सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 660

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking 5 месяцев назад +54

    आज पहिल्यांदाच मी तुमचा व्हिडिओ पाहिला खूपच छान व्हिडिओ आणि तुम्ही बहिणी बहिणी देखील आजकाल सख्ख्या बहिणी देखील जावा जावा झाल्यानंतर पटवून घेत नाहीत खूप छान आदर्श आहे तुमच्या दोघींचा नजर लागू नये तुमच्या कुटुंबाला.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 5 месяцев назад +101

    आजच्या मुलींनी तुमचे व्हिडिओ बघावे .खरच खुपच भारी तुम्ही. आम्ही दोघी जावांनी आसेच कामं केले आहेत

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад +4

      Thanku 🙏🏻🙏🏻❤️

    • @nirjarachauk1929
      @nirjarachauk1929 5 месяцев назад

      1q1​@@Sakya_Bahini_Sakya_Jawa

    • @Anujay300
      @Anujay300 5 месяцев назад +2

      Khup sundar ahe ghar kont gaon ​@@Sakya_Bahini_Sakya_Jawa

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 5 месяцев назад

      Faar sundar aahe Jungle Villa. Konatya thikani aahe? Tumachakamach urak changala aahe. Tarun muli aahaat aani asha sundar oradushanrahit thikani thakava yet naahi. Man orasanna rahate. Hardik shubhechcha!
      👍🌹🙏😀

    • @zhamsingsevgan1156
      @zhamsingsevgan1156 5 месяцев назад

      chan..hi kalachi garaj..

  • @user-jx2ru7nd4y
    @user-jx2ru7nd4y 5 месяцев назад +30

    खूप मस्त मी पहिल्यांदाच आज तुमचा व्हिडिओ बघितला मला अशा जावा जावा मिळून राहिला खूप आवडतं आम्ही पण दोघी जावा जावा आहे बहिणी नाही तरी पण आम्ही दोघी बहिणी सारखं राहतो

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Месяц назад +2

    खूप कष्टालु व मेहनती बहिणी आहेत तुम्ही दोघी।हर हर महादेव।🐂🐂🕉️🎸

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 2 месяца назад +2

    खूपच छान आहे ताई तूम्ही दोघी ही उदाहरण आहे की हे आज ही शक्य आहे की बहिणी भांडत नाहीत तर घर पण आनंदाने सजवतात 🙏🙏 तुमच्या सासू सासरे आणि दोन्ही भावांचे व दोघी जावांचे खूप खूप आणि खूपच कौतुक आहे 🙏🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 месяцев назад +20

    किती नशीबवान आहेत तुमचे सासरचे.... साक्षात रिद्धी सिद्धी च तुमच्या रूपाने मिळाले आहेत... 🙏🙏

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 5 месяцев назад +9

    खुप सुंदर चांगले संस्कार पारनेर तालुक्यातील गाव आदर्श कुटुंब पाडळी दर्या धर्मशाळा आळंदी येथील एका साधकाचे किर्तन होते या गावी आळंदीत पण असेच एक कुटुंब आहे
    त्या पण बहीनी जावा आहेत असेच आनंदी रहा

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 5 месяцев назад +10

    मी पन पिते सकाळी लिंबु पाणी 👍👍👍खुपच छान रुटीन आहे 👌👌👌👌

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 5 месяцев назад +16

    दिदी तुमची फॅमिली एकत्र आहे समजल्यावर खूप आनंद वाटला असेच कायम रहा हीच तुमची खरी श्रीमंती ❤❤❤

  • @SuchitaNaikNimbalkar
    @SuchitaNaikNimbalkar 5 месяцев назад +18

    स्वामी समर्थांची कृपा आहे तुमच्या घरावर❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 5 месяцев назад +12

    खूप छान वाटलं तुमचं माॅनिग रूटीन पाहून खुप छान आहे दोघी बहिणी खूप छान राहता एकमेकींना खूप समजून घ्या असेच चांगले रहा

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 5 месяцев назад +30

    मी पाहिली वेळ आहे तुमचे व्हिडिओ पाहण्याची.पणं छान वाटले घर पणं आणि आंगन पण छान आहे..बाकीचे व्हिडिओ पणं बघेल ..❤❤

