- Видео 768
- Просмотров 26 825 464
Chhaya's Creative Corner
Индия
Добавлен 29 июн 2016
नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी RUclips चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या RUclips चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या RUclips चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.
Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl
My Instagram:- chhayaskitchen123

फौजी साहेबांनी आज गार्डन सजवले/आज केला आवळ्याचा मोरावळा/माझे संध्याकाळचे रुटीन.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog

Просмотров: 439
Видео
झाडांसाठी मागवल्या ऑनलाइन कुंड्या/आज नर्सरी मधून कोणती कोणती झाडे आणली?
Просмотров 9 тыс.2 часа назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. Kundi link-www.amazon.in/dp/B09LS1WRFD?ref=ppx_pop_mob_ap_share #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, mara...
आज चुलीवर बनवली लापशी/पाम ट्री चे आपल्या घरामध्ये महत्त्व/खूप दिवसांनी आत्याबाई आल्या घरी.
Просмотров 8 тыс.4 часа назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
आज केला गावच्या पद्धतीने पाहुणचार/आज गेलो फौजी साहेबांच्या मित्राच्या घरी.
Просмотров 7 тыс.9 часов назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
मौनी अमावस्येच्या दिवशी मी सकाळपासून काय काय केले? सकाळची किचन क्लीनिंग/खारुताईचे लाड.
Просмотров 10 тыс.12 часов назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips #मौनीअमावस्या #अमावस्या marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi video...
आज फौजी साहेबांनी झाडांची जागा बदलली/चुलीवर बनवली पावभाजी/हळदी कुंकवाचा कार्यक्रम.
Просмотров 11 тыс.14 часов назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
#गावाकडचा Vlog/आज फौजी साहेबांनी केली कुकिंग/आज गेलो शेतामध्ये पार्टी करायला.
Просмотров 7 тыс.16 часов назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
#देवपूजा/मी केसांचा अंबाडा कसा घालते? माझी रोजची देवपूजा/संध्याकाळची दिवाबत्ती/झाडांची रीपोटिंग .
Просмотров 10 тыс.19 часов назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #देवपूजा #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indi...
महाराष्ट्रीयन झुणका भाकर पूर्ण थाळी/आज घरीच केली हुरडा पार्टी/ हळदी कुंकवाचा कार्यक्रम.
Просмотров 10 тыс.21 час назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
आज दोन कार्यक्रम एकाच दिवशी/जागरण गोंधळ आरती/वास्तुशांतीसाठी गिफ्ट घेतले.
Просмотров 8 тыс.День назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
चुलीची पूजा करून टेरेस वरच्या चुलीवर केली स्वयंपाकाला सुरुवात/मातीच्या भांड्याचे वैशिष्ट्य काय?
Просмотров 12 тыс.День назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
चुलीला शेना-मातीने लिपून चूल चमकवली/आज तीन ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम/गार्डन फुलांनी बहरले.
Просмотров 12 тыс.День назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
घरामध्ये अगरबत्ती लावावी की धूप/ धूपमध्ये आणि बाजारातील धूपमध्ये काय फरक? आज घरीच बनवले धूप.
Просмотров 12 тыс.14 дней назад
Hi! I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner. #vlog #marathivlog #villagevlog #chhayascreativecorner #kitchengarden #terisgarden #kitchentips marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vl...
साडी घातल्यावर पोट दिसू नये यासाठी काय करते? मी साडी पिनअप कशी करते?
Просмотров 9 тыс.14 дней назад
साडी घातल्यावर पोट दिसू नये यासाठी काय करते? मी साडी पिनअप कशी करते?
#मकरसंक्रांत/ मकर संक्रातीचे हळदी कुंकू कार्यक्रम असा साजरा केला/तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
Просмотров 48 тыс.14 дней назад
#मकरसंक्रांत/ मकर संक्रातीचे हळदी कुंकू कार्यक्रम असा साजरा केला/तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
Makar Sankranti festival Vlog / संक्रांत अशी साजरी केली/सुगड पूजन.
Просмотров 9 тыс.14 дней назад
Makar Sankranti festival Vlog / संक्रांत अशी साजरी केली/सुगड पूजन.
मकर संक्रांत Vlog/सणासुदीच्या कामाची धावपळ/फौजी साहेबांनी आणि राजूने केली टेरेस गार्डनची सफाई.
Просмотров 12 тыс.14 дней назад
मकर संक्रांत Vlog/सणासुदीच्या कामाची धावपळ/फौजी साहेबांनी आणि राजूने केली टेरेस गार्डनची सफाई.
