होतात, थंडीमध्ये खूप हेल्दी आहेत ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Good morning Chaya, ladoo khup Chan kele, mi pan kharik khobaryache ladoo kele, tyat mathi mul mhantali mhanun takali nahi, pan tuzya padhhatine karun baghen, sagale tula kiti madat kartat, pahun hewa watato tuza, khup khup Chan aani healthy ladoo video 😊😊🎉🎉
ताई मेथी भिजवल्यानंतर कडू लागत नाही, तुम्ही एकदा नक्की करून पहा ताई, खूप छान होतात लाडू, हो ताई सगळे मला मदत करतात, त्यामुळे मला कामाचं काहीही वाटत नाही ताई, ताई खारीक खोबऱ्याचे लाडू पण खूप छान होतात, मी पण करणार आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
नमस्कार ताई खूप छान बनवले लाडू आम्ही पण केले ताई लाडू
खूपच छान ताई, खूप छान लाडू होतात ताई मेथीचे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Ladu ekdam chan ahet sisters😮
Khup khup dhanyawad tai ☺️ good morning tai 🌞
Mastach yummy ani healthy laddu recipe me pan karen udya laddu
हो ताई नक्कीच करून पहा लाडू खूप छान होतात ☺️🥰 फक्त धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ☺️🥰🙏
🎉🎉
गुड मॉर्निंग ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai devapude 2 dive lavtes ka telacha aani tupacha aani 2timela lavtes ka sakal aani sandhyakali please reply de ❤️
हो ताई मी तेव्हा पुढे दोन दिवे लावते, एक तेलाचा आणि एक तुपाचा, ताई सकाळी पण लावते आणि संध्याकाळी पण लावते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई छान झाले मेथीचे लाडू 🎉🎉🎉
Dhanyawad tai ☺️🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
लाडू छानच झाले आहे.मुली काय कामं करतील असे काम तुझे मुलं करतात.मस्त छान 😊
हो ताई मुलं माझे खूप काम करतात, त्यांच्यामुळे मला कामाचं काहीही वाटत नाही काही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान केले लाडु. छाया तुझी फॉमिली 1 नंबर आहे मला खुप आवडते. आणि तुझे दोन्ही मुलं तर खुप सुंदर आहेत. व तुझा भाऊ अगदी निरागस आहे बघ. आणि तुमची तर नंबर 1. 🎉😀तर दे मग लाडु पाठवु. अकोल्याला. आणि तुझ घर पण अगदी स्वच्छ निटनिट आहे बघु मन प्रसन्न होत बघ पुजा खुपच छान असतात तुझ्या. देवाचे आशिर्वाद आणि आमचे आशिर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे अशी हसत राहा खुश राहा. लिहीण्यात काही चुका असतील तर क्षमा असावी. बाय बाय.
ताई मला पण तुमची कमेंट पाहिले की खूप छान वाटतं प्रत्येक कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता ☺️ तुमच्या अशा पॉझिटिव्ह कमेंट पाहिल्या की अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतं 🥹 🥰 आणि लिहिण्यामध्ये तर काहीच नाही चुकलं ताई पण आपली मराठी भाषा अशी आहे की जशी वळावी तशी वळली जाते ☺️🥰 ताई तुमची कमेंट पण खरच खूप खूप छान वाटलं ☺️ love you tai ☺️☺️🥰❤️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 लाडू रेसिपी सुंदर छान व्हिडिओ ताई 😊 Good night ताई
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
छान 👌👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गव्हाचे पीठ भाजण्या पेक्षा गव्हच भाजुन घ्यावे ते जास्त छान लागते बाकी लाडू छान झाले
हो ताई नक्कीच नेक्स्ट टाईम गहू भाजून दळून आणल आणि मग लाडू बनवन खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏 🥰❤️
Ho 1kilo gavhamadhe pav kilo merhi bhajun ekatra dalun aansycha ladu chan hotat@@ChhayasCreativeCorner
❤❤❤❤ nice video
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
लाडू एक नंबर मुले आणि भाऊ खुप छान मदत करतात तुमची जोडी द ग्रेट जोडी
खूप खूप धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏
खूपच छान ताई
Dhanyawad tai good morning 🌞
ताई छान लाडू झाले आहेत 😅मी आशेच लाडु केले खुप छान झाले धन्यवाद
खूप छान ताई, खूप छान होतात ताई लाडू असे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मस्तच झाले आहे मेथीचे लाडू
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खूप छान लाडू बनविले
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan ahe laddu
गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach sunder tai Shree swami samarth chayya kashe ahat tumhi... Tumche goan tumchi shetii khupach sunder mela khup avdla tho video... Tai swamii saramruth granth madye khanden padte kay karve tai bola na plez.... ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 ताई आम्ही सगळे एकदम मस्त मजेत आहोत तुम्ही कशा आहात ☺️ ताई दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे ना आता तर गुरुचरित्र पारायण चालू झाले आहेत आणि माझ्या घरामध्ये मी एकटीच लेडीज आहे सगळं आवरावे लागत सकाळ सकाळ वेळ मिळत नाही पारायणाला बसायला त्यामुळे मी पण पारायणाला नाही बसले ताई ☺️ जाऊद्या मनी भाव तिथे देव आपल्या मनामध्ये भाव आहेत ना देव नक्कीच आपल्याला समजून घेईल श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Tai ladu khup chan banvle
