सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे || जंगल विलाचे डेली पहाटे 5 ते 11 वाजेचे नॉनस्टॉप रूटिन ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 372

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 месяца назад +95

    तुमचं अंतःकरण स्वच्छ आहे तर आंघोळ केली किंवा नाही फरक पडत नाही. बाबांना चा सहवास तुम्हाला मिळतोय खुप लकी आहात आसं डेली रुटिंग मधुन मधुन दाखवत जा ताई छान वाटतं आम्हाला पण आयडिया मिळते कस रुटींग असायला हवं . मी सुध्दा कमेंट केली नगिनाच्या पानांचा वेल लावा. किती गोड दिसतोय ध्रुव बाळ 😊

    • @karnachavhan2639
      @karnachavhan2639 3 месяца назад +6

      स्वातीताई भारतीताईतुमची डेली रुटीन छान आहेताई लाल कन्हेर आणि सफेद कन्हेर नर्सरीतून आणून लावते फुले देवांना चालतेत्या झाडांना फुलं वर्षभर राहतादेवांना फुलंदुसरे पाहिजे गरजच पडत नाहीसकाळचा वातावरण पाहून खूप छान वाटलंतुम्हाला खूप काही काम असतं खूप थकत असतीलतुमच्याकडून काही शिकायला भेटतंमला नारळाची ट्रिक खूप आवडली

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Месяц назад +4

    खुप छान घर आहे तुमचे आणि त्या ही पेक्षा तुमचे स्वभाव, सौस्कार खूपच छान आहेत तुमचे अशाच हसत रहा आनंदी कायम मोठ्याचे आशीर्वाद आहेतच, आणि नजर नां लागो कोणाची एवढंच छान 👌🏻👌🏻🧿🧿

  • @pratikashagaikwad8657
    @pratikashagaikwad8657 3 месяца назад +46

    असं व्हिडिओ पहायला आवडतात असं रूटीन पाहायला रोज टाकत जावा😊

  • @pushpadhongade
    @pushpadhongade 3 месяца назад +20

    माझी फॅमेली पन मोठी आहे आमच्या कडे पन तुमच्या सासखेच खुप कपडे आसतात पन तरी आमच्या कडे पन 3 कपड्याचे स्टॅन्ड आहे . तुम्ही नक्की धे तुमची धावपळ नाही होनार आणि तुमचे कपडे यांचे कामपन कमी होईल . आणि स्टॅान्ड वर खुप कपडे बसतात . किती सुंदर घर आहे तुमचे तर नका टाकु बाहेर दोरीवर कपडे चांगले नाही दिसत .

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 месяца назад +14

    खूप छान वातावरण झाले पावसामुळे.. ताई मी चारधाम यात्रेला गेले होते तिकडे टाईम मिळाला नाही व्हिडिओ पाहिला तिकडून आल्यावर मी व्हिडिओ पाहते.. माझा पण मनीषा वाळुंज चॅनल आहे मी चार धामच्या यात्रेचे काही व्हिडिओ टाकले आहे सगळ्यांनी पहा

  • @anitasune4273
    @anitasune4273 3 месяца назад +6

    तुमचे व्हिडीओ पाहिले की मनात सकारात्मक भावना येते आणि व्हिडीओ पाहतच राहावं वाटते दिवसभर खुपच काही शिकण्या सारखे आहे तुमच्या दोघी कडून❤❤

  • @sohamrahulshinde4775
    @sohamrahulshinde4775 3 месяца назад +13

    ताई मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते तुमचे व्हिडिओ पाहून काम करायला जास्त उत्साह येतो असेच व्हिडिओ शेअर करत जा❤❤

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 3 месяца назад +19

    दोघी पण न थकता काम करता स्वच्छतेच देव असतो तुमची दोघींची मन निर्मळ आहेत. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आका आणि बाबांना नमस्कार

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 месяца назад +11

    ताई तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तुम्हाला म्हाताऱ्या माणसाचा सहवास आहे कारन ते आपल्या घराची शान असतात बाबानची काळजी घ्या ताई तुमच्या बाबांकडे बागितल की मला माझ्या ajjichchi आठवण येती

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 месяца назад +5

    देवांची ,महादेवाची सेवा होते नशीबवान आहेस स्वाती..भारती❤❤ डेली रूटीन मस्तच 🎉🎉

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 2 месяца назад +2

    बाबा जी खूपच छान आहेत 🙏🙏 शांत आणि समाधानी 🙏 ओम नमः शिवाय 🙏🙏

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 месяца назад +10

    नारळातील खोबरे काढायची पद्धत खूपच सुपर

  • @user-qx1pf1pq5i
    @user-qx1pf1pq5i Месяц назад +2

    भारती, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपल्या देवघरात कुलदैवताचे टाकच पूजेला लावायचे असतात.

