टेरेस गार्डन वर टाकले ग्रीन नेट/सकाळपासून कामाची धावपळ/आज आले पाहुणे.
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog
खुप छान टेरेस गार्डन
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया मी नविन मोबाईल घेतला बर का जांभळ्या रंगाच्या साडीवर तू खूप छान दिसत आहे छाया तू खूप बरोबर बोलली छाया जन्माला आल्यावर आपल्याला नाव नस्त देह असतो मृत्यूनंतर नाव अस्त पण देह नसतो आपण गेल्यावर लोकांना आनंद झाला नाही पाहिजे तर ते आपली आठवण करून रडले पाहिजे असं वागले पाहिजे नाही का बरोबर आहे ना तुझे आणि माझे मत अगदी same आहे छाया म्हणून आपले मन जुळले आजचा व्हिडिओ खूप आनंद देणारा ❤
सॉरी मावशी कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 मावशी तुम्ही नवीन मोबाईल घेतला खूप खूप अभिनंदन एकदम बरोबर बोलल्या मावशी तुम्ही
"मरावे परी कीर्ती रुपी उरावे" असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे ☺️🥰 माणसाने असं जगावं की आपण गेल्यावरही लोकांच्या आठवणीत राहिलो पाहिजे खूप छान विचार आहेत मावशी तुमचे पण ☺️🥰♥️ love you mavashi ☺️🥰 good night
छाया ताई तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात आणि आजचा तर खूपच छान झाला श्री स्वामी समर्थ छत एकदम भारी झाला
ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 बरोबर बोलली की आध्यात्मिा ची जोड असेल तर एकदम भारी😊 खरंच ताई😊 नेहमी प्रमाणे छान च व्हिडिओ
नमस्कार वंदना ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏 सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰🙏 काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड नाईट ताई ☺️☺️🙏
छाया ताई व्हिडीओ नेहमी प्रमाणेच छान 👌👌
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
छाया हिरवे नेट खुप छान वाटते मी पण लावले आहे असेनेट साडी चा कलर खुपच छान दिसतो तुला
गुड इवनिंग मावशी, मावशी कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, हिरवे नेट टाकल्यावर त्याचा लुकच चेंज झाला मावशी, खूप छान वाटते आता गार्डन, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
Hii Chhaya tai टेरेस गार्डन खूप छान ....❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान दिसते मावशी ग्रीन नेट लावल्यावर खुप छान व्हिडीओ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mast vlog tai👌👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hi chhaya zadanchi kalji tumhi kase gheta te ekda sang
Good evening Chaya, tuzya video Chi kal pasun vat baghat hote khup miss kel, tuz garden baghun khup positive watate, net takali tar chan watate, tithe tu khup kahi karnar aahe tar mag ek tereswaracha stand cha zoka aan mhanje chan watel, ag mazyakade asa zoka tereswar aahe mi roj sandhyakali thodavel tyavar basate tar khup shant watate, sagala divasbharacha shin nighun jato, as usual khup khup Chan video 😊😊🎉🎉
नमस्कार पूर्वा ताई सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ 🥰🙏 ताई दोन दिवस पाहुणे होते माझ्याकडे ना त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमत नाही सॉरी ताई तुम्हाला व्हिडिओची वाट पहावी लागली हो ताई नक्कीच झोका आणू आम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप होईल सगळं ताई ☺️ ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Khup chan net ahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुब छान ग्रीन नेट लावल टेरेस वर्ती कस्याची कोठी थेवलि आहे
नमस्कार ताई 🙏☺️ ताई धान्याच्या मोकळ्या कोठ्या ठेवलेल्या आहेत टेरेस वरती ☺️🥰🙏
Sadi khup chan distiye tumchyavrti❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Saree color chan disto tula chaaya terrace garden mastach vadapav mala pan khup avadto
नमस्कार ताई 🙏☺️🥰 हो ताई असं कधीमधी चटपटीत काहीतरी खावसं वाटलं ना आम्ही वडापाव आणत असतो आणि आमच्या इथे मस्त गरम गरम मिळतो पण ☺️ ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
झाडा मुळे खूपच मस्त वाटत 🥰
ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, हो ताई झाडांमुळे खूप करमत, झाड असल्यावर छान वाटतं ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Super❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai amchya ethe jas pahije tasa un yet nahi mala jhadanche far avad ahe pan jhad jalun jatat kontya fulana un lagat nahi ase fulache rop suchava fulache nav sanga me narsure tun anel
khup wait kel hota me pan vedio chi 😢 mala watla kay zhal asel tabbet tr thik ahe na as watla …khup chan watla ata baghun ❤️khup chan vlog
नमस्कार ताई 🙏☺️ ताई पाहुणे आले होते आणि बाहेर पण गेलो होतो ना त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळाला सॉरी ताई तुम्हाला व्हिडिओची वाट पहावी लागली काही वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
भाची आली खूप छान वाटले, मस्त ताई तुम्ही झाडे पण दिली त्यना, ताई मी गाजर हलवा, पावभाजी बनवली काल, जवळ अस्ती तर तुम्हाला टेस्ट ल दिलं अस्त, टेरेस गार्डन छान वाटे, मी पण आज गार्डन च काम केलं 😊
ताई तुम्ही खूप सुगरण आहात, कारण तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची आवड असते, तुम्ही सांगत असता कायम मला, खूप छान वाटते ताई तुमची कमेंट वाचून, गाजर हलवा तर माझा फेवरेट ताई, आणि त्यासोबत पावभाजी मस्तच, मी पण असाच बेत बनवते ताई नक्की, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Hi tai mast
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mavashi zz plant chi tumhala mahiti asel tr sanga na tyachi growth kashi hote
Hi tai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
हे खरं आहे ताई झाडाच्या सानिध्यात निवांत गार वाटतं
ताई कमेंटचे उत्तर लिहायला खूपच उशीर झाला त्याबद्दल सॉरी, हो ताई झाड असल्यावर खूप करमत, उन्हाळ्यात तर खूप छान वाटतं ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
❤❤❤❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai saadi chaan aahe tumchi. Khup chaan distay. Tai tumchya kiva tumchya bhachi chya shetat kay viktat ka dhanya, tandul vaghere?tumhi khup chaan mhanle tai ki aapla karma badal.
