स्वाती ताई तुम्ही एकदा घेया चांनस तुम्हाला होईल मुलगी आई तुलजा भवानी तुमची इच्छा पूर्ण होईल ताई तुम्ही डिलीवरी च्या नंतर शोपिंग करा अस म्हणतात कि शोपिंग आधी केलेली चांगल नसत तुम्ही दोघी कायम सोबत आशाच रहा
खरच, घरात मुलगी असली की घरत कसे चैतन्य येते. आमच्या आनुभवरून सांगते. . ती सगळ्यांची काळजी घेते. अगदी आज्जी पासून लहान तर बाळा पर्यंत जीव लावते. आई वडिलांची काळजी घेते. म्हणून. मी देवा कडे नक्की प्रार्थना करेन तुमच्या घरात इवलेसे पाऊल घेऊन नक्की लक्ष्मी येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान आहे पापडाची रेसिपी आणि सोपी पण आहे आणि भारतीताई अन्नपूर्णेच रूप आहेत असं मला वाटतं खूपच छान करता काहीही करता खूपच मस्त होत बिघडत नाही परफेक्ट होतं आणि मी पण देवाकडे प्रार्थना करीन की स्वातीताई ला मुलगी होओ कारण मी ही मुलीची वाट पाहून पाहून मलाही दोन मुलेच झालेली आहेत जे लोक मुलीची वाट पाहतात त्यांना मुलगी होत नाही असं मला वाटतं आणि जे मुलाची वाट पाहतात त्यांना खूप खूप वाट पाहून नवस करुन मुलं होतात असं मला वाटतं काही ना तर नवस करून सुद्धा मुलं होत नाहीत खूपच छान आहे तुमच्या गुरुवारच्या पूजेच रुटीन आणि त्यातून मलाही खूप काही शिकायला मिळालं या सर्व माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
भारती आणि स्वाती तुम्हाला मुलगे झाले आहेत म्हणून वाईट वाटून घेऊ नका तुम्ही इतक्या प्रेमाला आहात की तुमच्या येणाऱ्या सुनांना पण तुम्ही मुली म्हणाल आणि तितकंच छान प्रेम द्याल❤ स्वामींच्या कृपेने स्वाती तुला नक्की मुलगी होईल एक चान्स घे😊
मोठी बहीण हुशार आहे लहाणी बहीण लयीच बडबड करते 😂पण असो हसत आहे थोडंसं दोघी खुप हुशार आहे अशाच रहा देवाने दोघींना ही खुप वेळ काढुन बनवलं प्रत्येक गोष्टीत तुम्ही खुप हुशार सोपं नाही इतक्या लहान वयात पण सगळं शिकणं धुण भांडी तर कोणी ही करल पण घरात स्वयंपाक रेसिपी उन्हाळी वाळवणं करण खरंच सॅल्युट करते मि तुम्हाला लव यू ताई ❤❤
मला आज या विडीओ मधुन खूप आनंद झाला, माझी खूप इच्छा आहे की स्वाती ला मुलगी व्हावी. या सगळ्या ची तुम्ही दखल घेतली खूप छान वाटत आहे नक्कीच स्वामी चया आशिर्वादाने मुलगी होईल.
Tai mi tumchya video chi khup vat baghat aste. Gelye 8 divas zhale mi tumche video bghtey pan tya 8 divast tumche sagle video pahile te pan skip n karta..Ani tumche 15 August Ani 26 chya reels pahilya tar angavar kata yoto khup bharun yet.
