खुप खुप cute, निरागस हास्य आणि निखळ सौंदर्य असणार्या अश्या गोड बहिणी....ऐकावे आणि ऐकतच रहावे अशी story आहे.... नवीन part पाहण्यासाठी लय उत्सुक आहोत आम्ही ❤❤
लग्नाची स्टोरी खूप छान आहे ऐकतच राहवेशे वाटते तुम्ही दोघी प्रेमात पडाव्यात ना इतक्या गोड आणि सुंदर साध्या आहेत सर्वांना आपलेसे करणार्या आहेत अशाच कायम रहा
Aagdi maja manatla vedio ala tai aaj khup interesting story aahe ethe fauji sudha have hote maja ali asti tya kalat avad sagl mhanje hats off a pudchi story ailaychi khup utchukta aahe
खूप छान वाटले ग तुम्हा दोघींना काल भेटून... थोडा अजून निवांत वेळ हवा होता... तुम्ही कार्यक्रम पूर्ण पाहिला का... कार्यक्रम संपल्यावर मी तुम्हाला भेटणार होते पुन्हा पण खूपच गर्दी होती... आणि हो तुम्ही दोघींच अभिनंदन उत्तेजनार्थ बक्षीस भेटल्याबद्दल 💐💐
तुझ्या लग्नाची स्टोरी खूप छान तर आहेच पण तू सांगितली पण खूप छान Sasubainche बाबा खूप हुशार आहेत त्यांना मुलगी आवडली असावी तुम्ही मुली आवडण्या सारखा आहेत. तुझे बोलणे ऐकत राहावे असे वाटते. फौजी पण स्वभावाने खूप चांगले आहेत.तू स्वभावाने खूप मोकळी आहेस.अशा सूना घरोघरी असाव्यात मग घराचे नंदनवन होईल. व्हिडीओ मस्त.,❤❤
Loved the way you expressed your marriage story, both the sisters give positive vibes,and a happy family atmosphere and life. There is a lot to learn from you both sisters, how to live life happily with what you have 😊
Story mast aahe, pudhchi pan aikayla aawdel, pan tya time la kharokharch ase hote ki mulga 25,30 muli bghaychach, mag pasand kraycha, jse mulanna watayche aamhala tar konti pan mulgi ho ch mhanel, kra pahije tevdhya reject, Pan aata sarw change zalele aahe, Aata jra bri mulgi disali ki kdhi tichya kdun hokar yeto ase aahe, Aani hokar aala ki gadget ghode nhale ase watate
Khup chhan story ahe tumchi.......mazya babatit pn same ahe .....karaycha nahi nun pawdar pn nhavti lavali ......Ani Yana ani yanchya bahinina tech jast awdale .........😂😂 .......
एक देशप्रेम देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही पत्नी आहात त्यांचा तुम्हाला सार्थ अभिमान पाहिजे . आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे एक फौजी ची मिसेस तुम्ही आहात. सैनिक सोल्जर हा एक असा माय ममतेचा प्रेमळ स्वभावाचा जीवापाड प्रेम करणाऱ्यावर करतो आणि शत्रू व शत्रूप्रमाणे वार करतो असा तुम्हाला एक सच्चा सोल्जर सैनिक हवा आणि पाणी जसं शुद्ध साप आहे तसा तुम्हाला नवरोबा भेटला आहे. जय हिंद जय हिंदुस्तान ताई🎉🎉🎉🎉
मी आज पहिल्यांदा तुमचा video पाहिला... खुप छान 👌👌👌👌आहात तुम्ही दोघी पण... अस वाटतय मी तुम्हाला खुप दिवसा पासून ओळखते 🥰🥰
असे योग आमच्या नशिबात नाही.तुमी व धनी भाग्यवान आहात.
Thanku
First comment.... आम्ही पण सक्या बहिणी सख्या जावा आहोत....आम्ही पण असच राहतो जॉइंड फॅमिली आहे .....खूप छान वाटत 😊
Ok खूप छान 🙏🏻🙏🏻❤️👍🤗
खूप छान व्हिडिओ ....मन चांगले.
तर सगळे छान वाटते.
Thanku 👍🙏🏻❤️
Super
छान मिळाले सासर .खुप नशीब वान आहे. असे सासर मिळाले.
दोघी बहिणी छान रहातात.
तुम्हा दोघींना खुप आशीर्वाद.
