एवढा पैसा कुठून येतो..???मुलीला डॉक्टर कसं केलं..?नक्कीच ऐका..🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 502

  • @latanawale9906
    @latanawale9906 3 месяца назад +7

    खरेच ताई तुमचा संघर्ष ऐकून हृदय दाटून आले,तसेच तुमच्या हिमतीची अभिमान ही आहे.मीही असेच गारमेंट चे शिलाई काम करून मुलांचं शिक्षण केलय.अगदी कधीकधी दिवस रात्र शिलाई काम केलं .ऑर्डरप्रमाणे,कितीदातरी बोटात सुया मोडल्या पण कष्ट करतच राहिले,पुढे जाऊन परिस्थिती सुधारली पण मुलांना आईबापाच्या संघर्षाची जानीव नाही राहिली,आईबापाला सोडून वेगळे झाले.गरीबीत पण स्वाभिमानाने शांतीत जीवन कठले,अगदी निस्वार्थ पणे.पण आता अवघड झाले जगणे एकट्याने

  • @NikhilSwami-hg5se
    @NikhilSwami-hg5se 2 месяца назад +3

    खुप छान ताई तुझे कष्ट देव सदा पाठीशी असे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 11 месяцев назад +11

    कुणाच्याही तोंडाला हात लावत येत नाही तुम्ही कष्टातून मुले घडवले शिवाय तुम्ही जीवनाचा संघर्ष २० मिनटात सांगितला पण तो संघर्ष प्रत्यक्ष तुम्ही केला त्याला किती कालावधी लागला आणि किती त्रास झाला असेल ते फक्त तुम्हाला माहिती तसेही तुमचे मुले हुशार आहे 👍

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 месяцев назад

      Thankyou 🥰 ho tumhi खरचं बरोबर बोलत

  • @pranalishaha4285
    @pranalishaha4285 3 месяца назад +8

    नवर्याचे पिठ आणि बायकोचे मिठ 👌
    ताई खूप मार्मिक वाक्य आहे 🙏

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 11 месяцев назад +16

    पूजेच्या शिक्षणाचा इतक मोठ पाऊल उचलून म्हणजे तुमच कौतुक च आहे या संघर्षातून मुल पुढे जातात‌ यातच आपली श्रीमंती आहे आजून‌काय पाहीजे खरच तुमच्या पूजाच राहूलच कौतुक आहे खूप छान आभ्यास करतात तुमच्या संघर्षासाठी खूप खूप अभिनंदन❤❤🎉🎉

  • @rashikalamandaokar4580
    @rashikalamandaokar4580 11 месяцев назад +13

    मी नागपूर ला राहते माझे नाव रशिकला मांडवकर आहे दिवाळी ला एक वर्ष होईल मी तुला रोजच लाइक करते मी तुझे विडिओ रोज बघते आज तर डोळेच भरून आले शेलूड आहे सुवर्णा तुला खरंच खूप छान वाटले

  • @RajkalyaniJadhav
    @RajkalyaniJadhav 11 месяцев назад +9

    खूप छान ताई मला तुमचे खूप कौतुक वाटते .तुम्ही दोन्ही मुलांना खूप छान संस्कार दिले आहेत .👏👏😘😘

  • @shuklatarameshram5733
    @shuklatarameshram5733 11 месяцев назад +11

    जिंदगी म्हणजे तर फारच अवघड असते पूजा डॉक्टर झाली याचा फार अभिान आहे .माझी पण मुलगी डॉक्टर आहे.आपले मुलं स्वतच्या पायावर झाली तर आईवडिलांना फार अभिमान वाटतो अशीच प्रगती होत राहो हीच अपेक्षा आहे

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 11 месяцев назад +8

    सुवर्णा ताई खरचं तुम्ही खुप मेहनत घेतली मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि तुमच्या प्रयत्नांना यश आले आहे तुमचं खुप खुप कौतुक तुमच्या दोन्ही मुलांना भरपूर यश मिळावं हीच देवाकडे प्रार्थना आहे ❤❤👍 आजचा video इतरांना प्रेरणादायी ठरेल बघा....

