नमस्कार good evening mavashi ☺️🥰🙏❤️ मावशी गार्डन मध्ये खूप फुले येतात आता ☺️🥰 खूप छान वाटतं मावशी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई मातीचा पोचारा दिल्यामुळे चुली एकदम गावाकडल्यासारख्या दिसतात आता ☺️ आणि ताई गलांडे ची झाड मी घरीच तयार केली आहेत दरवर्षी मी घरीच तयार करत असते झाडाला सुकलेली दोन चार फुलं मी ठेवते आणि तेच पुन्हा मातीमध्ये चुरगळते म्हणजे त्याचे भरपूर रोप तयार होतात ☺️ आणि नर्सरी मध्ये पण गलांडे ची झाड मिळतात ताई एकदा एक दोन झाड आणले की नंतर त्याच्यापासूनच आणखीन झाड तयार करायची सुकलेल्या फुलापासून छान येतात ☺️ आणि ताई महत्त्वाचं म्हणजे हे गलांड्याचे फुलं बाराही महिने फुलतात ☺️🥰
khup ch chan ❤ kiti supporting ahet sir !! raju dada pan khup chan ahet tyanch swabhav khup garib watato ani tumhi ani sir tyanna pan samjun gheta tyanch shi chan wagtat sir . kiti chan watate ki bhauji aplya sadya la etka samjun chan wagaun ghari rahu detat he baghun siranchi ajun respect wadhate as me nahi baghitl ajun tari khupch man bharun yete …. tumhi dogh pn khup premal mansa ahat aplya bhau la ani baykocha bhavala aplya mulapramane thevne khup mothi gosht ahe …. man jinkla di tumhi ani sirani ❤love di nd sir always ❤😊
Hii hello namaskar payal ☺️🥰 सॉरी पायल कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला गावाला गेले होते ना त्यामुळे वेळच नाही मिळाला ☺️🥰 तू इतक्या प्रेमाने मला इतकी भरभरून मोठी मस्त कमेंट करते आणि मला वेळ नाही मिळाला खरंच मला खूप वाईटत वाटतं आहे ☺️ पायल आजकालच्या जमान्यामध्ये असा नवरा मिळणं म्हणजे खूप मुश्किल आहे त्यामुळेच तर मी नेहमी म्हणत असते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी आहे ☺️🥰 मला आई वडील नाहीत तरी पण ते मला आणि राजूला सगळ्यांचे प्रेम एकटेच देतात पायल वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली तुझी कमेंट पाहून खरच खूप खूप छान वाटलं कमेंटच्या माध्यमातून आमची भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद पायल love you ♥️♥️♥️♥️♥️ good night
ताई चुलीच्या पाठीमागच्या भिंतीला सेना मातीने सारवलं आहे त्यामुळे थोडं काळ झाल की लगेच त्याला पुन्हा पोचारा द्यायचा मातीने म्हणजे ते काळ निघून जाईल त्यामुळे मी फरशी नाही बसवली ताई तिथे ☺️🥰♥️ ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
नमस्कार ताई ☺️🙏 ताई तुम्ही मला हळदीकुंकवाला बोलावलं ♥️🥰तुमच हळदी कुंकू माझ्यापर्यंत पोहोचल☺️🥰♥️ तुम्हीच कधी केळगावला आल्या तर या माझ्याकडे ☺️ चुलीवरचे जेवण करायला ☺️ काही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नमस्कार ताई 🙏☺️🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई आता मी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे ☺️ तुम्ही नक्की या माझ्याकडे चुलीवरचे जेवण करायला ☺️🥰🙏
