मकर संक्रांत Vlog/सणासुदीच्या कामाची धावपळ/फौजी साहेबांनी आणि राजूने केली टेरेस गार्डनची सफाई.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog

Комментарии • 120

  • @lilaw005
    @lilaw005 25 дней назад +5

    तुमचा संसार असाच सुखी राहो हिच देवा चरणी प्रार्थना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      Good evening Tai, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, ☺️🥰🙏

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 25 дней назад +1

    छाया फौजी साहेब खुप प्रेम करतात तुझ्यावर फौजी आसेच असतात येवढ्या वर्षे बाहेर राहीलेले असतात म्हणून ते इतरां पेक्षा खुप वेगळे असतात तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 дня назад

      मीना ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई तुम्ही चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुम्ही खरं बोलतात ताई फौजी माणसं खूप प्रेमळ असतात, खास करून बायकोला खूप जीव लावतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

  • @nirmalalawand3510
    @nirmalalawand3510 21 день назад

    राजू भाऊ यांना स्वामीमय शुभेच्छा 🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

  • @ManishaDambale-h3k
    @ManishaDambale-h3k 25 дней назад

    मला पण आवडली चिक्की रेसिपी खूप छान श्री स्वामी समर्थ😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 22 дня назад

    चिक्की खूप छान बनविली छाया

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 дня назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw 25 дней назад +1

    छाया मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐 🥰 छाया खर आहे तुझ्या चेहर्यावरूनच खुप काही समजतेय. 😊 अगं छाया मला देखील मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आमच्या साहेबांना सरकारी प्रमाणपत्र मिळाले आम्ही खुप आनंदी झालो. 🥰 मी देखील सकाळी च मुख्य द्वार व किचन चे द्वारा वर पुजन व गॅसचे पुजन केले. खुप छान वाटले. 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 дня назад

      Congratulation Tai, ताई आपण ह्या सर्व गोष्टी केल्या तर घरातील वातावरण खूप प्रसन्न होऊन जाते, आणि मन अगदी आनंदित राहते, आणि घरातील वातावरण जर आनंदी असेल तर शुभ वार्ता ही येणारच, तुम्ही लक्ष्मी आहात ताई घरच्या, तुमच्यामुळेच सगळं होतं ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

  • @Piyush-p26
    @Piyush-p26 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ छायाताई, खरंच तू खूप छान बोलतेस, काम पण खूप छान करते स्वच्छता खूप ठेवते , काम करत करत प्रत्येक प्रत्येक कामाचं तू ज्ञान देत असते, तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी काही दिवस बघितले नाहीत काही कारणामुळे, बाकी तुझी आणि फौजीचे प्रेम असेच कायम अखंड राहू दे,❤❤ बाकी लव यू फॅमिली🎉🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      नमस्कार ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझी भरभरून तारीफ केली आणि भरभरून प्रेम दिल खूप खूप धन्यवाद ☺️
      Love you too Tai 😘🥰♥️

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 25 дней назад

    Khup chan video❤😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 25 дней назад

    भोगी आणि संक्रांतीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा छाया चूल भारी झाली आठ दिवस पाणी मार चुलीला छाया कारण तडे जातात पाणी कमी मारले तर तिळाची वडी खूप छान बनवली मी पण केली छाया आजचा व्हिडिओ खूप खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      खूप छान माहिती दिली मावशी मी तर चुलीला उद्याच मातीने विपुल घेणार होते आणि रेसिपी चालू करणार होते पण तुम्ही सांगितल्यामुळे मी आता आठ दिवस प्रॉपर चुरीला पाणी देईल आणि त्यानंतर चुलीवर छान काहीतरी गोडाधोडाचे बनवन अरे वा खूप छान मावशी खूप छान होती तिळाची वडी मी तर संक्रातीच्या आदल्या दिवशी बनवली आणि संक्रातीच्या दिवशीच ती संपून पण गेली आता हळदीकुंकवाला मला पुन्हा बनवायची आहे ☺️🥰 मावशी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @h.a.s5514
    @h.a.s5514 25 дней назад

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई चिक्की छान बनवली ताई तुम्ही ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 24 дня назад

    सोनचाफा...
    Wow..wow ..wow...❤❤

  • @Shreya_vaibhav_bangosavi
    @Shreya_vaibhav_bangosavi 24 дня назад

    सुखी संसार कसा असतो हे खूप छान सांगितलं👌👍😊

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 25 дней назад

    छायाताई चिक्की भारी झाली मस्त श्री स्वामी समर्थ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 25 дней назад