  • @laxmigaikwad3422
    @laxmigaikwad3422 5 месяцев назад +10

    तुम्ही दोघी बहिणी जावा खूप छान राहा आसेच आनंदी राहा मी आज पहिला तुमचा व्हिडीओ बगीटला खूप खूप छान ताई खूप छान डेली रूटीग आहे तुम्ही पराठे खूप छान सोपी पध्दत आहे

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 Месяц назад +1

    खरंच ताई तुमच्या कडून खुप काही शिकाय सारखं आहे मस्त

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 5 месяцев назад +9

    मुंलीनो खुप छान मिळुन आनंदाने संसार करताय माझा शुभ आशीवाद

  • @dhanshreesathe3216
    @dhanshreesathe3216 5 месяцев назад +23

    खुप छान रुटीन आहे 👌👌ताई इव्हिर्निंग रुटीनचा पण व्हिडिओ बनवा ताई बघायला आवडेल ❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 5 месяцев назад +11

    खूपच मेहनती आहात ग तुम्ही दोघीही बहिणी, घरकाम ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे वेळ तर वेळ तर जातोच शिवाय स्त्रियांना डिप्रेशन येत नाही त्यामुळे साहजिकच तब्बेत सुद्धा छान राहते❤❤संध्याकाळ च रुटीन बघायला पण नक्कीच आवडेल

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад +1

      Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🤗 हो नक्की

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 2 месяца назад +1

    खूप छान असा संसार सुखाने करावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना❤

  • @charulatashingote5736
    @charulatashingote5736 5 месяцев назад +6

    खूप खूप छान एकदम शांतते काम चालू असतात मस्तच एक नंबर दोघेही छान आहे 😘😍

  • @akshayjadhav5847
    @akshayjadhav5847 5 месяцев назад +6

    Kiti mast घर आहे मला खूप आवडले माझेही असे घर असावे असच वाटतंय. किती झाडे आहेत किती वेळा मस्त म्हणू मी तर लगेच follow karte

  • @sachinbharad9277
    @sachinbharad9277 5 месяцев назад +7

    खूप छान नियोजन आणि व्हिडिओची सुद्धा खूप छान संकलन आणि मांडणी ताई

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 5 месяцев назад +12

    सखया बहिणी सखया जावा हि नाती शेवट पर्यंत जपा हि नम़ विनंती खुप छान घर एक मंदिर आहे झाडे लावा ,झाडे जगवा औक्सीजन चि खुप गरज आहे ....माशी पाण्या शिवाय जगु शकत नाही मणुष्य औक्सीजन शिवाय जगु शकत नाही खुप छान दोघी ताईसाहेबांचे धन्यवाद। 🙏

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад

      👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rupalisatardekar4051
      @rupalisatardekar4051 5 месяцев назад +3

      आम्ही दोघी बहिणी पण सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहोत..😊

  • @sunandamangle6450
    @sunandamangle6450 5 месяцев назад +6

    Khupach chan as watawaran aatachya kalat pahilyanda baghital khup mast.

  • @nitasonawane2541
    @nitasonawane2541 5 месяцев назад +3

    Waaa😊,,,,, घराचा परिसर पाहून खूप छान वाटलं,,,, मस्त

  • @mahimajadhav738
    @mahimajadhav738 5 месяцев назад +6

    आम्ही pn सख्या बहिणी सख्या जावा आहोत 😊

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 5 месяцев назад +4

    Kombdi kapoon kombdi wade ani mashe fry Kara. Yumm yummy food majja

  • @suvidhagandhi3065
    @suvidhagandhi3065 4 месяца назад +4

    मी पहिल्यांदाच पाहिला तुमचा व्हिडिओ छान..
    आम्हीपण सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहोत.
    आम्हीपण दोघी नोकरी करून गुण्यागोविंदाने नांदत आहोत.