First comment... Doghi didi khup god ahat.. Nehami hasat ani utsahi asta... Agdi sahaj sagli kam karun extra karaycha dhyeyya ast..wa...lag bharii🙏🙏❤❤👍👍😊😊
ताई तुमच्या घरात नक्कीच मुलगी येईल भोले बाबांच्या कृपेने तुम्ही तुमचे खूप मोठे भाग्य आहे की तुमच्या घरी भोले बाबा आले तुमच्या हातून रोज भोले बाबांची सेवा घडते भोले बाबा नक्की तुमची इच्छा पूर्ण करो हीच भोले बाबांच्या चरणी प्रार्थना ताई तुमच्या जंगल विला मध्ये एक बेलाचं झाड लावा तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये उपयोगी येईल
तुमच्या वागण्यावरून स्वच्छता टापटीप रसिकता सारं दिसुन येतेयं आणि आज तर झाडुन सडा रांगोळी पाहिली आणि तुमचे चांगले संस्कार कळाले कारण माझ्या मनात नगरी पद्धती खूप वेगळ्या अशी भावना होती कारण आमच्या कडे नमुना आहे त्यांना कशातच रस नाही सकाळ चे झाडण तरं माहित नाही उलट मलाच ऐकवलं जातं आमच्याकडे रिकामटेकडे लोक नाही अशी कामं करायला(स्वच्छता) त्याना शेतीची कामं असतात आम्हाला शेती नाही म्हणून बरं असो परंतु तुमच्या वागण्यावरून गैरसमज दूर झाला तुम्ही तर खूप कामाच्या
Hi tai mi jalgaon hun aahe mi tumche blog 10000 pasun bagtey mla and aaila khup aawdtat roj tunche blong unink astata shiknyasarkhe aste tumhi dogi bahini Pan Chan aahat aamhla khup aawdata kiti multitalanted aahat makup Chan astat bagyla chan aahtat tumhala as kahi yet nasel as hotch nhi khup Chan tumhi doge bahini ekmenkishivay adurya aahat happy family tumchi asech raha swmi krupene tumche lavkar 1 millions hou hic prathna karte God bless u dear.
Tai majya giran la 15 year zalet majya lagnaagodr chi ahe chi giran majya lagnala 8 year zalet pn kohinoor company chi giran ahe maji khup chhan lagli...pha mg tumhala konti avdti ani nahi hot chapati kadk....
नगरमध्ये कोणत्या गावाला आहे तूम्ही मला तूमच्या दोघींच्या व्हिडिओ खूप आवडतात मी सुद्धा नगरमध्ये राहते दिल्ली गेटला आमचे कपड्याचे दूकान आहे. एम जी हाऊस दूकानाचे नाव आहे
आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता अगं तुम्ही दोघी पण वाईट वाटून घेऊ नका की तुम्हाला मुली नाही म्हणून तुमच्या येणाऱ्या सूनाच तुमच्या मुली राहतील .मला पण दोन मुलंच आहेत पण मी माझ्या सुनांना मुली मानते तुम्ही माझ्या चैनल वरती बघू शकता की माझ आणि माझ्या सुनांचे बॉंन्डिंग कसं आहे ते आणि मी सुद्धा खूप लकी आहे की मला सुना सुध्दा मुलींसारख्याच मिळाल्या. तुमची इच्छा लवकरच देव पूर्ण करू आणि स्वातीला मुलगी हो हीच चरणी ईश्वरचरणी प्रार्थना.❤😊
Majha mulga school mdun alyapasun RUclips vr scroll krt asto tumcha vlog kiva recipe vdo disla ki to ekdum khush hoto ani m bolato ata de jevayla vdo bght jevto.4varshayt tyala jevaychi saway lavnyasathi kay kay upay nstil kele.Finally mla solution bhetal.Tumcha video lavun dila ki potbhrun jevan krto to....😮😂Sgle videos bghun zale.Dream house and dream family....❤Ani ho majha mulga mla nehami ek prashn vicharto mumma hya mavshi n chya ghri kdhi jaych aapn.Amhi suttit nakki yevu jungal villa bghayla.We are from Ahmednagar also.
