part -2पुजाला डॉक्टरची पदवी भेटल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना कंठ दाटून येत होता..🥹

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 май 2024

Комментарии • 576

  • @priyapatil9572
    @priyapatil9572 Месяц назад +46

    खरच मला काकू खूप रडायला आले तुमच्या कष्टांची परिक्षा पूजा ने पास केली तूमचे दोघींचे अभिनंदन...तूमचा अभिमान वाटतो ❤🎉

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 Месяц назад +40

    काही खरे डोळ्यात पाणी आलं❤ पूजाची अशीच प्रगती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना❤

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Месяц назад +17

    डोळ्यात पाणीच आले ग सुवर्णा तुझ्या मामांनी सांगितलेला तुझा खडतर प्रवास ऐकून 😢
    अभिनंदन 150k sascribar पूर्ण झाल्याबद्दल आणि पुजला डॉक्टर ची डिग्री मिळाल्या बद्दल 💐💐💐😊

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 11 дней назад +2

    पूजा खरोखरच कष्टाळू आहे व तिने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल तिचे कौतुक वाटते. व्हिडिओ आवडला.❤

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Месяц назад +12

    हाय सुवर्णा खूप मस्त शिलेबरेशन झाले डॉक्टर ही पदवी मिळणे किती भाग्य आहे तुम्ही दोघे पण खूप भाग्यवान आहात दोन्ही मुल किती गुणवंत आहेत सगळ्यांचे मनोगत एकताना आम्हाला च रडायला येत होत त्यात तुम्ही बोलताना जास्त रडायला येत होत खूप छान आसिच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤🎉🎉

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 Месяц назад +3

    ताई खरच खडतर प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले पुजा डॉक्टर झाली तूमचे स्वापण पुर्ण केले तूमचा अभिमान आहे

  • @pushpapingale-8454
    @pushpapingale-8454 Месяц назад +15

    आजच्या काळात आईवडिलांच्या कष्टाची मुलांना जाणीव असणे यासारखे दुसरे भाग्य काय ताई

  • @Indiaking2010.
    @Indiaking2010. Месяц назад +11

    सुवर्णा ताई तुम्ही अशा खडतर परिस्थितीत मुलीला डॉक्टर बनविले व तुमच्या मुलीनेही तुमच्या कष्टाची जाणीव ठेवली त्यामुळे तुम्हाला व मुलीच्या कार्याला सलाम अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा ही शुभेच्छा.
    Happy birthday n congratulations Puja 🎂🎉🎁

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Месяц назад +8

    ताई विडीओ ची सुरुवात झाली तसे डोळ्यातील अश्रू काही थांबले नाही, खूप अभिमान आहे पुजा चा आणि तुमच्या फॅमिली चा, पुजा खूप मोठी हो खूप प्रगती कर 💐💐🍫🍫🎂🎂Happy birthday puja....

  • @kaveribhamare7408
    @kaveribhamare7408 Месяц назад +6

    Congratulations Dr.pooja🎉🎉Aaj khup emotional zali mi radu yet hot 😢khup Chan bolale sarv ... पूजा तुझा खरच खूप अभिमान वाटतो ..तुला पाहिलं नाही अजून तरी खुप जवळची वाटते ....माझ्याच फॅमिली मध्ये dr.झाली असं वाटत आहे

  • @sonalichavan1230
    @sonalichavan1230 Месяц назад +3

    Congratulations Dr पुजा लोणारे🎉🎉
    खुप भारी वाटलं व्हिडिओ बघुन डोळ्यातून पाणी आले अशीच प्रगती होईल असे आशीर्वाद खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 Месяц назад +6

    पुजाचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉... अतिशय खडतर परिस्थिती त तुमचा संसार केला... त्यात मुलांना उच्च शिक्षण दिले.. मुलीला डॉक्टर केले... तुमचेही खूप अभिनंदन. 💐💐🙏🙏

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Месяц назад +6

    सुवर्णा ताई तुमच्या मामांनी केलेले भाषण ऐकून खूप अभिमान वाटला तुमचा व पूजाचा लोणारे परिवार अशीच प्रगती होवो

  • @sarojWorld
    @sarojWorld Месяц назад +20

    अशीच उन्नती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉❤.