    तिला ची चिक्की मस्तच 👌👌व्हिडीओ भारीच ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुड इवनिंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SmitaArbune-uv4je
    @SmitaArbune-uv4je 25 дней назад

    Khup Chan 👌👌👌👌👌👌

  • @gokarnaDeshpande
    @gokarnaDeshpande 25 дней назад

    Tumacha sansar asach fulat raho chhyay👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SahilGhuge-j1j
    @SahilGhuge-j1j 24 дня назад

    खूप छान चिक्की केली ताई❤❤

  • @MandakiniBodake
    @MandakiniBodake 25 дней назад +1

    ताई तू बोलतीये खूपच खूप छान आशा काही गोष्टी मुळेच घरात लक्ष्मी नांदू शकते❤❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      हो ताई माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते 🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @pihuJadhav-t1b
    @pihuJadhav-t1b 24 дня назад

    Nice vlog 🎉🎉

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 25 дней назад

    छाया चिकी खुपच छान केली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      मावशी खूप छान झाले होते आणि सॉरी मावशी सणासुदीच्या कामाच्या घाई गडबडीमध्ये पाठीमागच्या कमेंट्सचा रिप्लाय द्यायचं राहून गेलेल आहे आज संध्याकाळी मी सगळ्या कमेंट्स चे रिप्लाय देईल

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 25 дней назад

    छाया तुला मकरसंक्रांतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुड इव्हिनिंग ताई, ताई तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 25 дней назад

    खूप छान केली चक्की 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o 25 дней назад

    खुप छान झाली मावशी चिक्की

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई😊 छान व्हिडिओ ताई 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      नमस्कार वंदना ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏🥰

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 25 дней назад

    तीळाची वडी खुप छान विडिओ छान ❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 25 дней назад

    Mi pan ashich chilki keli, til aani gul takun sadh tilgul pan kele, happy Makar Sankranti, tilgul ghaya god god bola, tumhi sagalech khup mast, aajachahi video khup khup chan 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुळाइतका गोडवा तुमच्या आयुष्यात नेहमीच असु दे... फक्त तिळाइतकी जागा माझ्यासाठी असु दे....
      खूप छान वाटले की तुम्ही पण चिक्की बनवली ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद 🙏😊🥰

  • @vanitarahulistruekhatode6530
    @vanitarahulistruekhatode6530 25 дней назад

    Happy sankrant 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुड इव्हिनिंग ताई, ताई तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 25 дней назад

    Very good evening tai and family

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 24 дня назад

    ताई व्हिडिओ छान होता.😊❤

  • @hiteshhacker6324
    @hiteshhacker6324 25 дней назад

    Tai vid khup ch chan tai suryala ardh deto teva te pani payakhali yeu naye as mhantat fauji she kharch chhay tI aahech itki God amhala karmat nahi tumchya vid shivay tr fauji sahebna pn kas karmel asech premane raha tai fauji saheb ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      खूप खूप धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली ताई इथून पुढे मी आता टेरेसवरून सूर्याला अर्घ्य देत जाईल आली तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @workwithnisha9434
    @workwithnisha9434 25 дней назад

    खुपच छान माझी बायडी❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई love you tai ☺️☺️🥰❤️❤️♥️♥️♥️♥️

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 25 дней назад

    तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @priyankakapase9826
    @priyankakapase9826 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 25 дней назад

    Shree Swami Samarth 🙏🌹🌹🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 25 дней назад +1

    तुम्च दररोजच बोलन तीळ गुळ सारखच गोड गोड आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад +1

      ☺️🥰❤️ ताई आज बहिणीची भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️ ♥️ love you tai ☺️☺️

    • @jankimalgulwar6803
      @jankimalgulwar6803 24 дня назад +1

      आज तुम्ही मला बहीन मनालात खरंच आज मी खूप आनंदी झाले करन मला मोठी बहीण आहे पन काही गलत फ्यामीने आमच बोलन नाही पन तुम्ही मला बहीन मनालात तर आज तुम्हच्या रूपात एक परत मला माजी मोठी बहीण बहीण मीळाली हे जे नात तुम्ही माज्या सोबत जोडलात ना मी कधीच विसरनार नाही 🥰🌺🌺