छाया 🥰😇चुल खुपच देखनी दिसत आहे 👌😊 फुले खुपच आली आहेत. 😊🌺 छाया मी तुला महादेवाविषयी विचारले होते ते मी सेव्ह केले आहे. 🌺 चुली च्या पाठीमागून वारली पेन्टिंग काढ खुप छान वाटेल. 🥰 अगं छाया मी देखील पापड्या च आधन शिजवण्यासाठी विटांचे चुल मांडते. नंतर त्यावर दुध देखील तापवते. कारण या दुधालाना खुपच छान सुगंध येतो. 🌺 छान व्हिडिओ. 😍 छाया रिप्लाय देत जा गं. 🥰
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई उशिरा का होईना मी कमेंटचा रिप्लाय देत असते ☺️ काल थोडी बिझी होते त्यामुळे कमेंटची रिप्लाय देता आले नाही सॉरी ताई ☺️🙏 पण कधीमधी कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला तर प्लीज तुमच्या बहिणीला घेत जा समजून ☺️🥰♥️ आणि ताई चुलीवर स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही खूप छान वाटतं आणि चुलीवर स्वयंपाक केला की माझ्या घरातले माझे मुलं फौजी साहेब राजू सगळेच खूप खुश होतात ☺️🥰🙏 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुमची तब्येत खराब होती बोलल्या होत्या आता बरी आहे का तुमची तब्येत आणि ताई चूल खूप छान झाली आणि मी चुलीवर स्वयंपाक करायला पण सुरुवात केली आहे आता या चुलीवरचं जेवण करायला ☺️🥰🙏
ताई चुलींच्या समोर बराचसा स्पेस आहे राक खाली नाही जाणार त्यामुळे मी सिमेंटचं रिंगण नाही बनवलं आणि ताई वांगांच्या क्रीम ने मला काही फरक नाही जाणवला त्यामुळे मी पुन्हा काही बोललेच नाही ☺️
☺️🥰 नमस्कार ताई 🙏☺️ good evening tai ☺️ अरे वा ताई तुम्ही तर जवळच राहतात मग तुम्ही आमच्या इकडे मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला पण येत असतान मग ☺️कारण तुमच्याकडल्या बऱ्याचशा बायका इकडे फिरायला येतात ☺️ आले इकडे कधी फिरायला तरी या माझ्याकडे ☺️🥰❤️ आपली ओळख होईल आणि तुम्हाला भेटून मला पण खूप छान वाटन ☺️🥰🙏
नमस्कार छाया फौजी साहेब खुपछान चुल सारवली अगदी गावाचा लुक आलाय तुम्ही तांदळे ताई कडे हळदी कुंकवाला गेल्या ना त्या ताई आमच्या समाजाच्या आहेत वंजारी केडगावात आमचे लोक भरपूर आहे त्याचे गाव कोणते आहे छाया नक्की विचार मला सांग
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई एकदम बरोबर बोलल्या तुमच्या समाजाचे भरपूर लोक आहेत केडगाव मध्ये माझ्याच ओळखीचे भरपूर आहेत आणि तांदळे ताई पण वंजारी समाजाच्या आहेत ताई त्यांचं गाव सोनई गणेश वाडी तालुका नेवासा नेवाशाच्या आहे पण त्या बऱ्याच वर्षापासून केळगाव मध्येच राहिला आहेत ☺️ 🥰🙏♥️
Tai konte phool ahe te tai mast phool ale ahet tai mala suchava me konte phoolache jhad lau mala far avad ahe pan phoolache jhad jalun jatat jyala unhache garaj lagnar nahi je me darajaval theu sakate ase sanga please
नमस्कार ताई 🙏☺️ एकदम बरोबर बोलल्या ताई गर्मीमध्ये किचनमध्ये घोसावा पण वाटत नाही संध्याकाळचं टेरेस वरती मस्त हवेला मी स्वयंपाक करत जाणार आहे ☺️🥰🙏 ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
ओटीत नाही घेऊ काही ताई.....घेतल्यास ते नवरयाला नाही खावू घालू ..ओटीतील फक्त मुलांना खायला काहीच हरकत नाही.. मलाही माहित नव्हते ...आमच्या शेजारच्या ताई ने सांगितले...भाजीच्या गाडी जवळ भाजीपाला घेतांना...
