राजूचा वाढदिवस असा साजरा केला/संध्याकाळची दिवाबत्ती/आज राजूच्या वाढदिवसानिमित्त पार्टी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi, #marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog

Комментарии • 129

  • @pornimakorde7216
    @pornimakorde7216 Месяц назад +4

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा राजू ला नेहमी असाच खुश राहा दादा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy Месяц назад +3

    नमस्कार ताई 🙏🏻राजू दादाचा वाढदिवस छानच साजरा झाला वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉 कायम असेच प्रेमाने आणी आनंदात राहा तुमच्या चेहर्‍यावरचा आनंदात आम्ही आमचा आनंद शोधतो आणी आनंदी होतो 😊 take care
    Good night 😴 🌙 ✨️
    Your friend

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      नमस्कार ताई 🙏☺️ ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही राजूला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट केली धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️🙏

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 Месяц назад +3

    राजू दादाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Месяц назад +1

    छाया व्हिडिओ खूप छान आहे राजूला वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन आणि सुखसमृद्धी चे आशिर्वाद असेच आनंदी राहा तुमचे सगळ्यांच एकमेकांन वरच प्रेम बघून छान वाटले असेच गुण्यागोविंदाने नांदत राहा❤🎉😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏☺️ ताई राजूच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही राजूला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आणि भरभरून प्रेम आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good night tai ☺️☺️🥰

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹 राजुभाऊला वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Месяц назад

    Raju is lucky to have u all and a caring sister.

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 Месяц назад +1

    ताई तुमचं घर पाहिलं की मराठी गाणं आठवत मला 🤗 दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असेल जेथे स्वर्ग यापुढे फिका पडे 😊❤ असे स्वप्नाहून सुंदर घर जे प्रेमळ अश्या माणसांनी बनलेले कुणालाही हेवा वाटावा असे 🏡 खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ बघायला 👌🙂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      बापरे आज तर माझ्या ताईनी माझ्यासाठी गाणं पण म्हणलं आहे ☺️🥰❤️ love you tai ☺️ आणि हे मात्र एकदम बरोबर बोलला ताई माझं घर म्हणजे माझ्यासाठी माझं स्वर्गच आहे ☺️🥰 आणि माझ्या घरातले माणसं पण एकमेकाला खूप जीव लावणारे आहेत त्यामुळे आम्ही सगळे खूप प्रेमाने राहत होता ताई कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आज आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️ good night tai ☺️

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 Месяц назад

    राजू चा बर्थडे भारीच केला भारताचे खाण्यापेक्षा घरात खायलाच मजा असते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो बरोबर बोलला ताई तुम्ही, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरचे खाणे खूप चांगले असते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Месяц назад +2

    छान वाढदिवस साजरा केला ताई , चुलीवर च ज 1 काही वेगळी च मजा येते, भारी वाटल ताई 😊 श्री स्वामी समर्थ ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      हो बरोबर बोलला ताई, चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते ताई, आणि बाहेर जेवणासाठी बसल्यावर खूप भारी वाटतं ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 Месяц назад

      @@ChhayasCreativeCornerखर ताई बाहेर बसून चुली वर j 1 वेगळीच मजा

  • @sunitakudle8108
    @sunitakudle8108 Месяц назад +3

    छाया छान साजरा केला राजुचा वाढदिवस राजु खुप साधा आहे तु त्याला आईची माया देतेस
    राजुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा😊🎂🎂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई 🙏☺️ ताई राजूच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle Месяц назад +1

    Happy Birthday Raju. God bless you 🎉🎊🎂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे जावो हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना राजुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला पण व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Месяц назад

    Happy birthday to Raju.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Месяц назад

    Mastach celebration kele lot blessings to raju dinner ek number

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @premasardar8283
    @premasardar8283 Месяц назад

    छाया बाळ राजू चा वाढदिवस खूप छान केला राजू la वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद मावशी, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @meenahiree
    @meenahiree Месяц назад

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r Месяц назад +2

    नमस्कार ताई राजू दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sheelasuradkar-yr8yc
    @sheelasuradkar-yr8yc Месяц назад

    राजूच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
    घरची पार्टी खूप छान झाली 🎉✨💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 Месяц назад +1

