सासु सुना पोहचल्या चला हवा येऊद्या शो ला | 🥰 | जिवाची मुंबई |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • सासु सुना पोहचल्या चला हवा येऊद्या शो ला | 🥰 जिवाची मुंबई |
    ​⁠‪@NagariComedy‬ #viralvideo #viral #trending #newepisodes #trend
    #shortfilm #youtubeshorts #gavrancomedy #comedyfilms #viralvideo #funny #marathicomedy #funny #viral #love #gavthicomedy #newepisodes #trending #marathicomedy #marathicomedy #youtuber
    सासु सुनेचे भांडण
    सासु सुनेचे कॉमेडी भांडण
    भांडकुदाळ सासु
    गावाकडची माणस
    village life
    भांडण
    trending video
    comedy video
    marathi comedy videos
    धनगरी जीवन
    Reshma Rathod
    reshma rathod video
    सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
    sasu sunece comedy marathi video
    sasu sunece marathi video
    चला हवायेऊद्या
    हसताय ना हसायलाच पाहिजे
    hastay na hasaylach pahije
    bhau kadam comedy
    mumbai

Комментарии • 247

  • @NaliniJape
    @NaliniJape Месяц назад +83

    सासु सुनेची जोडी खरचं खुप छान आहे खऱ्या लाईफ मध्ये अशा सासू सुना असतील तर खरंच खूप छान

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 Месяц назад +42

    अभिनंदन रेश्मा🎉🎉 अशीच प्रगती तुझी कायमस्वरूपी राहो. तुमच्या सासू-सुनेच्या हास्य विनोदामुळे खरोखरच मनातले सगळे ताण तणाव दूर होतात. ❤❤ आणि हो रेश्मा मी तुझी ब्लॉग कायम पाहते. पण कमेंट करायला विसरते. तुमची खरोखरच सासु सुनेची जोडी आहे का.

    • @ArchanaJathar-zl1xt
      @ArchanaJathar-zl1xt Месяц назад +3

      Kharcha khup chan ahy kuthy rahata tuhmi mala tumchy video khuo avdta ascha prym rahudya doghinch madhy❤

  • @sangitachechar6551
    @sangitachechar6551 Месяц назад +8

    तुमच्या सासु सुनेच विनोद ऐकुन खूप छान वाटत

  • @rohanmore326
    @rohanmore326 6 дней назад

    काय मस्त जोडी सासा सुना चे खरंच सासू आहेत का त्या रेश्मा😅

  • @jyotsnaranvirkar8884
    @jyotsnaranvirkar8884 Месяц назад +10

    मस्तच.तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात.करमणूक आणि त्याबरोबर सामाजिक संदेश सुध्दा.अभिनंदन आणि खूप शुभेच्छा दोघींना.👍💐

  • @shardagund459
    @shardagund459 Месяц назад +24

    अग्गोबाई रेशमा.. खूप आनंद झाला तुम्हाला हवा येऊ द्या मध्ये पाहून तुमची अशीच प्रगती होऊ दयाआणि आम्हाला हसायला मिळो😍👍

  • @meenajadhav4813
    @meenajadhav4813 Месяц назад +8

    Kashi aahes Amchi Mumbai ❤ 👌 aahe Aamhi Mumbai rahun kuthe Firayla jat nahi❤

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 4 дня назад +1

    रेश्मा ताई धन्यवाद तुमचे व्हिडिओ खुप छान आहे हो मला खूप आवडतात मी रोज पहाते रेश्मा ताई तुम्ही नगरला कुठं रहाता व्हिडिओ वर सागां

  • @savitabhojane5182
    @savitabhojane5182 Месяц назад +13

    खुपचं छान सासू सुना

  • @manishpoke5222
    @manishpoke5222 Месяц назад +7

    आजच्या काळात आश्याचं सासू सुनेची गरज आहे, खुप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आश्या सास, सुना, मस्त जोडी आहे तुमची🙏

  • @sakshii6242
    @sakshii6242 Месяц назад +7

    अग रेषमा तु मुंबई ला आली होती मस्त वाटले मी पण नगरची आहे पण मुंबईत राहते तु येणार माहीत असते तर नक्कीच भेटले असते तुला

  • @smitachaudhari8782
    @smitachaudhari8782 Месяц назад +21

    रेश्मा चक्क हवा येवु द्या मध्ये ❤

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 Месяц назад +5

    ❤ sasubai sunbai bhari jodi

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 Месяц назад +3

    रेश्मा तुम्ही सासू सून एकच नंबर.