ताई याबद्दल मला काहीच माहिती नव्हती☺️ तुम्ही मला खूप आपुलकीने खूप छान समजावून सांगितलं इथून पुढे लक्षात ठेवन ताई मी ओटीमध्ये काहीच नाही घेत जाणार ☺️ खूप खूप धन्यवाद ताई
ताई इथे विकत नाही मिळत पण आमच्या गावाकडे आहे मी गेले ना आता गावाकडे सफेद माती घेऊन येईन☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली मला समजावून पण सांगितलं आणि माहिती पण दिली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
नमस्कार दर्शना ताई ☺️🙏 सॉरी ताई कामाच्या घाईगडबडीमुळे कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ 🥰 ताई आपल्या चॅनल वरती तुमची कमेंट मी पहिल्यांदाच पाहिली ताई आपल्या RUclips फॅमिली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ☺️🥰🙏 ताई मी केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️🥰 good evening tai ☺️
छाया चूलीला शेन मातीचा पोचारा दिल्यामुळे खूप छान दिसते चूल
हो बरोबर आहे पोचार्याने चुलीला चांगला लुक आला, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
नमस्कार ताई चूल खूप छान सारवली गार्डन मधले फुलं पण खूप छान आहे आणि ताई काल बनवलेली धूप तुम्ही ती पण खूप छान आहे
नमस्कार ताई 🙏☺️🥰 ताई ☺️ good evening tai ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️
छान चूल लेपली छाया फुले किती छान आली वांगे तर भारीच काटेरी चुलीवरची वांग्याची भाजी एक नंबर लागेल खूप मस्त ❤
नमस्कार good evening mavashi ☺️🥰🙏❤️ मावशी गार्डन मध्ये खूप फुले येतात आता ☺️🥰 खूप छान वाटतं मावशी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ☺️🙏
ताई चूल एक नंबर दिसतेय मातीचा पोचारा दिल्यामुळे गावसारखा लूक आलाय खूप भारी वाटतंय 😃👍 आणि ताई गलांड्याची झाडं तुम्ही nursery मधुन आणलेत का ? खुप छान दिसतात फुलं 🏵️🌼
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई मातीचा पोचारा दिल्यामुळे चुली एकदम गावाकडल्यासारख्या दिसतात आता ☺️ आणि ताई गलांडे ची झाड मी घरीच तयार केली आहेत दरवर्षी मी घरीच तयार करत असते झाडाला सुकलेली दोन चार फुलं मी ठेवते आणि तेच पुन्हा मातीमध्ये चुरगळते म्हणजे त्याचे भरपूर रोप तयार होतात ☺️ आणि नर्सरी मध्ये पण गलांडे ची झाड मिळतात ताई एकदा एक दोन झाड आणले की नंतर त्याच्यापासूनच आणखीन झाड तयार करायची सुकलेल्या फुलापासून छान येतात ☺️ आणि ताई महत्त्वाचं म्हणजे हे गलांड्याचे फुलं बाराही महिने फुलतात ☺️🥰
मावशी चुल खुप सुंदर दिसतीये. गार्डन पण एकच नंबर खुप छान
नमस्कार ताई, Good morning,खूप खूप धन्यवाद ताई 😊🥰🙏🌺
खूप छान दिसत होतं छायाताई केसांमध्ये फुलं घातले खूप छान दिसते साडी अंबाडा श्री स्वामी समर्थ❤
नमस्कार ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Ekach number Chuli 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
khup ch chan ❤ kiti supporting ahet sir !! raju dada pan khup chan ahet tyanch swabhav khup garib watato ani tumhi ani sir tyanna pan samjun gheta tyanch shi chan wagtat sir . kiti chan watate ki bhauji aplya sadya la etka samjun chan wagaun ghari rahu detat he baghun siranchi ajun respect wadhate as me nahi baghitl ajun tari khupch man bharun yete …. tumhi dogh pn khup premal mansa ahat aplya bhau la ani baykocha bhavala aplya mulapramane thevne khup mothi gosht ahe …. man jinkla di tumhi ani sirani ❤love di nd sir always ❤😊
Hii hello namaskar payal ☺️🥰 सॉरी पायल कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला गावाला गेले होते ना त्यामुळे वेळच नाही मिळाला ☺️🥰 तू इतक्या प्रेमाने मला इतकी भरभरून मोठी मस्त कमेंट करते आणि मला वेळ नाही मिळाला खरंच मला खूप वाईटत वाटतं आहे ☺️ पायल आजकालच्या जमान्यामध्ये असा नवरा मिळणं म्हणजे खूप मुश्किल आहे त्यामुळेच तर मी नेहमी म्हणत असते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी आहे ☺️🥰 मला आई वडील नाहीत तरी पण ते मला आणि राजूला सगळ्यांचे प्रेम एकटेच देतात पायल वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली तुझी कमेंट पाहून खरच खूप खूप छान वाटलं कमेंटच्या माध्यमातून आमची भरभरून तारीफ केली खूप खूप धन्यवाद पायल love you ♥️♥️♥️♥️♥️ good night
Good look of chul. Garden is nice. Living close in village is good. Live happily with all friends.
