Hi sarita tai Me pan aj tuzya tips follow kelya khup fayda zala mla. Mazi mulgi choti ahe. Maz kitchen tas ch rahaych pan aj tuzya tips use kelya khup ch fayda zala mla. Thank you so much. Love you tai
हाय सरिता! तुमच्या किचन टिप्स खूपच छान असतात. पोळ्या भाकरी झाल्यावर ट्रॉलीज पुसून घेतात हे पण छान आहे. त्या साठी आणखी एक टीप सांगते. पोळ्या करायच्या आधी एखादा टॉवेल किंवा कॉटन चा कपडा जिथे पोळ्या करतो त्याच्या खालच्या ट्रॉलीज मध्ये अडकवून घ्यायचा म्हणजे जे काही पीठ सांडेल ते त्या कापड्यावर पडतं. पोळ्या झाल्या की ते झटकून ठेवायचं.रोज ट्रॉलीज पुसण्या ऐवजी 4-5 दिवसांनी पुसलं तरी चालतं
छान उपयुक्त टिप्स... मी कटिंग इ. काम करताना न्यूज पेपर खुप वर्षांपासून वापरते त्यामुळे इतरत्र कचरा होत नाही. उचलायला सोपे पडते. तुमचे किचन खुप छान आहे.
Nice volg actually my husband like your kitchen very much one day I was watching your cooking viedo he come behind me suddenly and said wow what a lovely kitchen
हाय सरिता, खुप महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! तुझ्या व्हिडिओजमुळे मला खूप फायदा होतो आणि आणखी प्रोत्साहन मिळते. तुला नुसते सरिता म्हणलेले चालेल का?
Tumache kitchen khup chan aahe.. Actually mala sudha new kitchen banawayache aahe..So kahi idea yetat tumacha video pahun tumacha kitchen area kiti aahe
खूप छान ताई छोट्या छोट्या माहिती दिली आत्ताच एक वॉशिंग मशीन चहापान व्हिडिओ बनवा कशी युज करता तुम्ही तुमची वाशिंग मशीन कुठली आहे सरिताच लाइफस्टाइल वर याच व्हिडिओ ची गरज आहे
Tumche video khup chan asatat asa vatat mazi mothi tai sangate ahe . Mi lagna adhi kadhich kitchen madhe geli nahi ani lagna nantar khup confused zali ki ata he kas karu pan tumchya video ne far madat hote ghar sambhalayla pan ani jevan banvayla pan. Thank you
मॅम तुमचे किचन खूप सुंदर आहे. मला खूप आवडले आहे. तुम्ही चिमणी कशी क्लीन करता. त्याचा पण vlog kara मला त्याची माहिती हवी आहे. माझ्या कडे चिमणी आहे पण ती क्लीन कशी करायची माहित नाही. मला तुमचे किचन प्रत्यक्षात बघण्याची इच्छा आहे. मला खूप आवडले आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे. मला तुमचे सगळे vlog खूप आवडतात.
Khup requested video hota ha 👌👌👌sundar kitchen maintain kelyas tai tu khup mehnat kartes khup chan vatla khup lahan sahan goshti samjavun sangitlyas tu tai yamule mala pn khup madat hoil kitchen clean karatana thanks for video 🙏👌👌👌
Mi sudha same g handle modular kitchen kele atch..but tych demerits ahe..handle mde sarkh ghan jate n tych cleaning sarkh maintained karav lagte..normal handle better vatte g handle peksha..tyat ghan jama hot nai
Hi sarita tai
Me pan aj tuzya tips follow kelya khup fayda zala mla. Mazi mulgi choti ahe. Maz kitchen tas ch rahaych pan aj tuzya tips use kelya khup ch fayda zala mla. Thank you so much. Love you tai
हो.. कामात काम होऊन जाते. 😊
Thanks for sharing your feedback 💖
सरिता तुझं नियोजन खरंच खूपचं अप्रतिम. तुझं बोलणं खूप छान सांगतेस खुप शिकण्यासारखे आजचा व्हिडिओ बघून मला पण आयडिया आल्या खुप छान
हाय सरिता! तुमच्या किचन टिप्स खूपच छान असतात. पोळ्या भाकरी झाल्यावर ट्रॉलीज पुसून घेतात हे पण छान आहे. त्या साठी आणखी एक टीप सांगते. पोळ्या करायच्या आधी एखादा टॉवेल किंवा कॉटन चा कपडा जिथे पोळ्या करतो त्याच्या खालच्या ट्रॉलीज मध्ये अडकवून घ्यायचा म्हणजे जे काही पीठ सांडेल ते त्या कापड्यावर पडतं. पोळ्या झाल्या की ते झटकून ठेवायचं.रोज ट्रॉलीज पुसण्या ऐवजी 4-5 दिवसांनी पुसलं तरी चालतं
किती छान.आहे तुमचा किचन आणि तुम्ही सगळे कसे स्वच्छ ठेवता मला पण आवडते . स्वच्छता करायला.तुम्ही छान माहिती सांगितली
तुम्ही सांगितलेली माहिती खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहे.मी असेच गेल्या तीस वर्षापासून करते आहे .हे सर्व पाहून मला खूप बरे वाटले.
