सलाम तुम्हाला तुमचे नवरे तर आहेच फौजी पण खरी लढाई घराची जी दिसत नाहि .तर तुम्ही दोघी पण खरोखर फौजी आहे पुन्हा एकदा कडक सॅल्युट तुम्हाला रणांगण सोडुन न पळणार्या रनरागीनी जितक्या उपमा देऊ तेवढ्या कमीच आहे .आशाच राहा .
ताई मी पण fouji wife आहे. आमचं सुद्धा 6 वर्ष्याच्या रिलेशन नंतर लग्न झालं.. तुमच्या दोघींचे लग्नाचे अल्बम बघायला आवडतील नक्की दाखवा ♥️ मी गौरी कोल्हापूर मधून 😇😍
स्वातीने यात खूप त्रास सहन केला .आणि बहिणीने आणि दाजीने चांगली साथ दिली. शेवटी लग्नं झाले ,आणि आता संसार पण छान चालू झाला.खूप छान आहात दोघी बहिणी आणि जावा.अश्याच aausha भर छान गुण्यागोविंदाने रहा. घागरा दोघींनी बनवला म्हणजे तुम्ही दोघीही बाकी कामात सुद्धा खूप हुशार आहात. त्याची नंतर साडी बनवली.खूप गुणी काटकसरी आणि हुशार आहात. व्हिडीओ परत परत ऐकावे असे वाटतात. खूप सुंदर.❤❤
Namskar maitrinino , tumchya story che sahahi part baghitale, ek cinema doyasamorun gela, radu hi aal ani utsukta pan khup hoti , khhpch emotional vatat hoti story ,,chhan sukhat rsha , khupch bhari vatal , kay kay bolu , khup sundar ahat ani sansakarihi ahat .
मी पूर्ण व्हिडिओ बघे पर्यंत,,,,,, स्टोरी एकूण हसतच होते कारण मी ती अगदी आनंदाने एकत होती माझ पण लग्न दोन वेळा नाहीं होऊन,,,, तिसऱ्यांदा त्यांच्या सोबत च जमलं माझी pn एक स्टोरी आहे,,,,, आत्ता आम्ही दोघं खूप आनंदात आहोत 😊,,,,,,,,,, खूप छान आहे लव्ह स्टोरी तुमची pn
जर प्रेम खर असेल तर त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती आवडत नाही .......,.... आवडलाच तर ते खर प्रेम नाही ...... स्वतः साठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खर प्रेम म्हणतात,खर प्रेम करणाय्रांच प्रेम नेहमी success होतं ते आयुष्यभर एकत्र राहतात.❤ राम कृष्ण हरी 🚩 पुजाताई गिते राहुरीकर
ते दोन्ही बंधू खूप भाग्यवान, ज्यांना तुमच्या सारख्या सुविद्य ,सुविचारी मुली सहचारिणी म्हणून लाभल्या. कुटुंबासाठी येवढे योगदान देणाऱ्या मुली आजकाल खुप कमी मिळतात.हम दो हमारे दो या विचारानेच हल्लीच्या मुली झपटल्यात. तुमच्यासारखे एकी,सौख्य,कुटुंबासाठी त्याग करण्याची वृत्ती बाळगणाऱ्या मुलींचा मला खुप अभिमान वाटतो.
मी आता च बघायला सुरवात केली तुम्हचे व्हिडिओ जंगल व्हीला दाखवला तेव्हा पासून बघते खुप छान असतात अशाच दोघी मिळून राहा तुमच्या आई वडिलांनी छान संस्कार केले आहे सुखी राहा.
Tai etun pudhe pn as tumcha story memerebal kise aangt java bhari vat tai life madhe khup chad utar yet astat tumch daily ch routine jri sangitl tri te aktch rhav vat daily navin story takt java 🙏 tumch new new akun amhi pn tyatun khitr shiku tumcha sarkh nhi jamnar pn amhi try karu tai
खुप छान लव्ह स्टोरी ताई घागरा, साडी पण aavarjun naki naki दाखवा आम्हाला पण बघायला खुप आवडेल मला पण आस work वगेरे करायला खुप आवडत तुमच्या कडून काही टीप्स मिळतील.❤❤ तुम्ही दोघी मला खुप आवडतात. माझ्या ताई सारख्याच वाटतात.
रयत नाद खुळा लव स्टोरी होती सुंदर परिवार लागला आहे तुम्हाला बहिणीला सलाम तुमच्या आई वडिलांना एवढेच छान संस्कार केले तुमच्यावर तुमच्या लग्नाचे फोटो अल्बम दाखवा खूप बरे वाटले पाहून
Mi tumchya doghinchya pn lagnachya story yeikli khup chan hoti as vatat hoti ki yekhadi movie chalu aahe khup chan tai darroj next part kadhi yeto as vatat hot kharch khup chan aahat tumhi
सलाम तुम्हाला तुमचे नवरे तर आहेच फौजी पण खरी लढाई घराची जी दिसत नाहि .तर तुम्ही दोघी पण खरोखर फौजी आहे पुन्हा एकदा कडक सॅल्युट तुम्हाला रणांगण सोडुन न पळणार्या रनरागीनी जितक्या उपमा देऊ तेवढ्या कमीच आहे .आशाच राहा .
