खूप छान सुंदर व्हिडिओ 👏👏👌👌👍🤗 काकी तुमचे बाबा, आई, भाऊ, वहिनी खरच खूप छान प्रेमळ आहेत सर्वजण 👌❤❤🙏 आणि खर सांगू का भावाची भरभराट तेव्हाच होते जेव्हा बहिणी समाधानी राहतात🙏👍😊 नाहीतर हल्ली बहीण भावाच्या नात्यात ऐवढे प्रेम कुठे पाहायला मिळते😢😢 मला तर वाटते की मुलींनी माहेरी याव छान समाधानाने मिळून मिसळून रहावे आणि आपल्या घरी जावे 👍😊त्यातच खरे सुख आहे 🙏👍नाहीतर भावा भावजय सोबत हे माझ ते माझ असा वाद सुध्दा मारत बसतात 😒 हे अस करणे योग्य नाही 👍🙏 आपल्या लग्नाच्या वेळी आईवडील जे काय ते देतात ना मग परत अपेक्षा कशासाठी 😔 ठीक आहे तस बारीकसारीक काय दिले ती गोष्ट वेगळी आहे पण इस्टेटवरून वाद मारणे कितपत योग्य आहे 😒😔 पण तुम्ही सर्वजण असे नाही त्यामुळे तुमची हॅप्पी फॅमिली आहे👌👌 ❤👍🤗 कोणाचीही नजर लागू नये तुमच्या या हॅप्पी गोड फॅमिलीला 🙏🙏🤗❤❤❤❤❤❤ भाऊ छोटा आहे असेच त्यांना सांभाळून घ्या आणि सर्व बहिणींनी आईसारखी माया करा 😢🙏 तुमच्या घराचे 🏡नाव गोकुळ खूप छान वाटते 👌👍🤗❤🙏 🏡खूप छान सुंदर आहे👌👌👌👌👌😊 मी शितल जाधव 🙏
सुवर्णा तुझा माहेरचा परीवार तर खुप च छान आहेत घरातील सगळेच एकमेंकावर प्रेम करणारे आणि छान च आहे वहिनी ही छान च आहे सगळीच नाती छान आहेत मुळात तु स्वतः च छान आहे सगळ्यांना धरुन ठेवणारी आता पुढच्या वेळेस सासरची माणसे, गाव ,घर दाखव बाकी छान छान च
आई खूश तर भैया खूश आणि भैया खूश तर घर खूश 🙏🙏 भावाचा विजय म्हणजेच भावजय 🙏🙏 तिच्या नावातच भाव आहे त्यामूळे प्रेम आणि भाव म्हणजेच नाती अनमोल राहते 🙏 मग भाव फक्त फरक असतो चांगला की वाईट 🙏 भाऊ आणि वहिनी हे ❤️साक्षालक्ष्मीनारायण ❤️च असतात 🙏 आणि लेक जावई ❤️ शिवपार्वती ❤️ म्हणून आदर द्या आणि नात्यांची कदर करा 🙏 जीवन जगणे आनंदी राहते 🙏 Happy family ❤️ताई ❤️🙏
Khup chan Tai mi tumchya mherchya gharachi home tour chi. Coment Keli hoti Tai sofa ani TV unit farnicher la kiti kharch ala amhla pn banvayche ahe cost sanga
खूप छान आहे माहेर आई बाबा भाऊ वहिनी छानच आहेत छानवाटत माहेरी आल्यावर मला पण आवडत माहेरी आल की खूप आठवनी येतात मी पण आजआलेली आहे पण मला आई नाही वडील दवाखाण्यत आहेत धोंडेवान होत आज पण भावानी सगळ केल भाऊलाहान आहे पण छान केल अचानक वडीलाना दवाखान्यात न्याव लागल आसोवय झाल आहे आता 90वर्ष आहे त्यांचे आशिर्वाद आहेत पाठीशी व्हिडिओ छान होता ❤❤❤❤❤
सुंदर मुलाखात.इंटरव्यू..सर्व वांची..ताई..सुंदर घरपरिवार..सुंदर फँमेली..सुंदर बगीचा.झाड फुल कृष्ण तुळस.सुंदर..अंशु बाळ किती गाेंडस.निरगस बाळ सुंदर..गुरु देव दत्त गुरु माऊली..