आज सगळ्यांनी मिळून टेरेसवर बनवली चूल /माझं टेरेस गार्डन #Marathivlog
Просмотров 7 тыс.21 день назад
आज सगळ्यांनी मिळून टेरेसवर बनवली चूल /माझं टेरेस गार्डन #Marathivlog
आजीने सांगितले आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात/सिमेंटची चूल कितीला आणली? आज बनवली दाल बाटी.
Просмотров 9 тыс.21 день назад
आजीने सांगितले आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात/सिमेंटची चूल कितीला आणली? आज बनवली दाल बाटी.
दारामध्ये पाण्याचा सडा का मारावा? हिवाळ्यामधील माझे डेली रुटीन/देव घराचा कलर कसा असावा?
Просмотров 11 тыс.21 день назад
दारामध्ये पाण्याचा सडा का मारावा? हिवाळ्यामधील माझे डेली रुटीन/देव घराचा कलर कसा असावा?
हळदी कुंकवासाठी वाण काय आणले? आज गेलो शॉपिंगला/मकर संक्रांतीची तैयारी.
Просмотров 24 тыс.21 день назад
हळदी कुंकवासाठी वाण काय आणले? आज गेलो शॉपिंगला/मकर संक्रांतीची तैयारी.
टेरेस गार्डन वर टाकले ग्रीन नेट/सकाळपासून कामाची धावपळ/आज आले पाहुणे.
Просмотров 8 тыс.21 день назад
टेरेस गार्डन वर टाकले ग्रीन नेट/सकाळपासून कामाची धावपळ/आज आले पाहुणे.
फौजी साहेब झाडांना कोणते खत घालतात? आज किरणच्या नवीन कॅमेऱ्याची ओपनिंग/कॅमेरा कितीला घेतला?
Просмотров 7 тыс.28 дней назад
फौजी साहेब झाडांना कोणते खत घालतात? आज किरणच्या नवीन कॅमेऱ्याची ओपनिंग/कॅमेरा कितीला घेतला?
आज बनवले तिळाचे लाडू/बाजारातून किराणा भरला व भाजीपाला आणला.
Просмотров 8 тыс.28 дней назад
आज बनवले तिळाचे लाडू/बाजारातून किराणा भरला व भाजीपाला आणला.
ऑनलाइन मागवले रांगोळीचे साचे/आज गेलो भाचीच्या गावाला/नेप्तीची फेमस भेळ घेतली.
Просмотров 8 тыс.Месяц назад
ऑनलाइन मागवले रांगोळीचे साचे/आज गेलो भाचीच्या गावाला/नेप्तीची फेमस भेळ घेतली.
राजूचा वाढदिवस असा साजरा केला/संध्याकाळची दिवाबत्ती/आज राजूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी.
Просмотров 6 тыс.Месяц назад
राजूचा वाढदिवस असा साजरा केला/संध्याकाळची दिवाबत्ती/आज राजूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी.
नवीन वर्षाची सुरुवात अशी केली/आज राजूचा वाढदिवस/फौजी साहेब व्हिडिओमध्ये का दिसत नव्हते?
Просмотров 6 тыс.Месяц назад
नवीन वर्षाची सुरुवात अशी केली/आज राजूचा वाढदिवस/फौजी साहेब व्हिडिओमध्ये का दिसत नव्हते?
सोमवती अमावस्येला काय काय केलं..../हळदीचे लेपन,आज दाराला कोहळा बांधला, हळदीचे स्वास्तिक का काढावे
Просмотров 8 тыс.Месяц назад
सोमवती अमावस्येला काय काय केलं..../हळदीचे लेपन,आज दाराला कोहळा बांधला, हळदीचे स्वास्तिक का काढावे
तब्येत Maintain ठेवण्यासाठी काय करते? आज बनवला दाल तडका आणि जीरा राईस.
Просмотров 8 тыс.Месяц назад
तब्येत Maintain ठेवण्यासाठी काय करते? आज बनवला दाल तडका आणि जीरा राईस.
आकाशने बनवली दोन प्रकारची ब्रेड सँडविच/राजूची संध्याकाळची दिवाबत्ती/आज फ्रिज साफ केले.
Просмотров 6 тыс.Месяц назад
आकाशने बनवली दोन प्रकारची ब्रेड सँडविच/राजूची संध्याकाळची दिवाबत्ती/आज फ्रिज साफ केले.
छानच बनवला मोरावळा छाया खूप भारी दिसत आहे चुलीवर स्वयंपाक करताना तू ना खूप छान दिसते जुन्या सिनेमातील हिरोईन वाटते आहे तुझ ना कवतुक करावं तेवढं कमीच आहे छाया रोज काय कमेंट करावी विचार करावा लागतो ❤u बेटा
मोरावळा खूप छान झाला आता मी ही नक्की ट्राय करेल
ताई झाडं मिळाले झाड बघून खूप छान वाटलं थँक्यू
Tai aadhichya gulabala mast gulab aalet ani atachi navin zade pan mast ahet mala tr khup avadt gulab mazyakde pan same gulab zade aahet pink orange kashmiri red yellow 😊
Ani pink gulab banch madhe khup yetat te pan zad ahe mazyakde
Khupach chan video kitchen madhe diva thevla aahe the mahiti sang na chan disto aahe hanging plants chan more amla mastach gahu kutla vaprate tu chapati chan zale
Chhan mor aavala😢😢
Tai tumcha gaav Kuthla?