  • @RohiniBharati-gd7mx
    @RohiniBharati-gd7mx 3 месяца назад +4

    तुमच्या video chi मी रोज आतुरतेने वाट पाहत असते खूप छान वाटते तुमचे video पाहिले की दिवस छान जातो

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 3 месяца назад +4

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 3 месяца назад +12

    तुमचा रेटिंग चा व्हिडिओ खूपच सुंदर असतो सतत पाहावासा वाटतो व्हिडिओ बघितल्यावरच एनर्जी येते नेहमी व्हिडिओ बघितल्याशिवाय करमतच नाही

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 Месяц назад +1

    कुठं राहता तुम्ही... चांगलें विचार आहेत तुमचे आणि घर पण 1.no👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 subscribe pn kele ahe 👍🏻

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 3 месяца назад +7

    तुमचे रुटीन खूप छान आहे. व्हिडिओ रोज पहावा वाटतो.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 месяца назад +2

    मी पहिल्यांदाच vlog पहिला आणि खुप आवडला तुम्ही दोघी एकमेकींशी किती आनंदाने रहता. तु म्हणसील आम्ही बहिणी आहोत पण अग बहिणी पण भांडतात काही ठिकाणी. तुम्ही मला लक्ष्मी सारख्या वाटला. सासु सासरे नशीबवान आहेत😊❤❤❤
    तुम्हाला भेटाव वाटत. तुम्हीं कुठे राहता. गाव कोणते.

  • @hemlatamhaske595
    @hemlatamhaske595 3 месяца назад +1

    तुमच्या अशा व्हिडिओ मुळे खूप मोटिवेशन मिळते आणि डेली रूटीन खूपच सिस्तीमातिक आहे

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 3 месяца назад +5

    Aajacha video 1 no hota dhruv bala khup mast gane bollas Gbu

  • @arjunkolhse4358
    @arjunkolhse4358 3 месяца назад +7

    एक आदर्श कुटुंब

  • @vilaspowalekar1135
    @vilaspowalekar1135 Месяц назад +1

    खुपच सुंदर आणी चांगल रूटींग आहे

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 3 месяца назад +1

    Khoop Chan video . Kitti chan aahat tumhi doghi. Ashach ekmekina madat karat ja . GOd. always bless u

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 месяца назад +1

    खुपच छान आहे तुमच दिर आणि वहिनी ची बाॅडिग.अशीच राहूदे खुपच छान आहे सगळे अप्रतिम ❤❤❤❤

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 3 месяца назад +3

    नारळ काढण्याची सोपी पद्धत सांगीतली धन्यवाद 👍

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 3 месяца назад +1

    Nice vedio अगदी प्रसन्न vatale बाबांना पाहून आपोआप हात जुळतात ध्रुव chi Gani मस्तच lot's of love to kids

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 3 месяца назад +13

    ताई देवाला आंघोळ घातलेलं पाणी तुळशीला घालत नाही तुम्ही पण नका घालू बाकी सर्व खूप छान आहे तुमचं काम 👌👌

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 3 месяца назад

    खूप खूप छान आहे तुमचे सकाळ चे रुटीग किती फास्ट काम करतात आश्चर्यच आहे आणि आंघोळकेली काय आणि नाही केली काय फरक पडत नाही आपले मन स्वच्छ असले पाहिजे बाकी काही नाही ❤❤❤❤❤❤

  • @aarti106
    @aarti106 3 месяца назад +1

    Pahateche vatavaran khup sundar aahe
    Lavkar uthle ki kam pan lavkar hotat he khare aahech😊
    Steel milk cooker ghe
    Tiffin sudha steel che new type aale aahet te ghya

  • @Vedharsh552
    @Vedharsh552 3 месяца назад +1

    स्वाती तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि भारती

  • @MonikaBendale
    @MonikaBendale 3 месяца назад +1

    Khup tap tip aahe tumhi sweet sisters ❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 месяца назад +1