छान टिप्स,मी पण असेच किचन clean करते.माझे किचन फर्निचर पण white colour मध्ये आहे.
खूप खूप खूप छान🤗🤗🤗love u ताई पण ही सगळी धावपळ करता करता स्वतःला ही वेळ देत जा बाई🙂🙂
Gr8 👍🏻खरच खूपच उपयुक्त टिप्स सांगितल्यास
त्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद सरिता 🙏🏻
धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिली .
माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व घराचा व्हिडीओ तयार करावा
छान उपयुक्त टिप्स... मी कटिंग इ. काम करताना न्यूज पेपर खुप वर्षांपासून वापरते त्यामुळे इतरत्र कचरा होत नाही. उचलायला सोपे पडते. तुमचे किचन खुप छान आहे.
तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . सव॔ गुण संपन्न आहेस .तुला खुप खुप शुभेच्छा.
Nice volg actually my husband like your kitchen very much one day I was watching your cooking viedo he come behind me suddenly and said wow what a lovely kitchen
खूप छान माहिती दिली आहे सरिता तुम्ही सर्व मनापासून करता
खूप उपयुक्त माहिती दिली... तुझे किचन एकदम सुंदर आणि टापटीप आहे धन्यवाद सरिता🌹
उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
अगदी महत्वपूर्ण व्हीडीओ बनवलास, टीप्स पण छान, धन्यवाद...👍
Hi, सरिता खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.अगदी लहान-सहान टिप्स दिल्या...*किचन खूप सुंदर सजविले आहे... अगदी मनापासून सर्व करते. ❤️🌹 धन्यवाद
Khup chhan
सुपर व्हिडीओ
तुमच्या आयडिया खूप उपयोगी आहेत
आवडले
Tai please new kitchen tour dakhav na......
Hi सरिता ताई. खरच खुप छान माहिती सांगितली.
तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या सेम सवई मला पण आहेत, किचनची साफसफाई मी रोजच करते😊
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
Thank u mastch mahiti dili
खूपच सुंदर किचन आहे तुमचं आणि खूप छान टिप्स दिल्या साफ सफाई साठी 👍👌 धन्यवाद
Solution Tai 1 No.
तुमचं kitchen खूप खूप सुंदर आहे 👍
Khupch chaan Thanks 🙏🏻
खुप सुंदर किचन , ही माहिती खुप उपयुक्त आहे.
Thank you
Farach madat zali, thanku 🤞🏻
Hallo sarita khup chan kitchen tips sangitalyas thanks
चांगल्या सवयी आहेत तुम्हच्या.👌💐
Waah ! kiti chan lahan lahan tips dilet Tu. Chan vatl kitchen.
Khup Chan mentain krta tumhi kitchen tai.tumchya lakhdi Vasti khup sundar ahet
हाय सरिता, खुप महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! तुझ्या व्हिडिओजमुळे मला खूप फायदा होतो आणि आणखी प्रोत्साहन मिळते.
तुला नुसते सरिता म्हणलेले चालेल का?
Khup chaan! Tumacha aavaj khup goad aani soothing aahe!!! Keep motivating us!!!
किती छान माहिती दिली आहे फार सुंदर आहे
Thank you
खुपच छान माहिती दिली ताई🙏🙏
खूप छान माहिती अगदी व्यवस्थित दिलीस ताई तू ..तू ओटा पुसायला जे कपडे वापरतेस ते कुठून घेतलंस
Amazon
Nice subject of video ..mala garaj aahe
Sunder mahiti deeli.❤
Khup dhanyawad mazya request la aiklyabaddal 😍 ekdum detailed kitchen tour dena tai
Hi khupch chan sangtle thanks mam
Chan information dili.tuzchy tips follow karelch. 😘
खूप सुंदर माहिती आहे
Tumache kitchen khup chan aahe.. Actually mala sudha new kitchen banawayache aahe..So kahi idea yetat tumacha video pahun tumacha kitchen area kiti aahe
किचन टिपस खूप छान
Sarita tu kichen karech kup chhan thewate
Khup sundar Tai
Important tips 👍
Very nice tai 👍 khup divas ya video cha wait kela...
