तुमचा जंगल विला म्हणजे स्वर्ग आहे आणि तुम्ही जंगल विलाच्या अप्सरा 😊 प्रत्येक गृहिणीला वाटत की आपल स्वतःच स्वप्नातलं घर 🏡 असावं. मला वाटतं सगळ्याजणी तुमच्या घरात आपल घर बघत असतील. मी तर बघते म्हणून 😊😊
ताई तुमचं नवल कराव तितकं कमीच आहे. कारण घर कितीही मोठे किंव्हा सुंदर असून चालत नाही. त्या घराला सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. आणि तुम्ही दोघीच असून इथके मोठे घर खूप स्वच्छ आणि नीटनेटके ठेवता. खरंच खूप छान 🥰👌
आज पहिल्यांदा मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि लगेचच सबस्क्राईब केलं. माझी आई तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडीने बघते. आणि सगळ्यांना सांगत असते की मुली खूप गुणी आणि कष्टाळू आहेत. रोज फोनवर मला तुमच्याबद्दल सांगत असते. म्हणजे जस काही ती तुमच्या घरीच राहतेय ☺️ तुमचं घर आणि परिसर खरच खूप सुंदर आहे.
जंगल व्हिला टूर बघितला आहे.परत एकदा पाहून बरं वाटलं ❤ खूप छान 👌 सगळं काही आहे.अशाच या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा सगळ्यांनाच लावतात जीव फार तुमचं कुटुंब नेहमी आनंदी व हसतमुख राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏♥️ 👌👌♥️♥️🌹🌹🙏
खुप छान झाडे बघतच राहावंसं वाटत, बरं झालं सेप्रेट गार्डन टूर केलं, ताई लाल गावठी नेहमीचा जास्वनंद ची झाडे जास्त लावा, कारण जास्वनंद ची फुले तेलात टाकून ते तेल केसांसाठी खुप लाभदायक आहे, केस काळे होतात.
झाडे खूपच सुंदर आहेत. तेजपान, हनुमानफळ व वेलचीचे कंदही लावा. तसेच मधून मधून वेखंडाचे कंद लावावे म्हणजे सापांची भीती नसते. ---- सौ. प्रज्ञा जाधव,मालेगाव.
भारती आणि स्वाती, दोघी पण लक्ष्मी आणि सरस्वती. अशाच प्रेमळ राहा तुम्ही, तुमची वाट रोज पाहतो आम्ही. दोघींनाही पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, तुमची स्वप्न पूर्ण होवोत हीच मनापासून आमची इच्छा.
एकदम ची त्र रेखाटले आहे असं वाटतं इतकं सुंदर दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेले.❤ पुढील व्हिडिओ ही इतका सुंदर होईल ह्याची खात्री आहे .आणि खुप सुंदर कुटुंब आहे तुमचं .❤😂🎉
खूप छान जंगल विला दुसऱ्या दा पाहिले सगळे ताजी फळे फुले भाजीपाला खायला मिळतो आमच्या गावी अशिच सगळे झाडं आहेत शेजारी पाणी घालतात स्वाती छान बोलते अभिनंदन तुमच्या सर्व जंगल विला
Tai tumche vidio bghitlya shivay ajibat krmt nahi khup chan jungle villa mi roj tumche vidio bghte tai aani majhya javela sangitlya pasun majhi jau pn n chukta vidio bghte tumche aamchya mulanna pn khup aavdto jungle villa ❤❤❤❤❤❤❤
Tai mi USA 🇺🇸 varun पाहते tumhala,chan astat video,amhi ithe शेवग्याची पान $8 (₹650) la1/2 kg gheto pn bhaji ek number hote.methi cha bhaji sarkhi karaychi. Tumch ghar ani tumhi doghi khup chan ahet.1st comment please read. Thank you tai.