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छानच झाले लाडू छाया सर्वांचेच हात लागले ladula सगळ्यांचे प्रेम ladut गेले एकच नंबर झाले असणार लाडू हो ना मावशीला पाठव zhomyato वरून 😂😂
☺️🥰 हो मावशी लाडू खूप छान झाले आहेत ☺️ मावशी Zomato वरून लाडू तुमच्यापर्यं येउस्तोवर त्याचा भुगा होऊन जाईल सगळा😂☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद मावशी श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰
मस्त छान झालेत लाडू ताई 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुम्ही मेथी लाडू खुप छान बनविले आणि मी ते खाल्ले पण खुप छान स्वादिष्ट झाले आहे 😊😊❤️🥰
शुभ रात्री छाया ताई 😘😘
श्री स्वामी समर्थ 🌺🙏❤️ good morning tai 🌞☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner Good Morning Chaya Tai ♥️🥰
Khup Mast lady Lai hirvya baagdya khub chaan diathermy hotya tai
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Khup chan ladu,mala pn khup awedtat pn nit hot nahi tai mast sarv milun karta😊
ताई मी ज्या प्रकारे लाडू बनवले त्या प्रकारे तुम्ही लाडू बनवा खूप छान होतात, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान लाडू बनवले ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
लाडू छान बनवले
गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mast
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
❤❤❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया ताई तुम्ही तर लाडू खूपच भारी बनवले हो
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
🤗👌🤩😋
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
😊❤
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
गोंडाबी म्हणजे काय आहे नक्की सांग
चारोळ्या असु शकतात गोंडाबी मी पण पहिल्यांदा ऐकलं
ताई गोडंबी ही बिब्यांपासून बनवली जाते, खूप छान लागते ताई खाण्यासाठी, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई गोडंबी ही बिब्यापासून बनवली जाते, खूप छान असते ताई खाण्यासाठी, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
धन्यवाद ताई रिप्लाय दिल्या बद्दल.मी रोज व्हिडिओ पाहते तुमचे. मी धुळ्याची आहे पण आम्ही सचिनला राहतो गुजरातमध्ये.
Methi dudhat bhijun ladu kele ki 15/20 divsani vas yeto
ताई जळगाव साईडला मेथीचे लाडू जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात मी पहिलं राहत होते ना तिथे जवळच जळगावच्या मावशी राहत होत्या त्यांच्याकडूनच मी शिकलेली आहे मेथीचे लाडू ☺️ताई मेथी दुधात भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडी मोकळी करून थोडसं तूप घालून गरम करून घ्यायची किंवा थोडीशी फॅन खाली सुकून घ्यायची अजिबात लाडूला वास येत नाही बुरशी पण लागत नाही कितीही दिवस ठेवले तरी पण ताई मी खूप वर्षापासून मेथीचे लाडू बनवते पण कधीच वास आला नाही किंवा बुरशी पण आली नाही
हावरी काय?
ताई हावरी म्हणजे तीळ आमच्या नगर भागामध्ये तिळाला हरी बोलतात ताई ☺️☺️ good morning tai 🌞
मी आजपासून केंद्रात paraynala बसले guruchritrachya म्हणून व्हिडियो पहायला आज खूप उशीर झाला आत्ता आले केंद्रातून artila गेले होते संध्याकाळी
श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ मावशी तुम्ही पारायणाला बसल्या खूप छान मावशी मला पण खूप इच्छा होती पाऱ्याला बसायची पण शक्य होत नाही सकाळ सकाळ खूप घाई गडबड असते सगळं मला पाहावं लागतं घरातलं आणि गुरुचरित्र पारायणाचे नियम पण भरपूर असतात ना सगळं व्यवस्थित झालं नाही की मग चुरचुर लागते त्यामुळे मी नाही बसले पारायणाला मावशी माझ्याकडून जेवढी सेवा होती तेवढीच करते मी स्वामी महाराज घेतील मला समजून शेवटी मनी भाव तिथे देव ☺️ बरोबर ना मावशी ☺️🙏 जोशी व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील काही हरकत नाही तुम्ही गुरुचरित्र पारायण याला बसलेत खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
Laduu chann
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
अग छाया लाडू मध्ये गहू व सफेद उडीद डाळ भाजून घ्यायचे.नंतर दळून आणायचे. मग लाडू मध्ये मिक्स करायचे.लाडू मस्त होतात.बाकी लाडू छान झालेत.❤
अरे वा खूप छान माहिती दिली ताई नेक्स्ट टाईम नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू करन ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Meti konti vapartat o tai
ताई किराणा दुकानातूनच मेथी आणली होती, तीच वापरायची ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Havari mhanje til ka
हो ताई हावरी म्हणजे तीळ, आमच्याकडे जास्त करून हावरीच बोलतात ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner 😀😀🥰
छान झाले लाडू ताई, किती झाले या प्रमाणात....
