ताई खुप छान बोललीस माझ्या सगल्ल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली... मी नेहमी स्वतःलाच त्रास करून घेत राहायची... पण आता मी स्वतःला त्रास नाही करून घेणार.... थँक्यू ताई.... श्री स्वामी समर्थ..🙏😊
आजचा व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूपच छान होता मेघा. त्या ताईच्या एका कॉमेंट च्या उत्तरांमधून तू आमच्या सर्वांच्या खूप काही प्रश्नांची उत्तरं दिलीस त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार❤❤❤❤ स्वामी तुला नेहमी सुखी ठेवोत. आणि आम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळोत❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ,,मेघांजली ताई तुला खूप खूप धन्यवाद बोलायचं आहे मला, कारण असे आहे की ,तु ऐश्वर्या ताईचा मोबाईल no दिला होता आणि त्याच्या मदतीने मी दिलेली साडी कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला महावस्त्र नेसवण्यात आले आणि मला त्याचा फोटो पण पाठवला ताईंनी हे सगळे योग तुझ्यामुळे जुळून आलेत म्हणून तुझे धन्यवाद तर झालेच पाहिजे❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई मला तुमचे बोलताना तुम्ही ते समजून सांगताना ते खूप आवडते कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही किती छान सांगितले अशी सुरुवात करा मला तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतंय तुम्ही पर्सन खूप छान आहात मला तुम्ही खूप आवडतात. तुमचे विचार पण खूप छान आहे ताई.
Barobr aahe Tai aapn khush aaslo ki aamchi ghrmalkin kshun hi bolte aamhi rent rahto aajcha video Chan hota nitane kup sundar bnvle aahe muli kup hushr aastat
Barobar Tai negative mansan mule jar aplya aayushyat effect hot asel tar tya lokancha mahatva aplya aayushyat naslelach bara saglyanna jar khush karat baslo tar apn aplya aayushyat li positivity gamavun basto ❤
Tai amhi agnihotra karto mhanje jas purvi ऋषि yag havan karayche n tyamule apl natural khup balance rahil pn atta tas nahi bcoz tech bnd zalay so te again balance honyasathi amhi gharat morning & evening la angihotra karto
तुझ्या मुळे मला जिज्ञासा उत्पन्न झाली काल मी महालक्ष्मी आईचे उद्यापन केलं खुप जणांना आवडलं मी you tube channel चालू केले आहे तर नक्की बघा 🙏🌹 जी देवी आई सजली ती तुझ्यामुळे . खूप खूप मनापासून धन्यवाद तुझे तु आम्हाला एक हिम्मत देते. Shree Swami Samarth 🙏🌹
ताई तू बरोबर बोललीस आपण लोकांचा ऐकायचं नाही लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही वाईट कधी त्यांचा होते हे असं वाटतं पण आपलं कार्य आपण करत राहायचं श्री स्वामी समर्थ
ताई काल माझ्या बाबतीत पण मला थोडंसं असंच कानावर आलं.सकाळी स्वामींची पूजा करताना मी स्वामींना तेच सांगत होते की स्वामी का का बरं असं माझ्या बाबतीत.? मी तर चांगलंच करते. आणि पूजा झाल्यानंतर चपाती करताना मी हा तुझा कालचा व्हिडिओ बघत होते तर मला वाटतं तुझ्या तोंडून मला स्वामीने उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं. 🙏श्री स्वामी समर्थ🙏 असेच छान छान व्हिडिओ करत रहा. खूप खूप आभार❤
ताई खूप छान वलॉग मस्तच खूप छान समजावून सांगितलंस अगदी शब्द न शब्द तुझा बरोबर आहे.👌👍❤
Mazya aayushyat khup badal hoil tai tumhi khup positive bolta thankyou so much tai.
ताई खुप छान बोललीस माझ्या सगल्ल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली... मी नेहमी स्वतःलाच त्रास करून घेत राहायची... पण आता मी स्वतःला त्रास नाही करून घेणार.... थँक्यू ताई.... श्री स्वामी समर्थ..🙏😊
Khup khup chan mahiti Dili.......,...😊
Khup masta bolis tai dokyatale vait vichar automatic dur gele kadhi tari vatat swami tuza kadun amhala kahi sandesh detat khup chan❤😊 thanku.