ताई आज उशीर झाला व्हिडिओ ला वाट पाहात होते व्हिडिओ कधी येईल ताई व्हिडिओ आला नाहीतर ताई काहीतरी मिस झाल्या सारे वाटत.😊ताई आम्हाला रिप्लाय नाही दिला तरी चालेल 😊पण व्हिडिओ दररोज टाकत जा.व्हिडिओ छान
hii व्हिडिओ खूप छान असतात
Kashi aahe
Hi chhaya
ताई कुंडी भरताना एवढी माती त्यामध्ये टाकू नका सुकलेला पालापाचोळा भाज्या वगैरे सुकून त्याच्यामध्ये खालील भरपूर साऱ्या टाका आणि थोड्याच मातीचा वापर करा कारण भविष्यात टेरेसला लोड येणार.. आणि खालील कुंडीमध्ये खाली सुखा पालापाचोळा वगैरे टाकल्यानंतर त्याचे खत होऊन झाडांना खूप फायदेशीर आहे ते
Jai Shree Swami Samarth ❤️🌹🙏
Me kabhi inke mandir nahi gya . Inka pura address kya hai kaise yaha tak Jaya Jaye... Please batane ki kripa kare
Swami ka yahi mukhy mandir h kya ??
Tai shevnti cha vishai mahiti de
ताई तुझा दुसरा चैनल आहे का
Shree Swami Samarth
Chan video plants chan anlet
Khup chan❤
❤❤❤ sorry di khup diwas time nahi midala comments karayla n vedio bagahyla ata sarv n baghitlele vedio baghun ghein me purn n khup sara love ❤
खुप छान ताई
नमस्कार ताई फुलांचे झाड खूप छान आहे
Hi. I was so depressed this morning and came across ur beautiful vlog. How peaceful u all r working on everything. Many can learn from u. I love plants before living in flat now two years shifted to village property and new house work going on. Our old house is one twenty years old. My husband also very found of plants. I pick plants when I visit anyone house. God bless you.
नमस्कार Good morning tai 🌞☺️ ताई तुम्ही गावाकडे राहायला गेल्या खूप छान माझं घर पण एकदम मोकळ्या वातावरणात आहे ना अजून खूप छान वाटते जास्त घर नाही झालेले आसपास त्यामुळे ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप छान वाटलं तुम्ही बोलल्या खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏🥰
Chan zale garden maze wadet nahi wo tai zade
गुलाबाची झाडे खुपच छान आहे.👌👌👌👌
नमस्कार good morning tai 🌞 हो ताई गुलाबाचे झाड खूपच छान होते त्यामुळे मी पाच-सहा आणलेत आपल्या गार्डनमध्ये फुलं असले की खूप छान वाटतं ☺️ आणि गुलाबाला बाराही महिने फुलं येत राहतात त्यामुळे मी गुलाबाचे झाड बरेच आणले ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद
ताई तुझे video mi aatach pahayla lagle khup chan sangte , boltes tujhe ghar pan jhadamule khupch chan vatate tujhe bolne aani hastesna khup bhari vatate,
नमस्कार good morning tai 🌞 ☺️ ताई आपला युट्युब फॅमिली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ☺️ ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण खूप छान केली आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझे भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
चिकन तंदुरी पार्टी खूप छान केली खूप छान वाटले शेत बघून मला माझ्या गावाकडच्या आठवणी येत होत्या छाया
छाया खूप छान अंबाडा घालून दाखविला साडी खूप छान आहे
छाया हुरडा पार्टी खूप छान झाली आणि झुणका भाकर पण खूप छान झाली खूप छान वाटले बघून
Khup mast video aahe
Hi chhaya good night❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Nice video
सोनचाफाचाय फुलाला बी येत नाही साइडला द्राक्षाचा घड सारखे येते
☺️ ताई मला तर एक दोन ताई बोलला जे फुल येतं आणि त्याच्या पाकळ्या गळून जातात त्या फुलाच्या जागेवरतीच बी येत त्यामुळे मी ते फुल तोडलच नाही
नाही फुल तोडत जा फुलाच आणि बियांचा संबंध नाही
Kamal dakhv
कमळाच्या झाडांमध्ये खूप मच्छर व्हायचे त्यामुळे ते झाड फेकून दिल
Sgli milun kame krtat taymule kamacha lod aktivr yet nahi
