Productive Morning Routine|पावसाळ्यात किचन मध्ये चील्ट ,पाखर न होण्यासाठी टिप्स|kitchen cleaningtips
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- #home#kitchen#cleaning
Productive Morning Routine|पावसाळ्यात किचन मध्ये चील्ट ,पाखर न होण्यासाठी टिप्स|kitchen cleaningtips
Khup Chan video 👌
Dear सुप्रिया ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Khup chan video aahe tai
Dear Arvika तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.
Khup chan video,asa vatat video baghatch rahava❤
Thank You 🙏😊❤️🌹 Dear Neelam ताई.
Khup chan 😊
Dear योगिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Mazya ghari 😊
Dear ताई तुम्ही काय कमेंट केली मला समजलं नाही.🌹❤️😊🙏.
खूप सुंदर 😊
Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या खूप सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.🌹❤️😊🙏.
ताई मला तुमचे kitchen Khoop आवडते ❤❤
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Mastach video aahe dear suhasini khup chan cleaning kitchen countertop cleaning mastach krishnakamal flower 🌼 mahiti chan sangetle
Dear Anuradha ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.
Khup sundar aahe tai tumche ghar me first time baghtiye tumche videos mastch aahet .. aani ya video la lakhat views nakkich yetil 🎉 shree swami samarth 🙏🏻😊
Dear Sneha ताई तुमच्या खूप खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. ताई तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तुम्ही एवढी छान कमेंट केली मनापासून. असेच प्रेम असू द्या धन्यवाद. व्हिडिओ नियमित बघा.😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏.
Tai tumche video khupach chan asatat. Sarv mahiti khup chan sagat asatat
Dear सुरेखा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असेच प्रेम असू दया धन्यवाद.🙏🌹❤️😊.
😊😊❤
Thank You 😊❤️🌹🙏 ताई.
Hi suhasini. Very very beautiful morning routine. Tuz bolan kiti sunder aahe. Bedroomchi tour beautiful.
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
ताई खुप स्वच्छ असतो घर मला खुप आवडतो खुप छान❤
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.Thank You 🙏😊❤️🌹.
तुमचे घर 🏡 खूप छान आहे ❤
Dear रत्ना ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.🌹❤️😊🙏.
Hi dear your house 🏠 is so beautiful looking just wow ❤ great 😍
Dear ज्योती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Tai Tumi he plants sathi stand kuthun ghetle plz tya ver video Kara khup chan ahe balcony tumchi
Dear निकिता ताई पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्कीच सांगणार.व्हिडिओ बघत रहा धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏😊🌹❤️.
Gharchya dhanyachi kadar hi jevha te milat nai tevhach yete, nice vdo
Dear मयुरी ताई खर आहे घराच्या धान्याच्या असल्यावराती कदर नसते.विकत घ्यावे लागते तेव्हा जाणीव , महत्व समजते.Thank You 🙏😊❤️🌹.
Mazya kade pan same pitali dabbe aahet , suger and tea container 😊😊
Are वा मस्तच छान दिसतात डबे .Dear Kiran ताई तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
Tai tuza vlog aala ki baghat rahavas vatat ... tuza god aavaj aikat rahav as vatat🥰👍👌
Dear माधुरी ताई तुमच्या गोड कमेंट मला वाचून खूप आनंद होतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.असेच प्रेम करत रहा धन्यवाद. Thank You 🙏😊❤️🌹.
Tai kupc Cline aste ghar mala bedshat gyachi ahet kutun gethli
Dear वर्षा ताई बेडशीट Dmart मधून घेतलेली आहे. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
filter kounsa
Dear नेत्राजी फिल्टर livpure कंपनिका है.Thank You 🙏😊🌹❤️.
Khup chan video.
Chair cover khup sunder aahet.
Tumachya sadyanche collection dakhava.
Ani kapade sodun besheets, pillow cover,duvets,extra towels,sofa cover, dining table covers, door mats etc. kase ani kuthe organize karata te dakhava.
Dear अमिता ताई पुढील व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल Thank You 🙏 तुम्ही खूप छान प्रश्न करतात मला अजून जास्त प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी असेच प्रेम करत रहा धन्यवाद. 🙏🌹❤️😊.