Natraj chi ghe tai Mazya lagnat mala mamane dilit mazya Khup mhanje khup chan aahe Gahu ,besan,tandul khup must dalat tyat Aani pith ajibaat udhalat nahi 8 varshe zalet mi use karate khup must aahe
हैलो पोरी नो खरच खूप खूप छान राहतात तुम्ही दोघी अग आम्हाला पण मूलगी नाही तिघी जावामध्ये एकच मूलगी आहे पण मला दोन सूना आहे त त्याच मूली म्हणायचे😊मूलीची उणीव भासतेच
Tai tula mulgich hoil.aata ek chance ghyayla kahi harkat nahi.tumchya ghari khuppppp god pari yeude.hi Swami Samarth Maharaj charni prarthana. Be positive 👌👌😊😊
ताई मी रोज स्वयंपाक करतांना तुम्हाला बघते आणि तुम्हाला बघून माझ्यात खूप एनर्जी येते,आणि माझा स्वयंपाक लवकर होतो,😂 मी पण एक फौजी वाइफ आहे आणि झांसीला राहते,तुमच्या हतच्या रेसिपी बघउन मला खूप गावची आठवण येते ग
मला 4 वर्ष बाळ होत नव्हतं मी पण आर्मी हॉस्पिटल ला ट्रीटमेंट घेतली अन् मला मुलगी झाली म्हणून सर्वजण नाराज झाले पण मी खूष होते आता माझी मुलगी मिलिटरी नर्सिंग करतेय मला खूप अभिमान वाटतो तिचा तशीच तुमच्या घरी राजकन्या येऊदे स्वाती plz एक चान्स घे नक्की मुलगी होईल ❤❤👍🏻👍🏻
ताई मला पहिला मुलगा आहे दुसऱ्या वेळी मी मुलीसाठी स्वामी सेवा केंद्रातून सेवा घेतली होती.नऊ महिने सेवा केली मला मुलगी झाली.तुम्ही पण सेवा करा महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील.
ताई कोणती सेवा केली होती तुम्ही प्लीज मला सांगा ना मलाही पहिला मुलगा आहे आणि आता मुलगी हवी आहे तुम्ही कोणती सेवा केली होती मला सांगा प्लीज प्लीज प्लीज🙏
Jungle Villa Recipes :- youtube.com/@Swati_Bharti?si=FKt6DkZL_4bvny07
ताई तुमही एकादा सुपा इथे येउन Sainik Canteen ला भेट देउ शकता का ? Reply जरूर ध्या आमही पण फौजीच आहोत |
स्वाती ताई तुम्ही एकदा घेया चांनस तुम्हाला होईल मुलगी आई तुलजा भवानी तुमची इच्छा पूर्ण होईल ताई तुम्ही डिलीवरी च्या नंतर शोपिंग करा अस म्हणतात कि शोपिंग आधी केलेली चांगल नसत तुम्ही दोघी कायम सोबत आशाच रहा
का बर सहज की काही प्रॉब्लम आहे तिथे
ताई तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
तुम्ही दोघी खूप ग्रेट आहात.....स्वामी कृपेने तुम्हाला मुलगी होईल....मोठी ताई khup ग्रेट आहे. ...छोटी पन खूप छान आहे. Tumch bonding खूप छान आहे
स्वाती आणि भारती व तूमच्या पूर्ण कुटुंबातील सर्व जणांची इच्छा लवकरच पूर्ण होईल ❤❤
स्वाती आणि राजू ची राजनंदिनी लवकरच व्हावी अशी आम्ही महादेवा जवळ प्रार्थना करतो
स्वरा 👌👌
किती छान नाव सुचवले आहे
Tai tumacha jadui panyacha vedio khup useful ahe. Mi try kel esily serv bhande saf zale. Thanku so much
खरच, घरात मुलगी असली की
घरत कसे चैतन्य येते.
आमच्या आनुभवरून सांगते.
. ती सगळ्यांची काळजी घेते.
अगदी आज्जी पासून लहान तर
बाळा पर्यंत जीव लावते.
आई वडिलांची काळजी घेते.
म्हणून.
