ताई तुम्ही सिन्नर ला राहता मी सिन्नर ला राहयचे आता सध्या कोपरगाव ला तुमची पुजा माझी मुलगी निश् ह्या मैत्रीणी आहे त्या शाळेमध्ये एकाच ठिकाणी होत्या डॉ झाल्या बद्दल पुजा तुझा खूप खूप अभिनंदन माझी मुलगी डॉ बिडी एस आहे..... तुमचे ह्वीडिओ खूप च छान असतात मला तुमच्या कडून माहिती पाहिजे होती ❤❤
ताई तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर बोलता आम्हाला खूप छान माहिती दिली जाते. प्लीज तुम्हाला वेळ मिळाल्यास कारल्याच्या भाजीची रेसिपी टाका. गणपती बाप्पाला नमस्कार
ताई पूजा खूप गुणी मुलगी आहे .❤❤ आणि पुज्याचि family पण खूप छान आहे. आणि पुज्याचे मिस्टर पण खूप छान आहे. ताई खूप छान स्वयंपाक केला होता 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋 आमच्या कडे पण असंच पाहुणचार करता .ताई तुमची वेहिन् बाई पण खूप छान आहे .❤❤❤
आजचा वीडीओ पन एक नंबर ताई, खूप मस्ती आणी चवदार पदार्थ ताटात वाढलेले होते, ताई तुम्ही थकलेल्या वाटत होत्या, पण तरीही एवढे काम करता, खरंच खूप मेहनती आहे तुम्ही, पूजाचा परिवार छान आहे, 💐💐💐
ताई मला जुळी मुलगा मुलगी आहे आता 10 वर्षाचे आहेत त्यांच पण असे जागेवरून भांडण होतात, टीव्ही चॅनेल वरून, अजून बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटले मोठे झाल्यावर होतील बंद...पण पूजा राहुल ला बघून ह्यातून काही सुटका नाही हे समजले..😅😅
Khup chan hota aajcha video Ani Pooja taichi family pn khup chan ahe Kaku Ani J1 TR 1 no zala hota msta dist hota sarva khup Maza mastii hotii aajcha blong mdhy Ani sgle ale ntr Jo Anand face vr yeto to vglach asto khup chan vty Kaku tumche blong bgyla Ani tumcha kdun khup khi Navin shikyla pn bhtla tumcha family bgun asa vta kiii aamcha pn family ashi asty TR kiti chan zala asta tumcha blong khup aavdta Kaku bghyla roj khi tri new shikyla bhta
तुमच्या फूड प्रोसेसर मध्ये कणिक नाही मळता येत का का ताई मी दुसऱ्या ताईंचे पण व्हिडिओ पाहते त्यामध्ये त्यांचा फूड प्रोसेसर वेगळाच आहे मला पण घ्यायचा आहे त्यामुळे माहिती विचारते ताईने😊
पूजा खूप मदत करते तीला शिक्षण करून कामाची पण आवड आहे छान आहे तीला घरी गेल्यावर कठिन जाणार नाही जावाई पण छान आहेत मेजवानी बघायच काम च नाही सगळ खूप मस्त होत❤❤
विडिओ खूप छान झाला ताई स्वयंपाक पण छान करता तुम्ही 👌🏻फक्त्त एक विचारायचं होतं कि ऋतू तुमच्या मावशी ची मुलगी आहे तर आता पुजाची जाऊबाई होणार आहे तर असं नातं होऊ शकत का, बाकी तुमचे विडिओ सगळे छान असतात.
राहुल दादा सुंदर पुजा ताई.किती सुंदर..