ताई आम्ही चार बहिणी एक भाऊ मोठा आहे आम्ही चार बहिणी लहान वडील देवा घरी गेले सहा वर्षे झाले आता आई पण देवा घरी गेली सात महिने झाले पण भावाने आम्हाला परके केले खर्च आई वडील आहे तो पर्यंत माहेर असतं खुप वाईट वाटत 😢
ताई आपकी फैमिली बहुत अच्छी बहुत प्यारी है सभी लोग बहुत ही अच्छे हैं आपका घर भी बहुत अच्छा है और बहुत बड़ा भी है आपकी फैमिली को कभी किसी की नजर ना लगे स्वीट फैमिली❤❤❤
tai khupch chan aahe tuzhe Maher haal khup motha lagnache vradh mavel aevdha khup bare vatel tu khup bhagyvan aahes tai 8 ,4divas maheri jate mala tar te sukh hi nahi aai vdil gele bhau 1kach hota to pan Gela vhini kon konachi aai vdil bhau asle tevhach Maher baki sarv khot tai tuzhe aai vdil bhau vhini sarv sukhat aani khush rahave hi mi devajavl partthna Karel v nice family tai❤❤❤🎉🎉🎉🎉
घर छान आहे माझी मावशी चे जुने घर आसेच आहे ती कुंभार गल्लीत राहायला आहे आम्ही नेहमी येत असतो कधी वेळ मिळाला तर तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येईन माझा भाऊ बिल्डर आहे सिन्नर मध्ये जयजित नावाचे कन्स्ट्रक्शन आहे एकंदरीत होम सफर छान झाली👌
आजचा व्हिडिओ खुपच मस्त होता ताई. .... तुमच्या माहेरचि सगळीच माणस खुप प्रेमळ आहेत ..... अंशु खुप गोड आहे तिच मोडक मोडक बोलण खुप आवडत आणि घर तर खुपच सुंदर आहे ...... मस्त 👌👌👌👌❤👍👍
ताई तुमचा बोलका स्वभाव व माझया कडे तुमही तशा ऊशीरा आल्या पण तुमही लाडु वेगवेगळे प्रकारचे करतात त्यापेक्षा तुमही विकता हे वाचुन बर वाटल / कारण सागळयाना सगळ जमत नाही / छान केली होम टुर ठिक आहे पण सगळयाना घर दाखवणे व कॅमेरा समोर येणे आवडत नाही जेवणाची रिसिपी बघणं मला मिसेस दिक्षित
सुवर्णा तुझा आई आणि वडीलांना बघून खूप च अवघड वाटल माझे आई वडील हयात नाही खुप च आठवण आली मलाही जाव ई आले आहे पण आई वडील ते आईवडील त्याच्या सारखे कोणी नाही ना आपल कौतुक करत ना नात्याची ओळख दाखवत
ताई, माहेरचे घर छान आहे, एक suggestion ahe की जुन्या, वस्तू disposed कराव्यात, कारण negetive energy निर्माण होते
Thanku 🥰❤️
ताई तुला मी सांगितले होते सोफा दाखव म्हणून तू दाखवला त्यामुळे Thank छान आहे घर आई वडिलांचे
Thanku 🥰
तुमचं माहेरचं घर तर खूपच सुंदर आहे तुमचे आई-बाबा पण प्रेमळ आहेत भाऊ-बहिणी दोघं पण छान आहे आणि गोड परी अंशू असेच आनंदात रहा❤🎉🎉
Thanku 🥰
खरंच ताई तुम्ही खुप नशीबवान आहात आईवडील भाऊ बहिणी किती गोड फॅमिली आहे तुमचे विडिओ मधुन खुप शिकायला मिळते 👌👌👌👌🙏🙏
Thanku 🥰