Kharach
खरं आहे
हाय
भारी आहात तुम्ही
Mast
पोरींनो आतापर्यंत जसं एकमेकींना साथ
दिली सुखात दुःखात तशीच आयुष्य भरं द्या आणि आक्का ना सांभाळा कारण फौजेचा खूप जीव आहे आशीर्वाद मुलीनो
स्वाती ही जोडी देवांनीच बनविलेली आहे तुम्हाला थोडा संघर्ष करावा हेच खरे प्रेम फौजीना सलाम तुमची लवस्टोरी खूप आवडली
ताई मी पण fouji wife आहे. आमचं सुद्धा 6 वर्ष्याच्या रिलेशन नंतर लग्न झालं.. तुमच्या दोघींचे लग्नाचे अल्बम बघायला आवडतील नक्की दाखवा ♥️ मी गौरी कोल्हापूर मधून 😇😍
दोगी बहिनी नाबघून खुब छान वाटते
सासरे बदल काहीतरी सांगा ताई 😊plz
खुप सुंदर लव्ह स्टोरी आहे स्वाती ताई ची 😊
स्वातीने यात खूप त्रास सहन केला .आणि बहिणीने आणि दाजीने चांगली साथ दिली.
शेवटी लग्नं झाले ,आणि आता संसार पण छान चालू झाला.खूप छान आहात दोघी बहिणी आणि जावा.अश्याच aausha भर छान गुण्यागोविंदाने रहा.
घागरा दोघींनी बनवला म्हणजे तुम्ही दोघीही बाकी कामात सुद्धा खूप हुशार आहात.
त्याची नंतर साडी बनवली.खूप गुणी काटकसरी आणि हुशार आहात.
व्हिडीओ परत परत ऐकावे असे वाटतात.
खूप सुंदर.❤❤
Namskar maitrinino , tumchya story che sahahi part baghitale, ek cinema doyasamorun gela, radu hi aal ani utsukta pan khup hoti , khhpch emotional vatat hoti story ,,chhan sukhat rsha , khupch bhari vatal , kay kay bolu , khup sundar ahat ani sansakarihi ahat .
मी पूर्ण व्हिडिओ बघे पर्यंत,,,,,, स्टोरी एकूण हसतच होते कारण मी ती अगदी आनंदाने एकत होती माझ पण लग्न दोन वेळा नाहीं होऊन,,,, तिसऱ्यांदा त्यांच्या सोबत च जमलं माझी pn एक स्टोरी आहे,,,,, आत्ता आम्ही दोघं खूप आनंदात आहोत 😊,,,,,,,,,, खूप छान आहे लव्ह स्टोरी तुमची pn
कलाकार आहे ताई तुम्ही दोघी खरोखर मनापासून सत्य बोलतात सगळे शब्द तुमचे खरोखर आहे❤
लयच नादखुळा लवस्टोरी होती राव...फार रंजक कहाणी होती आणि फार सुंदर परिवार लाभला आहे तुम्हाला....❤❤
महाराष्ट्राताल सर्व कुटुंबांनी तुमचा आदर्श घेउन जर संसार केला तर खुप प्रगतीपतावर जाईल आपला महाराष्ट्र
🙏🏻🙏🏻🙏🏻😄👍❤️
रियली
खुपच छान लवस्टोरी दोघी असाच जीव लावा एकमेकिना सलाम तुम्हा दोघीना तुमचे मम्मी पापा दखवा त्यानी खूपच छान संस्काr केले तुमच्यावर मस्त व्हिडिओ
ऐकताना खूप छान वाटते आणि उत्सुकता वाढत जाते
जर प्रेम खर असेल तर त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती आवडत नाही .......,....
आवडलाच तर ते खर प्रेम नाही ......
स्वतः साठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खर प्रेम म्हणतात,खर प्रेम करणाय्रांच प्रेम नेहमी success होतं ते आयुष्यभर एकत्र राहतात.❤ राम कृष्ण हरी 🚩 पुजाताई गिते राहुरीकर
राईट
सासूबाई खूप नशीबवान आहे,खूप समझदार आहे दोनही सूना,👌👌👌
ते दोन्ही बंधू खूप भाग्यवान, ज्यांना तुमच्या सारख्या सुविद्य ,सुविचारी मुली सहचारिणी म्हणून लाभल्या. कुटुंबासाठी येवढे योगदान देणाऱ्या मुली आजकाल खुप कमी मिळतात.हम दो हमारे दो या विचारानेच हल्लीच्या मुली झपटल्यात. तुमच्यासारखे एकी,सौख्य,कुटुंबासाठी त्याग करण्याची वृत्ती बाळगणाऱ्या मुलींचा मला खुप अभिमान वाटतो.