  • @ChiranjaliChauhan
    @ChiranjaliChauhan Месяц назад +5

    Excellent👏💯👍 khup chan mstt enjoy kela man bharun aale khup asech jagayla पाहिजे sasu suna kharech asha aslya पाहिजे❤😊

  • @sarojshinde5938
    @sarojshinde5938 6 дней назад

    तुमची जोडी खूपच छान आहे

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Месяц назад +7

    Khup chhan, Marathi paul pdte pude 👌👍👍

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg Месяц назад +3

    खुप छान सासु सुन आहेत

  • @sanjaybavachikar1381
    @sanjaybavachikar1381 Месяц назад +5

    Ahilyanagar chi Reshma Rathod no. 1

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 Месяц назад +3

    Sasu tr great aahe ki hichi 😂 Reshma मरणा मातीच म्हणजे काय ग 😂😂

  • @poonamkarke532
    @poonamkarke532 Месяц назад +57

    ताई तुम्ही दोघी खरंच सासु सुन आहे का प्लीज एक रिपलाय द्या ना .

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 Месяц назад +10

      Ho na खऱ्या सासू - सुना आहेत की एक्टिंग साठी फक्त

    • @nishichavan5860
      @nishichavan5860 Месяц назад +3

      नाही त्यांचे आडनावे वेग वेगळे आहेत

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 Месяц назад

      @@nishichavan5860 ho ka खऱ्या सासू सुना एवढी भारी एक्टिंग नाही karnar😅😅

    • @littlechefandmom
      @littlechefandmom Месяц назад +4

      Nahi o reshma ch lagn sudha nahi zal ajun

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 Месяц назад +2

      @@littlechefandmom accha

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Месяц назад +4

    खूप मनोरंजक. ❤

  • @vaishalikatkar7537
    @vaishalikatkar7537 Месяц назад +4

    बापरे तुमची कॉमेडी ऐकून हसून हसून पुरेवाट झाली माझी. आणि तुम्ही जिवाची मुंबई बाबत जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. आम्ही रोज तिथेच ऑफिसला जातो पण मरिनड्राईव्हला कधी जाता येत नाही.

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 Месяц назад +7

    तुम्ही दोघी सासू सून आहे का

  • @anitaparate1295
    @anitaparate1295 Месяц назад +4

    खरच तुम्ही दोघी सासू सुना आहे . का

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Месяц назад +14

    सासु सूनेची जोडी अप्रतीम रेशमे मी तुझे सर्व व्हिडीओ बघते आणि टेंशन फ्री होते जसे इंदोलकरासारखे हसवता खुप खुप धन्यवाद अशीच प्रगती करा .

  • @surekhagirme5851
    @surekhagirme5851 Месяц назад +6

    Superb jodi , congratulations and best wishes to all your team's.....
    ..

  • @user-wv6tv3in6u
    @user-wv6tv3in6u Месяц назад +5

    Khoob Chana video

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 Месяц назад +2

    खुप सुंदर अप्रतिम सासू सुन ❤️❤️

  • @swara.26
    @swara.26 Месяц назад +3

    सासू सून जोडी एक नंबर

  • @MareGayake
    @MareGayake Месяц назад +7

    सर्वांना अशी सासू मिळो असं वाट त किती तुमची आईच आहे

  • @user-zb1iw2hv4x
    @user-zb1iw2hv4x Месяц назад +2

    आज मी तूमचा व्हिडिओ बघीतला खूप छान आहे तुम्ही कामोठयाला आल्या होत्या का किती सेक्टरला आल्या होत्या मी पण कामोठयाला राहाते आणि मी पण नगरचीच आहे

  • @samairanavgire1513
    @samairanavgire1513 Месяц назад +2

    Khup chhan jodi ahe sasu sunechi. Video pan khup chhan असतात.