पूजा फार मदत करते तुम्हाला नाहीतर आज कालच्या मुली खूप थकतात खूप आधार असतो मुलीचा🥰 ,आणी जावई पण छान आहेत तुमचे💞
ताई तुम्ही सिन्नर ला राहता मी सिन्नर ला राहयचे आता सध्या कोपरगाव ला तुमची पुजा माझी मुलगी निश् ह्या मैत्रीणी आहे त्या शाळेमध्ये एकाच ठिकाणी होत्या डॉ झाल्या बद्दल पुजा तुझा खूप खूप अभिनंदन माझी मुलगी डॉ बिडी एस आहे..... तुमचे ह्वीडिओ खूप च छान असतात मला तुमच्या कडून माहिती पाहिजे होती ❤❤
Thanku 🥰
Thanku 😍..ho.ka.
Nice vlog pooja ani tumch bondig khup chan ahe
तुम्ही कॉफी मध्ये काय टाकले ते सांगा घटट झाली . परत सांगा व कांदा कशा साठी धुवायचा ते समझले नाही . बाकी छानच❤❤
😂😂😅😅❤❤❤pooja aani rahulchi khup chaan aahet 👌👌
Thanku 🥰
ताई तुमचे घर खुप सुंदर आहे मला तुमचे बोलण खुप आवडते तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत ताई तुम्हाला संकष्टी च्या हार्दिक शुभेच्छा
Thanku 🥰
सुंदर रेसिपी बनवली ताई.सुंदर काेपते.भजी..सुंदर मधुर वास..
Thanku 🥰
ताई तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर बोलता आम्हाला खूप छान माहिती दिली जाते. प्लीज तुम्हाला वेळ मिळाल्यास कारल्याच्या भाजीची रेसिपी टाका.
गणपती बाप्पाला नमस्कार
Ok.. thanku 😍
खुप छान व्हिडिओ
Khupch Chan tai
Nice family
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Khup Chan
ताई पूजा खूप गुणी मुलगी आहे .❤❤ आणि पुज्याचि family पण खूप छान आहे. आणि पुज्याचे मिस्टर पण खूप छान आहे. ताई खूप छान स्वयंपाक केला होता 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋 आमच्या कडे पण असंच पाहुणचार करता .ताई तुमची वेहिन् बाई पण खूप छान आहे .❤❤❤
Thanku 🥰
खूप छान........👌👌👌
Vrey nice
Puja khup Chan mulgiahe taimajya sister cha mulicha nav puja ahe aj tichabdy ahe&your family is happy family
Thanku 🥰
Nice vlog 👌👌😍
व्हिडिओ खुप छान व पुजाची सर्व फँमिली छान आहे 👌👌👌
Thanku 🥰
पूजेची फॅमिली खूप छान आहे मिस्टर पण खूप छान आहे बघून खूप छान वाटले तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मला तर असं वाटतं बघूनच राहावे व्हिडिओ
Thanku 🥰
खुप छान बेसन बर्फी
Khup chan
किती छान आहे ताई तुमची फॅमिली आणि जावई तर 1 नंबर मूलांना संस्कार छान आहेत आत्ता च्या काळात 🥰🤗
Thanku 🥰
Khup chan video tai.
Rahul ani Pooja mastch bhandta tai 😇😇
Haa😅
खुप छन👌👌👌
आजचा विडिओ छान होता , पूजा चे मिस्टर पण छान आहेत आणि तिची
Family पण छान आहे ,
Thanku 🥰
छान कुटुंब आहे तुमच
❤😊
👍
आजचा वीडीओ पन एक नंबर ताई, खूप मस्ती आणी चवदार पदार्थ ताटात वाढलेले होते, ताई तुम्ही थकलेल्या वाटत होत्या, पण तरीही एवढे काम करता, खरंच खूप मेहनती आहे तुम्ही, पूजाचा परिवार छान आहे, 💐💐💐
Thanku 🥰
ताई मला जुळी मुलगा मुलगी आहे आता 10 वर्षाचे आहेत त्यांच पण असे जागेवरून भांडण होतात, टीव्ही चॅनेल वरून, अजून बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटले मोठे झाल्यावर होतील बंद...पण पूजा राहुल ला बघून ह्यातून काही सुटका नाही हे समजले..😅😅
Haa😄😅aho tai बहीण भावाच हेच प्रेम असत भांडण करन म्हणजे ते परक्यासारख नाही वागत..