  • @charushilamahajan4891
    @charushilamahajan4891 Месяц назад +2

    पुजाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन खूप छान केलेत तुम्ही सर्वांनी. पुजाचे तिने मिळवलेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तिला तिच्या पुढील स्वप्नपूर्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा 💐
    Once again Happy Birthday Dear Pooja & Congratulations & Best wishes for your bright future & Proud Parents 👍👌👌🎉👏👏

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Месяц назад +4

    सुर्वना पूजाचे खूप खूप अभिनंदन, तसेच तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुर्वना तुझे सुध्दा खूप खूप अभिनंदन तुझी इच्छा पूजाने पूर्ण केली सुर्वना तू सुद्धा खूप मेहनती आहेस

  • @sanyuktashinde6006
    @sanyuktashinde6006 Месяц назад +12

    पूजा अभिनंदन पहिले आई बाबांचे व नंतर तूझे एम डी साठी शुभेच्छा

  • @user-hv4gg1fz5y
    @user-hv4gg1fz5y Месяц назад +1

    खुप खूप अभिनंदन पूजा बेटा , अशीच खूप प्रगती कर ही स्वामी चरणी प्रार्थना, ताई खरचं डोळ्यांत पाणी आले, खूप खूप मोठी हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🥳🎉💐😊

  • @swapnapande6000
    @swapnapande6000 Месяц назад +4

    खर आहे डॉक्टर ची मुलं डॉक्टर होणं सहज आहे पण प्रतिकूल परिस्तिथीत शेतकरी मुलं डॉक्टर होणं मोठं यश आहे या मागे तुमच्या सर्व कुटुंबाचं सपोर्ट आहे
    आजचा व्हिडिओ फार भावनिक होता आमच्याही डोळ्यात पाणी आलं खूप खूप शुभेच्छा

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Месяц назад +1

    पुजा तीची आई आणि सर्व कुटुंबीयाचं
    खूप खूप ‌कौतुक आणि अभिनंदन
    सुवर्णा तुझ्या कष्टाचं चिज केल पुजानी अशी अभिमान करणारी मुलगी तुझ्या पोटी आली आणि तु तीला घडवलं सलाम तुमच्या जिद्दी ला

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 Месяц назад +1

    पूजा ❤ अभिनंदन खरच खूपच भाग्यवान आहे अशी आई खरच आईबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात ❤ सुवर्णाताई🙏🌹

  • @sandhya5754
    @sandhya5754 Месяц назад +6

    आज पूजा जे काही बोलली त्यामध्ये ती राहुल चे नाव घेण्यास विसरली खरं तर राहुलच्या कष्टामुळे तुमची दोघांची आई यूट्यूब वर झाली आहे आणि राहुल चे नाव घेण्यास पूजा विसरली आहे

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन तुमच्या पूर्ण फॅमिली च, पूजा खरंच गुणी मुलगी आहे, ताई हे तुमचे चांगले संस्कार आहेत तिच्यावर, खरंच कौतुक आहे तीच

  • @VirajPawar-pm6dv
    @VirajPawar-pm6dv Месяц назад +2

    ताई खरच डोळ्यात पाणी आलं happy birthday dr. Pooja

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад

    जय श्रीराम,सुवर्णा ,पुजाचे खरोखरच अभिनंदन आणि शुभेच्छा!सगळा सोहळा पाहुन डोळे भरुन आले!

  • @sayaliingale4033
    @sayaliingale4033 Месяц назад +3

    पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
    पूजा एका शेतकरी कुटुंबातली मुलगी असून त्यांनी हिमतीने आणि जिद्दीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल तिचे खरंच मनापासून अभिनंदन 💐 आणि तिचे मिस्टरही खूप छान आहेत तुमची सगळी फॅमिली खूप छान आहे 😊 आणि पूजा डॉक्टर असून सुद्धा तिला कसलाही गर्व नाही अगदी साधी मुलगी आहे 😊 सर्वगुणसंपन्न 💕👍🏼
    मी पण परवा सिन्नरला आली होती लोंढे गल्ली मध्ये आमचे नातेवाईक राहतात त्यांच्याकडे आली होती
    मी नाशिकला राहते 😊

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Месяц назад

    आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई तुमच्या मामांनी खूप छान भाषण केल खूप रडू आलं भाषण ऐकून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पुजा

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen Месяц назад

    तुम्ही खरच खूप नशीबवान आहात ताई तुमच्या पोटी एवढे गुणवान मुलं आले आणि मुलं सुद्धा खूप नशीबवान हॅपी बर्थडे पूजा आणि डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 Месяц назад +1

    सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि पूजा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा dr झाल्याबद्दल पुजाचे हार्दिक अभिनंदन,🎉

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 Месяц назад +1

    खरच पूजाचं खूप हार्दिक अभिनंदन ❤.आमची मुलगी पण डाॅक्टर आहे.2007 साली ती डाॅक्टर झाली डेंटिस्ट आहे.त्यावेळेस आम्हालापण तिचे खूप कौतुक वाटले होते.आमची मुलगी नाशिकला असते.सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. पूजाला खूप शुभेच्छा ❤

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन पूजा शब्द ch नाही. 🎉❤ मी पण नाशिक चि आहे आणि माझे सिन्नर la खूप नातेवाईक आहे.