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 Месяц назад +3

    खूप छान सासू सून जोडी आहे

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +3

    ❤❤खुपछान.

  • @SandeshaPalve-qt2vp
    @SandeshaPalve-qt2vp Месяц назад +3

    Khup sunder video chhan vatle pahun tumi doghichi jodi khup chhan

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 Месяц назад +2

    खरोखर सुंदर (अफलातून खुप अभिनंदन)

  • @SaritaCooksNVlogs
    @SaritaCooksNVlogs 6 дней назад

    खुप छान नेहमी प्रमाणे ❤😊👌🏻🎉

  • @vaishali161
    @vaishali161 Месяц назад +4

    अभिनंदन रेश्मा ताई आणि सासुबाई तुम्हाला पण. दोघी एकदम खरं आणि निखळ मनोरंजन करतात. नगरची शान आहात तुम्ही. फक्त एकच म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं काम करत राहा .निंदा करणाऱ्या कडे कधीच लक्ष देऊ नका आणि तुमची लेव्हल खूप मोठी आहे तुम्हाला उत्तरोत्तर अनेक कामं टीव्ही सिरीयल वगैरे पिक्चर मध्ये देखील कामे मिळतील. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे एक्टिंग मध्ये. आमच्यासारख्या प्रेक्षकांना तुमच्या दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहीन नक्की आवडेल

    • @NagariComedy
      @NagariComedy  Месяц назад +1

      धन्यवाद...असच प्रेम असू द्या👍🏼

    • @tejasborse4021
      @tejasborse4021 Месяц назад

      I love you 💘💘💘

    • @anushkamane4349
      @anushkamane4349 Месяц назад

  • @priyankabhale1807
    @priyankabhale1807 Месяц назад +3

    Kharach Mumbai cha life Khup avghad ahe ghadalyachya katyavar chalte Mumbai ratra n divas ❤Times value as a money Reshma tai ithe

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 Месяц назад +15

    सर्व साजेश सुन, सासू,भाषा, सर्वच अप्रतिम.. 🧡🧡🧡🧡

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад +3

    जोडी खूप छान अप्रतिम

  • @ManishaMedhe-dd1xt
    @ManishaMedhe-dd1xt 10 дней назад

    अभिनंदन रेशमा ताई आणि सासू बाई तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमची जोडी एक नंबर आहे ❤❤

  • @shobhanarkhede2427
    @shobhanarkhede2427 Месяц назад +2

    खुपच छान आहे सासु सुन 😅❤

  • @user-jp4kv9rf9p
    @user-jp4kv9rf9p Месяц назад +6

    जोडी एक नंबर आहे, सासू सुनेची,मी मस्तच

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn Месяц назад +9

    खरेच खुप आनंद झाला, कारण माझ्या नगरची एक महिला आज मिडीया वर झळकत आहे, मला खुप अभि मान वाटतोआहे, कारण मी पण नगरचीच आहे, खुप खुप अभिनंदन 😊❤😍🌹🌹🌹🌹🌹🌹👌👍
    सौ मंजुषा, पुणे

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Месяц назад +5

    वा! सासूबाई आणि रेशमाताई मुंबईला खूप छान!