मी देवा कडे नक्की प्रार्थना करेन
तुमच्या घरात इवलेसे पाऊल घेऊन नक्की लक्ष्मी येईल
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
किती हुशार आहे ताई तुम्ही. स्वाती तुला खरंच मुलगी होणार आहे. तुमच्या घरात लवकरच मुलगी हो महादेवाच्या चरणी अशी प्रार्थना.
Tumche vichar khup chan aahet......aani kharch mulgi tr pahijech prtyek Gharat...me pan eka mulichi aahe.....Swami krupene khrch tula mulgich hoel swati tai❤
Ajcha video khup chan hota....swati la nakki mulgich hoil ... Swami blessed you
आजचा ब्लॉग खूप सुंदर होता रोज कमेंट नाही करू शकत ताई तुझे ब्लॉक वेळात वेळ काढून पाहते तुम्ही दोघी पण मला खूप आवडता❤♥️
खूप छान आहे पापडाची रेसिपी आणि सोपी पण आहे आणि भारतीताई अन्नपूर्णेच रूप आहेत असं मला वाटतं खूपच छान करता काहीही करता खूपच मस्त होत बिघडत नाही परफेक्ट होतं आणि मी पण देवाकडे प्रार्थना करीन की स्वातीताई ला मुलगी होओ कारण मी ही मुलीची वाट पाहून पाहून मलाही दोन मुलेच झालेली आहेत जे लोक मुलीची वाट पाहतात त्यांना मुलगी होत नाही असं मला वाटतं आणि जे मुलाची वाट पाहतात त्यांना खूप खूप वाट पाहून नवस करुन मुलं होतात असं मला वाटतं काही ना तर नवस करून सुद्धा मुलं होत नाहीत खूपच छान आहे तुमच्या गुरुवारच्या पूजेच रुटीन आणि त्यातून मलाही खूप काही शिकायला मिळालं या सर्व माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
Thanks ताई मी video पाहिला खुप छान वाटलं
भारती आणि स्वाती तुम्हाला मुलगे झाले आहेत म्हणून वाईट वाटून घेऊ नका तुम्ही इतक्या प्रेमाला आहात की तुमच्या येणाऱ्या सुनांना पण तुम्ही मुली म्हणाल आणि तितकंच छान प्रेम द्याल❤ स्वामींच्या कृपेने स्वाती तुला नक्की मुलगी होईल एक चान्स घे😊
एक नंबर बोलली स्वातीताई अशा खूप वाईट असते कोणत्याही गोष्टीची
मोठी बहीण हुशार आहे लहाणी बहीण लयीच बडबड करते 😂पण असो हसत आहे थोडंसं दोघी खुप हुशार आहे अशाच रहा देवाने दोघींना ही खुप वेळ काढुन बनवलं प्रत्येक गोष्टीत तुम्ही खुप हुशार सोपं नाही इतक्या लहान वयात पण सगळं शिकणं धुण भांडी तर कोणी ही करल पण घरात स्वयंपाक रेसिपी उन्हाळी वाळवणं करण खरंच सॅल्युट करते मि तुम्हाला लव यू ताई ❤❤
Hona kharch khup chan aahet
Very nice view 😊nakki hoil tumhala mulgi gbu😊mla pn 2 muli y tya Varun sangte kiti Chan aste muli gharat asne khupc Chan 😊muli gharc gharatlya mahalaxmi asta me swatala kharc lauky samjate proud of you 😊❤
ताई मी तुमचे रोज ब्लॉग बघत असते खूपच छान आहे मी सख्ख्या बहिणी सख्या जावा एवढे सारे काम करतात सकाळी तुम्ही किती वाजता उठतात
Positive kara thinking tai pari sathi nakki ch pari hoil
❤Khup quite pari nakki yeil god bless you .....🫶
same amchyat pan ahe
Pith khup barik yete
Changlya hotat chapati bhakri
6 chalni miltat
18000 prize ahe
6 varsh zale aamhi vaprto
ताई मी dhara कंपनी चि घरघंटि घेतली आहे खूप छान आहे तेरा वर्षे झाले आहे पोळ्या पण खूप छान येतात
मला आज या विडीओ मधुन खूप आनंद झाला, माझी खूप इच्छा आहे की स्वाती ला मुलगी व्हावी. या सगळ्या ची तुम्ही दखल घेतली खूप छान वाटत आहे नक्कीच स्वामी चया आशिर्वादाने मुलगी होईल.