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
Mastach saravale chul garden madle flowers khupach sunder vangi pan chan aalet
नमस्कार ताई 🙏☺️ कप कप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good evening tai ☺️
दोघांनी मिळून खूपच छान चूल तयार केली .दोघांची महेनत 👌👌👌👌
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई चुली तर खूप छान झाल्या आहेत ☺️ आणि तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट वाचून तर अजूनच छान वाटतंय ☺️🥰♥️
चूल खूपच भारी झाली ताई तुमच टेरेसवरच गार्डन खूप सुंदर आहे.❤❤
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🙏☺️🥰🙏🌺
चूल ऐक नंबर झालीये चुलीच्या पाठीमागे भिंत आहे त्यांना स्टाईल ची फरशी बसवून घे म्हणजे काळ जरी झालं तरी साफ करायला सोपं जाईल 👌🏻👌🏻👌🏻
ताई चुलीच्या पाठीमागच्या भिंतीला सेना मातीने सारवलं आहे त्यामुळे थोडं काळ झाल की लगेच त्याला पुन्हा पोचारा द्यायचा मातीने म्हणजे ते काळ निघून जाईल त्यामुळे मी फरशी नाही बसवली ताई तिथे ☺️🥰♥️ ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
Wah kiti sundar chul mast
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
चूल खुप छान झाली ,पोतारा पण छान केला ताई
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
Shri swami samarth.
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰☺️
Chan vdo ahet didi 🙏thinks
नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏🌺
चुल खुप छान केली
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
चुल माती नी छान लिपुन घेतली किती सुंदर दिसते चुल भारीच 👌👌फुले wow ❤❤
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई चुलीला मातीचा पोचारा दिल्यानंतर एकदम गावाकडल्यासारख्या चुली वाटायला लागल्या आहेत खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
छाया तुझी चुल खुप छान सारवली आहे खुप छान दिहसते चुल हळदी कुंकू आहे माझं ये जामखेड ला खुप छान बोलतेस श्री स्वामी समर्थ
नमस्कार ताई ☺️🙏 ताई तुम्ही मला हळदीकुंकवाला बोलावलं ♥️🥰तुमच हळदी कुंकू माझ्यापर्यंत पोहोचल☺️🥰♥️ तुम्हीच कधी केळगावला आल्या तर या माझ्याकडे ☺️ चुलीवरचे जेवण करायला ☺️ काही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Hi tai,msat vedo
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
मस्तच ताई खूप छान व्हिडिओ 😊
नमस्कार ताई खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️🥰
खुप च छान ताई 😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Very good evening tai
Good evening Tai, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
चुल खूप छान झाली आहे
नमस्कार ताई 🙏☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 good evening
Shree swami samarth tai❤❤
नमस्कार गौरी ताई 🙏☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 good evening
श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
नमस्कार आशा ताई ☺️🙏🥰 good evening
आता चुलीवर स्वयंपाक करा आणि आम्हाला जेवायला बोलवा😊 एकच नंबर चूल खरी लक्ष्मी
नमस्कार ताई 🙏☺️🥰 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई आता मी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे ☺️ तुम्ही नक्की या माझ्याकडे चुलीवरचे जेवण करायला ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई
नमस्कार प्रियांका ताई ☺️☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 good evening
Hi tai mast video
नमस्कार अनिता ताई ☺️🙏🥰 खूप खूप धन्यवाद ताई गुड इविनिंग ☺️🥰🙏
Kiti chan tai,fula tar ek no.Tai tumi sankranti haldi kunku la saree ghatli hoti tychi price nhi sangitli