  • @meherjahagirdar5890
    @meherjahagirdar5890 Месяц назад +3

    Khup Chan sasu sunbai ahe

  • @user-uk1vv5fr7y
    @user-uk1vv5fr7y Месяц назад +3

    खुपच सुंदर आहे❤

  • @a3kapadnis
    @a3kapadnis Месяц назад +10

    रेश्मा ताई तुमची सासू पहिली माय माऊली आहे जिने मुंबईकरांना छान आशीर्वाद दिलाय.
    तुमचा दोघींचं मगल हो, कल्याण हो🤗

  • @gopikabanga2113
    @gopikabanga2113 Месяц назад +3

    Kuhp Ch Chan video aahe Tai Thanks for sharing Tai love you Tai ♥️♥️🥰💯👌👌👍

    • @NagariComedy
      @NagariComedy  Месяц назад

      love you too 🥰

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 Месяц назад

      ​@@NagariComedy Reshme tula mhanun sangte ekda ka Mumbait rahilela manus jagachya pathivar kuthehi rahu shakto 😂 jamvun gheto .

  • @charupatil6077
    @charupatil6077 Месяц назад +8

    अफलातून 1 नं विडिओ. खूप छान एडिटिंग. मुंबई दर्शन खूपच छान. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @karunakhod2357
    @karunakhod2357 Месяц назад +3

    Khup chAn

  • @vanitykengar2936
    @vanitykengar2936 Месяц назад +1

    खुप छान वाटलं आज सासु सुनाच प्रेम बघून

  • @NandaShendge-wc4ly
    @NandaShendge-wc4ly Месяц назад +2

    तुम्ही खरंच सासूच आहे का

  • @FashionQeeunNirmala-vu9cj
    @FashionQeeunNirmala-vu9cj Месяц назад +2

    खुप छान झाला विडिओ 😊😊

  • @ajitapatil2712
    @ajitapatil2712 13 дней назад

    यालाच म्हणतात जगण्याचा खरा आनंद 😊😊❤❤

  • @Akash-qr4iu
    @Akash-qr4iu Месяц назад +5

    अभिनंदन दोघांचेही अशाच हसत खेळत मजेत रहा आणि आम्हाला ही हसवा

  • @SuvarnaRoyal-og7du
    @SuvarnaRoyal-og7du 21 день назад +1

    पोंगा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @JyotiBarve-id5nx
    @JyotiBarve-id5nx Месяц назад +4

    अगदी बरोबर बोललात, भरून आलं . खरच मुंबईच जीवन खुपच धावपळीच आहे. आणि तुम्ही सासू सूना 👌👌❤❤

  • @santoshsontode3884
    @santoshsontode3884 Месяц назад +2

    Khup chan sasu sun

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 Месяц назад +2

    तुम्ही खरच सासु सुना आहात का

  • @smcreation20
    @smcreation20 Месяц назад +2

    खूपच छान ताई ऐकदम मस्त 👌👌

  • @Sunitasalvesss836
    @Sunitasalvesss836 Месяц назад +3

    Aai reshma ❤❤❤❤

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Месяц назад

    मुंबई चे कष्ट करणाऱ्यांचे वर्णन सुंदर ❤

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Месяц назад +3

    छान रेश्मा

  • @jayashriahire4687
    @jayashriahire4687 Месяц назад

    Kupach chan tumchi sasu sune chi Jodi bagun kup bar vatate , tumchi jodi nehmi ashich Sundar raho...

  • @ChiranjaliChauhan
    @ChiranjaliChauhan Месяц назад +3

    Shabd cha nahi aaj ase jagayla pahije reshma ni aai la chan firvle aaj

  • @Shobhakhandagale-vb5io
    @Shobhakhandagale-vb5io Месяц назад

    किती छान जोडी तुमची अशीच राहो खुश आनंदी

  • @sandhyachavan8541
    @sandhyachavan8541 Месяц назад

    छान जोडी आहे खर जीवन पण असच असायला हवे जीवनातील जगण्याची गंमत वाढेल

  • @manishaanwat75
    @manishaanwat75 Месяц назад +2

    अभिनंदन तुमच्या दोघींचे सासु सुनांची जोडी एकच नंबर 💐💐💐💐

  • @savitakamble9341
    @savitakamble9341 17 дней назад +2

    Tumhi mumbai sathi je shabd bole na kharach aahet 🙂 aamha mumbaikarnchi life aashich aahe❤😊

  • @sangeetabhadale4240
    @sangeetabhadale4240 Месяц назад +1

    Chan mumbai thil lokey kharach khoop mehenti aayet

  • @jayashreewanjale8029
    @jayashreewanjale8029 Месяц назад +2

    Very very nice ❤👌👌👌🥰😘

  • @user-sl7ye5cf5c
    @user-sl7ye5cf5c Месяц назад +2

    असं प्रेम देणारी सासू सगळ्यांना मिळावी

  • @dilipgorhe2933
    @dilipgorhe2933 Месяц назад +1

    Very nice video. 👌 Jodi No 1. Natural Nagari language. Keep it up RESHMA. ALL THE BEST.