खुपच छान माहिती सांगीतली सरिता ताई धन्यवाद आणि तुमच किचन खुप सुंदर आहे खुपच छान 👌👌👌🙏🙏
Thanks
खूप छान माहिती दिली..कपडा कुठला वापरता cleaning साठी pl सांगा
खूप छान ताई छोट्या छोट्या माहिती दिली आत्ताच एक वॉशिंग मशीन चहापान व्हिडिओ बनवा कशी युज करता तुम्ही तुमची वाशिंग मशीन कुठली आहे सरिताच लाइफस्टाइल वर याच व्हिडिओ ची गरज आहे
Khup sundar kichan ahe 👌🏻👌🏻 tip's pn chan sangitlyas 👍🏻
Tumche video khup chan asatat asa vatat mazi mothi tai sangate ahe . Mi lagna adhi kadhich kitchen madhe geli nahi ani lagna nantar khup confused zali ki ata he kas karu pan tumchya video ne far madat hote ghar sambhalayla pan ani jevan banvayla pan. Thank you
Khp chan tai.... Please please home tour kra.. Tumch ghar khp chan ahe... So please home tour kra...
नमस्ते सरिता खुप छान ठेवले किचन मस्त किचन खुप छान आहे मुलाच्या छान टिप दिल्या
Thank you 🙏
Hi ,sarita tai khoop important mahiti dily ,mi pan Nanded city la rahte ,ekda nakki bhetayche aahe rula.
Very beautiful tips mast video.
Tai khup chhan...mi pn roj kichen asech maintain thevte...
खुपच छान व्हीडिओ
Nice kitchen and clean decoration 🎉🎉🎉🎉🎉
Hii tai; kadhi kadhi kitihi kitchen clean thevle tari trolly aslya ki cockroaches hotat tyasathi kahi tips sanga plz 🙏
Cockroach gel vapra effective aahe 100 percent
ओली , नीट न वाळलेली भांडी कधीच trolly वा shelf वर लावायची नाहीत, पूर्ण वाळवूनच rack , trolly, shelf वर लावायची, त्याने एकही झुरळ येत नाही.
मस्त छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती ताई 👌
Khup sunder g sarita tuz kitchen 👌👌👌maz pn kitchen White ch ahe. Mla white kitchen khup avdat👌👍chan swachha thevta yet👌
Khup mast kichan❤️
मॅम तुमचे किचन खूप सुंदर आहे. मला खूप आवडले आहे. तुम्ही चिमणी कशी क्लीन करता. त्याचा पण vlog kara मला त्याची माहिती हवी आहे. माझ्या कडे चिमणी आहे पण ती क्लीन कशी करायची माहित नाही. मला तुमचे किचन प्रत्यक्षात बघण्याची इच्छा आहे. मला खूप आवडले आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे. मला तुमचे सगळे vlog खूप आवडतात.
Khup chhaan ahe tumche kitchen...
Hi sarita tai,
Tumhi tumchi dry balcony kitchen mdhe kashi convert keli ahe?
Renovated kitchen varti video kara plz..
धन्यवाद
Khupch chan tai thankyou so much
ताई किती छान किचन सजवलेले आहे तू
Khup requested video hota ha 👌👌👌sundar kitchen maintain kelyas tai tu khup mehnat kartes khup chan vatla khup lahan sahan goshti samjavun sangitlyas tu tai yamule mala pn khup madat hoil kitchen clean karatana thanks for video 🙏👌👌👌
Thank you dear 💖
Khup Chan mahiti dilit Tai Thank u 😊
Kupach chan
Khup chan tips dilya tai tumhi🙏
खूपच छान विडियो
Amazing work and great work
Khupach chan tai . Tujh kichen awsome aahe
खूप छान आहे
Khup chhan tai kami velat kitchen maintain hou shakt he tumchya mule samjl
Yes... Try करून पहा. खूप हेल्प होईल.
Thank you so much
Mast information ahe
very useful information. thank you very much
खूप छान video होता, मला तुमचं खूप कौतुक वाटत
Thank you so much
Thank you so much ma'am very good information
👍👌 khupach chan tai
Khoop chhan tips.. solution madhe kai kai add kele ahhe
Dish wash liquid आणि पाणी..
वीडियो मध्ये दाखवले आहे
@@saritaskitchenvlogs ok thanks 👍
Khup chan tips and kitchen pn mastch👌👌
Ur grt,👍👏👏👏
Mi sudha same g handle modular kitchen kele atch..but tych demerits ahe..handle mde sarkh ghan jate n tych cleaning sarkh maintained karav lagte..normal handle better vatte g handle peksha..tyat ghan jama hot nai
Tumch kitchen khup chhan aahe Tai
Khup chan tips tai
मस्त छान सुरेख
Khup chan mahiti aahe
Khup chan video aahe
Khup chhan video...
Nice information......
मलापण घर साफ ठेवायला खूप आवडते . मला जमेल तेवढे मी करते
Wa khup chan
Chukun parva divshi tumcha fridge new aahe bolale,parantu tumhi kitchen aani tya til vastu khup chan maintain karta mhanun tya new vattat
Khup chan kitchen ahe tai.