आजचा व्हिडिओ खुपच मस्त वडिलांचे घर खुप छान आणि केवढे मोठे आहे भाऊचा वहिनीचा स्वभाव पण प्रेमळ आहे आई वडिल पण खुप प्रेमळ आहेछानच आहे फॅमिली शीव अंशू 😘
Thanku 🥰
खूप छान सुंदर व्हिडिओ 👏👏👌👌👍🤗
काकी तुमचे बाबा, आई, भाऊ, वहिनी खरच खूप छान प्रेमळ आहेत सर्वजण 👌❤❤🙏
आणि खर सांगू का भावाची भरभराट तेव्हाच होते जेव्हा बहिणी समाधानी राहतात🙏👍😊
नाहीतर हल्ली बहीण भावाच्या नात्यात ऐवढे प्रेम कुठे पाहायला मिळते😢😢
मला तर वाटते की मुलींनी माहेरी याव छान समाधानाने मिळून मिसळून रहावे आणि आपल्या घरी जावे 👍😊त्यातच खरे सुख आहे 🙏👍नाहीतर भावा भावजय सोबत हे माझ ते माझ असा वाद सुध्दा मारत बसतात 😒 हे अस करणे योग्य नाही 👍🙏 आपल्या लग्नाच्या वेळी आईवडील जे काय ते देतात ना मग परत अपेक्षा कशासाठी 😔 ठीक आहे तस बारीकसारीक काय दिले ती गोष्ट वेगळी आहे पण इस्टेटवरून वाद मारणे कितपत योग्य आहे 😒😔
पण तुम्ही सर्वजण असे नाही त्यामुळे तुमची हॅप्पी फॅमिली आहे👌👌 ❤👍🤗
कोणाचीही नजर लागू नये तुमच्या या हॅप्पी गोड फॅमिलीला 🙏🙏🤗❤❤❤❤❤❤
भाऊ छोटा आहे असेच त्यांना सांभाळून घ्या आणि सर्व बहिणींनी आईसारखी माया करा 😢🙏
तुमच्या घराचे 🏡नाव गोकुळ खूप छान वाटते 👌👍🤗❤🙏
🏡खूप छान सुंदर आहे👌👌👌👌👌😊
मी शितल जाधव 🙏
Khup chan tai. comments keli tumhi Ani अगदीं हे बरोबर बोलात...thanku 🥰
@@suvarnalonare
खूप मनापासून धन्यवाद काकी🙏😊
मला ताई नका म्हणू 😊शितल म्हणा चालेल 👍🙏🤗
वेळ काढून रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🤗❤
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचे भाऊ आणि वहिनी खूप प्रेमळ आहे तुमची फॅमिली खूप छान आहे 👌👌
Thanku 🥰
ताई तुम्ही खूप नशीबवान आहेस बाबा आई दादा वहिनी खूप छान जोडी आहे खुप मस्त ताई ❤❤👌👌👌👌👌👌
Thanku 🥰
जय श्रीराम, सुवर्णा , तुमच्या माहेरचे सगळे चांगले आहेत ,आईचे घर पण छानच आहे!
Thanku 🥰
सुवर्णा तुझा माहेरचा परीवार तर खुप च छान आहेत घरातील सगळेच एकमेंकावर प्रेम करणारे आणि छान च आहे वहिनी ही छान च आहे सगळीच नाती छान आहेत मुळात तु स्वतः च छान आहे सगळ्यांना धरुन ठेवणारी आता पुढच्या वेळेस सासरची माणसे, गाव ,घर दाखव बाकी छान छान च
Thanku 🥰
ताई मला तुमच्या रेसीपी व रोजचे ब्लॉक खूप छान असतात . तुमच बोलण व तुमचा कामाचा ऊत्साह खूप छान असतों . फ्रेश असता कायम
Thanku 🥰
Tumchya ghari ganpati bappa ka basvla aahe ajun
Mast vhidio khup aavdla kiti strong sanskar kelet aai abilene thumchya sarvanvar 👍👍👌😍😚
Thanku 🥰
ताई तुमच घर व माहेर छान आहे.कितीतरी दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली.