भारती आणि स्वाती, जंगल व्हिला एकदा बघितले तरी पुन्हा पुन्हा बघण्याची इछया होते खूप सुंदर आहे जंगल व्हिला आणि त्यातील तुम्ही सर्व जण, तुम्ही दोघी, फौजी साहेब बाबा, आकका, आर्यन रुद्र धुर्व , तुम्ही दोघीही असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा
भारती ताई आणि स्वाती तुमच्या बागेत सर्व प्रकारच्या जास्वंदीची लाल पिवळी सफेद पिंक कलरची झाडे लावा जास्वंदी बाराही महिने फुलते अजुन च छान दिसेल तुमची बाग जंगल टुरचा विडिओ छान होता ❤❤
स्वाती भारती माझ्याकडे सोनचाफा आहे आणि स्वस्तिकचीही आहेत वैकुंठ चतुर्थीला स्वस्तिकची पांढरी फुले पहाटे शिवाला रात्री बाराला श्रीकृष्णाला तुळस आणि पांढरी फुले व्हायची असतात 🥳🥳
तुमचा घराला अक्का आणि बाबा मूळे शोभा अहै घरात १ तरी वईस्कर माणूस पाहिजे.म्हणजे संस्कृती टिकून राहते..आणि घराला घर पण याते❤❤❤
Ho tai
तुमचा जंगल विला म्हणजे स्वर्ग आहे आणि तुम्ही जंगल विलाच्या अप्सरा 😊 प्रत्येक गृहिणीला वाटत की आपल स्वतःच स्वप्नातलं घर 🏡 असावं. मला वाटतं सगळ्याजणी तुमच्या घरात आपल घर बघत असतील. मी तर बघते म्हणून 😊😊
ताई तुमचं नवल कराव तितकं कमीच आहे. कारण घर कितीही मोठे किंव्हा सुंदर असून चालत नाही. त्या घराला सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. आणि तुम्ही दोघीच असून इथके मोठे घर खूप स्वच्छ आणि नीटनेटके ठेवता. खरंच खूप छान 🥰👌
मी अगोदर पण पाहिलाय जंगल विला पण पाहावासा वाटतो सोनचाफा श्री स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रिय आहे
Thank you so much ☺️
व्हिडिओ खूप छान आहे ताई मी अगोदर सुद्धा बघितलेला आहे तुमचे जंगल विलासा होम टूर आज बाबा व्हिडिओ मध्ये दिसली खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ
स्वाती, भारती खुप खुप छान टूर करवली तुम्ही 💖सर्व कित्ती सुंदर आणि निसर्ग रम्य 👌👌👌💖
तुम्ही खूप Lucky आहात. या सगळ्या मागे तुमचे खूप efforts आहेत
आज पहिल्यांदा मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि लगेचच सबस्क्राईब केलं. माझी आई तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडीने बघते. आणि सगळ्यांना सांगत असते की मुली खूप गुणी आणि कष्टाळू आहेत. रोज फोनवर मला तुमच्याबद्दल सांगत असते. म्हणजे जस काही ती तुमच्या घरीच राहतेय ☺️ तुमचं घर आणि परिसर खरच खूप सुंदर आहे.
Thanku so much dear ❤️❤️❤️
जंगल व्हिला टूर बघितला आहे.परत एकदा पाहून बरं वाटलं ❤ खूप छान 👌 सगळं काही आहे.अशाच या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
सगळ्यांनाच लावतात जीव फार
तुमचं कुटुंब नेहमी आनंदी व हसतमुख राहो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏♥️
👌👌♥️♥️🌹🌹🙏
👍👍🙏
ताई झाडांच्या मध्ये हराळ लावा खूप छान दिसेल
ताई तुमच घर तर सुंदर आहेच परंतू गार्डन सुद्धा खूप सुंदर आहे आणि तुमची माहीती सांगण्याची पद्धत तर खूपच भारी आहे
Thanku so much tai
खुप छान झाडे बघतच राहावंसं वाटत, बरं झालं सेप्रेट गार्डन टूर केलं, ताई लाल गावठी नेहमीचा जास्वनंद ची झाडे जास्त लावा, कारण जास्वनंद ची फुले तेलात टाकून ते तेल केसांसाठी खुप लाभदायक आहे, केस काळे होतात.