@@suvarnalonare हो ताई... ♥️
Aajcha bet khup mast pujachi sasubai khup mast taii
Thanku 🥰
Really aajcha video khup khup chhan hota
Tumchi family 👌👌
Thanku 😍
🎉
👍👌
Khup chhan vlog swayanpak baghun tondala Pani aale. Jawai chhan aahet .👌👌
Thanku 🥰
Nice
Nice tai😊😊
Nice sharing
Pooja and Rahul Tom & Jerry 😂😂
😂😂
Mastach
Khup chan hota aajcha video Ani Pooja taichi family pn khup chan ahe Kaku Ani J1 TR 1 no zala hota msta dist hota sarva khup Maza mastii hotii aajcha blong mdhy Ani sgle ale ntr Jo Anand face vr yeto to vglach asto khup chan vty Kaku tumche blong bgyla Ani tumcha kdun khup khi Navin shikyla pn bhtla tumcha family bgun asa vta kiii aamcha pn family ashi asty TR kiti chan zala asta tumcha blong khup aavdta Kaku bghyla roj khi tri new shikyla bhta
Thanku 🥰❤️
खूप छान आहे पूजा ची फॅमिली .तिचे हजबंड पण खूप मस्त ...आपला राहुल cute ... बहिणी बरोबर छान मस्ती सुरू होती ..व्हिडिओ बघतांना खूप मज्जा आली
Thanku 🥰
👌👌👌
Congratulations Puja...khup chhan family milali .... 🤞 Ahes tu Ani tuzi sarv family.... happyness Puja.... Ganpati Bappa morya...
Thanku 🥰
❤❤❤❤❤❤❤
मिक्सर ची माहिती सागा मी पण सेम मिक्सर घेतला आहे
खूप छान परिवार अतिशय सुंदर
Thanku 😍
❤
Mixer chan ahe Tai
तुमच्या फूड प्रोसेसर मध्ये कणिक नाही मळता येत का का ताई मी दुसऱ्या ताईंचे पण व्हिडिओ पाहते त्यामध्ये त्यांचा फूड प्रोसेसर वेगळाच आहे मला पण घ्यायचा आहे त्यामुळे माहिती विचारते ताईने😊
Ho येते ना..thanku 😍
First like tai 👍👍
Khup mast asatat Tai tumche video..tumhi sangitale tase me suddha bhaiyya pawder anali..Ani kadhai clean keli
मस्त... थँक्यू
आजचा कार्यक्रम छान झाला पुजा हुशार आहे पण कामांत हुशार आहे पुजा ची फॅमिली छान आहे आजच्या व्हिडिओ छान होता. 😂😂
Thanku 😍
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
@suvarnalonare 😊😊😊😊😊😊😊😊
Hii tai❤
कोफ्ता खुप छान दिसत. होते पूजा खुप छान आहे व तिची व तुमचीfamily
Thanku 🥰
Nice family👌👌
Thank you 😊
Video khup Chan je1 ik no ani tai same mixsar amcha ahe
Thanku 🥰
Kupch Chan 😄😄👌🥰
Thanks a lot 😊
😂😂khup Chan family tai aamchakdepan he hote😊
Thanku 🥰
खूप छान पाहुणचार केला ताई खूप. छान
Thanku 🥰
So sweet family .....khrch mahnje pooja di aani daji sodi 1num aahe .......❤
Thankyou 🥰
Very nice vlog happy family 🤟😊🥰
Thank you so much 😊
Thanku 🥰
Very very nice family.....👌👍😍🤗🌹
Thank you so much 😊
Khup chhan zala program tai
Thanku 🥰
Very nice family 🎉🎉👌👌
Thank you 😊
Khup chan hota vedio aaj cha God bless you all family
Thanku 🥰
नमस्कार मी तूमचेविडीओ पाहते खुप छान आहेत
Thanku 🥰
छान संस्कार लावले आहे तुम्ही मुलांना👍👍👍👍
Thanku 🥰
Nice vidvo
छान होता आजचा blog आणि जेवण ही छान झाले आहे......पुजाची फॅमिली ही छान आहे😊
Thanku 🥰
Rutuja puja chi jaubai ahet ka
जय श्रीराम, तुमची मुलंपुजा राहुल छान गुणी आहेत!