खूप छान समजून सांगितलं संगत खरंच matter करते संगत चांगली तर सर्व चांगलं 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
आजचा व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूपच छान होता मेघा. त्या ताईच्या एका कॉमेंट च्या उत्तरांमधून तू आमच्या सर्वांच्या खूप काही प्रश्नांची उत्तरं दिलीस त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार❤❤❤❤ स्वामी तुला नेहमी सुखी ठेवोत. आणि आम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळोत❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तू खुप सुंदर असे विचार मांडले आहे त्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
Agdi barobar bolale tai.. Karma kunala hi chukat nahi.. Karmache fal bhogun j samptat..
Shree Swami Samarth.....nice thought
Ajcha video khup mast ahe ...apn dusarya chya vagnyacha swatala trass karun nhi ghetla pahije..pn tri hi trass ha hotoch tyala option nhi pn kitpat trass karun ghyaych he aplya var depend ahe..
Chhan reply dilas👌.. Same maje pn tech vichar ahet❤👍
श्री स्वामी समर्थ,,मेघांजली ताई तुला खूप खूप धन्यवाद बोलायचं आहे मला, कारण असे आहे की ,तु ऐश्वर्या ताईचा मोबाईल no दिला होता आणि त्याच्या मदतीने मी दिलेली साडी कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला महावस्त्र नेसवण्यात आले आणि मला त्याचा फोटो पण पाठवला ताईंनी हे सगळे योग तुझ्यामुळे जुळून आलेत म्हणून तुझे धन्यवाद तर झालेच पाहिजे❤❤❤
Tai mla pn sag kse te
Malapn
Please share kara na no aishwarya tai cha
Mala pan dya Tai cha no
मेघा ताईचा कोल्हापूर दर्शनाचा व्हिडीओ बघा त्यात दिला आहे no. ताईने💐
Msj khup chan ahe
Shree swami samarth
Shri Swami Samarth 🙏🏻Megha. Khup chan bolalis. 100% true.
Shree Swami samartha tai
श्री स्वामी समर्थ ताई मला तुमचे बोलताना तुम्ही ते समजून सांगताना ते खूप आवडते कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही किती छान सांगितले अशी सुरुवात करा मला तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतंय तुम्ही पर्सन खूप छान आहात मला तुम्ही खूप आवडतात. तुमचे विचार पण खूप छान आहे ताई.
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
tai freeze chya bddal video kr na mla navin freeze ghyaych ahe kont best hoil te sang
Asch chhan vatat asha thikani bhet dili n tyanch कार्य pahun
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा
Tai acrylic powder kuthe methi link dena please
Khup chan mahiti didi
Shri Swami Samarth 🙏🏻 Gr8 work done by Nishtha.Stay blessed always ❤
ताई खूपच व्हिडिओ छान , अनुभव आणि तू शिकवतेस , मी तर तुझ्या मुळे खूप शिकले tnx ताई, love u so much
श्री स्वामी समर्थ🙏
खूप छान बोलले मेघाजंली ताई ❤
श्री स्वामी समर्थ ताई
Tai video khupch khupch chan aasat mi daroj wat bagat aasate
Dabbache link send kra tai
श्री स्वामी समर्थ ताई ❤
Khoop Cheen Vlog ❤ Shree swami Samarth 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माऊली
Hair style kashi krtat te pn dakhava na
Hi tai tumche video khup chhan astat
Very nice Thought 👌 👍 👏 😀 ♥️♥️♥️🌹🌹🌹
कोल्हापूर महालक्ष्मी फोटो ल हार कोणता आहे खूप मस्त आहे ...
कुठून घेतला ...
Shree Swami Samarth tai 🙏 nishtha ni chan kelay sagale❤😊
Shree Swami samrth tai 😊 khar ahe shevti jyach tyach karm apan fkt aaple karm changale kart rahayche Ani aaple Swami ahetach na pathise mg kasli bhiti ahe aaplyala fkt aapan pramanik rahun Kam karaych
Barobr aahe Tai aapn khush aaslo ki aamchi ghrmalkin kshun hi bolte aamhi rent rahto aajcha video Chan hota nitane kup sundar bnvle aahe muli kup hushr aastat
Shree Swami Samarth Tai.Nice video.c u.
खुप छान माहिती दिली ताई हासते रहो खेलते रहो
Shree Swami Samarth❤❤khup chan sangtes tai❤❤
निष्ठा बाळा खूप छान सगळे केले आहे.