    डेली रुटिन खूप छान 👌♥️
    एक आदर्श कुटुंब ❤❤
    👌👌👍👍

  • @darshanarahane
    @darshanarahane 3 месяца назад +3

    Swati baherchi kame krte tr bharti tu kitchen madhe aanghol krun entry keli tr tula pn khup fresh watel.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад +6

    तुमची नगरी भाषा लै ऐकू वाटती🎉😂🙏👍👌

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 2 месяца назад +1

    तुम्हाला बघून खूप छान वाटत सगळी घरातली कामं करायला एनर्जी येते मला ताई

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 13 дней назад

    खूप छान वाटले तूमचे विडीओ मला खूप आवडतात ❤

  • @mahendrashinde6637
    @mahendrashinde6637 3 месяца назад

    खूप छान ताई तुमचा रुटीन खूप छान आहे मला आवडते

  • @Shreyasharayu305
    @Shreyasharayu305 3 месяца назад +1

    खूप छान होता व्हिडिओ... तुमचं घर मला खूप खूप खूप आवडलं 😊

  • @anukshadhebe2423
    @anukshadhebe2423 3 месяца назад +2

    Khupch chan video hota aaj cha
    To be honest ma'am mi roj tumche video pahate uthlayvr tumcha video Pahilaya shivay maZya pn divasachi survat hot nahi❤❤❤❤

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 2 месяца назад

    शिवाजी महाराजांची मूर्ती छान आहे👌👌👌

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 месяца назад +1

    मध्ये मध्ये कोणीतरी लोक आले मी मध्ये मध्ये थांबून थांबून व्हिडिओ तुमचा परत रिपीट करून बघितले तीन-चार वेळा
    ❤ मी अगदी आमच्या घरातल्याच मुलींसारखे वाटते .आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहताना.

  • @komalboste761
    @komalboste761 3 месяца назад

    Chan aahe tumcha daily routine ❤ghar pan agdi swacha thevta tai ... strong womens❤

  • @pranitalondhe8031
    @pranitalondhe8031 3 месяца назад +1

    तुमचं घर किती सुंदर आहे.
    मला खूप खूप आवडलं.
    कुठे आहे तुमचं घर?
    निसर्गाच्या सान्निध्यात किती छान वाटतं.

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 3 месяца назад +2

    Hello tai parking kiva shade cha khali tumhi madhe atta new neghale kapde sathi dori khali odhayachi kapdy takun vr kraychi tase bhagha chan kapdy waltat

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 3 месяца назад +1

    ताई मी गुजरात मध्ये सिल्वासा येथून बोलते रोजचे खूप छान व्हिडिओ असतात तुमचे

  • @manisharajput1747
    @manisharajput1747 3 месяца назад

    Baba n chi ji smile ahe na ti khup God ahe Ani ti tumachya sathi ch ahe tyana khup garv ahe tumachya vr

  • @paulfernandes7334
    @paulfernandes7334 2 месяца назад

    Far Chan. Very interesting family. I liked all the videos

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 3 месяца назад

    Tai sagle ch khup Chan ahe khobryachi chatni madhe thode bhajun shengdane taka ani daji Kiva limbu ras taka ekdam. Bhari test yete ambat God ekda. Karun bagh mast lagte🎉 Radhe Radhe 🎉

  • @savitanaik7582
    @savitanaik7582 3 месяца назад +1

    Apke idar super hai

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 3 месяца назад

    खूप छान आहे विडिओ ताई रोज सारखाच ❤️❤️ आज लेट झालं वीडियो बघायला मला

  • @chetanrupnar5265
    @chetanrupnar5265 3 месяца назад +1

    Tai Pooja mi tumche vedio daily pahate ..chtani la tal mirchicha Ani kadiptta हिंग yachi fodani dyavi khup chaan lagte

  • @truptitate5337
    @truptitate5337 3 месяца назад +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @ganeshshinde7308
    @ganeshshinde7308 3 месяца назад +1

    Masala dakva n tumi ksa krta te

  • @reshmashinde4219
    @reshmashinde4219 Месяц назад

    Kharach kuph chhan ahe tumach routine . Tumache vedio pahun amhala sudhha prerana milate .