Tai mi tumchya video chi khup vat baghat aste. Gelye 8 divas zhale mi tumche video bghtey pan tya 8 divast tumche sagle video pahile te pan skip n karta..Ani tumche 15 August Ani 26 chya reels pahilya tar angavar kata yoto khup bharun yet.
First comment... Doghi didi khup god ahat.. Nehami hasat ani utsahi asta... Agdi sahaj sagli kam karun extra karaycha dhyeyya ast..wa...lag bharii🙏🙏❤❤👍👍😊😊
Hello Swati Ani bharti Ani thank u so much amchya sathi yevde Sundar Sundar videos banvtat ❤❤❤
ताई तुमच्या घरात नक्कीच मुलगी येईल भोले बाबांच्या कृपेने तुम्ही तुमचे खूप मोठे भाग्य आहे की तुमच्या घरी भोले बाबा आले तुमच्या हातून रोज भोले बाबांची सेवा घडते भोले बाबा नक्की तुमची इच्छा पूर्ण करो हीच भोले बाबांच्या चरणी प्रार्थना ताई तुमच्या जंगल विला मध्ये एक बेलाचं झाड लावा तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये उपयोगी येईल
Hoil tumhala mulgi....❤Saibaba will blessed you and your family with sweet baby girl....🎉
OM SAI RAM
खरोखरचं स्वातीला पुढे मुलगी होईल
आणि तुमच्या घराचे नंदनवन फुलेल .
तुम्ही दोघी खूप गोड आहे मस्त राहतात कायम आनंदी हसत खेळत काम करता ❤️❤️❤️ प्रेमळपण आहात
Mi tumche video roj pahte n khup mst n positive vatt पाहून....krach खुप भारी आहेत 2 पण
तुमच्या वागण्यावरून स्वच्छता टापटीप रसिकता सारं दिसुन येतेयं आणि आज तर झाडुन सडा रांगोळी पाहिली आणि तुमचे चांगले संस्कार कळाले कारण माझ्या मनात नगरी पद्धती खूप वेगळ्या अशी भावना होती कारण आमच्या कडे नमुना आहे त्यांना कशातच रस नाही सकाळ चे झाडण तरं माहित नाही उलट मलाच ऐकवलं जातं आमच्याकडे रिकामटेकडे लोक नाही अशी कामं करायला(स्वच्छता) त्याना शेतीची कामं असतात आम्हाला शेती नाही म्हणून बरं असो परंतु तुमच्या वागण्यावरून गैरसमज दूर झाला तुम्ही तर खूप कामाच्या
दोन्ही मुली खूपच सुंदर आणि प्रेमळ आहात. अशाच आनंदी रहा सुखी भव
Hi tai mi jalgaon hun aahe mi tumche blog 10000 pasun bagtey mla and aaila khup aawdtat roj tunche blong unink astata shiknyasarkhe aste tumhi dogi bahini Pan Chan aahat aamhla khup aawdata kiti multitalanted aahat makup Chan astat bagyla chan aahtat tumhala as kahi yet nasel as hotch nhi khup Chan tumhi doge bahini ekmenkishivay adurya aahat happy family tumchi asech raha swmi krupene tumche lavkar 1 millions hou hic prathna karte God bless u dear.
ताई, झोपाळ्याजवळील कुंडीतील फुले संजीव आहेत की निर्जीव?
