आकाशने बनवली दोन प्रकारची ब्रेड सँडविच/राजूची संध्याकाळची दिवाबत्ती/आज फ्रिज साफ केले.
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog
🎉छाया काय छान मस्त सॅडवीच बनवल तोंडाला पाणीच आलय. 🍫🥰🥰
नमस्कार ताई 🙏 ☺️
ताई तुम्हाला व तुमच्या
परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰
किती छान छाया ❤... गोड आहेत दोघंही मुलं... आकाश मस्त हा... छान बोलला🤩छान केलं सॅन्डविच...आईला थोडा आराम ..
राजू पण काही ना काही मदत करतच असतो...फौजीसाहेबांची कमी जाणवली....
नमस्कार ताई 🙏 हो ताई माझी मुलं तर खूप गुणी आहेत आणि राजू फौजी साहेब सगळेच मला घरात जसा वेळ मिळेल तसा मदत करतात दिवसभर नसतं कोणी मदत करायला पण संध्याकाळी जसे सगळे एकत्र आल्यावर मला ते थोडेफार का होईना कामांमध्ये मदत करतात ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 आकाश छान सॅण्डविच बनविले 😊 खरंच छान ताई 😊गुडनाईट ताई
नमस्कार ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏
Donhi mule khup sanskari watatat chan bonding ahe tumhi di mulansobat😊 khup chan watate tyanche mitra mhnt astil tuhala baghun tuzi mumma tumchi bahin diste😅 ❤love u from pune
Ho payal mazi ani. Mulanchi bonding khup Changli ahe ☺️ मुलं आणि मी मित्र-मैत्रिणीसारखेच राहतो त्यामुळे मुलं कॉलेजवरून आले की माझ्याशी सगळं शेअर करतात ☺️🥰❤️
खूप छान झाली सँडविच बघितलं तोंडाला पाणी सुटलं आकाश खूप खूप छान बाळा
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
छाया दोन्ही मुले तुझासारखीच हुशार आहे राजुचे तू लग्न करून दे म्हणजे राजू पण सेटल होईल ❤
Ho na raju dada pn set zala pahije
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई राजू माझ्यापेक्षा मोठा आहे त्याचे दोनचे चार हात कधीच झाले होते ताई आणि त्याला दोन मुलं पण होते खूप मोठी राम कहानी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला गेला तर रात्र आणि दिवस पण पुरायचा नाही त्यामुळे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या दोघांचा माझा भाऊ माझ्याकडे का राहतो तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो नक्की पहा तुम्हाला समजेल काय झालं होतं आणि मी त्याचं लग्न पुन्हा का करत नाही ताई माझा भाऊ खूप भोळा आहे पहिलीने जसं त्याला येड्यात काढून निघून गेले तशी दुसरी पण त्याच्याबरोबर तसंच करणार आजकाल चांगले चांगले मुलं बिन लग्नाचे पडले आहेत आणि याचा मुलगा तर आता अकरावीला आहे याला कोण मुलगी देणार आता आणि जरी त्याचं लग्न करून दिलं तर सगळं मलाच पहावं लागेल कारण त्याला पगार पडतोय फक्त सात-साडेसात हजार रुपये तेवढ्यात त्याचं घर कस काय चालन ताई आजकालच्या जमान्यांमध्ये किती महागाई वाढली आहे त्याचा पगार येतो त्याच्यातून पाच हजार रुपये मी त्याची दर महिन्याला पॉलिसीमध्ये टाकत असते आणि बाकीचे त्याला खर्चायला होतात खाऊन पिऊन सुखी राहतो त्याच्यापेक्षा अजून काही नकोय आम्हाला खूप दुःख सहन केला आहे त्यांनी आतापर्यंत आणि आता सुखाचे दिवस आले तर कशाला दुःखात घालवायचं त्याला त्यामुळे आम्ही त्याचा लग्नाचा डोक्यातच घेत नाहीत ताई
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुमचे दोन्ही मुले खुप गुणी आहेत तुमच्या सागर सारखी सवय माझी अम्रुताला पण आहे अशीच काही ना काही बनवायची सवय आहे काहीतरी नविन बनवित असते खरच मुलांना पण जेवण बनविता यायला पाहिजे त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही तुम्ही खुप छान सवय लावली मुलांना 👌👌♥️😘😘
श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 हो ना ताई आपल्याला कुठे ना कुठे जाण्याची वेळ येतेच आणि आपण कुठे गेलो की मुलं उपाशी राहत नाही ते स्वतः बनवून खाऊ शकतात काही ना काही घरांमध्ये 🥰☺️🙏
Nice vlog dear ❤
Thank yu dear 🥰🙏नमस्कार ताई
ताई तुम्हाला व तुमच्या
परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
नमस्कार ताई दोन्ही मुलं तुमच्यासारखी खूप हुशार आहेत ताई तुमचे मनी प्लांट खूप छान आहेत ताई तुमचे विचार तर पॉझिटिव्ह आहे ना आणि ताई दुसरे ते राजू दादाला तुम्ही अंतर देऊच नका खूप छान व्हिडिओ
नमस्कार ताई ☺️🙏 ताई राजूला मी कधीच अंतर देणार नाही कारण माझ्याशिवाय त्याचं कोणीच नाही धन्यवाद ताई ☺️🙏
Khoob chhan recipe❤❤
धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