  • @Saritamali215
    @Saritamali215 11 месяцев назад +5

    Good morning ताई
    माहिती खूप छान दिली ही माहिती सगळ्या ना महत्वाची आहे तुम्ही बरोबरच सांगता कि नवरयाचे पीठ व बायकोचे मीठ असावेच तरच संसार होत असतो ताई पुजाने ही खूप संघर्ष केला आहे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ताई तुम्ही खरच खूप छान माहिती दिली आहे सर्व आई वडील पालकांना ही माहिती खूपच महत्वाची आहे

  • @upansare3135
    @upansare3135 11 месяцев назад +6

    ताई फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल फारच आभार नविन मुलंमुली ना भवी आयुष्यात मोठं शिक्षण घ्यायचं असेल तर फारच उपयुक्त माहिती दिली .आणि घरात आईला शिस्त असेल तर मुलं आपोआप शिस्तीत घडत असतात आणि त्याचफळ आपल्याला दिसतंच आहे .

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 11 месяцев назад +6

    ताई खूप छान माहिती दिली आहे अणि ताई खरच खुप मेहेनत करून तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण दिले खूप छान वाटले ❤🙏ताई तुझी मेहनतीचे फळ तुला मिळाले 👍👍👍❤️❤️❤️

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 11 месяцев назад +3

    खुप खुप छान वीडियो किती छान माहिती देता कसे काय काय केले ते, पुजा राहुल दोघेही खुप गुणी आहे त्याच बरोबर त्यासाठी तुम्ही घेतले कष्ट त्यासाठी तुम्हाला सलाम 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @nandiniingale3253
    @nandiniingale3253 11 месяцев назад +3

    Video chhan hota ...yevdhya kashtani shikvl ...sarvch aie- vadil shikvtat he brobr ahe pn sarvch aie- vadll ase nastat tya sathi mulanch bhagya ch lagt ...an tyahi peksha jast tr muli baddal chi lokanchi soch vegli ch ahe he tumhala mahitach ahe ...kharch proud feel ahe ki pujala tumhi education lone gheun shikshan deel ...sooo proud of you 🙏💐

  • @SumanSuryavanshi-hv4rh
    @SumanSuryavanshi-hv4rh 11 месяцев назад +1

    धन्यवाद ताई तुम्ही जी माहिती दिली ती मला फार आवडली तुमच्यासारखीच माझ्या मुलीलाही दोन मुले आहेत ते कॉलेज करतात व त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करतात तिला पण एक मुलगी व एक मुलगा आहे तुमचे मार्गदर्शन ऐकून फार आनंद झाला तुमच्या दोन्ही मुलांना शुभेच्छा मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मला फार आवडतात मी नाशिकला राहते

  • @chhayarathod4152
    @chhayarathod4152 11 месяцев назад +6

    Tumchech khup कौतूक aani आभार.....kharach इतक्या gambhir परिस्थितीतून मुलांना शिक्षण देणे aani चांगले ghadwne khupach कमाल.....pn ak सांगावेसे वाटते की मुलांनी pn चांगलीच कसरत केली त्यांचे pn kautuk ....त्यामुळे तुम्हा सर्वांचेच kautuk करावेसे वाटते.....पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....aani तुमचे सुखाचे दिवस yeo हीच aai तुळजाभवानी la चरणी प्रार्थना करते....🌷🙏🙏🙏🌷

  • @precious3904
    @precious3904 3 месяца назад +1

    खूप छान सांगितले ताई.. खूप मुले कष्ट करून डॉक्टर झालेले आहेत..लोकांचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे..

  • @NeetuYadav-go4sr
    @NeetuYadav-go4sr 3 месяца назад +1

    Aap se aai bhot Kuch sikhane KO milta h.

  • @Pallavisonje-h1q
    @Pallavisonje-h1q 11 месяцев назад +4

    हाय सुवर्णा ताई तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले खरंच तुम्ही खूप मेहनती व कष्टाळू आहात तुमचा व्हिडिओ मी रोज पाहत असते तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला देवाने दिले असेच कायम तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत

  • @shitalzawar1516
    @shitalzawar1516 6 месяцев назад +1

    खुप अवघड प्रवास पूर्ण केला त्या बद्दल अभिनंदन ताई. Proud of you Pooja and mom, dad also.keep it up good going.