छान .कुटुंब आहे.
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍
फौजी साठी सलाम
छोट्या मॅडम यांची पण स्टोरी ऐकायला आवडेल नक्की अपलोड करा
खुप सुंदर या मुले परिवारिक सख्य वाढते 👌👌✌👌👌🚩🚩🚩🚩🚩
ताई तुमची स्टोरी खुप छान आहे आणि तुम्ही पण छान आहात
तुम्ही दोघीही सुंदर आहात .
Story ऐकुन खुप मजा आली .
खरच नशीबवान आहात .
STAY BLESSED .
आदर्श कुटुंब छान माहिती
किती भारी स्टोरी आहे मोठ्या ताईच्या लग्नाची खूपच movie ची स्टोरी असल्यासारखी तुमची स्टोरी ऐकून खूप छान वाटलं स्वाती ताईच्या लग्नाची स्टोरी टाका
हो नक्की उद्याच 🙏🏻🙏🏻❤️👍🤗
Khup chhan story.😊❤
किती भारी स्टोरी आहे लग्नाची मोठ्या ताईंची, एकदम movie ची स्टोरी असल्यासारखी.. Next video Waiting egarly
उद्या नेक्स्ट वेडिओ
Khup chan 👌👌,waiting for next vlog
खुप खुप cute, निरागस हास्य आणि निखळ सौंदर्य असणार्या अश्या गोड बहिणी....ऐकावे आणि ऐकतच रहावे अशी story आहे.... नवीन part पाहण्यासाठी लय उत्सुक आहोत आम्ही ❤❤
Thanku ❤️❤️🙏🏻👍
स्टोरी सांगताना किती गोड हसत आहेस तू, आणि लाजत पण आहेस❤❤
🤗🤗🤗😀🙏🏻❤️👍
खुप खुप छान स्टोरी ठाणे
लग्नाची स्टोरी खूप छान आहे ऐकतच राहवेशे वाटते तुम्ही दोघी प्रेमात पडाव्यात ना इतक्या गोड आणि सुंदर साध्या आहेत सर्वांना आपलेसे करणार्या आहेत अशाच कायम रहा
Thanku so much छान वाटले कमेंट वाचून
Aagdi maja manatla vedio ala tai aaj khup interesting story aahe ethe fauji sudha have hote maja ali asti tya kalat avad sagl mhanje hats off a pudchi story ailaychi khup utchukta aahe
Thanku so much dear ❤️❤️❤️
Khupch chan story ahe tumachi utsukta ahe pudhe aiknyachi
Khup chan story ahe
Khup chan story tumchi tai ❤❤❤
Khup chan story.. Tumhi donhi pan khup sundar aahat❤
घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती ,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नती.....खुप छान फॅमिली.आपुलकीची सर्व माणस छान वाटते .
Khupach chhan story.
ताई तुमची स्टोरी खुप छान आहे आणि तुम्ही पण छान आहात
Tumchi Story khup aavdali Mala
होना किती छान आहे तुमचि लव स्टोरी असं वाटतं होतं की विडिओ संपु च नये अयकतच रहावं वाटत होतं विडिओ जरा मोठे झाले तरी आवडेल आम्हाला पहायला ❤️
हो ताई नक्की बनू thanks 🙏🏻 and
एक एक जन बोलले तर फार बर वाटल लहान बहिन म्हदे च बोलते 😄
खूप नशीबवान आहे तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा झाल्या असे कायम सोबत रहा नेहमी हसत रहा छान दिसतात 😍🥹🫶🏻
खुप छान आहे स्टोरी आवडली❤❤❤👌😊
Khupp Bhari Marriage Story
Tumhi Chan Sangat Aahet
Bhari Mast 👌👌👌👌
😊😊😊😊😊😊
Next Part Jaruri 😊
🙏🏻👍👍👍👍🤗❤️
खूप छान स्टोरी पुढची स्टोरी ची आतुरतेने वाट पहात आहे
🤗🤗👍🙏🏻🙏🏻❤️
Wow bht mast story hai di apki same movie ke Jaisi next video ka intezar rahega ❤❤
Ha dear kal next vedio ayegi 🙏🏻🙏🏻❤️
फौजी नवरा बऱ्याच मुलींना पसंत असतो पण उगीच नाटक करतात❤😂
Chala. Yevade. Chhan lok aahet..jagat ajun...bhariiiii❤❤❤
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️👍💕
बोलन साधी मन साधं खुप गोड आहात तुम्ही दोघी
Thanku so much tai 🙏🏻🙏🏻❤️❤️👍🤗💕
ताई तुमच्या लग्नाची स्टोरी खुप छान आहे ताई तुम्ही छान सांगितली ❤❤
Thanku ❤️❤️🙏🏻👍
असंच तुमचं ऐक मेकिवर प्रेम राहुदेत 🧿😍☺
खूप छान लव्ह स्टोरी आहे तुमची ❤
Thanks
Me aaj suddenly video pahila...mast ahe tumch gav kont ahe
Very good sisters and your family mariage story 🌹🙏🌹 god bless you.