भारतीताई तू किती इमोशनल झाले ग मुलीसाठी स्वातीला एक चान्स घेऊ दे आणि चेकअप करा मुलगीच होईल तुझी इच्छा पूर्ण होईल भारतीताई❤❤
Tumi bolta khup chen mala khup aavdht ❤mulgi hohil tai aata swati tai la
खूप छान आजचा व्हिडीओ खिचे पापड पण छान पापड करताना तेला ऐवजी डिंक पाण्यात भिजवून त्या पाण्याचा वापर करा
Tai majya giran la 15 year zalet majya lagnaagodr chi ahe chi giran majya lagnala 8 year zalet pn kohinoor company chi giran ahe maji khup chhan lagli...pha mg tumhala konti avdti ani nahi hot chapati kadk....
पहिलं तर पापड खूप छान आणि गुरुवारी खूप छान रूटीन आहे पहिले घर आंगण साफ करता मी आषेच करते आपल्या खूप गोष्टीत सारखेपणा आहे
Tai khup mehnati ahet tumhi doghi kharch mla abhiman vatto tumcha tumchya kadun khup kahi shiknyasarkh ahe 👌👌👌👌
You both are so cute and very talkative that’s great 👏
Micro mine gharghanti chhan ahe, mi vapeate 3 years pasun.
Vdo chhan astat , nehmi pahto amhi❤
Tumche video mala khup aavdtat,khup chan astat tumche video.khup kahi shiknyasarkhe ahe.tumhi doghi khup changlya aahat asech raha.❤❤
Khiche papad madhe thodi mungdal 'udad dal , sabudana takave Chan test lagte.
Ani tya giranivr mi sagli pitth dalte bajri ,ghu ,besnpith,tandul ,hulga pn amhala tr chnajli lagli kohinoor company chi...
Hello dear dii mi roj video bghte n chukata mla khup aavadtat tumche video ❤
मस्तच g tai ❤️😊 tumhi doghi chan aahat tai 😊 tumch bonding pn mast ahe ..😊❤️ asech kayam sobat aani हसत राहा ताई😊❤️
तुम्हाला ह्या वेळेस नक्की मुलगी होईल हे स्वामी चरणी प्रार्थना करते
Tai tumhi oats khata tych nav ky ahe sanga na plzzz
Mi use karate 12 varshy zale khup chan ahe kahicha problem nahi polay khup mau hotat nataraj kampani
Malapan utube chalu karave aase vatate kahi aaidiya dyana mi mumbai madhe rahate tumche vidio baghun. Far far chhan vatate aani tumche papad banvanyachi padhht khup chhan aahe ❤🎉
Tumhi kantalat nahi ka di avdhe kam karun .🥰 Hatts off to your energy.kayam ashash raha.
आमच्याकडे याला पिंगर पापड म्हणते ताई याला छान लागतात तुमचे पण पापड छान आहेत हि पण आज कैरिच पण आणखी कच्च्या कैरीचे चटणी पण बनवलि आंबट गोड अशि ❤️❤️
Shabhu bless you tai tumhala mulgi vhavi hich shambhu charni prathana nkkich ak chan pri hoil❤❤❤
खूप छान ताई
व्हिडिओ असतात तुमचे मी रोज पाहते छान आहेत दोघीही बहिणी
नगरमध्ये कोणत्या गावाला आहे तूम्ही मला तूमच्या दोघींच्या व्हिडिओ खूप आवडतात मी सुद्धा नगरमध्ये राहते दिल्ली गेटला आमचे कपड्याचे दूकान आहे. एम जी हाऊस दूकानाचे नाव आहे
नक्की होईल मुलगी ❤
Pith barik dalaych ka papad sathi reply
Shivshabhu aata chakki best ahe ..buzzer pn vajto dalan zal ki ani load zal tari aata chakki sangte
Hii ताई
स्वाती ,la दुसर्या चान्स la mulagi ch होवू Dey,Mahadhevala hich prathna
Khrach tumacha Jungal vila la एक परि pahijech ani मिळेल पण
Tai amachyakade pan ahe Ashich gerani chapati mau hote bhakarich yet nahi pit dalun 8 te 10 divas zalyavar
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात मी रोज पाहते न चुकता
आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता अगं तुम्ही दोघी पण वाईट वाटून घेऊ नका की तुम्हाला मुली नाही म्हणून तुमच्या येणाऱ्या सूनाच तुमच्या मुली राहतील .मला पण दोन मुलंच आहेत पण मी माझ्या सुनांना मुली मानते तुम्ही माझ्या चैनल वरती बघू शकता की माझ आणि माझ्या सुनांचे बॉंन्डिंग कसं आहे ते आणि मी सुद्धा खूप लकी आहे की मला सुना सुध्दा मुलींसारख्याच मिळाल्या. तुमची इच्छा लवकरच देव पूर्ण करू आणि स्वातीला मुलगी हो हीच चरणी ईश्वरचरणी प्रार्थना.❤😊
Maza khup avdta channel ahe ha mi roj bghte❤❤❤❤swati tai ani my fev bharti tai❤❤
Millcon chi chakki mi vaprte. Corona pasun....polya chhan hotat...no problem...