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 5 месяцев назад +3

    खूप छान वाटलं तुमचं मॉर्निंग रुटीन बघून तुम्ही दोघी बहिणी खूपच छान राहता अशाच प्रेमानी रहा एकमेकींना पकडून राहा. खूप कमी ठिकाणी असं प्रेम बघायला मिळतं बहिणींमध्ये प्रेम असतं पण जावा झाले की प्रेम कमी होत म्हणून प्रेम टिकवून ठेवा आणि आपल्या कुटुंबाला जपा.
    तुम्ही दोघीही खूप सुंदर आहात आणि प्रेमळ आहात अशाच कायम राहा.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад

      Thanku so much हो नक्की ताई अशाच राहू

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 5 месяцев назад +3

    पराठे करण्याची पद्धत खुप छान आहे. मस्त डेल़ी रूटीन.म्हणजेदोघी सुद्धा प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करता. Evening routine पण दाखवा.

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 месяцев назад +3

    एक नंबर आहे ग तुम्ही दोघी पण बहिणी कामाच्या निमित्ताने मॉर्निंग रुटीन खूप छान केलं मला खूप आवडलं तर समजून किती घेता एकत्र दोघी बहिणी नाहीतर दोघी बहिणीचे भांडण हे तू नाही केला हे तू नाही केलं हसवते सलाम तुमच्या कामाला माझा आणि इव्हिनिंग रुटीन पण दाखवा

  • @gauravimangale5502
    @gauravimangale5502 5 месяцев назад +4

    very nice खूप समजूतदार आहात तुम्ही दोघी आणि खूप गोड अशाच आनंदी रहा God bless you both

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen 5 месяцев назад +29

    ताई अंडी धुवून घेत जा,त्यानंतरच वापरावेत

  • @user-uh1fr7ro7j
    @user-uh1fr7ro7j 5 месяцев назад +7

    खुप छान स्वर्गाहुन सुदंर घर आहे ताई तुमच ❤❤

  • @manalipatilvlog
    @manalipatilvlog 5 месяцев назад +14

    खूपच छान घर आहे तुमचं

  • @manishapatil9312
    @manishapatil9312 5 месяцев назад +1

    खूपच छान आहे ताई तुमचे घर आणि खूपच सुरेख menten करतात तुम्ही अप्रतिम 👌👌👍❤️ ताई उन्हाळी वाळवण, मसाले पण बघायला आवडेल 👍🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 месяцев назад +3

    घरात चिमण्या येणं खूप शुभ असतं...

  • @supriyahajare6651
    @supriyahajare6651 4 месяца назад +1

    खुप छान राहता दोघी बहीनी तुमचे ब्लॉग बघुन कोणी संख्या बहीनी जावा असतील तर त्या पण तशाच राहतील

  • @anitakad1231
    @anitakad1231 5 месяцев назад +5

    खुप छान घर आहे गार्डन छान आहे मोठ आहे

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 5 месяцев назад +6

    खूप छान रुटीन आहे तुमचे आता संध्याकाळचे पण रुटीन दाखवा

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 5 месяцев назад +2

    खुप मस्त aaht तुम्हि doghi आज frist time पहील vlog chan vatla prateyk gra madye asha suna aasayla havat grac gokol hoel ❤love you both sister

  • @ManishaVeer-dz1hw
    @ManishaVeer-dz1hw 5 месяцев назад +2

    Dhoghinch management ani understanding khup chan ahe tyamule sagli kam vevastit hotat. Video mast vatala.❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @saritaskitchenandnaturevid9443
    @saritaskitchenandnaturevid9443 5 месяцев назад +2

    Khup khup chan vlog aahe tai doghi bahini khup chan rahata aani milun mislun kam karta evening ch routine aavadel baghayla

  • @anuradhadesai9599
    @anuradhadesai9599 3 месяца назад

    छानच घर आहे तुमचे..आणि ठेवलय पण सुंदर...
    असेच समजून घेऊन शेवटपर्यंत गोडी गुलाबीने एकत्र रहा...