Thanku 🥰
आई खूश तर भैया खूश आणि भैया खूश तर घर खूश 🙏🙏 भावाचा विजय म्हणजेच भावजय 🙏🙏 तिच्या नावातच भाव आहे त्यामूळे प्रेम आणि भाव म्हणजेच नाती अनमोल राहते 🙏 मग भाव फक्त फरक असतो चांगला की वाईट 🙏 भाऊ आणि वहिनी हे ❤️साक्षालक्ष्मीनारायण ❤️च असतात 🙏 आणि लेक जावई ❤️ शिवपार्वती ❤️ म्हणून आदर द्या आणि नात्यांची कदर करा 🙏 जीवन जगणे आनंदी राहते 🙏 Happy family ❤️ताई ❤️🙏
Thankyou 🤩
याला फार मोठ नशीब लगत 🙏💐
ताई तुमच्या माहेरची सगळी माणसं खूप छान आहे व्हिडिओ खूप छान आहे 🎉🎉
Thanku 🥰
Aaiche gudghe dukhtat naa tar khobrel telamadhe lasun karpaun kadhun payala masaz kara
Ok.. thanku 🥰
Chan ahe tai tumcha maherch ghar🥰🥰👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप छान आहे व्हिडिओ मस्तच ताई...👌👍😍🤗🌹
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Thanku 🥰
सिन्नर मध्ये कुठे राहतात
गावठा
Khupch bhari tai .aamhi pn 4 bahini 1 bhaau ahae mla .pn to Army madye aahe
Thanku 🥰
Hi Tai तुम्हाला किती भाऊ आहे, हा भाऊ आणि भावजय खुप छान आहे, तुम्ही खुप नशिबवान आहात की असा भाऊ आणि भावजय मिळाली 😍😍
खुप छान भाऊ आहे तुमचा असा भाऊ सगळ्यांना मीळु द्या आई वडील पण खुप छान आहेत
Thanku 🥰
Khup chhan vatal saglyana bhetun ....Thank you Tai 😊
Thanku 🥰
Khup chan Tai mi tumchya mherchya gharachi home tour chi. Coment Keli hoti
Tai sofa ani TV unit farnicher la kiti kharch ala amhla pn banvayche ahe cost sanga
Ok..bhaula mahiti ahe..te mi विचारेल
पावसाळ्यामध्ये टायर मध्ये पाणी साठवून डेंगू चे मच्छर होतात तर कृपा करून टेरेस वरती टायर ठेवू नका
खूप छान आहे माहेर आई बाबा भाऊ वहिनी छानच आहेत छानवाटत माहेरी आल्यावर मला पण आवडत माहेरी आल की खूप आठवनी येतात मी पण आजआलेली आहे पण मला आई नाही वडील दवाखाण्यत आहेत धोंडेवान होत आज पण भावानी सगळ केल भाऊलाहान आहे पण छान केल अचानक वडीलाना दवाखान्यात न्याव लागल आसोवय झाल आहे आता 90वर्ष आहे त्यांचे आशिर्वाद आहेत पाठीशी व्हिडिओ छान होता ❤❤❤❤❤
Thanku 🥰
ताई तुम्ही सिन्नरला कुठे राहता
Chan family ahe tumchi. Aai baba che ashirvad lablet tumhala hi far mothi goshta ahe.
Thankyou 🥰
सुंदर मुलाखात.इंटरव्यू..सर्व वांची..ताई..सुंदर घरपरिवार..सुंदर फँमेली..सुंदर बगीचा.झाड फुल कृष्ण तुळस.सुंदर..अंशु बाळ किती गाेंडस.निरगस बाळ सुंदर..गुरु देव दत्त गुरु माऊली..