Vaccume clean vali ghya ...best investment....3 tas thand zalyavar. Parat. Gahu dalayache...akapathopath..nahi dadayach. Motor garam hote....ghya..
Khup chan ahat tumhi doghi tai❤❤❤❤love uuuu both
खुप सुंदर ताई ❤❤👌👍
Papad sathi tandul kiti divas bijat ghalaycha asto tai
Tai tumhe lotus cha plant lava gardan madhe tyvdich kami wati baki sarva khup sundar ahe❤
Majha mulga school mdun alyapasun RUclips vr scroll krt asto tumcha vlog kiva recipe vdo disla ki to ekdum khush hoto ani m bolato ata de jevayla vdo bght jevto.4varshayt tyala jevaychi saway lavnyasathi kay kay upay nstil kele.Finally mla solution bhetal.Tumcha video lavun dila ki potbhrun jevan krto to....😮😂Sgle videos bghun zale.Dream house and dream family....❤Ani ho majha mulga mla nehami ek prashn vicharto mumma hya mavshi n chya ghri kdhi jaych aapn.Amhi suttit nakki yevu jungal villa bghayla.We are from Ahmednagar also.
Ho tai nakki ya tumacya mulala gheun
खूप छान आहे तुमचा routine vlog
तुमचं घर नगर ला कोणत्या रूट ला येत
😊😊
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी रोज तुमचे व्हीडीओ बघते 😊
Tai waet nka vatun gheu sagale tai ch ahet comment vachnare mhanun sangte wisham sankhene sambandh thevaaycha mhanje mulgi hote mhanje palichya 7 vya divsapasun sambandh thevaaycha nakki hoil mulagi
Natraj chi ghe tai
Mazya lagnat mala mamane dilit mazya
Khup mhanje khup chan aahe
Gahu ,besan,tandul khup must dalat tyat
Aani pith ajibaat udhalat nahi
8 varshe zalet mi use karate khup must aahe
Fakt jwari mothya girnitun aana dalun tyavar nahi changal yet
Pan gahu tar 1 number dalat
हैलो पोरी नो खरच खूप खूप छान राहतात तुम्ही दोघी अग आम्हाला पण मूलगी नाही तिघी जावामध्ये एकच मूलगी आहे पण मला दोन सूना आहे त त्याच मूली म्हणायचे😊मूलीची उणीव भासतेच
Khup chan tumhala mi roj khup miss karte mla khup aavdta tai
ताई फक्त 10 मिनिटे शिजवाल्यावर सुकल्यावर पापड चिरतात का?
अगं खरंच खुप छान आहे सगळं तुमचं बोलणं खुप च सुंदर मुलगी नाही म्हणून दुःख करू नका तुम्हाला सुना येतीलच त्या ना मुलीचं असतील तुमच्या ❤ खुप खुप आशिर्वाद
Mul vyadhi varche medicine ayurvedic asel tar sanga
Khup mast vlog . khup energy ahe tumcha made.