🙏🙏
🙏🙏🌹
खूप छान व्हिडीओ मी रोज बघते तुमचे व्हिडीओ खूप खूप आवडतात
Thank you 🙏
वाघ ताई तू मंच घर स्वप्नांच्या स्वर्ग दिसत आहे ताई खुप सुंदर,
झाडे खूपच सुंदर आहेत. तेजपान, हनुमानफळ व वेलचीचे कंदही लावा. तसेच मधून मधून वेखंडाचे कंद लावावे म्हणजे सापांची भीती नसते. ---- सौ. प्रज्ञा जाधव,मालेगाव.
Ok 👍
Khupch chhan garden toor ❤❤❤❤
खूप छान आहे जंगल व्हिला..
मी तर जंगल पाहण्या साठीच तुमचे व्हिडिओ पाहते..
तुमचे व्हिडिओ पण छान असतात पण त्याला चार चांद लागतात ते जंगल व्हिला मुळे. 🥰🥰
Thanks 🙏
खुपच छान मन प्रसन्न झाल पाहुन
😊🙏
खुपच छान टुर केली नदनवन आहे तुमचे घरआका वबाबा आहे मनुन पण छान
भारती आणि स्वाती, दोघी पण लक्ष्मी आणि सरस्वती. अशाच प्रेमळ राहा तुम्ही, तुमची वाट रोज पाहतो आम्ही. दोघींनाही पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, तुमची स्वप्न पूर्ण होवोत हीच मनापासून आमची इच्छा.
Thanks tai
एकदम ची त्र रेखाटले आहे असं वाटतं इतकं सुंदर दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेले.❤ पुढील व्हिडिओ ही इतका सुंदर होईल ह्याची खात्री आहे .आणि खुप सुंदर कुटुंब आहे तुमचं .❤😂🎉
❤️❤️❤️🙏🏻😊
खूप छान सफर घडवली.तुमचे घर आम्हाला जसे आवडते,त्याप्रमाणेच फुले,फळे,पशू - पक्षी यांनाही आवडते. तुमच्या अगत्यशील स्वभावाने परिसर सुद्धा चांगला बहरला.🎉🎉
👍😍🙏
खूप च सूंदर आहे ताई जंगल वीला... 👌👌
खूप छान जंगल विला दुसऱ्या दा पाहिले सगळे ताजी फळे फुले भाजीपाला खायला मिळतो आमच्या गावी अशिच सगळे झाडं आहेत शेजारी पाणी घालतात स्वाती छान बोलते अभिनंदन तुमच्या सर्व जंगल विला
👍👍
खूपच सुंदर अप्रतिम
Tai tumche vidio bghitlya shivay ajibat krmt nahi khup chan jungle villa mi roj tumche vidio bghte tai aani majhya javela sangitlya pasun majhi jau pn n chukta vidio bghte tumche aamchya mulanna pn khup aavdto jungle villa ❤❤❤❤❤❤❤
Khup Chan ahe tumcha जंगल विला मला खूप आवडत तुमचं घर......❤
Thank you
खूप सुंदर होम टूर
Sarvanchya swpanatil ghar ❤❤
Thank you
खूप छान वाटल स्वातीने मस्त सांगितले
As gardan mala pn khup aavdat ❤ khup sundar aahe jangal villa 💗
Thank you
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
मी अगोदर ची पहिले आहे 🙏🌹राधे राधे 🙏🌹
🙏👍
भारती तु धुळीच्या अलर्जी साठी , Satvic movement चॅनल बघ की मला खुप फरक जाणवला , फक्त डायट च चेंज करायचं आहे , तुला नक्की फरक जाणवेल😊
@sanjaykadam8071 tumhala weight la kahi fark watla ka...?