  • @sujatagaikwad2983
    @sujatagaikwad2983 Месяц назад +4

    अशीच प्रगती होत जाऊ पुजा तुला खुप खुप आशीर्वाद🎉

  • @hemangibadhan995
    @hemangibadhan995 Месяц назад

    ताई आजचा विडिओ आम्ही टीव्ही वर सर्वांनी पहिला... खूप डोळे भरून आले होते.. पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला आज मिळालं पूजा डॉक्टर झाली खूप भारी... अभिनंदन तुमचे सर्वांचे 🎉🎉❤

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Месяц назад

    Khup छान वाटते ताई चेष्टा मस्करी आणि हसून खेळून राहता सर्व केक पण खूप छान मागवला राहुल दादा ने

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Месяц назад +2

    खरच सुवर्णा ताई माझापण डोक्यात पाणी आले

  • @rekhakhot1183
    @rekhakhot1183 Месяц назад +2

    Super super super 🎉🎉🎉🎉🎉mihi emotional 😭 zale .GBU Puja ❤❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Месяц назад +1

    पुजा खुप खुप शुभेच्छा डॉ झाल्या बद्दल सुवर्णा ताई खरं च डोळ्यात पाणी आले आपली मुलगी डॉ झाल्या बघून कोणत्याही आई चे मन भरून येईल खुप छान श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏👌🌺🌺

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    Happy birthday Puja सुवर्णा खूप खूप खूप खूप छान व्हिडीओ पूजा डॉकटर झाली अभिनंदन लोणारे परिवार कष्टाचे फळ मिळतेच

  • @ashaborude6226
    @ashaborude6226 Месяц назад +1

    खूप छान सुवर्णा ताई प्रथम पूजा चे खूप खूप अभिनंदन माझा पण मुलगा आत्ताच एमबीबीएस झाला त्याचा पण लातूरला खूप मोठा पदवी सोहळा पार पडला खरंच खूप कष्टाचे असतात हे सहा वर्ष मुलांचे आणि पूजाचा सोहळा बघून मला तर रडू झाले आपल्याला पण खूप मुलांचे मन जपावे लागते त्यांना मार्क चांगले पडले पाहिजे त्यांचे मनोबल खस्ता कामा नये मुलांची खूप काळजी घ्यावी लागते आणि तू म्हटल्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोच पण आपल्या सर्वसामान्यांची मुलं डॉक्टर होणं खूप अभिमानाची गोष्ट आहे मी एक कमेंट केली पण त्यात चुका झाल्या म्हणून पुन्हा कमेंट करत आहे खरं तर तुझ्याशी खूप बोलायचं आहे पण आता इतकाच🎉🎉🎉

  • @chhayaugale3506
    @chhayaugale3506 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन पूजा. आजचा व्हिडीओ खूप छान होता ताई.

  • @meenakhopade4789
    @meenakhopade4789 Месяц назад +1

    राहुलने खूपच छान गिपट दिले पुजाला राहूल बेटा असच बहिणी वर माया प्रेम असू देत आमच्या कुटुबांकडून पुरावे खूप खूप अभिनंदन

  • @ManishaPatil-ww2sj
    @ManishaPatil-ww2sj Месяц назад +1

    अभिनंदन पुजा खूप चांगली प्रगती करुन पुढे जाऊन खूप मोठी डाँकटर हो तूझे आई वडील वडिलांच्या कष्टाला यश आले

  • @Ganeshgore3481
    @Ganeshgore3481 Месяц назад +52

    काकू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.. मी आत्तापर्यंत कधीच कमेंट केली नाही बट आम्ही घरचे तुमचे टीव्ही वरती रोज बघतो जेव्हा तुमचे सबस्क्राईब दोन-तीन हजार होते तेव्हापासून आम्ही तुम्हाला रोज बघतो आता खूप छान वाटत आहे की तुम्ही खूप पुढे जात आहात कीप इट अप तुमचे कंटेन्स खूप छान असतात रेसिपीचे🎉🎉🎉🎉 कालचा व्हिडिओ तर एक नंबर होता आजचा पण व्हिडिओ छान असणारच❤❤❤❤ कीप ग्रोविंग