Tai mast video की त्ती आपुलकीने ताई तू बोलतेस खूप छान वाटतं मला
Dear Ashwini ताई तुही खूप प्रेमाने आपुलकीने कमेंट करते.मलाही खूप छान वाटत तुझी कमेंट वाचून.🌹❤️😊🙏.
ताई , video छान आहे 🤗.
ते पाण्याचे तांब्याचे आणि स्टीलचे पिंप किती लिटर् च आहे. आणि काय price आहे?
Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी उद्याच्या व्हिडीओ मध्ये डिटेल माहिती सांगते.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Hi tai tumchi wardrobe tour dakhva na plz tumhi kse kpde organize kele ahe te bghayla avdel. Mipn nashik la rahte saree organizers kuthe miltil changle nashik la main road la. Suggest kra na mla saree orgaziners ghyayche ahe 😊
ruclips.net/video/JENv7X7MX7s/видео.htmlsi=aGuwH405DDoFxqOX
साडी साठी मी हँगर युज करते. हा व्हिडिओ नक्की बघा Wardrobe ऑर्गनायझेशन.main road ला आहेत शॉप कानडे लेनमध्ये तिथे जा नक्की मिळतील. साडीचे हँगर्स मी ऑनलाईन घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
Thank you for reply tai question answers vr ek Q and A video bnva tumchya bddl ajun eikayla avdel@suhasini_lifestyle
Tai garam panyat nirma Powder takun Kom Bhiju dyayche khup chan nightat
Dear Arvika ताई हा उपाय मी नक्कीच करेन.Thank You 🙏😊🌹❤️.
Kitchen corner stand kuthun ghetla link asel tr dya
amzn.in/d/0aMZlJUh
Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई.
Local market la try Kara bhandyanchya dukanay
@@kiranpatil306 मीही तेच सांगेल ऑनलाइन घेण्यापेक्षा लोकल शॉप मधून घ्या.😊🙏❤️🌹.
Chair cover kuthe getlya please sanga
Chair cover Online अमेझॉन वरून घेतलेले आहेत. मी बऱ्याच जणांना लिंक दिली आहे कमेंट मध्ये नक्की बघा.Thank You 🙏😊❤️🌹 ताई.
First time vlog पाहिलं तुमचं सुरुवातील थोडी शॉक झाली माझी मावशी vlog बनवते आणि मला सांगितलं पण नाही 😂 असं झाल 😂माझी मावशी same तुमच्यासारखी दिसते
खूप छान व्याख्यान करता तुम्ही तुमचे विचार आवडले मला
Dear Swasti ताई मला तुमची कमेंट वाचून हसू आले.तुम्ही खूप आपुलकीने कमेंट केली Thank You 🙏.🙏🌹❤️😊.
Thank You 😊❤️❤️🌹🙏.
Hii Tai.... home tour cha video taka
Dear Vishakha ताई लवकरच होम दूर करणार आहे असेच प्रेम असू द्या. तुम्ही केलेल्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. 🌹❤️😊🙏.
Tai gas stove ch details sanga na steel ch ahe ka? Any price ....
Dear ताई गॅस शेगडी बद्दल मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल आहे ताई तो व्हिडिओ नक्की बघा. गॅस शेगडी स्टीलची आहे. गॅस शेगडी मी बऱ्याच वर्षांपूर्वी धुळे येथे घेतलेली त्यामुळे त्यावेळेस तिची प्राईज तीन ते साडेतीन हजारापर्यंत होती. आता या गॅस शेगडी ची किंमत साडेपाच हजार झालेली आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
@@suhasini_lifestyle thnk uh 🥰 tai
Chairs che covers kuthun ghetat
Dear भारती ताई chair cover Online अमेझॉन वरून घेतलेले आहेत. मी कमेंट मध्ये लिंक दिली आहे बऱ्याच जणांना.Thank You 🙏😊❤️🌹.
Bed sheet khup chan ahet tuje tai tu ak video madhe bedsheet kutu n ghete ani kon kon te ahet te sang tai
Dear श्वेता ताई नक्कीच पुढील व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण बेडशीट दाखवेल. Thank You 😊❤️🌹🙏 ताई.
Tai khapli gahu tumchyakade miltil ka
Dear ताई मी ही गहू शॉप मधून आणलेले आहेत कुठल्याही किराणा दुकानात मिळतात.Thank You 🙏😊🌹❤️.