@AS-xs6uo hoy
Ok 👌
मी पाहिले आहे खूप छान आहे तुमचा जंगल विला❤❤
Thanks 🙏
Ati sunder👌👌
खुप छान आहे तुमचे जंगल विलाचे गाडंन 🌲🌲🪴🪴🌿🌿🌹🌹ताई गुलाबाचे झाड लावा
Mast ताई एक नंबर जगल विला 💕🥰🫶
खूप सुंदर गार्डन ❤❤
खुपचं छान आहे तुमचा जंगल विला टूर मला बघुन खुप छान वाटलं
Thank you 🙏
Khup chan aahe tai जंगल vila me रोज बघते tai तुमचे vlog❤❤❤
Thanku so much tai
तुमचे जंगल व्हिला चे गार्डन मला खूपच आवडते
Parijatak lava angnamadhe chan sada padto sakali fulancha tevdhich Kami ahe 4
पाच पानांच बेलपत्र जमिनीत लावा तुमच्या घराची होम टूर खूप खूप खूप मस्तच आहे आणि तुम्ही दोघीही खूप छान आहेत.
Ok
मी आधीची जंगलव्हिला टूर पाहिली आहे आता सगळी झाडे मोठी झालीतफुला फळांनी बहरली आहेत तुम्ही झाडांची छान काळजी घेत आहात त्यामुळे बगीचाछानच दिसत आहे
Thanku ❤️
खुप छान आहे
खूप छान आहे जंगल विला टूर ताई 🥰🥰👌👌
🙏
Nice garden
Jungle vilache garden mast ahe tai
खुप च सुंदर गार्डन टूर आहे धन्यवाद 😅🎉
Thanku 🙏🏻
Tai mi USA 🇺🇸 varun पाहते tumhala,chan astat video,amhi ithe शेवग्याची पान $8 (₹650) la1/2 kg gheto pn bhaji ek number hote.methi cha bhaji sarkhi karaychi.
Tumch ghar ani tumhi doghi khup chan ahet.1st comment please read. Thank you tai.
खूप छान आहे जंगल विला मी पहिलाही ब्लॉक पाहिला होता नेहमीचे सगळेच व्हिडिओ मी पाहते 🥳🥳🥳🥳🥳
Thanku tai
ताई चंदन कस्तूरीच्या अंडी चे काय झाले पिल्लू आले का बाहेर
खूप छान मस्त❤❤
खुप सुंदर ताई तुम्ही दोघी खुप छान सांगता झाडें पण छान आहेत
Thank you
Shri Swami Samarth tai
Khup chan ghar ani zade. Mandir mala khup aavdtey. Very lucky girls having such nice family and nice home.
Thanks 🙏
जंगल व्हिला खूपच सुंदर आहे .
आम्हाला तुमच्या मंदिरात भजन करण्याची फार इच्छा आहे
कधी पूर्ण होते काय माहिती . त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ नाशिक
Kute tai aami pan nashikla reto
Ram mandir ka avhad mala
Thank you
@@gokulaavhad नासिक रोड जेल रोड
भारती आणि स्वाती, जंगल व्हिला एकदा बघितले तरी पुन्हा पुन्हा बघण्याची इछया होते खूप सुंदर आहे जंगल व्हिला आणि त्यातील तुम्ही सर्व जण, तुम्ही दोघी, फौजी साहेब बाबा, आकका, आर्यन रुद्र धुर्व , तुम्ही दोघीही असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा
Ok tai nakki
जास्वंदीची झाडे बागेत दिसत नाहीत बाकी सर्व फुलझाडे आहेत . बाग खूपच सुंदर आहे .
ताई चंदन कस्तुरी च्या अंड्या च काय झालं? खूपच छान आजचा व्हिडिओ
Aahe na jasvandicha zad pn
हो आहे ना. फक्त गुलाब नाही वाटतं.
👍😍
Tumchya Jangal villa la Tumhala Tumchya family la bhetaychi khup Echcha ahe pan bhetu nahi Sakat Beta mi Nagpur la Rahte khush Raha❤❤
Thank you 🙏
खूप छान !