    Happy Birthday राजु बहिणी ची माया वेगळीच असते ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई बरोबर बोललात तुम्ही, बहिणीची माया ही वेगळीच असते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @arjungadekar9063
    @arjungadekar9063 Месяц назад +7

    ताई राजु दादा ला नेहमी असाच जिव लाव खरंच ती बाई च कम नशिबी आहे जिने इतका स्वभावाने प्रामाणिक माणूस गमावला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +3

      ताई मी राजूला खूप जीव लावते, आणि इथून पुढेही त्याला असंच जीव लावत राहणार, कारण आम्हाला दोघांना पण आई-वडील नाहीत, तो खूप खुश राहतो माझ्याकडे, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Месяц назад

    राजू चा बर्थडे खूप छान केला छाया

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 Месяц назад

    Raju bhau cha vaddivas khup chan kela tai asech bhau bahin madhe prem rahu de 👌👌👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @vrushalikale1686
    @vrushalikale1686 Месяц назад +2

    Happy Birthday Rajubhau🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ashapatil6964
    @ashapatil6964 Месяц назад

    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा राजु दादा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @RekhaPogade
    @RekhaPogade Месяц назад

    Happy birthday Raju 💐💐💐💐💐 happy New year

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SarwadnyaSurushe-n3n
    @SarwadnyaSurushe-n3n Месяц назад +1

    Happy birthday raju🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 Месяц назад

    Good evening Chaya Rajudadacha birthday bhari sajara kela, ek number, khup Chan watal, sagale tumhi kiti jiv lawata tyala, aani fauji Saheb mevanyana jiv lawata he baghun bhari watate, asech kayam ekatra aani aanandi raha, fish fry, mattan rassa bhari, party khup Chan, as usual khup Chan Chan video 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई ☺️🙏 सॉरी कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई राजूला माझ्याशिवाय कोणीच नाही त्यामुळे आम्ही सगळे त्याला खूप जीव लावतो आणि घरी मुलांचा आमचा सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेशन करतो ना त्याच प्रकारे आम्ही त्याचाही बर्थडे सेलिब्रेशन केल घरीच पार्टी मस्त केली ताई आम्ही काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️ 🙏

  • @Pranoti15
    @Pranoti15 Месяц назад

    राजुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunilbobde8968
    @sunilbobde8968 Месяц назад

    Happy Birthday Raju bhau 🎂💐💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sangitameher2983
    @sangitameher2983 Месяц назад

    राजु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @Ashwini-f1x
      @Ashwini-f1x Месяц назад

      राजू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
      उदंड आयुष्य ऊत्तम आरोग्य लाभो
      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
      Happy New year

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад +1

    छान झाली पाटी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद मावशी, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @parulmrabhakar6627
    @parulmrabhakar6627 Месяц назад

    🎉happy birthday raju

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 Месяц назад

    राजू भैय्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ushaBajage
    @ushaBajage Месяц назад +2

    1 st comment an 1st like Tai ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰❤️

  • @anuradhazadte3389
    @anuradhazadte3389 Месяц назад

    Happy Birthday raju bhiya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 ताई एक सांगू का ताई वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करताना थोडा कापूस डोक्यावर टाकायचा टाकताना म्हणायचे की कापूसा सारखा म्हातारा हो आमच्या कडे गुरूजी येता त्यांनी सगिंतले आहे ताई बाकी व्हिडिओ छान च 😊

    • @Yj80808
      @Yj80808 Месяц назад

      काहीतरी. शिकाया. सारख. Milal

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई ☺️🙏 सॉरी ताई कमीचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई मला नव्हतं माहिती हे असं करतात औक्षण करताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्कीच करत जाईन इथून पुढे खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p Месяц назад

    Super❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 Месяц назад +1

    Happy birthday aju

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @subaspatil6476
    @subaspatil6476 Месяц назад

    नमस्कार छाया ताई राजू बावला वाढदिवसाच्या खूब खूबशुभेच्छा 💐🎂🎂🍫🍫💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नमस्कार ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад +1

    Happy birthday raju 🥧🍰🎁🍨🍫🍬🥀🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sunitatikone3559
    @sunitatikone3559 Месяц назад