    • @poojalonare1467
      @poojalonare1467 Месяц назад +1

      Thank you so much ❤

    • @poojapatil4077
      @poojapatil4077 Месяц назад +2

      काँग्रॅच्युलेशन्स पूजाताई

    • @umakhodade3866
      @umakhodade3866 Месяц назад +1

      ताई आज मला पण viedo पाहून डोळ्यात पाणी आले पूजा स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करोत

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Месяц назад

    ताई आमच्या डोळ्यात पाणी आले खरच खूप खूप अभिनंदन पुजाला 🎉🎉

  • @Sigmaboy-c2r
    @Sigmaboy-c2r Месяц назад +1

    Congratulations pooja 💐💐 आई वडिलांच्या कष्टाला यश आले 🎊विडिओ पाहताना डोळ्यातील अश्रू थांबले नाही 😍😍

  • @shilpabelsare5413
    @shilpabelsare5413 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन पुजा अशीच खुप प्रगती कर आई वडिलांचे नाव मोठं कर 🎉

  • @jigishalashkari366
    @jigishalashkari366 Месяц назад +1

    Khup chaan suvarna tai ..tumchya saglyancge kashtat che fal aj tumhala milale ahe....khup anand hitoy he sagle pahun Ani kharekhar dole bharun ale he sagle pahtana....dev puja la khup yash Devo...ti icge ayushya anandat javo...tumhi sagle asech Khush Raha hich bappa chya charni prarthana...jase tumhi nehmi amchya Sathi karta....🙏.

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 Месяц назад

    तुझ्या तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सुवर्णाताई तुमची सुद्धा खूप अभिनंदन खूप छान कार्यक्रम झाला

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 Месяц назад +1

    पूजाच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤.. माझ्याही दोन्ही मुली डॉक्टर झाल्यात.. तुमच्या सारखीच आमची परिस्थिती साधारणच होती... म्हणून मला पुजाचा खूप अभिमान आहे

  • @catandnaturelove5024
    @catandnaturelove5024 Месяц назад +1

    खरंच सुवर्णा ताई वं दादांच्या कष्टाचे पूजा ने सोने केले याहून आईवडिलांना काय पाहिजे खूप भारी अभिमान वाटला आई वडिलांचे नाव रोशन केले पुजने ...राहुल भाऊ म्हणून खूप प्रेमळ आहे ....पुजाचे मिस्टर पण खूप छान आहेत ❤💐🎂डोळ्यातील पाणी पूर्ण video संपेपर्यंत होते..🎉🎉

  • @sarikamahadik745
    @sarikamahadik745 Месяц назад

    ताई पूजाचा खरथर प्रवास ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं

  • @SnehaMulimani-cp1cy
    @SnehaMulimani-cp1cy Месяц назад +2

    Khup mast tai tumchya kastach fal milal. Amhla sudha khup proud feel hoty. Congratulations 🎉👏 Pooja & tai

  • @vijayasalunkhe3080
    @vijayasalunkhe3080 Месяц назад +1

    अभिनंदन पुजा ❤ मावशी तुम्ही सर्वांचा पाठिंबा Puja ल खुप छान 🎉

  • @hemlatasrangoli1024
    @hemlatasrangoli1024 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन पुजा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती करीत रहा आणि खूप मोठे डॉक्टर हो🎉
    Happy Birthday Pooja🎉❤

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Месяц назад +1

    Khup khup abhinandan pooja tuze degree certificate sathi khup aashirvad

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Месяц назад +1

    Congratulations to Dr.puja.🎉🎉
    Always live happy and healthy.
    God always bless you beta ❤❤.
    🎉🎉🎉🎉😊😊

  • @manishajadhav5669
    @manishajadhav5669 Месяц назад

    गोड परी पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून खूप खूप अभिनंदन🎉सुवर्णा सुवर्णाताई तुमचेही खूप खूप अभिनंदन🎉

  • @nehaparesh1994
    @nehaparesh1994 Месяц назад +1

    Down to earth aahe pooja,❤ani aasach rahaylapn pahije.. congratulations and happy birthday dear