Thanku 🥰
दोन्ही मुलं खूपच छान आहेत , आजचा vlog मस्तच 🤗
Thanku 🥰
Kiti chan vataty sister brather ❤❤
Thankyou 🤩
ताई तुम्ही घरी पनीर कसे बनवायचेते दाखलात तसेच आपण घरी चीज कसे बनवायचे ते पण रेसिपी दाखवा
शेवटी तुमच्या सर्व विडीओएक नंबर च👌👌👌
Ok.. thanku 😍
puja khup chan sun hoil tai tumche sasnkar khup chan dilet tumi ticha boln pn aavdt mla najuk aahe
Thanku 🥰
Tai rutu tumchi kon lagte
Food processor kontya companicha ahe
Bajaj..
Very nice family tai🎉🎉
Thank you 😊
Tai tumchya aajcha video khup chaan
Maajhi pan mula aasicha aahe
Thanku 🥰
खुप छान विडिओ होता ताई आज👌👌👌👌
Thanku 🥰
छान झालाय सर्व स्वयंपाक
Thanku 🥰
ताई तुमचा मिक्सर छान आहे याची थोडक्यात माहिती सांगा
Ho...
Very nice video Tai 👌👌👍👍
Thank you 😊
Very nice 👍😊😊
Thanks 😊
पूजा खूप मदत करते तीला शिक्षण करून कामाची पण आवड आहे छान आहे तीला घरी गेल्यावर कठिन जाणार नाही जावाई पण छान आहेत मेजवानी बघायच काम च नाही सगळ खूप मस्त होत❤❤
Thanku 🥰
आजचे जेवण एकदम छान व पूजेच्या घरची फॅमिली पण खूप छान आहे
Thanku 🥰
ताई तुमचा फूड प्रोसेसर कोणत्या कंपनीचा आहे आणि कसा चालतो त्याबद्दल पण थोडी माहिती द्या
Ho..
Tai , tumhi far damlyasarkhya zalya ahat , thoda aram pan kara , khup kashtalu ahet tumhi saglech, God bless you , Shree Swami Samarth 🙏🏻
Thankyou 🥰
Hii😊
Mast ahi vlog
Thanku 🥰
Very nice vlog
Thank you 😊
विडिओ खूप छान झाला ताई स्वयंपाक पण छान करता तुम्ही 👌🏻फक्त्त एक विचारायचं होतं कि ऋतू तुमच्या मावशी ची मुलगी आहे तर आता पुजाची जाऊबाई होणार आहे तर असं नातं होऊ शकत का, बाकी तुमचे विडिओ सगळे छान असतात.
Ho...
Shrikhand wati madhe or bowl madhe ghyayche taii.
By Mrs.
Ok.. thanku 😍
Khup chan volg hota tai pooja mast madat karte
Ho.. thanku 😍
Nice video tai and nice family 👪
Thank you 😊
संकष्ट.चतुर्थी.निमित्त.हार्दिक बधाई.सर्व वांना.श्री.सिध्दी.विनायक..अष्ट.विनायक..लंबाेदर.गणपति.बाप्पा.माेरया..स्वामी समर्थ आई दत्त गुरु..
Thanku 🥰
Poojapan tumcha sarkhich sugran aahe tichipan femily chan aahe chan valan lavlay poojala mast vlog
Thanku 🥰
Khup chaan vlog 👌👌tai pooja chya sasarchi mans tumche vlog pahtat ka
Ho... thanku 😍
@@suvarnalonare 👍
छान पाहुणचार केला
Thanku 😍
RUclips la paise kitni milta
1st like