नमस्कार ताई 🙏☺️ ताई आमच्या इकडे तांदूळ नाही पिकत ज्वारी, बाजरी, गहू,मूग,कांदे असे धान्य पिकतात आमच्या इकडे आणि ताई आमचं शेत आम्ही नाही करत माझे मोठे भाऊजी करतात ☺️ 🥰 ताई वेळात वेळ काढून छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️ 🙏
@ChhayasCreativeCorner pleasure tai. Tumchya bhauji chya sheta varti vicharta ka? Tai green tent khup chaan vatatay. Mast uthun distay. Tai jwari, ghau, moong deta ka vikat detat ka?
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth Tai khupach chhan video tai dhup banvacha video takala nahi
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🙏 🥰 ताई धूप बनवण्यासाठी सगळं सामान आणून ठेवलेला आहे पण गावरान गाईचं शेण मिळत नव्हतं त्यामुळे मी थांबली आहे नक्कीच धूप बनवण्याचा व्हिडिओ टाकणार आहे ताई मी ☺️🥰
Gulachi poli recepi tak gul koncha gheu
ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, हो ताई नक्की मी ही रेसिपी टाकेन आपल्या चैनल वरती, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Tujhi Sadi khup chaan aahe
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
छाया देव्हाऱ्याची हाईट किती आहे🎉
ताई देव्हार्याची रुंदी अडीच फूट आहे, आणि उंची साधारण पाच फूट आहे ताई, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Kshya aahe tai mi pan mast aahe barka😊
ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, मी पण मस्त आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
❤❤ ताई साडी खुप 👌👌💞👌 दिसत आहे ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या अमावस्येला कोहळा बांधला होता महिन्यात खराब झाला ताई तुमचा कोहळा खराब होतो का मला बर्याच जणांनी बांधायला सांगितला होता पण लगेच खराब झाला
ताई आपल्या घराला नजर लागू नये म्हणून हा गोळा बांधला जातो, अशी म्हण आहे की कोहळा वाईट नजर आपल्याकडे शोषून घेतो, त्यामुळे तो खराब होतो, अशी पूर्वीपासून मन चालत आलेली आहे ताई, माझा पण कोणाला खराब होतो, मागच्या वेळेस बांधलेला एका महिन्याच्या आत मध्ये खराब झाला होता ताई, परत अमावस्याला किंवा पौर्णिमेला बांधा ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खुपच छान पुजेची सुरवात. साडीचा कलर छान. खर आहे छाया आपल्या नावामध्ये खुप काही असत. तुझ बोलन हसन देवाची श्रद्धा भक्ती प्रेम हे सर्व मनाला मोहून टाकतय. 👌👌🥰 अगं छाया तुझा व्हिडिओ पाहीला कि मला तुझा चेहरा सतत चेहरयासमोरच दिसतो. ❤ माझ्या छोट्या बागेत एक मोठे चिकुचे झाड आहे त्यावर सकाळी तर चिमण्यांची ईतकी चिवचिवाट असते खुपच छान आवाज येतो.
नमस्कार सविता ताई ☺️🙏🥰 एकदम बरोबर बोलल्या ताई देवपूजेने दिवसाची सुरुवात केली ना दिवसभर एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि आपला दिवस छान जातो आणि ताई हे मात्र शंभर टक्के खरं बोलल्या तुम्ही आपल्या बागेमध्ये असलेली झाडे 🌲आणि घराच्या आसपास पाखरांचा चिवचिवाट खूप छान वाटतं ☺️ आणि ताई पाखरांना चारा पाणी दिलेलं खूप चांगलं असतं आपल्याला पितृदोष लागत नाही ☺️ ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
@ChhayasCreativeCorner छाया🥰❤तु इतकी प्रेमळ आहे काय सांगू अगं तु मला सतत दिसते. 🥰🙏माझ्या साठी एक दा तरी तुझ्या देवमंदिरातील महादेवांची पूजेचा व्हिडिओ टाक ना गं 😊मी खुप वाट बघत आहे. 😊🙏
पहिला व्हिडिओ मी पाहिले आहे रोज व्हिडिओ टाकत जा
हो ताई नक्की टाकत जाईन मी रोज व्हिडिओ, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
बोरीग पावडर टाकून ठेवले की किड लागत नाही
हो ताई बरोबर बोललात बोरिग पावडर टाकल्यानंतर कीड लागत नाही, मी पण हरभऱ्यांना तेच केले होते आणि प्रत्येक धान्याला बोरिग पावडर टाकत असते, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hello tai
नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
साडी छान आहे ताई
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Hii Tai . dipa patil.
नमस्कार दीपा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
जांभळ्या रंगाच्या साडीवर खूप छान दिसत आहे तू ❤
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Khup chan vidio tai❣️
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