ताई तुम्हाला बगुन अस वाटत की तुम्ही माझ्या च सख्या बहिणी आहे❤
खूप छान वाटले लवस्टोरी ताई प्रेम एकदाच होतं असते खूप खूप छान ❤❤❤❤
सलाम तुमच्या आईवडिलांना एवढे छान संस्कार केलेत
Great Salute to you both .❤
Khupch mast happy life....khup khup ashirvad......श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks tai
May God bless you both lovely Sisters, Nd family ❤❤..Beautiful Videos 🎉
Very nice view 😊❤kiti Chan ahe g tumhi dogi pn bahini kiti manmoklya ahe tumhi ashyac hasat khelat Raha kaym konaci najar nko lagu 😊 gbu ❤
दोघी खुप मेहनती, हसतमुख आहात.. तुमचं घर छान आहे... तुमच्या लव्ह स्टोरी वर पिक्चर निघेल 😀पुढील भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा 💐💐
मी आता च बघायला सुरवात केली तुम्हचे व्हिडिओ जंगल व्हीला दाखवला तेव्हा पासून बघते खुप छान असतात अशाच दोघी मिळून राहा तुमच्या आई वडिलांनी छान संस्कार केले आहे सुखी राहा.
भारीच आहेत तुम्ही दोही 👍कला पण आहे तुमच्या कडे छान छान 😊❤
Tai khup chan aahe story 👌👌🌹
ताई घागरा दाखवा माझ्या भावाची मुलगी मला सारखी म्हणते आंतू घागरा शिऊ ताई तुमच्या दोघींना खुप संस्कार आहेत
तुमच्या कष्टाचा खूप गोड फळ मिळालेला आहे तुमच्या आक्कांचा आशीर्वाद
Story....mst...lgnache photos, videos dakhva na...
❤ May God bless you.
Mala na bharati khup avadte❤ love you😘 भारती
Nice volg sukhi Raha Anandi Raha vel jate g rahtat athvani❤
खुप छान स्टोरी तुमची माहेरची फेमिली दाखवा❤
Khupach chhan mahiti deta
लग्नाचे अल्बम दाखवा आम्हाला खूप उत्सुकता आहे
खूप समजदार आहात तुम्ही दोघी. अशाच आनंदी रहा.
Khupch chaan first time pahila vlog atta magche vlog kadhi pahu as jhalay
Tai etun pudhe pn as tumcha story memerebal kise aangt java bhari vat tai life madhe khup chad utar yet astat tumch daily ch routine jri sangitl tri te aktch rhav vat daily navin story takt java 🙏 tumch new new akun amhi pn tyatun khitr shiku tumcha sarkh nhi jamnar pn amhi try karu tai
सदा सुखी रहा
Mi 1st part pasun tumchya doghichi pn story aiykli.khup masth story doghichi pn. ashach ektrh rha doghi hi sister..god bless you....❤🎉
खूप भारी दोघी बहिणी खूप छान काम केलं ताई तुम्ही अक्काला सांभाळायचं मी तुमची नवीन सबस्क्राईब आहे तुमच्यासारखे जावा असल्यावर घर फोडायचं कामच नाही
Khup chan khup struggle kela swati taii ne
Khup chan ahe story tumchya doghinchya lagnachi... Sagale part baghitle😊
Thanku 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
Sisters. creative. art. for. making. saree....struggle..life.for.marriage..so enjoy.futurelife...tai...s
खुप छान व्हिडिओ आहे एकच नंबर
खुप छान नांदा सौख्य भरे
तुमच्या सारख्या सुना मिळणं हे सासू सासऱ्याचं.. भाग्यच 🙏🏼🙏🏼🙏🏼
Your sisters. Nice. Bonding. And. Nice. Family. Beautiful Home. and. Location. I. Think. This summer. Tree. Plant. For. Near.small. Mountain. Before raining. I. Hope. Save. Tree. Save. Nature.