  • @ideachikalpana278
    @ideachikalpana278 7 месяцев назад +1

    खूप छान सुवर्णा खूप छान माहिती दिली माझे मुले तर मोठे आहेत पण माझ्या भावाच्या मुलासाठी उपयोगात येईल धन्यवाद

  • @SwatiBajare-dg5us
    @SwatiBajare-dg5us 11 месяцев назад +2

    ताई खूप छान माहिती दिली माझ्या मुलीला पण डॉक्टर च शिक्षण घ्यायचे आहे आणि आम्ही पण ओबीसी मध्ये मोडतं मी पुण्यात राहायला आहे पुजा पुण्यात आल्यावर तीला नक्की भेटणार खरंच ताई खूप छान माहिती दिली तुमच मनापासून धन्यवाद

  • @manishachandane1057
    @manishachandane1057 8 месяцев назад +1

    Kharch khupch chan mahiti sangitali tai mala hi maza mulila Dr karach ahe pn mi 9vi shikaley ahe mala mahit navt pn Chan ritine samajun sagital tumhihi ajj bhari vatla khup upukt ahe video thank you so much ❤

  • @shitalkhandizod9866
    @shitalkhandizod9866 11 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली आहे ताई कारण लोकांना काही गोष्टी माहिती नसते आपली सोपं न ही सोपनं राहतात तुम्ही ही माहिती देऊन मदत केली खुप छान मलाही पुढे याचा खुप खुप फायदा होनार आहे

  • @toganeshkumar4176
    @toganeshkumar4176 11 месяцев назад +81

    So proud of u. आशे aai वडील भेटायला नशीब लागत पण आशी मुल भेटायला पण डबल नशीब लागत.ताई तुम्ही खरच नशीबवान आहात.पूजाला पण तुमच्या कष्टाची जाणीव आहे.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 месяцев назад +1

      Thankyou 🥰

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 11 месяцев назад +1

      Proud of you

    • @AshwiniBhosale-j3e
      @AshwiniBhosale-j3e 2 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 11 месяцев назад +11

    ताई विडीओ च्या सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली ना, आणि अगदी शेवटपर्यंत अंगावर शहारे आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते, खरचं ताई खूप अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा, खास करून पूजा चा, खूप मोठी होणार तुमची दोन्ही मुले तुमच्या कष्टाचे चांगले फळ तुम्हाला मिळणार , ताई मझा मुलगा पण शिक्षण घेत आहे इंजिनिअर चे त्याला पण आशिर्वाद दया ना तुम्ही , hatts of you.....

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 месяцев назад

      Thankyou 🥰 तुमच्या मुलाला पण माझा आशीर्वाद आहे..

  • @shamlonare2104
    @shamlonare2104 11 месяцев назад +12

    ताई तुम्ही खुप संघर्षा मधुन मुलांना घडवले आम्हाला तुमच्या बद्दल अभिमान आहे आणि आमच्या साठी आदर्श पण आहे. आपल्या समाजात तुमच्या सारखे खुप कमी माणसं आहे.

  • @artitaware3678
    @artitaware3678 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली ताई. जे आहे किंवा झाले ते तुम्ही स्पष्ट मांडले आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी अनेक शुभेच्छा 🎉🎉

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 11 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली ताई तुमची 2 ची मेहनत स्वप्न होतीच पण तुझ्या 2 नी मुलांनी पणं मेहनत घेतली छान राहून फार अभ्यास करून तुझी स्वप्न पूर्ण केलीत कोणता ही हट्ट न करता गुणी बाळ आहेत 2 घे अशी मेहनती ने मुले घडतात तेव्हा त्यांचा खूप अभिमान वाटतो ❤❤. पणं त्या त्या वेळेस जी काय वेळ असेल त्यानुसार तुम्ही काय नी कसे मार्ग काढले असतील ते तुम्हाला 2 नाचं माहिती. .. पणं असो वेळ बदलते ताई आज तुमच्या कष्टाचे फळ तुझ्या समोर आहे 😊

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 11 месяцев назад +11

    ताई तुम्ही दोघांनी मिळून दोन्ही मुलांवर खूपच चांगले संस्कार केले आहे.तुमचा पण खूप छान बोलका संभाव आहे मस्तच 👍👌👌👌👌

