सकाळची घाई गडबड..🤩बस बिघडली 🚎 हॉस्पिलमध्ये आली..🏥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2023

Комментарии • 334

  • @vaishalitandule2229

    ताई तुच डाॅक्टर वाटतेय ❤ तु खरच डाॅक्टर झाली असती तर पेशंट तुझा हसरा चेहरापाहूनच बरे झाले असते .

  • @ranipatil8231

    पूजाने म्हटलं ना तुझ्यामुळे मी आज इथपर्यंत आहे तर खरच डोळ्यात पाणी आलं ते खरंच कुणाची आहे ग पूजा आपली ❤

  • @shantanujadhav3549

    एका आईला अजुन काय हव असत हीच असते आयुष्याची कमाई अभीनंदन ताई ❤❤

  • @rashikalamandaokar4580

    सुवर्णा तु डिग्री न घेताही तुझ्या कुटुंबाची एक चांगली डॉक्टर आहेस 🎉🎉

  • @user-qp7zi6os2t

    तुझ्यामुळेच मी इथं आले हे ऐकून खूप रडायला आलं अशी मुलगी सगळ्यांना मिळो

  • @seemabornare5761

    ताई तुमच गाव कोणत आहे

  • @user-bj7ex5zi8v

    Pooja la kiti payment ahe

  • @rutujamadale3256

    पूजाने म्हटल ना तुझ्यामुळेच मी डॉक्टर झाले अस बोलल तर डोळ्यात पाणी आल ताई तू लकी आहेस तूझी फॅमीली खूप छान आहे ❤ तूझे विडिओ आवडीने बघते तू खूप आवडते मला

  • @rajudarade6691

    खूप छान आहे ताई हॉस्पिटल तुम्हीच वाटते डॉक्टर आहेत 👌🏻👌🏻

  • @manishamore2903

    पुजा खूपच गोड आहे.तिच्या सारखी मुलगी सर्वाना मिळो.you are very lucky mother. पूजाचे सगळे खूप छान होवो दे.

  • @user-gu3ud7pq7n

    खूप छान वाटल ताई तुम्हाला पुजाने खुचीवर बसवले की मी तुझ्यामुळे येतपर्यंत आले 🎉🎉

  • @minakshithakurminakshi2253

    मला खूप आनंद झाला व्हिडिओ बघून खूप नशीबवान आहात तुम्ही ताई

  • @workingartist-23

    Khar mnltar puja tai khup hast happy rhate khar mnltar dr. Asch asle pahije😊

  • @yogeshrikhot2164

    खुप छान खुप भारी वाटले

  • @sangitapagare5874

    Mast Tai puja che hospital chan ahe..ashech khup Pragati ho.god blessed for her..kharech tea ☕️ chan desto..me sinner la ahlavar Tai tumcha hatacha chaya ghenar..👌👍😊

  • @manjushadeshmukh9708

    खरच ताई खूप गुणी मुलं आहे तुम्ही सुद्धा आज खुर्चीवर बसून डॉक्टर वाटत होत्या पूजाचे बोल न खूपच ग्रेट आहे आणि खूपच सुंदर दिसत होत्या साडीमध्ये.... 👌❤👌

  • @manishachakor1817

    shree swami Samarth

  • @shreyapol5558

    You are so lucky 😊

  • @dipakmalgunde1637

    अभिनंदन पुजा

  • @shaunak1963

    You r our real doctor di