Thanku 🥰
सगळं काही छान छान आहे असंच राहू दे छानच👌👌👍
सौ. ताई तुमचे माहेर खूप खूप छान आहे. सौ. वहिनी खूप गोड आहे. भाचा भाची भाऊ आई वडील खूप छान. ताई तुमच्या हाताला झाले. 🌹🙏👌🏾👍🎂🥥🍎
Thanku 🥰❤️
तुम्ही फार भाग्यवान आहात .भाऊ व वहिनी खूपच चांगले आहेत
Thanku 🥰
Tai amchi एक्सरसाइज arogya family ahe zoom app var konla vajna kami karyacha asla tar sang na
Thik hai
Nikki sang
Karna maza sawtcha 2 month 12 kg kami zla ahe
Khup chan vlog ahe ani tumchi family pan chan ahe tumcha bhau mazya bhavasarkhach ahe. Mi pan sinner lach rahate tumhi kuthe rahata
Thanku 🥰
tai tu Channel kasa kholla te sang na dital video karun❤
Ok
Mavshi tumchi maherchi family khoop chan aahe visheh manje anshu khoop aavadte v mami pan khoopch chan aahe
ताई खुप छान आहे तुमची फॅमिली खूप नशीबवान आहे तुम्ही मला तुमचे विडिओ रोज पहाते आणि महेला घर खुप सुंदर आहे
Thanku 🥰
Nice moments for maternal family wow❤❤❤
ताई तुमच्या माहेरची सगळे जन छान आहेत पण तुमच्या सासरचे पण दाखवा सासू सासरे ननंद
Ok...
Tai tumche maherter change ahe amhiojh baghto pan sasarpan dakva sasar pan asnh ntyanapan dakva
अहो ताई मी सासातीच आहे....पण माझे सासू सासरे नाही ये आता...आणि बाकीचे सासरचे माझे नातेवाईक इथेच असतात..सिन्नर मध्ये..
ताई आम्ही चार बहिणी एक भाऊ मोठा आहे आम्ही चार बहिणी लहान वडील देवा घरी गेले सहा वर्षे झाले आता आई पण देवा घरी गेली सात महिने झाले पण भावाने आम्हाला परके केले खर्च आई वडील आहे तो पर्यंत माहेर असतं खुप वाईट वाटत 😢
ताई तुमचे भाऊ आणि वहिनी खूपच प्रेमळ आहे ,माझा पण भाऊ असाच होता ,एक वर्ष झाले तो आमाला सोडून देवा कडे गेला, तुमची फॅमिली खूप छान आहे
Thanku...😔 ऐकून खूप वाईट वाटलं...भाऊ कसा ही असो..पण तो सुखी असला.तर बर वाटत
ताई आपकी फैमिली बहुत अच्छी बहुत प्यारी है सभी लोग बहुत ही अच्छे हैं आपका घर भी बहुत अच्छा है और बहुत बड़ा भी है आपकी फैमिली को कभी किसी की नजर ना लगे स्वीट फैमिली❤❤❤
Thanku 🥰
Kaku tumche video bgun tumhala sarvna bhetychi iccha hota khup masta ahe sarva mla khup aavdta tumhiii khup chan ahe Kaku tumcha swabhav chan ahe Ani khup frankly pn aahat tumhiii
Thanku 🥰
tai khupch chan aahe tuzhe Maher haal khup motha lagnache vradh mavel aevdha khup bare vatel tu khup bhagyvan aahes tai 8 ,4divas maheri jate mala tar te sukh hi nahi aai vdil gele bhau 1kach hota to pan Gela vhini kon konachi aai vdil bhau asle tevhach Maher baki sarv khot tai tuzhe aai vdil bhau vhini sarv sukhat aani khush rahave hi mi devajavl partthna Karel v nice family tai❤❤❤🎉🎉🎉🎉
Tai tumche maherche Ghar khup mothe aani Chan aahe. Anshuche bolne khup Chan vate.👌👌
Thanku 🥰
खूप नशीबवान आहेत आणि तुम्ही आशा माहेर भेटलंआमच्या नशिबात नाही अशी
Thanku 🥰
शुभ सकाळ काळजी घ्या तब्येतीची 😅
Konla kahi problem asla आजार asla tari sang
Ok..