आकाश ने खूप छान सँडविच बनविले छाया खूप छान वाटले खूप हुशार मुले आहे तुझी
नमस्कार ताई 🙏 ☺️
ताई तुम्हाला व तुमच्या
परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰
तुमची मुलं खरच खूप गुणवान आहेत
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
सँडविच यम्मी banavle आहे
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏
खूप छान तुमच्या मुलांना पण कुकिग ची सवय आहे ,छान असच पाहिजे किचन मध्ये मनी प्लांट भारी वाटतं, मला फार आवडतात मी पण hall, किचन मध्ये झाड लावलीत खूप भारी वाटे , छान सँडविच ❤😊
होतंय झाडांकडे पाहिलं की वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं मला तर असं होतं घरामध्ये कितीक झाड लावू पण त्यांचं मेंटेनन्स पण तेवढेच असतं त्यामुळे जेवढ्या झाडांचा आपण मेंटेनन्स करू शकतो तेवढेच झाड लावले तुम्ही घरामध्ये धन्यवाद ताई ☺️ good night
@ChhayasCreativeCorner ho tai mente es mi karte
❤❤फौजीसाहेबांना सलाम आग छाया किती गोड मुले उपाशी रानार नाही. बाबू
नमस्कार मावशी ☺️🥰 मावशी तुमचा सलाम फौजी साहेबांपर्यंत पोहोचला 🥰🙏 मावशी घरात मी एकटीच लेडीज आहे ना कुठे ना कुठे जाण्याची वेळ येतेच आणि मी कुठे गेले की मग मुलं असं काही ना काही करून खातात त्यामुळे थोडाफार मुलांना असं शिकून ठेवलेलं आहे ☺️🥰🙏
Mastach sandwich
नमस्कार ताई 🙏 धन्यवाद ताई
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
खूप छान
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Whoop chhan recipe
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Chan
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Good morning Chaya, Aakutaichi sandwich recipe khup khup yummy, Akula sang Maushi ch favorite sandwich aahe pahun tondala panich sutal, maza mulagahi aaku sarkhach aahe lajaluch zad, aani rajubhau tuzyakadech rahu det kahi lagn karu nako tuach, tyala bharbhrun prem, aapulaki dya, kayam asech raha, aajachahi video khup khup Chan 😊😊🎉🎉
नमस्कार ताई 🙏
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
खरच छाया ताई तुम्ही राजुच लग्न करून दया म्हणजे तो पण सेटल होईल ताई आकाश ने खुप छान सॅडिवीज बनविले
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई राजू माझ्यापेक्षा मोठा आहे त्याचे दोनचे चार हात कधीच झाले होते ताई आणि त्याला दोन मुलं पण होते खूप मोठी राम कहानी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला गेला तर रात्र आणि दिवस पण पुरायचा नाही त्यामुळे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या दोघांचा माझा भाऊ माझ्याकडे का राहतो तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो नक्की पहा तुम्हाला समजेल काय झालं होतं आणि मी त्याचं लग्न पुन्हा का करत नाही ताई माझा भाऊ खूप भोळा आहे पहिलीने जसं त्याला येड्यात काढून निघून गेले तशी दुसरी पण त्याच्याबरोबर तसंच करणार आजकाल चांगले चांगले मुलं बिन लग्नाचे पडले आहेत आणि याचा मुलगा तर आता अकरावीला आहे याला कोण मुलगी देणार आता आणि जरी त्याचं लग्न करून दिलं तर सगळं मलाच पहावं लागेल कारण त्याला पगार पडतोय फक्त सात-साडेसात हजार रुपये तेवढ्यात त्याचं घर कस काय चालन ताई आजकालच्या जमान्यांमध्ये किती महागाई वाढली आहे त्याचा पगार येतो त्याच्यातून पाच हजार रुपये मी त्याची दर महिन्याला पॉलिसीमध्ये टाकत असते आणि बाकीचे त्याला खर्चायला होतात खाऊन पिऊन सुखी राहतो त्याच्यापेक्षा अजून काही नकोय आम्हाला खूप दुःख सहन केला आहे त्यांनी आतापर्यंत आणि आता सुखाचे दिवस आले तर कशाला दुःखात घालवायचं त्याला त्यामुळे आम्ही त्याचा लग्नाचा डोक्यातच घेत नाहीत ताई ☺️
Tai tuze doni mule kiti supportive ahe khup chan Dev baro karo tumk beta
हो ताई माझी मुलं खूप सपोर्टिव्ह आहेत आणि समजदार पण आहेत ☺️🥰
Akash cha kamath kiti nit ani clean kam aahe ,khup chan sandwich kele👌👌👍👍
नमस्कार ताई 🙏
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
आकाश खुप गोड आहे 😅❤ आमचा अर्थव सेम आहे 😂❤ छान हविडिओ धन्यवाद
नमस्कार ताई 🙏☺️
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
कढी पत्ता टाक आकाश छान आहे दोन्ही मुलं छाया आहे