  • @pranalitandale7761
    @pranalitandale7761 Месяц назад

    Wow yar! किती सुंदर आहे तुमचं घर आणि किती छान ठेवता तुम्ही ❤😍😍

  • @Jaya-in5sn
    @Jaya-in5sn 5 месяцев назад +6

    किती सुंदर घर आहे तुमचं, आज प्रथम च चॅनल पाहिलं, खूप च छान वाटले

  • @minakhairnar3095
    @minakhairnar3095 4 месяца назад

    ताई खूप सुंदर तुमचे घर आहे तो काही जावा खूप छान आहेत एवढं मोठं घर व्यवस्थेत सांभाळतात तुमच्या या घरामध्ये सासू-सासरे तुमचे मिस्टर वगैरे सगळे असतील ना तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 5 месяцев назад +1

    तुमचा जंगल विला तर खूपच मस्त आहे एकदम फिल्मी स्टाईल जसा शूटिंग करण्यासारखा आहे👌

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 5 месяцев назад +5

    I felt happy that u 2 sisters are staying happily together and doing the work in tha nice manner ! God Bless ur family and 2 of u !

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 5 месяцев назад +1

    छान विडीओ दोन्ही बहिणी चा संसार पाहून छान वाटले अशी ऐकत्र मिळून काम केले घर स्वच्छ व सुंदर रहाते वातावरण घरातील छान रहाते सकाळ ची कामे सडा, रांगोळी बघून मस्त वाटले आता च्या मुलींनी हा विडिओ आवर्जून पहावा दोघी जावा ना खूप मनापासून आशीर्वाद. शारदा मालुसरे पुणे

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y 5 месяцев назад +4

    खूप छान
    पराठाकरनयाची पध्दत छान वाटली

  • @sangitakhondge1146
    @sangitakhondge1146 5 месяцев назад +9

    मी तुमचा व्हिडिओ प्रथम पाहिला खूप छान छान दोघी बहिणी😂😂🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Ann-jr1ds
    @Ann-jr1ds 4 месяца назад

    खूप छान वाटले तुमचा video पाहून कुठे असतात तुम्ही किती छान विला आहे

  • @sachingawas4456
    @sachingawas4456 5 месяцев назад +3

    खुप छान आहे🙏 श्री स्वामी समर्थ🎉🎉

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th 5 месяцев назад +2

    मी तुमचा व्हिडिओ प्रथम पहिला खूप छान वाटलं 👌👌👌👍👍👍

  • @AnkitaPansePanse-lv2pp
    @AnkitaPansePanse-lv2pp 5 месяцев назад +2

    Khup chan ghar ahe tumacha ani daily rutin pan donghiche khup chan

  • @anjalipattalwar1218
    @anjalipattalwar1218 5 месяцев назад +3

    खूपच छान तुमचा विडिओ बघून आनंद वाटला

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 2 месяца назад

    खुप छान वाटल पाहिल्यांदा विडिओ पाहू ' नांदा सौख्य भरे😊

  • @bharate
    @bharate 3 месяца назад

    मी पहिल्यांदाच पाहतेय तुमचे व्हिडिओ , खूप छान आहेत तुमचे सगळेच व्हिडिओ 👍👌असेच छान छान व्हिडिओ करत जा आणि अशाच छान रहा👍👍👍

  • @dipikachaudhari7278
    @dipikachaudhari7278 5 месяцев назад +5

    Hii. Yumcha ghar aani bahercha view khup chan ahe

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 5 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे मी पहिल्यांदा बघितलं आहे. पराठे पण खूप छान केले.

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 5 месяцев назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ आहे तुमचे मी पहिल्यांदाच पाहिलं ❤❤❤❤

  • @jyotishinde2613
    @jyotishinde2613 5 месяцев назад +1

    ❤तुमच डेली रुटीन किती छान आहे. किती छान मिळून काम करता तुम्ही दोघी जणी ❤ तुमचं इव्हिनिंग चा रुटीन खरंच दाखवा बघायला खूप आवडेल.❤❤

  • @punamjadhav8334
    @punamjadhav8334 5 месяцев назад +1

    ताई मी आज पहिल्यांदा तुमचा विडिओ बघितला खूप छान राहता तूम्ही दोघीजणी बहिणी, अशाच एकमेकींना धरून रहा , यामुळेच तुमच्या घरात समाधान दिसतंय ,love you ताई❤ तुमचं गाव कोणतं?