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 25 дней назад

    ताई कांदा लागवड चालू आहे ना कमेंट करण झाल नाही पण व्हिडीओ रोज बघते❤❤ ताई ब्लाऊज ची शिलाई किती आहे ❤❤ ताई मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад

      काही हरकत नाही ताई व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील पण घरचे काम पण जरुरी असतात काही ब्लाऊजची शिलाई 180 ते 200 रुपये पर्यंत आहे ☺️🥰 good evening tai ☺️

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 25 дней назад +1

    Hi tai tilgul ghaya God God bola

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुळाइतका गोडवा तुमच्या आयुष्यात नेहमीच असु दे... फक्त तिळाइतकी जागा माझ्यासाठी असु दे....☺️🥰♥️🙏 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देताच आणि इथून पुढेही असंच प्रेम देत रहा ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट करतात तुम्ही प्रत्येक व्हिडिओला खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 25 дней назад

    Chan vdo ahet didi 😢😮

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुड इव्हिनिंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kamalkushare4298
    @kamalkushare4298 25 дней назад

    छाया ताई तिळ संक्रातिच्या खूप खूप शुभेच्छा मला पण तुमचे व्हिडिओ फार फार आवडतात प्रत्येक व्हिडिओ मी बघत असते तुम्ही माठात मनिप्लॉट लावला आहे तो फौजी साहेबांनी कसा कापला आहेतो आम्हाला प्लीज सांगा . .❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ताई पहिलं माठाला मार्किंग करून घेतलं पेनाने, त्यानंतर एकदा हेगजा ब्लेडने कापलं आहे ताई, पण ते कापायला खूप अवघड आहे, जरा सांभाळून कापा, आणि दुसरा माठ कट केला तो मी वेल्डिंग वाल्याकडून कट करून आणला होता ताई, हाताने कापायला खूप अवघड आहे, वेल्डिंग वाला त्याच्या कटरने बरोबर कट करून देतो, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

    • @kamalkushare4298
      @kamalkushare4298 23 дня назад

      @ChhayasCreativeCorner छाया ताई माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभारी आहे .✨💫👌❤️

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 24 дня назад

    ❤❤🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      Good morning Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 25 дней назад

    😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      गुड इव्हिनिंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ShobhaJagtap-r1c
    @ShobhaJagtap-r1c 25 дней назад +4

    चुलीवर ओल पोत टाक ताई मग ती तडकणार नाही पक्की होऊन जाईल

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 25 дней назад +1

      हो बरोबर आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      हो ताई नक्की टाकते आता लगेच ताई खूप छान माहिती दिली तुम्ही खूप खूप धन्यवाद ☺️ good evening tai ☺️☺️🥰❤️

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 25 дней назад

    Happy sankarat tai vlog khup chan hota tai,ani reply nahi dilatari kahi nahi kama madhe nahi jamath tumhi nehami saravacha comments la reply detath 👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      हो ताई मला जसा वेळ मिळेल तसा मी सगळ्यांच्या कमेंट ला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करते पण काही कामानिमित्त बाहेर गेले किंवा काही सणासुदीच्या कामाची घाई गडबड असेल तेव्हाच मग कमेंट चे रिप्लाय उशिरा जातात ☺️ तुम्ही मला समजून घेतलं खरंच काही खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰 love you tai ☺️☺️🥰❤️

  • @purvagawade346
    @purvagawade346 25 дней назад

    Good morning chaya 😊😊🎉🎉

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 25 дней назад

    ❤❤❤

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 25 дней назад +1

    पोर्च मधल्या झाडांची खूपच छान ग्रोथ झाली आहे ताई खूप छान हिरवी गार दिसतात 🌿🏡 चिक्की साठी चिक्की चा गूळ वापरला आहे का की साधा गुळ वापरला तरी चालतो 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 дней назад +1

      हो ताई फोर्स मधले पाम ट्री चे झाड खूपच छान झाले आहेत आणि ताई चिक्की बनवण्यासाठी चिक्कीचाच गूळ असावा असं काही नाही साधा गूळ आपण रेगुलर वापरतो तो जरी वापरला तरी पण चिक्की खूप छान होते मी पण रेगुलर गुळच वापरलेला आहे ☺️