  • @mamatakambale7086
    @mamatakambale7086 11 месяцев назад +3

    प्रथम अभिनंदन पुजाची आई. पूजाच्या शिक्षणासाठी चा सर्व प्रवास शेअर केल्यामुळे इतर पालकांचे प्रश्न सुटले. तुमचे इतर ब्लाँग्स पाहते ते छान वाटतात. तुमच्या माहेरचा
    गोतावळा पाहिला, खुप छान वाटते.,👌👌🌷🌷

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 11 месяцев назад +1

    ताई आजचा व्हिडिओ खूपच छान होता खूप छान माहिती दिली तुम्ही जेणेकरून आम्हाला पण त्याची मदत होईल आणि खूप कुणी मुलं आहे तुमचे तुम्ही जेव्हा सगळी माहिती सांगितली तेव्हा माझं हृदय खूप भरून आले

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 11 месяцев назад +1

    Khupach chan mahiti milali..👌🙏tumchya kashtala Salam tai..🙏 pooja che khup khup abhinandan 🙏

  • @akshadadumbre6279
    @akshadadumbre6279 6 месяцев назад

    नमस्कार ताई. मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिले खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खूप छान रेसिपीज असतात तुमच् आज लागोपाठ खूप सारे व्हिडिओज बघून हा व्हिडिओ पाहताना खूप छान वाटलं असं ही एक आई च आपल्या मुलांसाठी करू शकते खूप खूप छान खूप छान माहिती दिली

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 11 месяцев назад +1

    Suvarna tuza khup khup abhiman aahe tumhi doghani kashtt karun mulana aaplya payaver ubhe nakkich swaminche aashirvad kayam tumchya pathishi raho khup khup shubhechha Ani aashirvad suvarna

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 месяцев назад +2

    जय श्रीराम, सुवर्णाताई तुम्ही दोघांनी खुपच कष्ट करुन दोन्दी मुलांना,शिकवताय, तुमची पुजा राहुल पण समजुतदार आहेत, दोघांनाही पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!

  • @kshitijathube1550
    @kshitijathube1550 11 месяцев назад +1

    Tumchya mahitimule kharch fayda zala tai...thanks

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 3 месяца назад

    Private collage madhun kele ka mbbs

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 3 месяца назад

    tai tumcya sarkhi aai Sarva bheto tai khrch dhany aahe tumchi aevdhe khasht ghetle mulansathi aani mulanihi tucya kashtache sone kele abhinandan tai tumche puja Dr zhalya baadal aani pujachehi abhinandan 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🌹❤️🌹🌹🌹🌹

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 11 месяцев назад +11

    खुप छान महिती दिलीत गरजू हुशार मुलांना नक्कीच मदत होईल

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 11 месяцев назад +1

    ताई तुमचा अभिमान वाटतो.तुमच्या कष्टाची पूजाला आणि राहुलला खरोखरच जाणिव आहे.तुमची भरभराट होईल.मला अनुभव आला आहे. आपले कष्ट वाया जात नाहीत.

  • @rameshchaudhari2114
    @rameshchaudhari2114 11 месяцев назад +1

    Tai evdhe koni khara sangat nahi pan tumhi etke khare aan manmoklya panane bolalya yacha aamchy mulanchya aaushyat nakkich fayada hoil thanks Tai.🙏👌👍

  • @happy24535
    @happy24535 Месяц назад

    Tumchyaa kadun khup khup shikaaylaa milaala. Tumche videos khup chhan aani urjaawaan astaat. Khup khup shubhechhaa.