V
Khupch Chan tumchi story eikun bharun al asech sagle kayam eiktra raha
खुप सुंदर आहे तुमची लव स्टोरी 👌👌 लग्नाचा अल्बम दाखवा ना ताई
खूप छान लव्ह स्टोरी पिक्चर पाहिल्यासारखं वाटलं.... दोघींनाही खूप खूप आशिर्वाद ❤❤❤❤
Salute तुम्हाला .खूप छान विचार आहेत. दत्तप्रभूंचा आशिर्वाद सदैव राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
खूपचं छान नात आहे ताई तुमचं आम्ही पण सख्या बहिनी सख्या जावा आहोत खूप छान असत
Fantastic thoughts......... Pratyekana ashyach suna miltil ta duniya nacki sudharel
तुम्ही दोघी खरच खूप छान आहे ❤❤❤
Kuph Chan video
Kiti g tai tumhi hushar aahate❤❤
खूप छान लव्ह स्टोरी आहे सलाम तुम्हाला ताई 🎉
Tai khup chan aahe story. Khup sagal kele tumi salam tai dogina❤
Khup chan tai ❤❤
Khup bhari love story aahe tumchi mi satarchi aahe tai tumchi story satarchi pratyek mulgi relate karu shakate Karan tumhala tr mahitch asel satara jilha foujincha jilha mhanun olkhala jato mhanun tumachi story khup manala bhidali❤
हो सातारा मधी खूप सारे फौजी आहेत
Tai tumhi doghi khup aavdala mala tumhala ekdam tri bhetaychi echa aahe
आज पहिल्यांदा माझि पहिली कमेंट आणि लाईक खुप छान विडिओ ❤️❤️
खूप छान वाटले दोघींना बघून
Kupch chan👌👌vechrahet
खुप भारी❤ माझे घरचे पण फौजी होते
खुप छान लव्ह स्टोरी ताई घागरा, साडी पण aavarjun naki naki दाखवा आम्हाला पण बघायला खुप आवडेल मला पण आस work वगेरे करायला खुप आवडत तुमच्या कडून काही टीप्स मिळतील.❤❤ तुम्ही दोघी मला खुप आवडतात. माझ्या ताई सारख्याच वाटतात.
Khup chan vatal तुमची story
Khupach chaan story aahe.
Tai ghagra pan dakhav aani lagnache photo album pan dakhava pls.🫶🫶
Khup chhan bonding ahe tumche. Video pahayla suru kele ki, ekamagun ek episode pahat rahavese vat tat. Aplya gharchya sarkhya vatata tumhi doghi.
रयत नाद खुळा लव स्टोरी होती सुंदर परिवार लागला आहे तुम्हाला बहिणीला सलाम तुमच्या आई वडिलांना एवढेच छान संस्कार केले तुमच्यावर तुमच्या लग्नाचे फोटो अल्बम दाखवा खूप बरे वाटले पाहून
खूप छान स्टोरी होती तुमच्या दोघींची पण. स्टोरी चा शेवट खूप छान झाला.
खरंच तुम्ही दोघी पण फौजीच्या बायका शोभता. अशाच कायम आनंदी आणि हसत राहा.❤️💞👏👍
M सगळे सिरीज एका दिवसात पाहिलेत. भारी राव ❤❤... U both are great 👍😃
Khup mast love storye ffojena salut
लय भारी दिसताय वहिनी साहेब तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसता मला खूप आवडतेस
छान होती लवस्टोरी ताई आवडली
Khup chhan ❤❤
खुप छान ताई संख्या बहीण संख्या जावा खूप छान वाटल स्टोरी ऐकून
Mi pn atta 4/5divsapasun bghte khup chan vattat video
Mipn
'सलाम tumha doghina ekichi takat mothi aste mulino dhanya tumhi ani tumche vichar All the best forever
First comment 😊 tai bhari asta tumche videos. Nehmi hastmukh astat doghi ....ghar pn sunder ahe ...❤
तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडतात माझ्या बहिणी पण तुमच्या सारख्याच एकाच घरात दोघी जणी आहेत त्या पण तुमच्या सारख्याच रहातात
Nice Chan 🎉🎉
Mi tumchya doghinchya pn lagnachya story yeikli khup chan hoti as vatat hoti ki yekhadi movie chalu aahe khup chan tai darroj next part kadhi yeto as vatat hot kharch khup chan aahat tumhi
Story eikun man bharun yet khatach tumhi great aahat sanskari aahat❤
आक्का ची तुम्ही चांगली सेवा करता तुम्ही बहिणी खुपच प्रेमळ आहेत ❤
Khup chan tai
खूप छान आहेत सगळेच जण
Khup chan aahe video
स्वाती ताई तुझी लग्नाची स्टोरी फार च इंटरेस्टिंग आहे आस वाटत आता पुढे काय आता पुढे काय अशी अपेक्षा आसते 😂😂😂😂
Khup Khup chan chan 💖 tai
Chan di
ग्रेट ❤❤
छान आहे तुमचि जोडी खुप छान राहा दोघेही बहीणी
खूप छान व्हिडिओ ❤❤🎉
खुप खुप छान लवस्टोरी ताई अभिमान आहे
Kharch khup chan asech chan rha
खरच खूप छान स्टोरी ❤
nice vidio Tai
खूप छान