Tumhi bhau bijla kuth firayala gelya hote tya plese che naw sanga
Ankur valley dhavlpuri
खूप छान आहे तुमचा जंगल विला
🙏🙏🙏
जबरदस्त आहे जंगलव्हीला🎉
🙏👍
khup chan aahe jangl vill
Thank you
खुप छान आहे ताई तुमचे गार्डन
तुमचे बाबा पाहिले की माझे पण एक आजोबा मला खुप आठवतात. की जे आता नाहीत.
👍🙏
मी पहिले पहिले आहे ताई ❤पण आता पहायला पण आनंद होईल
👍☺️
. दिवाळी साडी कितीला घेतलेत सांगा ना खुप आवडलेत मला
Tumchya ethe saap vinchu nightat ka tyasathi tumhi kay bandobast karta plz sanga
आम्ही आपलं जंगल विलापाहायला यायचं का.मला आपला गार्डन खूप खूप आवडते.
जानकी चे शेन फळांच्या झाडांना टाकत जा औषध मारण्याची गरज नाही पडणार खूप छान फळं येतील करून पहा
बाबांना खूप दिवसातून पाहिलं ताई आज छान वाटल त्यांना पाहून 🥰
Thank you 🙏
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 🥰
Kup chan video
ताई स्पेशल नारळाचा सांगा खूप छोट्या झाडांना नारळ लागले आहेत आमच्या इथे नारळाचे झाड आहेत पण पंधरा वर्षे झाला आहे त्यांना
विकतचे कलमाचे रोप लावले तरी त्यांना फळ लवकर येतात, गावरान जर नारळाचे झाड असेल तर त्याला नारळ उशिरा येतात
Ok tai sangel ha
Khupch Chan video
अप्रतिम ❤
Tai swatila smoothnig che kiti charge lagle
खूप छान आहे ताई सर्व
Kupach chhan video aahe
खूप छान ताई जंगल विला एकच नंबर
🙏👍
भारती ताई आणि स्वाती तुमच्या बागेत सर्व प्रकारच्या जास्वंदीची लाल पिवळी सफेद पिंक कलरची झाडे लावा जास्वंदी बाराही महिने फुलते अजुन च छान दिसेल तुमची बाग जंगल टुरचा विडिओ छान होता ❤❤
Ok
Khup chan 👌👌 garden
Thank you
Swatitaibhartiataiveerynice😊😊
🙏🚩 राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर तुमची जानकी
🙏😍
तुुुमचा जगलंव्हीला खुप छान आहे व बाग ही खुप छान आहे तुमच्या हसरा चेहरा सारखे ं
Thanku
Khup bhari वाटत आहे ताई ❤❤❤
Nice video 👍
❤❤❤
ताई बेलाचे झाड डोक्याच्या वर गेले की मग त्या बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर वहावीत असे शिवपुराणात सांगितले आहे
Khup chan zadachi mahiti khoob chhan Delhi
Thanks 🙏
खुप छान
फक्त गुलाबाची उणीव वाटली
ते पण लावा ना
🙏🙏
Apratim aahe tumche ghar aani tumhi sarv jan ,
Tuhmi kontya gavi rahata tai te kalva br ,
🌹🌹🌹🌹🌹🌹
Kupch chan
Thank you
स्वाती भारती माझ्याकडे सोनचाफा आहे आणि स्वस्तिकचीही आहेत वैकुंठ चतुर्थीला स्वस्तिकची पांढरी फुले पहाटे शिवाला रात्री बाराला श्रीकृष्णाला तुळस आणि पांढरी फुले व्हायची असतात 🥳🥳
👍👍
Khup chan aahe tai jangl vill 👌🌲🪴🏡
👍👍😍
थँक्यू ताई मी तुम्हाला कमेंट केली होती त्यानंतर तुम्ही मला खूप मान दिला थँक्यू
Thank you
Mast
Belachya zadache Puja udyapan karawe nantar bel todawa😊