Tumhi sisters Khup mehnati aahat
God Bless You❤
फौजी लकी तुमच्या आईला सुद्धा गोड मुली आहे तुम्ही ❤️❤️
Asech papad bare unhat nantr neun thevta yetat fenya tikade unhat nya jadha palta khup ast
मुलगीच होईल आता राज नदिनी खूप च छान🎉
Aajacha vidio khup chan hota. mazyakade pan gharguti girni khup chanchalu aahe pitha pan chan( Anandi kampanichi chan aahe)
hota
Tai tula mulgich hoil.aata ek chance ghyayla kahi harkat nahi.tumchya ghari khuppppp god pari yeude.hi Swami Samarth Maharaj charni prarthana. Be positive 👌👌😊😊
खूप छान वाटले ताई 🎉🎉🎉🎉
ताई तुम्ही यात्रेसाठी मोठे छोटे कपडे ऐवढे धुतले तुमच्याकडे कपडे धुण्याची मशीन आहे का आहेत तर कोणत्या कंपनीची आहे
खुप छान व्हिडीयो. 😀😀 दोन्हि फौजी भावाना 🙏. तुमची family खुप छान आहे. असेच आनंदी रहा.
Tai mla pan mulacha aapeksha hoti pan dhuri pan mulgicha zali tas kahicha nat
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप खूपच छान आहे, स्वाती तुला मुलगी च होईल, तांदळाचे पापड खूप छान
ताई मी पण खिची पापड असेच बनवते आमच्या कडे गव्हाच्या पिठाच्या जास्त बनवतात ताई तुम्ही सगळे कसे आहात
ताई मी रोज स्वयंपाक करतांना तुम्हाला बघते आणि तुम्हाला बघून माझ्यात खूप एनर्जी येते,आणि माझा स्वयंपाक लवकर होतो,😂 मी पण एक फौजी वाइफ आहे आणि झांसीला राहते,तुमच्या हतच्या रेसिपी बघउन मला खूप गावची आठवण येते ग
ताई तुम्ही दोघी खूप गोड आहात मला खूप आवडतात मला ही अशीच एक मोठी बहीण आहे नऊ वर्षांनी ती मोठी आहे आमचंही असंच प्रेम आहे पण लांब लांब आहोत आम्ही
Khupch chan👌👌
Tai naka tension gheu be positive mulgi yeyil 🥰mala pahile mulgi ahi
Tai anant trading corporation chya company chi ghya ....kahi problem yet nahi
अजुन एक चान्स घे लवकर स्वातीताई
मला 4 वर्ष बाळ होत नव्हतं मी पण आर्मी हॉस्पिटल ला ट्रीटमेंट घेतली अन् मला मुलगी झाली म्हणून सर्वजण नाराज झाले पण मी खूष होते आता माझी मुलगी मिलिटरी नर्सिंग करतेय मला खूप अभिमान वाटतो तिचा तशीच तुमच्या घरी राजकन्या येऊदे स्वाती plz एक चान्स घे नक्की मुलगी होईल ❤❤👍🏻👍🏻
ताई मला पहिला मुलगा आहे दुसऱ्या वेळी मी मुलीसाठी स्वामी सेवा केंद्रातून
सेवा घेतली होती.नऊ महिने सेवा केली मला मुलगी झाली.तुम्ही पण सेवा करा महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील.
ताई कोणती सेवा केली होती तुम्ही प्लीज मला सांगा ना मलाही पहिला मुलगा आहे आणि आता मुलगी हवी आहे
तुम्ही कोणती सेवा केली होती मला सांगा प्लीज प्लीज प्लीज🙏
स्वातीताई ला नक्की मुलगी होईल आम्ही तुमचे ब्लॉग मुंबईवरून बघत खूप छान असतात