Megha khup chan....sunder boltes
Khupach chan 👌🙏❤
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Home tour plz
जय सद्गुरु
Tai khup khup chhan bolalis tai
Barobar Tai negative mansan mule jar aplya aayushyat effect hot asel tar tya lokancha mahatva aplya aayushyat naslelach bara saglyanna jar khush karat baslo tar apn aplya aayushyat li positivity gamavun basto ❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
Very well said !!❤❤
Tai gharachi vastu shanti zali nahi mg gharat nonveg bavta ka
Motivational video😊❤
Vim liquid pan vapru shakta
Shree sawami samarth
त्या कमेंट वर बोललीस ताई ते ऐकून खूप छान समाधान वाटले
Khupuch छान ❤❤
Tai amhi agnihotra karto mhanje jas purvi ऋषि yag havan karayche n tyamule apl natural khup balance rahil pn atta tas nahi bcoz tech bnd zalay so te again balance honyasathi amhi gharat morning & evening la angihotra karto
Tai tumi khupch khupch pude janar tai
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth tai 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🌹
Shree Swami samarth 🌺🙏
Tai Chan bolali tumch bolan mala kub aavate
He dabe Khup sundar aahe
Shri Swami Samarth 🙏
Shree Swami samartha
Shree Swami samartha ❤❤
Aaj khup sundar distey Megha ❤dress mast aahe
Je ki purn apan tyachyavar depend asto deva ky karayach
श्री स्वामी समर्थ
Nishathani khupch khupch ushar aahe tai
आपल्या आयुष्यात जे काही अडचणी येतात ते आपल्या मागील जन्मातील पाप असते त्यामुळे या जन्मात तरी आपण काही पाप करायचे नाही.
Tai tumchi sakal kiti vajata suru hote amhala pan sanga tumch rojach rutine pooja path vaigare karan amhi kay karayla gelo ki velach milat nahi. Shree Swami Samarth 🙏
Shree Swami samarth
Shree Swami samarth mavshi❤😊
So nice 😊
Tai tu naki khute rates ? Karan majha ghara javal pn RK bajar aahe 90ft road la
Agadi barobar tai aple emotions aplya hatat ahet.
Video bgaychya agodar ❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझ्या मुळे मला जिज्ञासा उत्पन्न झाली काल मी महालक्ष्मी आईचे उद्यापन केलं खुप जणांना आवडलं मी you tube channel चालू केले आहे तर नक्की बघा 🙏🌹 जी देवी आई सजली ती तुझ्यामुळे . खूप खूप मनापासून धन्यवाद तुझे तु आम्हाला एक हिम्मत देते. Shree Swami Samarth 🙏🌹
मेघांजली तुझ्या मुळे काल देवी आई ला मला साडी नेसून परिधान केलं. जशी काही एकदमच कोल्हापूर लक्ष्मी माता आली घरी 🙏🌹🪔
Shree Swami Samarth 🙏🌹 Tai mala madat karshil ka g
Shree swami samarth
ताई तू बरोबर बोललीस आपण लोकांचा ऐकायचं नाही लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही वाईट कधी त्यांचा होते हे असं वाटतं पण आपलं कार्य आपण करत राहायचं श्री स्वामी समर्थ
आपण आपल चांगलं काम करत राहायचं आपल्या वाट्याचं सुख आपल्याला भेटणार कर्म चांगलं करा आणि विश्वास ठेवा.बाकि ताईशी मी सहमत आहे.श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth ❤
ताई काल माझ्या बाबतीत पण मला थोडंसं असंच कानावर आलं.सकाळी स्वामींची पूजा करताना मी स्वामींना तेच सांगत होते की स्वामी का का बरं असं माझ्या बाबतीत.? मी तर चांगलंच करते. आणि पूजा झाल्यानंतर चपाती करताना मी हा तुझा कालचा व्हिडिओ बघत होते तर मला वाटतं तुझ्या तोंडून मला स्वामीने उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं. 🙏श्री स्वामी समर्थ🙏 असेच छान छान व्हिडिओ करत रहा. खूप खूप आभार❤
Same
😊🙏
Mast Tai ❤❤❤❤
सांसारिक आणि व्यवहारिक लोक धार्मिक आणि पारमार्थिक जीवन जगतात...
केवळ संत हेच अध्यात्मिक जीवन जगतात.
Tai tumhi kuthe rahata
Mala hi no hava ahe Aishwarya Tai cha….😊
Good Vibes Only 💫
Tai dress kuthun ghetla plz. Sanga price details
Tai tu gharchya ghari satynarayan kartes ka
Shree Swami samrtha🙏 ही didi chiniche White jali kashane ghasta telkat nighatch nahi
Riply dya didi mi vt bagte