    छान झालाय वाढदिवस राजुचा😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @PushpaShirsat-s2d
    @PushpaShirsat-s2d Месяц назад

    Party Chan zali 🎉🎉 apni dhanno😊😊❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @JayshriAdhav-c6p
    @JayshriAdhav-c6p Месяц назад +1

    Happy brithday rajudada🎂🎂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SharadBhate-k6o
    @SharadBhate-k6o Месяц назад

    छान झाली पार्टी मावशी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SavitaBhosle-ef4uw
    @SavitaBhosle-ef4uw Месяц назад +1

    Chan party 🎉 छाया तुझ्या मंदिरातील महादेवाची पिंडीची पूजा रोज कशा प्रकारे करते एकदा व्हिडिओ दाखव ना गं. 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      हो ताई नक्की दाखवीन मी तुम्हाला, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @SavitaBhosle-ef4uw
      @SavitaBhosle-ef4uw Месяц назад

      @ChhayasCreativeCorner 🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje Месяц назад +1

    ताई किती छान बहिण भावाच नात खरच ताई भाऊला जीव लावा ❤❤❤ ताई तुम्ही नाही का नाॅनवहेज खात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी नॉनव्हेज खात नाही, पण मुलांना बनवून देत असते, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @rohinishivale1084
    @rohinishivale1084 Месяц назад

    Happy Birthday 🎂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w Месяц назад

    Happy Birthday raju dada..aaj party jorat na...badlapur varun yayla hav hot g tai aaj....kedgav la
    ..bhushngar la ...aso pan kup mast jevan..hotel peksha gharch jevan kup better❤..badlapur kar❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्ही नगरला नक्की या, मी तुमची सगळी सोय करीन ताई, खरंच ताई कधी आल्या तर नक्की सांगा मला, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @SujataChikhale-w8w
      @SujataChikhale-w8w Месяц назад

      @ChhayasCreativeCorner soy nako bolus tai ..Mala bahin nahi ..mugli nahi ..tu bahin hya natyane yeyil..pan yenar matr nakkich...

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw Месяц назад

    Happy birthday dada

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @PallaviLahamge-tr7mi
    @PallaviLahamge-tr7mi Месяц назад

    Happy birthday bhaiya 🎂🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Месяц назад

    Happy birthday Raju mama Dev baro karo tuka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Месяц назад

    Happy birthday to you 🎉 Dada 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu Месяц назад

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Sneha-hq9wb
    @Sneha-hq9wb Месяц назад

    तुमच्या मोबाइल chi camera quality khup chan ahe . Mobile vivo ahe pan tyach purn nav sanga mala gheycha ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Vivo v23 Pro, हा आहे ताई, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 Месяц назад +1

    Konthi fish aahe nav saag chaaya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई रावस मासा होता, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 Месяц назад

    Tai terase garden dakhva

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई नक्की दाखवीन टेरेस गार्डन, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад

    छाया झाडाना पाणी घालता तो पाईप कोणतया किपनीचा आहे व कितीचा आहे मला उदयाचया रिपलाय मघेच साग मला लगेच घायचा आहे पीलीज लगेच सांग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      सॉरी मावशी कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला, तो पाईप कोठारी कंपनीचा आहे मावशी, खूप छान पाईप आहे, पायपाला घरी पडत नाही मावशी, 100 फुटाचा पाईप आहे मावशी, पंधराशे ते अठराशे रुपयाला मिळून जाईल मावशी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 Месяц назад

    Happy birthday Raju bhau party hai ka nhi subscribe la party payejal bhau god bless you bhau 🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐amhi cake patavala bhavala kai mang chicken party ka mutton amala pan invite Kara kadhi tari 🤣🤣🤣😂😂

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई कमेंट चे उत्तर द्यायला खूप उशीर झाला त्याबद्दल सॉरी, ताई तुम्ही नगरला कधी आल्या तर या माझ्याकडे, तुम्हाला छान पार्टी देईल ताई मी, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @rohinishivale1084
    @rohinishivale1084 Месяц назад +2

    Chicken recipe dakhva na

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई नक्की दाखवीन, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @Sneha-hq9wb
    @Sneha-hq9wb Месяц назад +1

    Happy Birthday Raju dada🎂🍰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