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 5 месяцев назад +2

    तुम्ही दोघी पन लवक उठुन काम करता म्हणु सगळ आवरत आनी घर पन स्वच्छ रहाते खुप छान आहे तुमच डेली रूटीग

  • @user-wh9wp3oi7m
    @user-wh9wp3oi7m 5 месяцев назад +3

    घर खूप छान आहे दोन्ही जावा किती छान राहतात तुम्ही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खूप छान

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 5 месяцев назад +6

    तुम्ही खरचं फौजींच्या बायका शोभतात. किती छान मॅनेज करतात सगळ. खुप खुप कौतुक वाटतं तुमच. ❤❤❤❤❤

  • @user41752
    @user41752 5 месяцев назад +1

    Tumchi family khup mothi aahe aani kamala bayka bhetat nahi tevha 1 mothe dishwasher gheun taka ,Aani mothi fully automatic washing machine pan gheun taka ,mhanje kamach tan kmi hoil ,Baherchi kame pan tumhala khup astat ,khup motha pasara aahe tumcha ,sarw chhan aahe

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад

      Tai mothi washing machine, Aahe dishwasher, ghenar ahot garden sathi Lok yetat karayla fakt gharatil kam amhala karayla lagtat ani te amhalahi avdte chan exercise hote 😀🙏🏻🙏🏻❤️

  • @govindajadhav4514
    @govindajadhav4514 3 месяца назад

    छान रुटिंग आहे ,तुम्हां बहिणीचे कौतुक

  • @shobhabedkute9062
    @shobhabedkute9062 5 месяцев назад +4

    मला खूप आवडते सकाळी लवकर उठलेलं तुम्हाला बघुन खूप छान वाटले मी माझ्या सुनेला रोज ओरडते लवकर उठत जा म्हणून तिला दाखवला मी तुमचा व्हिडिओ.

  • @user-cs3vd2pe3u
    @user-cs3vd2pe3u 5 месяцев назад +1

    ताई तुमचं सर्व संसार आवडला मला तुमचं बोलणं वागणं स्वयंपाक करणे पण एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे देव्हाऱ्यात देवपूजा करत असताना माणसाने जमिनीवर बसून देवपूजा करावी आपल्या घरात एनर्जी राहते

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 5 месяцев назад

    मी हा तूमचा दुसरा व्हिडिओ बघत आहे. तूम्ही दोघी बहिणी दोघी जावा खरच खूप गोड आहात. मिळुन मिसळून समजुतदारपणे सगळी कामं खूप छान पार पाडता. तूमचा जंगल विला एकदम मस्तच आहे. आम्ही छानसं रिसोर्ट बघून जातो पण त्यापेक्षाही तूमचं घर खूप सुंदर आहे. तूमच्या रेसिपी आणि टिप्स पण छान उपयोगी आहेत. जस्ट सबस्क्राईब केलं. खूप शुभेच्छा 👍💐❤️

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  5 месяцев назад

      Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️❤️❤️❤️🥰

  • @shubhavivek5665
    @shubhavivek5665 Месяц назад

    खूप छान विला,आणि तुम्ही दोघीही

  • @sonalibhandari6187
    @sonalibhandari6187 5 месяцев назад +3

    Khupach Chan manage karata kame doghi Chan rahta Sundar video 😊😊

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 5 месяцев назад +2

    Ek suggestion, bhandyansathi 1 dishwasher gya.