ताई खूप झाले, पण मी मोजले नाही ताई, पण एक किलोच्या प्रमाणामध्ये खूप जास्त लाडू होतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खूपच छान आहेत ताई लाडू........ताई लाडू बनवताना तुम्ही हवरी मानून काहीतरी बोललात ते हवरि म्हणजे काय असतं, ते नाही कळलं मला....बाकी लाडू रेसिपी 1 no होती तुम्ही..... आणि तुम्ही तर छानच आहत....🎉❤❤❤. ताई तुमचं व्हिडिओ daily baghte pan एवढ्यात comment nahi केली..... पन जेव्हाही तुम्हाला बघते ना माझा दिवस खूप छान जातो......1 positive vibes yete....❤❤❤❤❤thank u ..mi pan banvte लाडू आता अगदी तुमच्या सारखे 😊😊😊😊😊
तीळ आमच्या नगर भागात तीळाला हावरी म्हणता त
तिळाला हावरी बोलतात ताई
सॉरी ताईंनो कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 पण सत्यभामाताईंनी आणि मीराताईंनी खूप छान सांभाळून घेतलं मला आईला खूप छान प्रकारे रिप्लाय दिला मीराताई आणि सत्यभामा ताई एकदम बरोबर बोलल्या आमच्या नगर भागात तिळाला हावरी बोलतात जया ताई, सत्यभामा ताई, आणि मीराताई, वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद सर्वांचे love you ताईंनो ☺️🥰❤️ good morning 🌞 all
Chaya tu kadhai kontya company chi waprli aahe
Baki kadu 1 no.
Sorry ladu chan
खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ताई कढई Futura
कंपनीची आहे ☺️ good morning tai 🌞
मी सब केलं आहे
Thank you tai ☺️🙏
Tai maza favourite ahe mala hi patav na PLEASE mala nahi yet
😊🥰 good morning tai 🌞 ताई लाडू करायला खूप सोपी आहेत आणि खायला खूप छान लागतात मला पण पहिलं येत नव्हते मी थोडे थोडे करायचे सुरुवातीला थोड्या प्रमाणात केले की नंतर मग जास्त प्रमाणात करायला काही नाही वाटत 🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
@@ChhayasCreativeCornerok tai mi pan karin
Kadu tar lagnar nahina mi kadich nahi takli
ताई मी ज्या पद्धतीने लाडू बनवायचे सांगितले, त्याच पद्धतीने तुम्ही जर बनवले तर, तुम्हाला वाटणार पण नाही की यामध्ये मेथी आहे.
Ok😊
Tai tumch praman sanga na detail madhe
एक किलो खारीक,
एक किलो खोबरं,
दीड किलो गावरान तूप,
दोन किलो गूळ,
250 ग्रॅम बदाम,
250 ग्रॅम काजू,
250 ग्रॅम खसखस,
250 ग्रॅम तीळ,
250 ग्रॅम डिंक,
250 ग्रॅम जवस,
200 ग्रॅम पिस्ता,
250 ग्रॅम मेथी,
250 ग्रॅम गोडंबी,
250 ग्रॅम गव्हाचे पीठ,
विलायची पावडर
सुंठ पावडर
👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई मेथी भाजून नाही घ्यायची कच्ची मिक्सरमधून काढायची, भाजायची नाही दुधात पण भिजवायची नाही अजिबात कडू लागत नाही खाऊन बघा
हारी काय आहे
ताई आमच्या इकडे तिळाला हावरी बोलतात.
Hi
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai methi khup kadu laget wo mala ladu made
ताई मी सांगितल्याप्रमाणे जर लाडू केले तर अजिबात कडू लागणार नाहीत, माझे लाडू बिलकुल कडू झाले नाही, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
हावरी
ताई आमच्या इकडे तिळाला हावरी बोलतात, त्यामुळे मी हावरी बोलले, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Lal hirvya baagdya khub chaan disath hotya tai
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
बेसन लाडू बनव
कमेंटच्या उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, हो ताई नक्की बनवते मी, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
मेथी भाजून घेणार तर ती कडू लागणार
दुधात भिजवल्यावर नाही कडू लागत ताई ☺️☺️
Dudhamule kharab hota
ताई अजिबात खराब होत नाही दारू मेथीमुळे मेथी थोडी तूप घालून गरम करायची म्हणजे त्यातला बोलावा निघून जातो आणि दुधामध्ये भिजवली नाही ना मेथी मग लाडू खूप कडू होतात ☺️🥰
ताई लाडू छान झाले ताई लाडू कडू नाही का लागत
गुड मॉर्निंग ताई, नाही ताई दुधात भिजवल्यानंतर मेथी कडू लागत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