शुभ सकाळ दादा वहिनी.खूप दिवसांनी आज व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.खूप छान 👌👌👌👌👌 वातावरण आहे.मला खूप आवडते अशा वातावरणात रहायला.दादा शेती विकायला असली तर सांगा ना.
जवळच कांदा पात आहे झुणका झाला असता मुलगा पण बारीक आहे खारीक खोबरे डिंक लाडू साजूक तूप टाकून संजा गुळाचा लापशी शेंगदाणे गुला चे लाडू दही त ताक dryfruit घालून मिल्क देत जा मिक्स भाजी चे पराठे खिचडी बनवत जा 😊
. शेतातील ताज्या भाज्या काढून शेतातच चुलीवर स्वयंपाक बनवुन खाणे यासारखं सुख नाही.लय भारी.
बरोबर ताजी भाजी
खुप छान शेतीतील ताजा भाजीपाला आणि चुलीवर सौपाक मस्त आहे
खूप छान मेनू आहे बघूनच पोट भरलं खाऊन तृप्त होईल मन 🎉 😊
खूप छान👌👌 रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले..😋😋😍😍
खूप नशिबवान आहात तुम्ही की ताजे चुलीवरच्या जेवणाचा स्वाद घेताय खूप छान.
Dada khup divsani Sunflower 🌻 disle
Dada vahini 🙏🙏Khup chhan vahini aajcha bet👌👌👌bghunch tondala pani sutle 🤤😋,asha swaccha,sundar moklya vasavanyat,shetachya sanidhyaat,hirvalit,tajya bhaajya aani tyaat chulivarcha bet🤗🤗🤗🤗kya baat hai!kharch vahini khup chaan aajcha bet 👌👌👌👌👌👌
.....kshitij beta lucky aahes tu ❤❤👌👌👌👌....😋😋😋😋😋🤤🤤🤤🤤....
ताई खूप दिवसांनी कमेंट केली धन्यवाद 🙏
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
Kharch lay bhari karan ki setatun taji taji organic bhaji ati sundar tumhi bhaji lavayla mahenat pan aani fal tar ati uttam 👌👌👌👌👌
Tum khupach nashibvan ahat mala hevatavaran shet jevan sarve ek no
तनुजा असे वाटते तुझ्या सोबत शेतात basave..❤
Shree Swami samartha 🙏🌺🙏
जय गुरूदेव दत्त
अप्रतिम नेहमी प्रमाणे 😊
माझ्या आवडीचा बेत आहे आज ....एकच नंबर तोंडाला पाणी सुटले ....असे वाटते जेवायला यावं तुमच्याकडे...👌👌
My favorite menu. Beet kaccha nahi khat shijwun khato. Nice video🎥
Mouth watering recipe beautiful video
Very nice video. Brinjal bhaji baghun tondala panic stale. All family members are hardworking. Your farm is very beautiful and green .
खुप छान 😋😋😋😋🥰🥰👌👌👌👌👌
Khupach chan tai ❤Mazi mammi pan tumachyasarkhich ahe .chan bhaji banvali
मुझिक शी काय देणंघेणं आहे.स्वयंपाक बघा किती छान बनवलाय खूप छान.ताई❤
एक नंबर बेत केला आहे मस्त बार्शी माझं गाव आहे
खूपचं छान 👌👌👍
समाधान देता तुम्ही सर्वांना... 🙏
Khup chan ❤
खूप छान विडिओ🎉
कढई कुठून घेतली
खूप सुंदर 😊
आजची फोटोग्राफी 👌👌👌👌 मस्तच... सूर्यफूले, 🐿️ 🐝 🤩✌️ तनू खूप छान मनापासून किती छान करतेस सगळं....❤ संदीप, क्षितिज जरा कौतुक करावे रे.... छान वाटतं😂
Background music पण❤👌
नमस्कार वहिनी बाई ❤ खुप छान वांग्याची भाजी ❤
किती छान स्वयंपाक ताई 😋
शुभ सकाळ दादा वहिनी.खूप दिवसांनी आज व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.खूप छान 👌👌👌👌👌 वातावरण आहे.मला खूप आवडते अशा वातावरणात रहायला.दादा शेती विकायला असली तर सांगा ना.
शेतात जेवण करायची मजाच वेगळी असते
Vahini mi khup divsani bagitala tumch volg ...tumi khup barik zalat..jara laksh dya tabeti kade..kalji ghya swatachi
खारूताई लय भारी
Nice 👍👍😊
Khup chann
👌👌👌👌
🙏🏻👌
दादा हुरडा आहे का.
हे बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं वाटत नाही आधीच चांगलं वाटतं
नाईस
Kadhait Aadhi Kay Hote Shengdane Hote, Ka
Kharutai Yeun Kadhait, Tond, Ghatle
Tum he Laksha Pan Nawhte
Tum he Dhan Nawhte
झकास
Very very nice nice video dada
जेवण मस्त आहे पण मांसाहार कधी दिसत नाही
म्युझिक बदलले पण हे बरोबर वाटत नाहीय
बावळट लोकं कशात हि चूकच काढतात शहरात मिळत का इतकं पौष्टिक खायला
जवळच कांदा पात आहे झुणका झाला असता मुलगा पण बारीक आहे खारीक खोबरे डिंक लाडू साजूक तूप टाकून संजा गुळाचा लापशी शेंगदाणे गुला चे लाडू दही त ताक dryfruit घालून मिल्क देत जा मिक्स भाजी चे पराठे खिचडी बनवत जा 😊
Nice
छान
कढई कुठून घेतली
👌👌👌👌👌
कढई कुठून घेतली
👌👌👌👌
कढई कुठून घेतली