ताई संक्रातीच्या आधीच मी दोन-तीन साड्या घेतल्या होत्या त्यातलीच एक साडी मी संक्रातीला घातली होती संक्रातीला नवीन साडी नाही घेतली ताई मी ☺️🥰
पावसाळ्यात चुलीवर झाकून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित राहतील
हो ताई पावसाळ्यात चुली व्यवस्थित झाकून ठेवून मी ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️🙏
छाया 🥰😇चुल खुपच देखनी दिसत आहे 👌😊 फुले खुपच आली आहेत. 😊🌺 छाया मी तुला महादेवाविषयी विचारले होते ते मी सेव्ह केले आहे. 🌺 चुली च्या पाठीमागून वारली पेन्टिंग काढ खुप छान वाटेल. 🥰 अगं छाया मी देखील पापड्या च आधन शिजवण्यासाठी विटांचे चुल मांडते. नंतर त्यावर दुध देखील तापवते. कारण या दुधालाना खुपच छान सुगंध येतो. 🌺 छान व्हिडिओ. 😍 छाया रिप्लाय देत जा गं. 🥰
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई उशिरा का होईना मी कमेंटचा रिप्लाय देत असते ☺️ काल थोडी बिझी होते त्यामुळे कमेंटची रिप्लाय देता आले नाही सॉरी ताई ☺️🙏 पण कधीमधी कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला तर प्लीज तुमच्या बहिणीला घेत जा समजून ☺️🥰♥️ आणि ताई चुलीवर स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही खूप छान वाटतं आणि चुलीवर स्वयंपाक केला की माझ्या घरातले माझे मुलं फौजी साहेब राजू सगळेच खूप खुश होतात ☺️🥰🙏 ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏
Cul mast barkatai aata aaturta fakt unhdaca
नमस्कार ताई 🙏☺️ ताई तुमची तब्येत खराब होती बोलल्या होत्या आता बरी आहे का तुमची तब्येत आणि ताई चूल खूप छान झाली आणि मी चुलीवर स्वयंपाक करायला पण सुरुवात केली आहे आता या चुलीवरचं जेवण करायला ☺️🥰🙏
व्वा काय भारी चूल लीपवली माती शेण ने मी पण असच करते गावी,आता पूजा करून गोड बनवा नंतर रेसिपी चालू करा तुम्ही न मी same आहे भारी वाटल
हो ताई चुल लीपून खूपच आनंद वाटतो, नक्कीच गोड बनवून रेसिपी शेअर करेन, खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺 🙏 ☺️ 🥰
खूप छान दिसत आहे चूल चुलीच्या भोवती सिमेंटचं रिंगण करा म्हणजे राग बाजूला पसरणार नाही ताई तुम्ही सांगितलं नाही वांग्याच्या क्रीमचा काय इफेक्ट आहे😊😊😊
ताई चुलींच्या समोर बराचसा स्पेस आहे राक खाली नाही जाणार त्यामुळे मी सिमेंटचं रिंगण नाही बनवलं
आणि ताई वांगांच्या क्रीम ने मला काही फरक नाही जाणवला त्यामुळे मी पुन्हा काही बोललेच नाही ☺️
ताई मी समर्थ केंदा् जवळ राहते आपण जवळच आहोत❤
☺️🥰 नमस्कार ताई 🙏☺️ good evening tai ☺️ अरे वा ताई तुम्ही तर जवळच राहतात मग तुम्ही आमच्या इकडे मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला पण येत असतान मग ☺️कारण तुमच्याकडल्या बऱ्याचशा बायका इकडे फिरायला येतात ☺️ आले इकडे कधी फिरायला तरी या माझ्याकडे ☺️🥰❤️ आपली ओळख होईल आणि तुम्हाला भेटून मला पण खूप छान वाटन ☺️🥰🙏
नमस्कार छाया फौजी साहेब खुपछान चुल सारवली अगदी गावाचा लुक आलाय तुम्ही तांदळे ताई कडे हळदी कुंकवाला गेल्या ना त्या ताई आमच्या समाजाच्या आहेत वंजारी केडगावात आमचे लोक भरपूर आहे त्याचे गाव कोणते आहे छाया नक्की विचार मला सांग
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई एकदम बरोबर बोलल्या तुमच्या समाजाचे भरपूर लोक आहेत केडगाव मध्ये माझ्याच ओळखीचे भरपूर आहेत आणि तांदळे ताई पण वंजारी समाजाच्या आहेत ताई त्यांचं गाव सोनई गणेश वाडी तालुका नेवासा नेवाशाच्या आहे पण त्या बऱ्याच वर्षापासून केळगाव मध्येच राहिला आहेत ☺️ 🥰🙏♥️
श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 छान लेपन केले शेणमाती ने छान दिसते चुल छान व्हिडिओ ताई😊
नमस्कार वंदना ताई ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