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 11 месяцев назад +3

    मस्त विडिओ. छान माहिती सांगितलीस. धन्यवाद

  • @Shraddhaboutique
    @Shraddhaboutique 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti dila tai.. khup madat hoil amhala tyatun❤❤❤❤ thank you

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 11 месяцев назад +1

    Khup chan vatal tumch akun Khup mehnat keli tumhi tai mahtvachi mahiti sangitli thanks for u

  • @manishatupe8799
    @manishatupe8799 11 месяцев назад +6

    ताई तु खूप ग्रेट आहे श्री स्वामी समर्थ🙏

  • @truptishihorkar1497
    @truptishihorkar1497 11 месяцев назад +2

    खरंच सुवर्णा तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, छान कुटुंब आहे तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवोत

  • @JayshreeDeshmukh-lk7iy
    @JayshreeDeshmukh-lk7iy 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद मला पण खूप गरज आहे माझ्या मुलासाठी

  • @Kaustubh.623
    @Kaustubh.623 11 месяцев назад

    नमस्कार ताई माझ नाव प्रचिता आहे. मी माथेरान नेरळ येथे राहतो खूप छान माहिती दिली ताई तुम्ही.पण पुजाचा पण खूप अभिमान वाटतो की आपल्या आई वडिलांसोबत तिने देखील खूप मेहनत घेतली त्यांच्या वर अवलंबून न राहता स्वतः देखील प्रयत्न करत होती आपल्याला काय कमी पडते यांचा स्वतः शोध घेत होती so proud of you Puja Ani Tai thumhala pan

  • @yogitaladke6757
    @yogitaladke6757 11 месяцев назад +9

    पुजाचे शिक्षनातले एवढे मार्ग सोपे होन, यामागे तुमचे चागले कर्म आहेत ताई. 👍

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 11 месяцев назад

    खुप छान आणि upukt iinnnnformation सांगितली ❤. आणि कष्ट krnarychya पाठी देव नेहमी उभा असतो. माझी मुलीला पण मला dr करायचं आहे मला situation mule शिकता नाही अल पण माझ्या मुलीनं dr vahv Ashi खुप इच्छा आहे.

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 11 месяцев назад +17

    ताई खरंच तुम्ही दोघांनी खूप कष्ट करून मुलांना घडवलं. त्यांच्या वर चांगले संस्कार केले
    तुमची दोन्ही मुलं खूप गुणी आहेत.

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc 11 месяцев назад +5

    खरं आहे आई-वडिलांचे स्वप्न तेव्हाच पुन्हा होतात जेव्हा मुलं त्यांना मनापासून साथ देतात स्वप्न सगळ्यांचं असतं पण पूर्णत्वास न्यायला मुलांनी साथ दिली पाहिजे❤ छान स्ट्रगल केलं पूजाचं खूपच कौतुक करोडो संपवणारे आई-वडील असतात पण मुलं वाहेत असली की सर्व व्यर्थ जातो पूजाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 11 месяцев назад +5

    खुप छान माहिती दिली ताई एखाद्याला त्याचा उपयोग होईल खूप ताई मनमोकळ्या स्वभावाच्या आहात देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही 😊

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 11 месяцев назад +5

    Congratulations ma'am very good 🙏🙏❤🎉🎉vedio

  • @sushamadabhade1221
    @sushamadabhade1221 11 месяцев назад

    खूप छान ताई. माझ्या मुलांनी पण इंजिीअरिंगमध्ये एडमिशन घेतली आहे.माझी परिस्थिती पण साधारणच आहे.पण माझे पण विचार हेच आहेत की माणसाने स्वप्न नेहमी मोठेच बघावे.आपली मेहनत प्रामाणिक असेल तर परमेश्वर आपल्यातला नक्कीच मदत करतो.

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 11 месяцев назад +1

    Tai tumchi familu khup mastay tumchya mulana pan tyachi janiv ahe ...n ashe prashn vichart nka jau pratyek aai vadil manage kart astat mulanchya shikshanasathi❤

  • @TruptiShankhpal
    @TruptiShankhpal 11 месяцев назад

    ताई आता माझा मुलगा २वर्षांनी १०वी ला जाईल ताई मला तर खूप आत्तापासूनच टेन्शन येतं होत आमची पण शेती वैगरे आहे घरी पण आम्ही नाशिक ल प्रायव्हेट जॉब करतो दोघे पण मिस्टर आणि मी मला आत्तापासूनच टेन्शन येतं होत मुलाने अस कुठल क्षेत्र निवडल तर एव्हढ पैसा कुठून आणायचा पण मला एक आयडिया मिळाली खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏आणि पूजा तर बेस्टच आहे❤❤❤❤❤