कुठे मिळतील ताई कवर सांगितले बर होईल मला पण घेयच आहे खुप मस्त
amzn.in/d/0ieY28uO
Dear सुवर्णा ताई कव्हर अमेझॉन वरून घेतलेले आहेत.लिंक दिली आहे.Thank You ❤️🌹🙏😊.
Majhyaa kadhe hi Krushna Kamal chi vel
Dear रुपाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
Chair cover online ahet ka
Dear श्र्वेता ताई chair cover Online घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
Hi tai khoop chhan video aahe mastch Tai mala gas shegadi dukanacha contact no milel ka
Dya na please ❤❤❤❤
Dear Rohini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.गॅस शेगडी सूर्या कंपनी ची आहे.तुम्हाला गॅस शेगडी घ्यायची असेल तर Prestige किंवा vedium कंपनीची घ्या.ही शेगडी ठीक आहे पण बर्नर वाकडे होतात सारखे.माझे आधीचे व्हिडिओ बघा त्यात vedium कंपनीची शेगडी आहे तिची क्वालिटी बेस्ट आहे.तुमचे कुठेलीही नुकसान होऊ नये म्हणून मी माहिती दिली आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
घर 🏠 खूप छान आहे मि हि आसाच ठेवते आमची खूप मोठी फॅमिली आहे
Dear निकिता ताई आपण सगळे समविचारी आहोत म्हणूनच आपण एकत्र आलो आहोत.मोठ्या family मध्ये सगळे स्वच्छ ठेवणे तुम्ही ग्रेट आहात.Thank You 🙏😊❤️🌹.
Cover khuthe ghetale
Dear Anupama ताई chair cover Online घेतले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
@@suhasini_lifestyle asel tar link dya
@@anupamajadhav7094 amzn.in/d/0ieY28uO
Thank You 🙏😊❤️🌹.
Mazya gharche hicha halaat aahe karan mazi mulgi v mazi sasubai😅😅
Dear Jayashree ताई आपला सेम अनुभव आहे 😀.Thank You 🙏😊❤️🌹.
तुम्ही कोणत्या सिटी madhe राहता
Dear योगिता ताई मी नशिकला राहते.
तुमि गुजराति आहेत का ताई
Dear जानवी ताई मी गुजराती नाही. मी मराठीच आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
खपली गहू चे वैशिष्ट्य काय आहे ,,,,ते मधुमेह लोकं करीता चांगले असे म्हणतात ,,,पण त्या गव्हाची पोळी कशी होते ,,,त्या पिठाची कणीक भिजवली तर त्याला तन्यता(elasticity)कमी असते का ,,
Dear अपर्णा ताई खपली गहू मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते.मधुमेही व्यक्तीं साठीच नाही आपण नॉर्मली सगळेजण वापरू शकतो.5 kg ला 1kg add करते म्हणून लक्षात येत नाही.नॉर्मल कणीक वाटते.Thank You 🙏😊❤️🌹.
@@suhasini_lifestyle ok thank you 🌹
Khali gavat 0% glutin aste mhanun
@@Anime_edit382 अरे वा तुम्ही छान माहिती दिलीत त्यासाठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
पडदे कुठे घेतले ताई
Dear मनीषा ताई गोमंतक नाशिक रोड येथून घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
ताई मला तुला भेटायचे आहे मला ते ईमेल आयडी च काही कळत नाही
Dear मावशी तुमचा नंबर कमेंट मध्ये पाठवा. मी लिहून नंतर डिलीट करते.लगेच पाठवा.Thank You 🙏😊🌹❤️.
Kiti chaan lagech reply kartat tumhi ,nahitar barech jan bolayalahi tayar nastat
@@kiranpatil306 किरण ताई तुम्ही सगळे प्रेमाने कमेंट करतात.माझेही कर्तव्य आहे तुम्हाला reply करणे.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.🌹❤️🙏😊.
ताई तुमचे पडदे दाखवा ना ..
व्हिडिओ छान होता
Dear प्रियंका ताई नक्कीच लवकरच दाखवेल curtains.Tahnk You 😊🙏🌹❤️.
Tai call karr
Dear Arachana ताई तुमची कमेंट मला समजली नाही.Thank You 🙏😊❤️🌹.
खुप सुन्दर घरठेवले आहे
@@nilimakachave6549 Thank You ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹😊🙏❤️.