  • @mizuki_official2010
    @mizuki_official2010 Месяц назад +2

    Happy Birthday Puja. congratulations 🎉🎉

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Месяц назад +1

    Dr. Pooja che celebration 🎊 फार छान आणि खूप emotiinal मला पणं रडू आले ताई आपल्या ल वाटते मुलांनी शिकावं पणं आपल्या सारख्या मध्यम वर्गीय कुटुंबातून घडवणे सोपे नसते माझी मुलगी पणं इंजिनियर झाली पणं कधी कोणते मोठे class nahit की hausmoujj तिने आणि आम्ही तर नाही च पणं जेव्हा certificate हातात येते या सगळ्या गोष्टींचं चीज झाल्या चे समाधान असते proud of you 💞 dr Pooja love you 😊🥰

  • @Sanikas_video2012
    @Sanikas_video2012 Месяц назад +7

    Happy Birthday Dear Pooja🎂🎉🎉🎈🎊🎈🎉 सुवर्णाताई तुमचे व तुमच्या आईचे भाषण ऐकून खरंच आज माझे डोळे भरून आले मी सुद्धा खूप रडली अशीच पूजेची प्रगती हो आणि तिला भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍 कमेंट वाचून रिप्लाय द्या सुवर्णा ताई🎉🎉🎉

  • @UjvalaJejurkar-xi6ju
    @UjvalaJejurkar-xi6ju Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन ताई तुमचं व पूजाचा ❤❤

  • @user-rb5it1wk4y
    @user-rb5it1wk4y Месяц назад +8

    मुलगी शिकली प्रगती झाली.खुप अभिनंदन तुझं . वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @sheetaljambhale97
    @sheetaljambhale97 Месяц назад +1

    Aaj video kaki khupp emotional hota mast amhla tumcha vr pooja vr abhiman ahe all the best tumcha chan future sathi kaki n Happy Birthday dear pooja

  • @manishamunde9995
    @manishamunde9995 Месяц назад +1

    Congratulations ताई आणि पुजाला happy birthday 🎉🎉आपण दोघीही खूप नशीबवान आहोत ताई माझ्याही दोन मुलीmbbs md. आहेत तरीही घरातील सर्व प्रकारचे काम करतात आणि स्वयपाक पण छान येतो दोघींना

  • @harshaddahifale6314
    @harshaddahifale6314 Месяц назад +1

    Happy Birthday poja Do 🎉🎉🎉🎉khopch chan celibreshankel mast🎉🎉🎉🎉

  • @tejaswinirade321
    @tejaswinirade321 Месяц назад +1

    मामा kup छान बोलले, keep it up Puja 😘😘

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Месяц назад +2

    खूप छान आहे आजचा व्हिडिओ happy birthday Pooja

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Месяц назад

    पुजा खुप खुप अभिन्दन आई वडिलाच्या कष्टाचे चिज केलेस सुवर्णा ताई तुमच पण अभिन्दन. खरच दोन्ही मुलावर खुप छान सस्कार केलेत तुम्ही❤❤

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 Месяц назад +1

    Happy Birthday Dr. Puja & congratulations dear

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Месяц назад +1

    man khup datun aal ...khup mast celebrtion family khup mastay ...jevha ajibaba gele tichyajvl khup bhari vatl

  • @omkarwaje8204
    @omkarwaje8204 Месяц назад

    खूप खूप अभिनंदन पूजा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐

  • @Swamikrupa1976
    @Swamikrupa1976 Месяц назад +1

    Happy birthday 🎂 Dr.pooja
    Heartiest ❤🎉congratulations
    Nice celebration
    Suvrana tai tu khup lucky aahe tumchi donhi mule
    gunwan aahet
    God bless you and your 👪

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Месяц назад

    Congratulations 🎉 Dr pooja ...video pahtana dhole bharun aale Tai kup chhan video ...swami samarth maharaj pooja chya sarv echhya purn karo 🙏🏼🙏🏼

  • @PramilaWakde
    @PramilaWakde Месяц назад +1

    Congratulations, Puja and Happy birthday

  • @naliniachari9426
    @naliniachari9426 Месяц назад

    खुप खुप अभिनंदन पुजा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Месяц назад

    Khup sundar achievement aahe Pooja chi,,tumha saglyanchi mehnat aahe ya maage,,,pudhchya waatchali saathi pan Pooja la best of luck,,,,,

  • @poonamkheraliya663
    @poonamkheraliya663 Месяц назад +1

    Khoob khoob Abhinandan

  • @shilpadongre8528
    @shilpadongre8528 Месяц назад

    Many congratulations Dr. Puja 💐👍... Vlog bghun khup radu aal.. Khrch suvrna tai tumhi khup lucky ahet tumahala puja ani rahul sarkhe don chan god mule ahet... Ani tumch pn congratulations tai tumhi pn ata yeka dr chya aai ahet💐💐👍👍