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 11 месяцев назад

    Tai khup chhan mahiti dili ani tumhi khup nashibvan ahat ashi mul jamala yayala ki tyana tumchya kashtachi Janiv ahe ani Tai tumche video khup chhan astat ch pan khup prerna dai astat khup energy yete

  • @ashaingle2447
    @ashaingle2447 11 месяцев назад +5

    सुवर्णा ताई मुलाची पन इच्छा असव्या लागला तात शिक्षण घेण्यासाठी नुसता पैसा च लागत नाही मेहनत पन असते मुलांची त्यामुळे हे सगळे झाले पन खुपच छान मुले पन हुशार आहेत❤

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 11 месяцев назад +1

    ताई मलापण असेच नातलग बोलायचे कि यांच्याजवळ पैसा आहे पण मी स्वप्न मोठे पाहिले आणीमाझी मुलगी व मुलाच शिक्षण केल आता लोकांना काय काय सांगणार काटकसर काय असते कपडे खान राहन फिरन सगळ काटकसरीत कराव लागत आणी खर सांगु का मुलांची पण तयारी पाहिजे आभासाची .

  • @aaryansh1573
    @aaryansh1573 11 месяцев назад +1

    Mawashi shetakaricha mulaga aso kevha mulagi doctor hone aani engineer hone hi khup mothi gosht aahet khup proud fill hot

  • @rameshchaudhari2114
    @rameshchaudhari2114 11 месяцев назад

    Tai tumchi puja khup hushar pan hoti mhanun tumhala itka Kami kharch aala great work Tai tumche aani pujache hats of u.👍👌🙏

  • @AdityaGaikwad-ml4yi
    @AdityaGaikwad-ml4yi 3 месяца назад

    Inspiring vedeo 💐👍

  • @Shilpakarnade6229
    @Shilpakarnade6229 3 месяца назад

    तरी पण तुम्ही एवढ्या active आहेत या बद्दल फार कौतुक वाटले ..खूप खूप अभिनंदन तुमचे❤❤❤

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 3 месяца назад

    ❤konti Dr.aahe MBBS aahe ka BAMS

  • @pradeepawale6053
    @pradeepawale6053 4 месяца назад

    Mast sangitl tai tumhi mi pn mazya mullinvr asech sanskar karen jse tumi tumchya mulanvr kele😊

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 11 месяцев назад

    Congratulation tai khup upyukta mahiti dhanywad 🙏🙏

  • @RaniGadhave-vj7up
    @RaniGadhave-vj7up 3 месяца назад

    Thanks Tai mala khup Changi mahit milali amhala bhms admission ghyach ahe

  • @sleepingbeauty9480-v4x
    @sleepingbeauty9480-v4x 3 месяца назад

    तुमचे खूप खूप आभार .

  • @deeparangole435
    @deeparangole435 11 месяцев назад +2

    सुवर्णा salam तुझ्या कष्टाला आणि मुलांच्यापन कष्टाला

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 11 месяцев назад +4

    shree swami Samarth

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई ❤

  • @Shilpakarnade6229
    @Shilpakarnade6229 3 месяца назад

    ताई बरोबर आहे तुमचे..पण तुम्ही पण विचार करा ना प्रत्येक जन जे पैसा कमावतात नन्फक्त चोर डाकू सोडून प्रत्येक जण काही नकही कष्ट करूनच कमावतात ना. कोणी बौद्धिक कष्ट तर कोणी शारीरिक कष्ट. आणि आपल्या मुलांसाठी सर्वच जण करतातच. कोणी सांगून दाखवतात आणि कोणाला हे जगाला काही दाखवायची गरज भासत नाही

  • @PurvaPawarVlogsSatara
    @PurvaPawarVlogsSatara 11 месяцев назад +4

    किती गोड आहे पुजा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SwatiPatil00
    @SwatiPatil00 3 месяца назад

    Tai you tube var payment chalu
    Jhale ka

  • @vrushalijoshi3498
    @vrushalijoshi3498 11 месяцев назад

    ताई मी तुम्ही परवाची इडली रेसिपी दाखवली ती मी करून बघितली खूप छान झाली होती

  • @manishaskitchenandvlogs
    @manishaskitchenandvlogs 10 месяцев назад

    खूप छान विडिओ बनविला ताई 👌

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 11 месяцев назад

    Very nice. Tumhi computer che kay kam karat hota? Thode sanga na

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 месяцев назад

      Te ata nahi a.band zal online class hote लहान मुलांचे corona hota tya mule ...