खुप छान आहे ताई तुमच माहेर आणि फयामेली
अगदी खर आहे सगळेच छान आहेत 👍👍🙏
Thankyou 🥰
hello , tai anshu la dakhavatana hii karayla sanga ,by jatana kartat
Ok...pn by by krt aste..Tila nahi समजत..ना😅😂
Kaku aajcha video TR khup bhari hota Ani ek no video zala khup aavdla aajcha video tumhiii je home tour kela te pn khup msta hota tumcha aaicha Ghar khup bhari ahe Ani khup motha pn ahe Ghar mla tumcha family khup aavdty kiti chan ahet sarva aai Bhau papa vahini tumcha vahini TR khup premal ahe Ani sarva family tumchi frankly ahe tumchi vahini ekdam Pooja Tai sarkhi ahe nehami hasra chehra asto Ani khup frankly ahe sarva ale gele tycha sarva chan padhne krta asa vahini bhtyla bhagya lgta Kaku shivanshu khup God ahe dogha pn tumchi aai Papa khup simple ahe dogha pn Bhau pn ekdam chan ahe nature khup bhari ahe tumcha Bhau Cha Baki sarva video khup bhari hota khup khupch aavdla sarvani swatabddl sgitla khup msta introduction dila swatacha
Thanku 🥰❤️
Taii Archana vahila pn Chanel kadun dya aaich Ghar khup mast
Thanku...Tila वेळ नसतो एवढं..अंशू शिव लहान आहे ...त्यामुळे ती लगेच नाही करणार...व्हिडिओ
Mandir aahe ka javal mantracha aawaj yeto
हो
Tai tumche aai Baba bhau vahini khup cha aahe Happy Family ani ghar pn khup chan aahe tumhi nasibvan aahe maher Chan aahe ❤
Thanku 🥰
घर छान आहे माझी मावशी चे जुने घर आसेच आहे ती कुंभार गल्लीत राहायला आहे आम्ही नेहमी येत असतो कधी वेळ मिळाला तर तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येईन माझा भाऊ बिल्डर आहे सिन्नर मध्ये जयजित नावाचे कन्स्ट्रक्शन आहे एकंदरीत होम सफर छान झाली👌
Thanku 🥰
Hi tai mast vlog 👌maze pn pappa MSCB madhe hote ani te 2018 year la retire jhale.nashik madhe ch hote te
Ok.. thanku 🥰
Me pan MSEB madhe aahe
आजचा व्हिडिओ खुपच मस्त होता ताई. .... तुमच्या माहेरचि सगळीच माणस खुप प्रेमळ आहेत ..... अंशु खुप गोड आहे तिच मोडक मोडक बोलण खुप आवडत आणि घर तर खुपच सुंदर आहे ...... मस्त 👌👌👌👌❤👍👍
Thanku 🥰
ताई तुमचा बोलका स्वभाव व माझया कडे तुमही तशा ऊशीरा आल्या पण तुमही लाडु वेगवेगळे प्रकारचे करतात त्यापेक्षा तुमही विकता हे वाचुन बर वाटल / कारण सागळयाना सगळ जमत नाही / छान केली होम टुर ठिक आहे पण सगळयाना घर दाखवणे व कॅमेरा समोर येणे आवडत नाही जेवणाची रिसिपी बघणं मला मिसेस दिक्षित
Thankyou 🥰
माहेर कुठले आहे
सिन्नर
बाय-बाय अंशू खूप गोड आहे माझ्या परी सारखी दिसते
Thanku 🥰
मला पनं तीन भावजया आहेत ताई मी ऐकटीच आहे मला पनं खूप लाड करतात नसीबवान आहे
Mast 😍👍
Tumche gav ani Maher kuthle ahe tai
सिन्नर
सुवर्णा तुझा आई आणि वडीलांना बघून खूप च अवघड वाटल माझे आई वडील हयात नाही खुप च आठवण आली मलाही जाव ई आले आहे पण आई वडील ते आईवडील त्याच्या सारखे कोणी नाही ना आपल कौतुक करत ना नात्याची ओळख दाखवत
Thankyou 🥰
Khup chan home tour 👌👌👌family pan khup chan aahe tumchi tai
Thanku 🥰
तुमच्यां सारखीचं आहे भाचीं तुमचीं बोलंणारी ... ताई 😅
Thanku 🥰
खुपच छान home tour झाला तुमची family पण खुपच छान आहे कायम असेच आनंदात रहा श्री स्वामी समर्थ 🙏
Thanku 🥰
याला फार मोठ नशिब लागतय 👍👍
Thankyou 🥰
Tai tumhi kuthe rahata
सिन्नर
Mala khup adhavan Ali Maher chi Ani Aaichi jast ,aai ani vadil nahiyt ata te nasel tr Maher naste tu Khup nashibvan ahes ❤ Tai
Thanku 🥰..