अहो ताई घरातले मला सगळेच कामामध्ये खूप मदत करतात ☺️ त्यामुळे घरातल्या कामाचा लोड माझ्या एकटीवर येत नाही ☺️🥰 दिवसभर माझ्या एकटीने जेवढं होतं तेवढं मी करते संध्याकाळी मुलं माझा भाऊ आणि फौजी साहेब सगळेच येतात घरी आणि जे काही काम राहिलं आहे ते मग मला करू लागतात ☺️🥰
Jael tite vdivo kadte lok kay mhnt nahi amcha vidio.nko
ताई आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे ☺️ 🥰 व्हिडिओ काढायला कोणी काहीच म्हणत नाही तरीपण मी आधी विचारत असते व्हिडिओ घेऊ का? कोणी व्हिडिओ घेऊ नको असं बोलत नाही उलट आपण कपड्याच्या दुकानांमध्ये गेलो कोणत्याही दुकानांमध्ये गेलो ना तिथे उलट आवर्जून व्हिडिओ घ्या म्हणतात खूप छान पद्धतीने ट्रीट करतात ☺️🥰 आता हळदी कुंकवासाठी मी इतक्या ताईंच्या घरी गेले सगळ्यांनी आवर्जून मला व्हिडिओ साठी बोलावलं होतं ☺️ व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून घर अगदी छान पद्धतीने सजवून ठेवायच्या सुरुवातीला आपल्यालाच कसतरी वाटतं कम्फर्टेबल वाटत नाही पण नंतर काहीच वाटत नाही ताई ☺️☺️🥰 घरी बसल्या आपण हाऊस वाईफ काही ना काही करू शकतो याचा मला अभिमान वाटतो
Khup chan Shri Swami Samarth 🙏
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
It s a fabulous home embedded with nature. May I know what language were you speaking🙂
Thank you ☺️ and the language I'm speaking is Marathi.☺️
खुप सुंदर गुलाबाची रोपे टेरेस गार्डन खुप छान दिसते ❤
खूप खूप धन्यवाद ताई , गुड नाईट ताई 🌺 ☺️🥰🙏
Good night tai
गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Khuthe rahatata tumhi
ताई मी अहिल्यानगर केडगाव मध्ये राहते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
@@ChhayasCreativeCorner तूमचे सगळे video khup chan rahate
Good night🙏🙏
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ ताई😊Good night ताई
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
आमच्या ईकडे कोकणात या आवळ्यांला रायआवळे बोलतात...
अरे वा खूपच छान ☺️ ताई जसा भाग बदलतो तशी भाषा पण थोडीफार बदलते त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात ☺️🥰🙏 Good night tai
श्री स्वामी समर्थ ताई❤️❤️ व्हिडिओ खूप सुंदर आहे पण ताई एक विनंती आहे कोणत्या महिन्यात कोणती झाडे लावावीत झाडांना कोणते खत द्यावे कोणत्या महिन्यात कटिंग करावी कोणते झाडे किती इंची कुंडीत लावावेत घरात कोणती झाडे ठेवावीत त्यांना ऊन द्यावे की नाही अशा सगळ्या माहितीवर एक व्हिडिओ करा plz.plz
नक्कीच ताई, लवकरच व्हिडिओ बनवते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺 ☺️🥰🙏
Khup chan tai
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺 ☺️🥰🙏
तुमचे mr.retire jhale ka? Majhe papa pn army madhe hote, subedar mejor chi post Gheun retire jhale😇
हो ताई माझे मिस्टर 17 वर्षे सर्विस करून रिटायर झाले आणि त्यानंतर आता ते पोलीस मध्ये ऑन ड्युटी आहेत ☺️🥰👮
Nursary madhun plants anlyas tyana 2 te 3 divas rest dyaycha asto ,thodesya shades madhe thevayche astat...karan new place vr plants na grow karayla time lagto
अहो नर्सरी मध्ये वातावरण वेगळं असतं तिथून झाड घरी आणल्यावर ते चार-पाच दिवस तसेच ठेवायचे असतात आणि मग ते जिथे आपल्याला लावायचे आहे तिथे लावायचे असतात पण आमच्या फौजी साहेबांना अजिबात दम निघत नाही त्यांना झाड आणले की लगेच लावायला पाहिजे त्यांनी ऐकलं नाही आणि लगेच ते झाड लावून टाकले त्यांनी
@ChhayasCreativeCorner 😂😂😂😂
छाया खूप छान झाडे आणली तू बारीक झाली छाया 🎉
हो ताई नर्सरी मधून फुलांची झाड आणून लावले आहेत 🌹☺️🥰नाही ताई माझं वजन जेवढं होतं तेवढेच आहे ☺️🥰