Tuzya ghari pan ek chopalyachi kami aahe karun ghe
हो ताई नक्कीच करून घेऊ आम्ही चोपळा आता ☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏
Tai konte phool ahe te tai mast phool ale ahet tai mala suchava me konte phoolache jhad lau mala far avad ahe pan phoolache jhad jalun jatat jyala unhache garaj lagnar nahi je me darajaval theu sakate ase sanga please
नमस्कार ताई 🙏☺️ ताई उन्हाशिवाय शक्यतो फुलांचे झाड येत नाहीत त्यांना ऊन नाही मिळाले की ते जळून जातात ☺️🥰
ताई तुझ्या कानातल्याची डिजाइन दाखव ना छान आहे चुल खुप छान झाली
नमस्कार ताई 🙏 ☺️ सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 ताई पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवन कानातले ☺️🥰🙏
Kharch aahe grmi madhe kitchen cha ukada nko tereswar banva aani tithech jeva
नमस्कार ताई 🙏☺️ एकदम बरोबर बोलल्या ताई गर्मीमध्ये किचनमध्ये घोसावा पण वाटत नाही संध्याकाळचं टेरेस वरती मस्त हवेला मी स्वयंपाक करत जाणार आहे ☺️🥰🙏 ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
ताई केडगाव मध्ये कोणत्या ठिकाणी राहतात
ताई भूषण नगर पोद्दार शाळेजवळ ☺️🥰🙏
Fauji saheb keti help karta tumchi
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई फौजी साहेब खूप मदत करतात मला ☺️ म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी👮🥰♥️
Chul bhri diste mala garden khup avdty
नमस्कार ताई☺️🙏❤️, हो ताई चुली खूप छान आहे आणि गार्डन पण खूप छान झालं आहे आता☺️🙏🥰
Hello tai😊
Hi hello namaskar Tai ☺️🙏🥰
@@ChhayasCreativeCorner वाट बघत होते आणि आला
Good afternoon chaya, chul khupch chan watate, ekdam gawakadacha look aalay ,chul pochara kelyawar, sarawalyawar tichi puja keli tar khup prassann watate, aani tuz garden baghital nahi tar karmatch nahi, baki faujisaheb aani Raju dada tar khup bhari, aajachahi video khup chan 😊😊🎉🎉
ओटीत नाही घेऊ काही ताई.....घेतल्यास ते नवरयाला नाही खावू घालू ..ओटीतील फक्त मुलांना खायला काहीच हरकत नाही..
मलाही माहित नव्हते ...आमच्या शेजारच्या ताई ने सांगितले...भाजीच्या गाडी जवळ भाजीपाला घेतांना...
ताई याबद्दल मला काहीच माहिती नव्हती☺️ तुम्ही मला खूप आपुलकीने खूप छान समजावून सांगितलं इथून पुढे लक्षात ठेवन ताई मी ओटीमध्ये काहीच नाही घेत जाणार ☺️ खूप खूप धन्यवाद ताई
@ChhayasCreativeCorner ❤❤🌹🌹
सफेद माती मिळते आमच्याकडे.....विकत..लिपनाची
ताई इथे विकत नाही मिळत पण आमच्या गावाकडे आहे मी गेले ना आता गावाकडे सफेद माती घेऊन येईन☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली मला समजावून पण सांगितलं आणि माहिती पण दिली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Tai tumi nager made kute asta mi pan nagerchi ahe
नमस्कार दर्शना ताई ☺️🙏 सॉरी ताई कामाच्या घाईगडबडीमुळे कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ 🥰 ताई आपल्या चॅनल वरती तुमची कमेंट मी पहिल्यांदाच पाहिली ताई आपल्या RUclips फॅमिली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ☺️🥰🙏 ताई मी केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️🥰 good evening tai ☺️
,, , hi
Hi hello namaskar Tai ☺️🙏
Chuliel chunayacha pocharA dey
नमस्कार ताई 🙏☺️ हो ताई नेक्स्ट टाईम चुयाचा पोचारा देईल धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Tai बटवा घेऊन जातं जा... हातात वान चांगलं nai वाटत
हो ताई नक्कीच आता नेक्स्ट टाईम कुठे गेले ना बटवा काहीतरी घेऊन जात जाईन खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️🙏
Me lahan ahe g..bachlour ahe tyat tai naka bolu😊