  • @kalpanawankhede6319
    @kalpanawankhede6319 Месяц назад

    Happy birthday dear puja & congratulation Dr. Puja 💐💐👍👍

  • @NilamBansode-gy3ek
    @NilamBansode-gy3ek Месяц назад +2

    Congratulations congratulations congratulations ❤😊😊 PoojaWe proud of you.Wish you very very Happy birthday And have beautiful future. 🎉🎉🎉

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y Месяц назад +14

    डोळ्यात पाणीच आले

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 Месяц назад +1

    Congratulations Puja ❤ happy birthday 🎈

  • @monikahabbu3656
    @monikahabbu3656 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन पूजा 🎉🎉
    Happy birthday 🎂🎂

  • @AnaghaKubal
    @AnaghaKubal Месяц назад +2

    Dr pooja congratulations 🎉. Happy Birthday 🎉.god bless you

  • @namratarane8475
    @namratarane8475 Месяц назад +1

    Congratulations Puja 💐💐Khup chhan celebration kele suvarna tai👌❤️

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 Месяц назад

    Are waah congratulations Puja ❤
    Suvarna tuz pan khup khup abhinandan ❤

  • @bhagyashriDurgude
    @bhagyashriDurgude Месяц назад

    ❤😍😢😢😢🍫🍫🍫🎓🎉🎉खुप अभिनंदन पुजाचं, आई वडीलांसाठी खुप अभिमानाचा आनंदाश्रूचा क्षण 😢😢😢👌👌

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Месяц назад +1

    congratulation pooja n pudhchya vatchalis khup sarya shubhecha❤🎉

  • @Rangoli_Spectrum
    @Rangoli_Spectrum Месяц назад

    Congratulations 🎉& Happy Birthday Pooja

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Месяц назад +1

    All the best for your successful achievement and future Dr.puja🎉🎉❤❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Месяц назад +1

    ताई तुला शिकायची इच्छा होती... पण तू मुलीला शिकवून मोठे केलेस.. 👏👏👏💐💐😘😘😘😘

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Месяц назад +1

    22:06 मलाही दोन मुली आहेत ताई.. मलाही त्यांना शिकवून स्वतःच्या पायावर उभ करायचंय.. आमचीही परिस्थिती खूप बिकट होती...चार भावंडे आम्ही graduation पर्यातच शिकलो..पण आता मुलगी बारावी झाली आहे छोटी नववीत गेली आहे... त्यांनी शिकावं आणि स्वतः पायावर उभ राहावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे... 🙏दोन मुली आहेत म्हणून खूप बोलले सगळे 🥺... पण मी माझ्या मुलींना त्यांना कधीच दोन मुली आहेत म्हणून नाहीं वाढवले.... या स्पर्धेच्या युगात मुलींनी खर्राचं strong व्हायला have अगदी सासरी जरी गेली तरी.. तिने... नाव काढले पाहिजे.. 🥺🥺🥺👍👍👍खूप रडले ताई.. माझा संघर्ष मला आठवला... 🥺🥺🥺🥺👍👍👍

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      Ho.. खूप छान वाटलं..मुलांपेक्षा ही मुली खूप strong असतात...ताई काळजी करू नका तुमच्या पण मुली नाव काढतील..तुमचं..

  • @apurva9246
    @apurva9246 Месяц назад

    सुर्वणाताई, you are the winner, Pooja congratulations and proud of you🎉❤

  • @shahin3739
    @shahin3739 Месяц назад +3

    Happy birthday pooja 💕radu nko suvrna tai

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Месяц назад

    पूजा तुझें अभिनंदन माझ्या जवळ लिहायला शब्द नाही डोळ्यात पाणी आले आहे आनंद काही कष्टाचं 💐👌👍🍰🍧

  • @user-bt7rw2sg9t
    @user-bt7rw2sg9t Месяц назад +1

    अभिनंदन पूजा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @padmawani8735
    @padmawani8735 Месяц назад

    खरच पुजाचे आणि तिच्या आई वडिलांचे अभिनंदन

  • @sarikaawate9166
    @sarikaawate9166 Месяц назад +1

    Congratulations pooja & one's again Happy birthday dear....swami maharaj bless you 🎂💐

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Месяц назад

    Congratulations Puja aani tuzya family la. Aaj kharch me khup radle tuza video baghun . God bless you and your family.❤🎉❤