Khup chhan survat hoti aat pudhchi story aiknyachi curiosity wadhliy tr ptkn next part upload kra🥰
Ho nakki udyach na t part yeil
Interesting story of ur marriage.
Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
छान व्हिडिओ ताई
मी मेजर सचिन देवकाते शिरूर पुणे
जम्मू काश्मीर वरुन
खूप खूप छान वाटलं ताई खूप मस्त स्टोरी आहे तुमची
Thanku ❤️❤️👍
ही स्टोरी तुम्ही कंटिन्यू करा स्वातीताई च्या लग्नापर्यंत स्वातीताई चे पण स्टोरी ऐकायला आवडेल
Ho ताई नक्की
Khuppppppppp chhan
Wow mast story🎉🎉🎉 pudacha video lavkar banva uchukata lagli ahe❤❤❤
❤️👍👍👍👍👍❤️
Very nice & lovely.....
माझे पप्पा पन Army रिटायर्ड आहेत
काही माहीत नाही ओ बहिनींनो army विषयी तसेच तुमची स्टोरी एकताना अँटोमेटीक तोन तीन वेळा डोळ्यातुन पाणी आल ओ
👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🥰
खूप छान. लग्नाची स्टोरी बाबा नी काही लग्न जमवण्या साठी चिकाटी सोडली नाही.
Both of you lovely Sisters 🎉
किती छान.सर्व डोळ्यासमोर उभा राहिले.
Thanku 👍❤️
खुप छान स्टोरी आहे तुमची कुरकुरे वेफर्स 😊😊😊
😂😂👍❤️
Khup sundar love story❤ tai mast
Tumache ghar khoop chhan ahe. Tumhi rahta te konate gaon ahe. Surrounding khoop chan
भोयरे पठार अहमदनगर
Khup bhari aahe tumche video ❤🤩
खुप छान आहे Story
तुमची स्टोरी खूप सुंदर आहे ❤👌👍😍❤️❤️❤️❤️❤️
Thanku 🙏🏻🙏🏻❤️👍🤗🤗💕
तुमच्या दोघीची एक छान वेब सीरिज बनवा ।फैजी लव स्टोरी।
मोठ्या ताई चा.स्वभाव शांत आहे लहानी.ताई बोलकी.आहे.पण.तुमच्या दोघींचा स्वभाव छान आहे
👍💕
किती छान स्टोरी 👌👌
Thanku 🙏🏻🙏🏻
खूप छान वाटले ग तुम्हा दोघींना काल भेटून... थोडा अजून निवांत वेळ हवा होता... तुम्ही कार्यक्रम पूर्ण पाहिला का... कार्यक्रम संपल्यावर मी तुम्हाला भेटणार होते पुन्हा पण खूपच गर्दी होती... आणि हो तुम्ही दोघींच अभिनंदन उत्तेजनार्थ बक्षीस भेटल्याबद्दल 💐💐
Thanku so much amhi 10 la gelo
हो का 👍🏻
Chan story aahe
Tai evdhi sundar explain karun sangtey ki vatatch nahi video pahtey ...samorasamor basun sangtey as zal
छान आहे ताईं
मी मुलगी पाहायला गेलो होतो,1000 रू दिले होते पण तिने rijected केले श्रीमंत नसल्याने. ताई तुमचे सारखी मुलगी ज्यांना मिळाली ते नशीबवान आहेत.
Khup Chan majeshir story aahe
🤗🤗😂
Lovely story telling and you both are sweet
Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Kupach intresting ahe story .
Dajjinna ani tumha sarvanna khoup ayushya lbhude.