  • @JayashriKale-m7j
    @JayashriKale-m7j 24 дня назад

    Tai tumhe tumche blog roj takat ja mala far avadtat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      हो ताई नक्कीच ताई सणासुदीमुळे खूप काम होतं ना त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ टाकायला जमलंच नाही आता इथून पुढे मी टाकत जाईल रोज ताई ☺️☺️🥰🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 25 дней назад +1

    Cikkicha gul ghetala ki sadach gul hota

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ताई साधाच गूळ घातलेला आहे तरी पण खूप छान चिक्की झाली ताई ☺️☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @KaveriBorkar-i4j
    @KaveriBorkar-i4j 25 дней назад

    सोनचाफ्याचे झाड कितीला आणलेला आहे ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ताई सोनचाफ्याचे झाड दीडशे रुपयाला आणलं होतं ☺️🥰❤️❤️

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 25 дней назад

    छाया तुझ्या कडे सुगडे महाग होते आमच्या कडे संभाजीनगर ला दोन्ही सुगडे60ला होते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад +1

      हो ना ताई प्रत्येक ठिकाणची बाजाराची किंमत ही वेगवेगळी असते, आमच्याकडे जरा महागच होते, पण गरजेनुसार आपल्याला ते घ्यावेच लागतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई, ☺️🥰🙏

  • @MadhuYerole
    @MadhuYerole 25 дней назад

    Tai tumachi jaga kiti aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ताई आमच्या प्लॉटची जागा 2200 स्क्वेअर फुट आहे , धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @GoarakhShinde
    @GoarakhShinde 24 дня назад

    साडी खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      नमस्कार ताई 🙏 ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pf 24 дня назад

    Tai sakakraticya divshi mala puja sagitli hoti tai keli mi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 дня назад

      नमस्कार ताई ☺️🙏 अरे वा खूप छान ताई पण कोणती पूजा होती ताई ☺️

    • @RudraPatil-qh4pf
      @RudraPatil-qh4pf 23 дня назад

      Kalsarfadosh puja

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 25 дней назад

    Shri Swami Samarth Tai video chhan ahe pan mix bhaji ka banavali ani te matha sarakhe kahi tari bolalepan samajale nahi
    kay hote kahi samajale nahi karan ikade ase kahi nasate haldi kumkum pan nasat pan chhan hote mi tumcha sort video pahila kiti chhan karat hote te pan kay asat te pan sanga ti sadit tai chupacha chhan disat hoti to video pan banaun taka mala short video chupach aavadala tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      ताई मिक्स भाजी म्हणजेच खेंगट बोलतात त्याला ज्या सिझनेबल भाज्या असतात ना त्या भाज्या सगळ्या मिक्स करून मिक्स भाजी बनवली जाते आणि त्यालाच खेंगट बोलतात तर हे खेंगट ताई भोगीच्या दिवशी म्हणजेच संक्रातीच्या आदल्या दिवशी केलं जातं आणि घरातल्या सगळ्यांनी ते खातात ☺️🥰
      संक्रांतीला महिला एकमेकांना ओवसा घेऊन जातात. ओवसा म्हणजे सौभाग्यवती महिलांना दिलेले भेटवस्त्र किंवा प्रतीकात्मक भेट.
      मकर संक्रांतीला ओवसा घेण्याची परंपरा आहे.
      संकांत सगड पज मकर संक्रांत सुगड पूजाविध
      मकर संक्रांतीला ओवसा घेण्याची काही कारणेः
      • ओवसा हा सौहार्दाचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे.
      • ओवसात तीळ, गूळ, फळे, हलके धन किंवा सौभाग्यवती स्त्रीसाठी लागणाऱ्या वस्तू असतात.
      मकर संक्रांती हा सण प्रेम, आपुलकी, आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. मकर संक्रांतीला रंगीबेरंगी सजावट केली जाते, पतंग उडवले जातात, मेजवानी केली जाते, बोनफायर केले जातात.

    • @JayshriShinde-d4h
      @JayshriShinde-d4h 23 дня назад

      Thank you Tai

  • @GoarakhShinde
    @GoarakhShinde 24 дня назад

    मी निलिमा शिंदे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 дня назад

      ताई तुम्ही कुठल्या आहात, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰

  • @BhamareBhamare-w3i
    @BhamareBhamare-w3i 25 дней назад

    Chhaya tha hi bola tujhe ko patane se tu ek call karke dahi wala Dulhan tujhe sirf😊

  • @PushpaShirsat-s2d
    @PushpaShirsat-s2d 25 дней назад

    ❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дня назад

      Good evening Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