माझं स्वयंपाक घर..🏠किचनची सुबक मांडणी..😍kichan tour..🤷🏻‍♀️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024

Комментарии • 346

  • @saccchibateenin5235

    अरे व्हा खूपच छान. देवस्थान मध्ये जाताना शूज घालून जातात आणि स्वतःच kitchen स्वच्छ.... तिथे का नाही फ़िरत मग शूज 🙄घालून..पवित्र 🙏देवाचे भांडे सिंक खाली... काय हे..😱😱👎👎👎

  • @jyotimahangade6627

    He roj swacha theu shakat nahi. Working woman la possible nahi

  • @TheGreenLeafGarden

    मिक्सरजवळ ठेवलेले रोप किचनमध्ये ठेऊ नये. त्या पानाला लावलेला हात तोंडात लागला तर काही वेळा साठी बोलता येत नाही. त्याचे नाव Dieffenbachia आहे. त्या रोपाची माहीती माझ्या चॅनलवर आहे. किचन छान सेट केले आहे. स्वच्छ आहे.Nice video.

  • @SavitaKause-es1cl

    ताई हे किचन मध्ये जे दरवाजे बसवले आहेत् ते बसवून घेण्यासाठी अंदाजे किती खर्च आला ?

  • @kuldipjagtap5116

    किचन ओट्याखाली किचन ओट्याखाली जे फर्निचर केला आहे त्याला किती खर्च आला आहे

  • @ashwinisunke1206
    @ashwinisunke1206 21 день назад

    ताई जीवनात अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवु नका की ह्या दक्षिणेला हे आणी उत्तरेला ते...

  • @latathakur7461
    @latathakur7461 День назад

    ताई... किचनमध्ये कप्पे करायला किती खर्च आला

  • @Rekhakale145

    ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे मला घर बांधायचं आहे😊 किचन बघून असाच किचन बांधा वाटतोय ताई एक दिवस स्वामी समर्थ महाराज गुरु पारायण कसे करावे ते सांगा

  • @suvarnasonawane1220
    @suvarnasonawane1220 7 часов назад

    किचनला लावलेले स्टिकर कुठून मागवले खूप सुंदर आहेत

  • @vishakhavengurlekar7636
    @vishakhavengurlekar7636 4 часа назад

    खिडकीवर कोणतेही सामान ठेऊनये

  • @Mrs.Homeminister

    ताई kitche

  • @anitaraval1660

    खूप छान v स्वच्छ किचन मस्त सुंदर

  • @ranjanapathak5908

    ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे कमी अतिशय सुंदर व सुबक पध्दतीने सगळे सामन लावले आहे👌🙏💐

  • @ashudesai3871

    खुप छान, नीटनेटके स्वयंपाकघर👌👌

  • @gracypereira315

    Beautifully arranged kitchen. So clean and organised. Chan khub chan.

  • @aaplkichen_1234

    खुप छान आणि स्वच्छ किचन आहे

  • @lalitaarwade9448

    ' सास भी कभी बहूँ थी ' सारखे स्वागत केले की . मस्त आहे किचन !

  • @Shobhamali-cr3xn

    Khup Chan keli aahe kichanchi safai aani madani tai

  • @SnehalSalunke-jh4ym

    Chhan aahe tai chhote chhote tree's ch decoratio... khupch chhan decorated and well organized kitchen 👌

  • @poojag4842

    Khup chan kitchen aahe tai tumche 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