  • @AishwaryaAgarkar
    @AishwaryaAgarkar 3 месяца назад +1

    Aamchyakde pan ashech takache dev ahet same

  • @sandeepgarje1879
    @sandeepgarje1879 3 месяца назад +1

    Tai mi tum che videos roj bagte pn comment first time keli .Aamhi Mumbai la rahto ani aajcha video chhan hota

  • @vandanadandge7207
    @vandanadandge7207 2 месяца назад

    खूप छान रुटिन आहे ताई तुमचं ❤

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 3 месяца назад +3

    Anghol na karta kitchen mdhe Gela tri chalta man changla aslyvar ki hota ni Ani tumchi morning tr ekdam positive nd fresh aste ☺️😊

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 месяца назад +1

    ध्रुव खुपच छान आहे

  • @kanchanjadhav4268
    @kanchanjadhav4268 3 месяца назад +1

    व्हिडिओ खुप छान आहे,

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 3 месяца назад

    Panyachi taki ahe na tya thikani angle ghalun Dori ghalun sukhat ghala kapade Baga tumhala chalat ka
    Khup routing mast chahe tumch daily

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 3 месяца назад

    खूप छान वातावरण आहे तुम्ही खूप छान काम करता गेली रुटिंग मस्तच 👌👌👌

    • @sanjayabuj2400
      @sanjayabuj2400 3 месяца назад

      मी पण सगळं काम उरकल्यावर देवपूजा करते

  • @olympiadprepchannel
    @olympiadprepchannel 3 месяца назад +1

    Khoop chhan aahe tumch routine.....tumchya kaduna khoop positive vibes yet asta nehami.....

  • @nihoor8471
    @nihoor8471 3 месяца назад +1

    Tumhi huggi navacha padarth karta ????

  • @veenaborkar3059
    @veenaborkar3059 3 месяца назад

    tumhi doghich evdhya mothya ghar garden che sagle kam karta, aani ninetke kam karta, khup vayane motya hi nahit doghi, tarihi sagle sambhalun ghetle aahe, baki chya mullinni shikayla pahije tumche vlog baghun, Godbless❤

  • @rutujaravipatil6842
    @rutujaravipatil6842 3 месяца назад

    Mla तुमचे vdo पाहायला खूप आवडतात ताई खूप कही नवीन शिकायला मिळतं सोबतच एक उत्साह energy yete ki apn pn ky tr krav 😂mhnje roj ch tr chalu ch ast but khute new as 😊lots of love 😘💕 doghina specially dhruv ❤Swati tai ne uthlyavr te tambyatla pani sarv चौकटी vr ka fall sanga n❤❤majhi first comment ahe me tumchi new subscriber last 2 month pasun khup bhari vatay bghyla share krt Java daily routine 😊

  • @supriyabodke74
    @supriyabodke74 2 месяца назад +1

    Tai garam pantasathi steel che glass ghet ja majha same asach kachecha glass hota garam pani otal ani lagech futla... So tumhi pan dusra ekhada glass vapra

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 3 месяца назад

    Khup Chan routine! Tumachyamule amhala sfurti milate.
    Please do afternoon/evening routine as well.

  • @namartakhadse7253
    @namartakhadse7253 3 месяца назад

    Khup chan as bangun khup chitayn vatat ani main mhanje tumhi kantala nahi karta.ani tumch understand pn khup mast... Manege pn chan karta...tumch ghar khup chan ahi mala khup Aavdlel je swpanach ghar ast te tumhi sajvaly... Mazi mavshi aste shanisighnapur la jar mala chance mela tr mi nakki yeyil visit la😊

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n 3 месяца назад

    अप्रतिम विडीओ ताई दोघीही ग्रेट आहे

  • @smitagole8408
    @smitagole8408 3 месяца назад +1

    Kiti chaan routine ahe

  • @dipaligopale1320
    @dipaligopale1320 3 месяца назад

    Tnx tai Tumche kalu balu dakhvlya Baddal. Maza mulga khup khush Zala tyane purnvideo pahila kalu balu sathi. Tai Tumchya kade washing machine ahe mg kapde dry ka nhi kart

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडियो मस्त रूटीन देवाला अंगोळ घातलेले पाणी तुळशीला नाही टाकायचे दुसऱ्या झाडांना टाकावे धूर्व बाळ खूप छान गाणे म्हणतो खूप खूप छान व्हिडियो

  • @anilmahamune1764
    @anilmahamune1764 3 месяца назад

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज व्हिडिओ वेळातला वेळ काढून पाहत असते. Very very beautiful 🥰