खुपच सुंदर zala होम टूर...
Thanku 🥰
Tumhi khup nashibvan ahat tumhala itki God bhujai bhetli mi pan shadhat ahe tai Mala ashi bhaujaichya
Thanku 😍
Tai maze mister pn mseb la engineer ahet. Babana 🙏. tai bhau pn khup samzdar ahe 🙏👍
Thanku 🥰
Aajcha Vlog tr khubch chhan hota kaku Ani tumchi family khub mst ahe ekdm frankly 👌👌👌🥰
Thanku 🥰
Khup chan aahet sagle tumhi nashibvan aahet tai tumchi vahini khrch chany.😊
Thanku 🥰
खूपच छान आहे ताई तुमची फॅमिली आजचा विडीओ खूप छान होता.
Thanku 🥰
Tumche maherche ghar khip chan aahe n family pan 👌👌👌
Thanku 🥰
असेच सर्व आनंदित रहा घर खुप सुंदर आहे❤❤
Thanku 🥰
Ghar chan ahe tumhche ❤
Tai tumche ghar ani pariwar khup chan aahe
Thanku 🥰
तुम्हा सर्वाचा प्रेम जिव्हाळा ऐकमेका बद्दल आपुलकी बघून छान वाटले असेच नेहमी आनंदी रहा🎉❤
Thanku 🥰
Tai tumcha maheracha ghar Khup Masta aahe
Thanku 🥰
ताई तुमची फॅमिली खुप छान आहे भाऊ आणि वहिणी खुप छान आहे ❤❤❤
Thanku 🥰
माहेरच घर एक नंबर आहे
Ghar❤ khup must he khup Chan👌👌👌👌👌👌
Mast home tour ❤😊
Thank you 😊
Mast family Ahe Tai shiu Je T.V var Pahat hota na Tech Maza Mulga Pahat Asto Baki vedio Mastch Zala😊
Thanku 🥰
Tai mala tumcha bolan khup avadte.
Thanku 🥰
ताई दादा आणि वहिनी आई बाबा एक नंबर ❤
Thanku 🥰
Aai chan bolte amchya aaichi athwan ali
Thanku 🥰
Tumchi vahini pooja sarkhich ahe hasti🥰😘
Ho tai karac..❤
Ho..😅🥰
खूप छान.........👌👌👌
Thanku 🥰
Asech aanandi Raha sukhi Raha unitine Raha jivan thode aahe bharbhar sanpun jate saglyanchi sath shevat paryant raho hi prabhucharni prathana.🙏🙏🙏
Thanku 🥰
Happy Family sweet Anshu 😋
Thanku 🥰
Nice house
Hi mavshi mi first comment karte chan family ahe tumchi maze sasar agaskhid ahe pan mi thane la rahate ❤
Thanku 🥰
खुप छान माहेरच्या सारखं सुख कुठे नाही मला पण खुप आठवण आली माहेरची
Thanku 🥰
ताई तुमची वहिनी छान आहे तुमची. फॅमिली मस्त आहे ❤❤❤
Thanku 🥰
खुप छान कुटुंब आहे तुमचे ताई खुप प्रेम करतात तुमच्या वर
Thanku 🥰