  • @jyotibandichode6999
    @jyotibandichode6999 Месяц назад +1

    Khup Chan Ghar ahe tumch ( Sundar )

  • @meerafhaske493
    @meerafhaske493 5 месяцев назад +5

    कुठे राहता तुम्ही खूप सुंदर घर आहे परिसर एकदम सुंदर❤

  • @ArohiKharat-dq9wb
    @ArohiKharat-dq9wb 4 месяца назад

    मी पहिल्या दा च पाहिला तुमचा व्हिडिओ घर खूप छान आहे तुमच❤

  • @anitakad1231
    @anitakad1231 5 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ छान

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 4 месяца назад

    Khup chan manage krta ghr tumi 2ghi. Ghar pn khup sundar ahe

  • @sudheer091
    @sudheer091 5 месяцев назад +8

    ज्यांना कष्टाची आणि पडेल ते काम करायची सवय असते त्यांना कामाचा कंटाळा येत नाही आणि मग आपोआपच भांडण, वाद होत नाहीत

  • @kavitaaitawade3586
    @kavitaaitawade3586 5 месяцев назад +2

    खूप छान video आहें तूमचा आम्हालाही काही टिप्स भेटल्या यामधून 😊😊👌👌👌👌💐💐💐

  • @rng-tv2ok
    @rng-tv2ok 5 месяцев назад +1

    ताई आम्हाला तुमचा डेली रुटीनच आवडते ते दावत जावा रोज आवडतो 😍

  • @ShubhamGarkal-oi9nr
    @ShubhamGarkal-oi9nr 3 месяца назад

    ताई तुमच घर खुप छान आहे आणि झाडे पण छान आहेत

  • @seemametrewar8453
    @seemametrewar8453 5 месяцев назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे तुमचा. मी पहिल्यांदाच बघितला.❤❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 месяцев назад +2

    Apratim Blog
    Khupp Mast Keti Chan
    Manage Karta
    Ati Sunder
    Bhari God Bless You

  • @AhilPathan-mn6kp
    @AhilPathan-mn6kp 5 месяцев назад +2

    Khup chan tai,Babana pahun aamcha aajobanchi aathvan aali

  • @leelasule8370
    @leelasule8370 5 месяцев назад +2

    Really It's Unbelievable Truth, Wonderful Video 👌🏽 ❤❤❤❤❤❤

  • @subhashshinde197
    @subhashshinde197 4 месяца назад

    aajchya jamanyat avadh gharatil kam karanarya muli , mhanje sasu sasaryanche nashibach khupch chhan mel basala aahe tumchya madhye

  • @saralapaigude1696
    @saralapaigude1696 5 месяцев назад +2

    तुमचे घर खूपच सुंदर आहे अन तुम्ही दोघींनी ते छान ठेवलय पण तुमचे गांव कोणते आहे

  • @shawntybhai9773
    @shawntybhai9773 5 месяцев назад +13

    ताई असे व्हिडीओ दाखवायला काही नाही पण खर सांगू तुम्ही इतक सगळं दाखवू नये कारण कुणाची नजर लागेल सांगता येत नाही 🙏🙏

  • @yogitadhumal8371
    @yogitadhumal8371 5 месяцев назад +1

    Khupach chan ताई video...evening che pn routine dakhava.👌👌👍❤

  • @durgakadam7964
    @durgakadam7964 5 месяцев назад +2

    Khup chan routine ahe tumch 👍 evening routine pn share kra tai🥰

  • @user-sx1hl4uj1o
    @user-sx1hl4uj1o 4 месяца назад +1

    Paradhe khuph chan zale thank you tai 🙏

  • @poojabhand4039
    @poojabhand4039 5 месяцев назад +2

    Kup sunder ahe routine kiti Chan rahata doghi sister ♥️ ghar pn kup mast ahe 😊

  • @priyankahedulkar8693
    @priyankahedulkar8693 Месяц назад

    Kiti Chan Ghar ahe tumch😊

  • @user-uc8hu2ww6g
    @user-uc8hu2ww6g 5 месяцев назад +2

    ताई खूप खूप छान आहेत तुम्ही दोघी कुठे राहतात

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 4 месяца назад +1

    Khup chan doghi Jani mast routine

  • @GireBadu
    @GireBadu 5 месяцев назад +2

    हो ताई खूप आवडते उन्हाळी काम

  • @PayalmakudeOtg-gl1vk
    @PayalmakudeOtg-gl1vk Месяц назад

    Mi pahilynda bgte tumcha vidio tai ....khup chan khup chan .......ani ghar tr khup chan ahe .....

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 5 месяцев назад +1

    असाच दोघी जावा छान राहत जा ताई तुमचं गाव कुठलं