Thanku so much ❤️🙏🏻
Layi bhari story ahe.aikatach rahav vatt hota❤
खुप छान स्टोरी आहे
Thanku
सख्ख्या बहिणी म्हणून पटते पण दुसऱ्या घरातील असत्या तर पटले नसते
Mazi Jaubai maz pan jamt aamche mr pan Fauji ch ahe amhi happy aasto ghari
Mstch story taai ❤😊
Thanku
Kiti God khup Chan vatal tumchi story yekun🥰🥰
Thanku
तुझ्या लग्नाची स्टोरी खूप छान तर आहेच पण तू सांगितली पण खूप छान
Sasubainche बाबा खूप हुशार आहेत त्यांना मुलगी आवडली असावी
तुम्ही मुली आवडण्या सारखा आहेत.
तुझे बोलणे ऐकत राहावे असे वाटते.
फौजी पण स्वभावाने खूप चांगले आहेत.तू स्वभावाने खूप मोकळी आहेस.अशा सूना घरोघरी असाव्यात मग घराचे नंदनवन होईल. व्हिडीओ मस्त.,❤❤
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️💕💕🤗
किती गोड सांगतादोघी . ऐकत राहवस वाटते.
Thanku ❤️❤️🙏🏻
खरच नाईस जोडि आहे तुमचि ❤❤
तुम्ही दोघी बहिणी खूप सारे गुण संपन्न आहे दोघी बहिणी खूप छान बोलता
Thanku tai ❤️❤️❤️💕
So Beautiful madam 🎉
Loved the way you expressed your marriage story, both the sisters give positive vibes,and a happy family atmosphere and life. There is a lot to learn from you both sisters, how to live life happily with what you have 😊
Thank you 😊
Khup mast story aahe aankhi aavdel ikayla
❤️❤️👍🙏🏻
Good morning tai Aaj khup chan destay tumhi dress khup chan deatoy❤
Thanku so much tai
CUTE BOTH
खूप छान स्टोरी आहे तुमची❤
Thanku so much ❤️❤️🙏🏻👍
Story mast aahe, pudhchi pan aikayla aawdel, pan tya time la kharokharch ase hote ki mulga 25,30 muli bghaychach, mag pasand kraycha, jse mulanna watayche aamhala tar konti pan mulgi ho ch mhanel, kra pahije tevdhya reject, Pan aata sarw change zalele aahe, Aata jra bri mulgi disali ki kdhi tichya kdun hokar yeto ase aahe, Aani hokar aala ki gadget ghode nhale ase watate
Ho ekdam brobar ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍
छान संभाषण केलत दोघींनी पण!
Thanku 🙏🏻🙏🏻
खुपच छान स्टोरी गांव कोणते तुमचे सासर आणी माहेर दोणी पण सांगा
Tumhara hi high hair style suit karat nahi sp right side . Green la thodi thik tarihi nahich . Change Karun paha
Khup chhan ahat sakhy bahini sakhy java khup prem ahe tumchy doghimade
Khup chhan story ahe tumchi.......mazya babatit pn same ahe .....karaycha nahi nun pawdar pn nhavti lavali ......Ani Yana ani yanchya bahinina tech jast awdale .........😂😂 .......
👍👍❤️❤️❤️🤗🙏🏻
Khup chan story aahe tai tumachi ❤❤❤
मी फक्त सबस्क्राईब फौजी मुळे तुम्हाला केला आहे कारण मला माझ्या देशावर माझं खूप प्रेम आहे आणि मेन म्हणजे सैनिका वरती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️👍👌
मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही दोघेही खूप छान आहात जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
Khuap chan mam
तुमचे वडील काय काम करतात
एक देशप्रेम देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही पत्नी आहात त्यांचा तुम्हाला सार्थ अभिमान पाहिजे .
आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे एक फौजी ची मिसेस तुम्ही आहात. सैनिक सोल्जर हा एक असा माय ममतेचा प्रेमळ स्वभावाचा जीवापाड प्रेम करणाऱ्यावर करतो आणि शत्रू व शत्रूप्रमाणे वार करतो असा तुम्हाला एक सच्चा सोल्जर सैनिक हवा आणि पाणी जसं शुद्ध साप आहे तसा तुम्हाला नवरोबा भेटला आहे.
जय हिंद जय हिंदुस्तान ताई🎉🎉🎉🎉
So cute❤