  • @gargideshpande4249
    @gargideshpande4249 3 месяца назад

    Tumache Ghar far Chan aahe ,v doghiche Prem baghun khup chan vatte ,asech chan vedio taket Raha ,ghar farech Sundar aahe ,

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 месяца назад

    Khup chan👌 tumi doghi khup enrgyfull aahat doghina baghun khup pogitiviti yete ✨✨

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 3 месяца назад

    खूप छान ताई तुमचं डेली रेटिंग बघून आम्हाला प्रोत्साहन मिळते मला तर फार आवडतात तुमचे व्हिडिओ बघायला

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 3 месяца назад

    इतकं सगळ काम दोघीच करता थकत नाही तुम्ही मदतीला कोणीतरी घ्या भरपूर काम असत घरात आणि तुमचा विला खुप मोठा आहे 👌🏻🙏

  • @TejuPiparwar
    @TejuPiparwar 3 месяца назад

    Tai tumche video khup chan astat mi roj baghte video Hyderabad vrun

  • @mahendrashinde6637
    @mahendrashinde6637 3 месяца назад +1

    ताई तुमचं देवघर खूप छान आहे तुम्ही देवपूजा छान करता प्रसन्न वाटतं तुमच्या देवघरातली गजमुखी ची मूर्ती आहे ती समोरासमोर तोंड करून ठेवा बाहेर त्यांची तोंड करू नका कारण आपली लक्ष्मी बाहेर जाते समोरासमोर करून ठेवलेली गजलक्ष्मी शुभ असते

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 3 месяца назад +2

    Khup chan rotting ahe tumcha.tumhala pahun manat posivity tayar hote❤❤

  • @navnathsonkamble2070
    @navnathsonkamble2070 3 месяца назад +3

    ताई डेली रूटिन खुप छान आहे ताई चहा पीत जा मला तर आवडते

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 3 месяца назад

    Tjmche video khup chan astat n gharpn khup mst ahe..

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 3 месяца назад

    Khup chan tai tumchyakde bghun khup energy yete tai

  • @ihita7979
    @ihita7979 3 месяца назад

    Tai ek divas naral freeze madhe thevl tr easily nighun yet mg te

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 3 месяца назад

    Tai parijatak cha fhulache zhad lava nasel lavle tar mast sugandh yeto baki sagle mast 🙏Radhe Radhe 🙏

  • @shraddhakadam9365
    @shraddhakadam9365 3 месяца назад

    Tai tumi ifb company cha dryer ghyaa rainyseason la upyog hoto

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 3 месяца назад

    आमच्या कडे पण देवाचे टाक आहेत रुद्र गाणी छान म्हणतो ❤

  • @jyotikaduskarshinde.5891
    @jyotikaduskarshinde.5891 3 месяца назад

    Salute both of you yaar, for your work and energy 💓 ❤❤..

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 3 месяца назад +1

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @aryapandhare
    @aryapandhare 3 месяца назад

    Khup masta video hota druva bala khup goda ahe🥰

  • @simplelifestyle5971
    @simplelifestyle5971 3 месяца назад

    तुमचे घर खूप सुंदर आहे 👌👌👌👌🤩🤩

  • @sarlasanap7607
    @sarlasanap7607 Месяц назад

    खूप छान वेडी आहे कुठे राहायला तुम्ही

  • @TheHouseOfDecor4373
    @TheHouseOfDecor4373 3 месяца назад

    Annapurna purna tandalachi vati bharun mg tyat murti theva ani tya palit jevdi tandalachi sheet bastil tevdhi thevavit

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 месяца назад

    Druva la bagitla ki khup chan vatta godh aahe.❤❤❤

  • @mr.nobody944
    @mr.nobody944 3 месяца назад

    Be always very very happy valog is very nice

  • @user-bq9cr3ps4c
    @user-bq9cr3ps4c 3 месяца назад

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी❤ रोज पाहत असते

  • @ashwinimhaske9109
    @ashwinimhaske9109 3 месяца назад

    रोज तूमचे व्हिडीओ पाहते दोघी खूप छान आहेत

  • @TheHouseOfDecor4373
    @TheHouseOfDecor4373 3 месяца назад

    Flat system madhe kapde walat ghalnyasathi steel rods astat je height wise adjust करता yetat tasa tumhi paha might be amazon la asel kiwa hardware shop madhe check kara