  • @Vijayamore8842
    @Vijayamore8842 4 месяца назад

    Mavshi khup khup Chan mahiti Dili Thanks

  • @rohinimandave6250
    @rohinimandave6250 11 месяцев назад +1

    खुप मेहनति आहात मुलहि हुशार आहेत तुमची all the best

  • @sunilgaikwad7093
    @sunilgaikwad7093 11 месяцев назад

    Pudhcha pravasasathi khup khu Shubhecha💐💐💐💐

  • @manishadorge4629
    @manishadorge4629 11 месяцев назад

    ताई खूप चांगली माहिती मिळाली माझी मुलगी बारावीत, आहे

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 11 месяцев назад +21

    अरे यांना का प्रश्न आहॆ हे योग्य नाही प्रत्येक आई वडील मुलांसाठी पैशाची सोय करतातच ते गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळेच आपले कर्तव्य करतातच हे काय प्रश्न आहेत असो त्यांना उत्सुकता असेल त्यांना पण तजवीज करता येईल त्यांच्या मुलासाठी

  • @pritigaikwad4529
    @pritigaikwad4529 11 месяцев назад

    Great मम्मी

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 4 месяца назад

    Shree swami samarth tai

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 3 месяца назад

    BEd sathi Education loan bhetel ka tai plz sanga

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu 11 месяцев назад

    मीना संजय पाटील माझ्या मुलाचं माझ्या मुलाचे इंजीनियरिंग मेकॅनिकल कॉलेजमध्ये कॅम्प येतात त्याचे सिलेक्शन झाले आहे विप्रो कंपनी त दोन वर्ष झाले कॉल आला नाही म्हणून चिंता लागून राहते माझा मुलगा तुमचा व्हिडिओ पाहतो पूजा दीदी सारखे तो सांगतो आता मला पण अशी हिंमत आली पूजा दीदी सारखी❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  11 месяцев назад

      Thankyou 🥰❤️🤩

    • @hive_buzz
      @hive_buzz 2 месяца назад

      Engineering is fraud 😂😂😂village people thinks making Engineering means doing something good...but now Engineerer also don't have any value as BSc.. I mean ull people don't know about private company politics and all. They will fire you anytime😂😂it's depend on manager.mqny parents think my child become Engineer means something good.but IT private comapinies and their politics many paraents(kami shikale or old) dont know also bez of population many Enginees still dont have jobs....that's why we need to extra attentive while working
      And good advice is keep changing comapny with higher package.😂

  • @nandinikunghatkar2311
    @nandinikunghatkar2311 4 месяца назад

    kay kary lagle education lon sati kahi property gahan thevava lagto ka?

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 11 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद माझी मुलगी पण computer science करत आहे first year la ahe

  • @shivanipatil6985
    @shivanipatil6985 11 месяцев назад

    Thank you...mahiti dilya sathi

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 11 месяцев назад

    Thank you tai Siakshna Vishay Mahiti Dilayabadal maza mulga pan 11 vi, science la ahe tai aamhala pan ya mahiti cha upyog hoil chhan video hota tai🙏

  • @anisabagwan468
    @anisabagwan468 3 месяца назад

    Khup chan blog aani mahiti suddha in

  • @dineshwaghmare933
    @dineshwaghmare933 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई आम्हाला खूप मदत झाली विडीओ येकुन मि तुमचे विडीओ नेहमी बघतो

  • @nutanchavan9700
    @nutanchavan9700 4 месяца назад +1

    So proud of you

  • @vandanabageshwar9283
    @vandanabageshwar9283 4 месяца назад

    Khup chan ......same story Mazi pn aahe....❤

  • @namratapalkar3530
    @namratapalkar3530 11 месяцев назад +1

    ताई तुमच्या सारखी गुणी मुल आहेत खुप छान वाटलं🙏🙏

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 11 месяцев назад +1

    ताई खूप छान अशीच माहिती देत जा

  • @asmitabhoi
    @asmitabhoi 11 месяцев назад

    खूपच छान ताई