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 Месяц назад +2

    Khup chan ❤❤❤

  • @jyotighate7742
    @jyotighate7742 Месяц назад +1

    Reshma Tai khupch chan ❤

  • @vijayapandit3718
    @vijayapandit3718 28 дней назад

    खुप छानसासु वसून विनोदी आहे

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 Месяц назад +1

    Khupch sundar

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Месяц назад +1

    Congratulations Aai ani Reshma 💐💐

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 Месяц назад

    Aai aani resma kharch khupch chan bole ki mumbai chya lokanche jivan khup dhavpaliche aahe aaini khup chan aashirvad dila thanks you aai aani resma

  • @mahadutavhare9315
    @mahadutavhare9315 Месяц назад +1

    लय भारी

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 Месяц назад +4

    या दोघी सासु सुना आमच्या शेजारीच आहेत राहायला खूप छान व्हिडिओ बनवतात मी रोज पाहते यांचे व्हिडिओ खूप छान ताई

  • @KomalRathod-vm1ot
    @KomalRathod-vm1ot Месяц назад +1

    Reshma madam tumhala pudhchya vat chalis khup khup shubhechya 🎉🎉🎉 khup bhari video hota khup haslo aamhi 😂😂haswa ani hast raha

  • @user-hi1xt2yn6i
    @user-hi1xt2yn6i 24 дня назад

    खुपछान जोडीसासूसुनाची

  • @AjaySingh-jj2oo
    @AjaySingh-jj2oo Месяц назад +2

    Excellent.
    Keep it up
    Best wishes

  • @vandanapandit3827
    @vandanapandit3827 Месяц назад +1

    खुप छान ❤

  • @urmilajadhav8359
    @urmilajadhav8359 Месяц назад +1

    तुम्ही खरंच सासु सुना आहे का

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Месяц назад +1

    😊 खूप छान ❤

  • @SaritaCooksNVlogs
    @SaritaCooksNVlogs 6 дней назад

    Congratulations tumchya doghinche 🎊 🎉

  • @sunny_1809
    @sunny_1809 Месяц назад +2

    Ag reshme aamchya bhagat aalis ki g. Mumbai karanbaddal chhan bolalis. Chala hava yeu dya valyanni tuzi dakhal ghetli baghun chhan vatal

    • @NagariComedy
      @NagariComedy  Месяц назад +1

      😊🥰🙏🏻 तुमच्या सगळ्यांन मुळे फक्त🙏🏻

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Месяц назад

    मस्त जोडी सासु सुनेची

  • @jayashreeyadav4882
    @jayashreeyadav4882 Месяц назад +1

    👌👌

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 Месяц назад +1

    मुंबई चे जीवन, माणसाच्या हातावर घड्याळ बांधलेले नसते, तर डोक्यावर बांधलेले असतें

  • @gaurikamble6950
    @gaurikamble6950 Месяц назад +1

    खूप छान ❤

  • @madhavidesul621
    @madhavidesul621 Месяц назад +1

    मला तुमच्या दोघांची जोडी प्रचंड आवडते. रोज न चुकता मी तुम्हाला पाहते.

  • @Sanchit______14
    @Sanchit______14 Месяц назад

    खरंच सिरीयल मध्ये अशी सासू पाहिजे

  • @yogitawaybhase6395
    @yogitawaybhase6395 16 дней назад

    ❤❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Месяц назад

    Khupch chhan Jodi aahe tumchi.