धन्यवाद ताई ☺️ ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰
Hi tai Mast
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
आकाश आणी सागर नी चांगली च मदत केली 👌👌😊
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई माझी मुलं मला खूप मदत करतात ☺️🥰🙏
Standvij kanda kat chan 😮😢
🎉🎉Chan Akash
खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
बटाटे कुकरला लावायचे लवकर होतात आणि पातेल्यावर झाकण ठेवायचे आकाश
नमस्कार ताई 🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई कुकरला पटकन होतात बटाटे पण आकाश बोलला कुकरला शिजवल्यावर खूपच त्याचा चिखल होतो जास्त शिजले जातात त्यामुळे त्यानी पातेल्यात शिजायला घातले होते ☺️🥰
छाया तू खूप छान संस्कार केले आहे आकाश आणि सागर माझ्या दोन्ही नातवावर किती गुणी आहेत तुझ्यासारखी खूप छान वाटले व्हिडिओ पाहताना असं वाटत होतं व्हिडिओ संपूच नये
@@madhukarvishnu4018सॉरी मावशी सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
@@madhukarvishnu4018खूप खूप धन्यवाद मावशी ☺️
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...! श्री स्वामी समर्थ मावशी 🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराज लवकर राजुचे दोन हातांचे चार हात होऊ द्या
नमस्कार ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई राजू माझ्यापेक्षा मोठा आहे त्याचे दोनचे चार हात कधीच झाले होते ताई आणि त्याला दोन मुलं पण होते खूप मोठी राम कहानी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला गेला तर रात्र आणि दिवस पण पुरायचा नाही त्यामुळे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या दोघांचा माझा भाऊ माझ्याकडे का राहतो तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो नक्की पहा तुम्हाला समजेल काय झालं होतं आणि मी त्याचं लग्न पुन्हा का करत नाही 🥰🙏
😊❤👌👌👌
धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
Very good evening tai
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner Good night tai take care
ताई माझा मुलगा खूप छान सँडविच बनवतो तुझं आणि माझं किचन सारखाच आहे❤
अरे वा खूप छान ताई मोठ किचन असलं की काम करायला पण बरं पडतं ☺️🥰
आकाश ने खुप छान सॅडवीज बनवले बगुन तोंडाला पाणीच आले खुप छान मावशी
Thank you beta ☺️
Good night
नमस्कार ताई 🙏 बऱ्या आहात का ☺️🥰 good night tai ☺️
Kaki dada la green chatni nahi bavali pan BRO next time khup bhari
☺️🥰 आकाशला ग्रीन चटणी नाही आवडत त्याच्यामुळे नाही बनवली 😊☺️
@@ChhayasCreativeCorner okay kaki
छाया माझी पण दोन्ही मुले मला मदत करतात
खूपच छान ताई, मुलांना अशी सवय लावली की नंतर त्यांना अडचण येत नाही ताई,ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला
माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई🌺☺️🥰🙏
Tai pudcya video madhe tujhe kanatle javlun dakhv tai ani kiti gram che ahet te pn sang
नमस्कार ताई 🙏 हो ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच कानातले दाखवते ☺️🥰🙏
ताई तुझी दोन्ही मुल तुला शोभत नाही😅
नमस्कार ताई ☺️🙏 एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ मुलं आम्हाला दोघांना पण अजिबात शोभत नाहीत खूप मोठाले वाटतात सगळेच असंच बोलतात ☺️🥰
tai tumchi famaliy mast ahe tumcha bhau mazya bhava sarakha shant ahe
नमस्कार ताई 🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुम्हला व तुमच्या संपूर्ण परिवारास इंग्रजी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नवीन वर्ष तुम्हाला
आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
Akash ni mast सॅडविज banvlet..pattva badlapur la...tai yek vichru ka..tumhi nonveg khat nahi ka..jar khat asal tar yekda banun dakhv na video madi.nasel khat tar no prbolem..amhi kup non veg khato..badlapur kar❤
नमस्कार ताई 🙏 सॉरी ताई कमीचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 ताई मुलं खातात नॉनव्हेज पण मी नाही खात मी त्यांना बनवून देत असते ☺️ एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बनवून दाखवन ताई धन्यवाद ताई ☺️
Tumhi nonveg khat ka
ताई मी नॉनव्हेज खात नाही, पण मुलांना बनवून देत असते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